1 लाख 42 हजार रुपयांचे चिकन 🍗😬😬 | नक्की बघा!! 😱😱 | Dhananjay Powar DP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2023
  • नमस्कार मंडळी
    काल मध्ये 1 लाख 42 हजार रुपयांचे चिकन केले🍗😬😬. नक्की काय ट्विस्ट आहे बघा😱😱.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 |Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #party
  • Комедії

КОМЕНТАРІ • 411

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Рік тому +251

    असा मालक सगळ्यांना मिळावा ना कसला गर्व ,ना कसला अहंकार, गरीब आणि मोठे सर्वांना एकसमान वागणुक आपल्याकडे बघुन माणुसकीचा अर्थ समजतो

  • @sachinchavan8447
    @sachinchavan8447 Рік тому +427

    सोसायटी फर्निचर मधल्या काय कामगारांचे नशीब असेल मालक असे भेटलेत हॅट्स ऑफ डीपी दादा 👍👍👍

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому +129

    D p दादा तुमच्या सारखे मालक सर्वांना मिळावेत.ना गर्व ना घमेंड.जीवनाचा अर्थ खरया अर्थाने तुम्हाला कळालय

  • @scenicv236
    @scenicv236 Рік тому +42

    असा मालक असला तर कोण जॉब सोडेल, एकदम दिलदार, फ्रेंडली, कसलाही गर्व नाही ❤️❤️😍🥰

  • @dnyaneshwarmarkad9288
    @dnyaneshwarmarkad9288 Рік тому +55

    एकदम दिलदार रॉयल मराठी माणुस. करावं तेवढं कौतुक कमी आहे डीपी भाऊ आपलं.. आपण आणि आपली फॅमिली सर्वांना आपलिसी वाटते राव.. आपल्या स्वभावामुळे... 🙏🙏

  • @khumesh22
    @khumesh22 Рік тому +92

    पप्पा आणि डीपी भाऊ सारखे मालक सगळ्यांना भेटो ...
    जबरदस्त भाऊ .. 🙏🙏🙏🙏🙏
    आई पप्पांचे आशिर्वाद आणि संस्कार तुम्हा सर्वांवर अखंड राहो . 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @SonamRane-fp7ef
    @SonamRane-fp7ef Рік тому +59

    एवढे utuber आहेत मोठमोठे पण एवढ्या सगळ्यांच्यात Dp Dada 1 number utuber आहेत कसलाच माज ,गर्व नाही पैशाने श्रीमंत आहेच पण मनाने पण तेवढेच श्रीमंत आहेत....

  • @trekkerspoint
    @trekkerspoint Рік тому +32

    मालक, मुलगा, शेफ, नायक,मित्र, नवरा, बाप, विनोदवीर आणि एक साधा माणूस....... सर्व अवघड भूमिका अगदी सोप्या पद्धतीने पार पाडता राव.....खूप छान...असेच हसतमुख राहा सदैव...👌👌👌👌👌

  • @PRINCEGaming-zm7kg
    @PRINCEGaming-zm7kg Рік тому +33

    दादा काय बोलू शब्द नाहीत, खरंच खूप अभिनंदन असच हसत आणि हासवत रहा 🙏🏻🥰♥️

  • @hemantjadhav6713
    @hemantjadhav6713 Рік тому +8

    असे मालक सर्वांना मिळूदे. तसेच कामगार पण supportive असावे. Dp dada hatsoff. And asch employees war support and help karat raha. Te pan tumhala kadhi naraj nahi karnar.

  • @nishantthakur8641
    @nishantthakur8641 9 місяців тому +7

    मालक असावे तर असे मस्त भाऊ तुमचे व्हिडिओ खुप गमती धार असतात 😊

  • @satishkamble6022
    @satishkamble6022 Рік тому +13

    असा.दुकानदार. मालक.पुन्हा महाराष्ट्रात मिळालं . पाहिजे.दुकानात काम.करणारे
    लेंबर.काळजी. घेऊन.
    याचा. मनापासून काळजी घेत आहे
    आशिष. प्रेम करत आहे तर
    पुन्हा. महाराष्ट्रात. असा.dp.dada.
    सर्वांच्या. मनावर.राज्य. करणारे
    लाडके.dp.dada.✌🏼✌🏼✌🏼👌🏻👌🏻🔥🔥

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f Рік тому +38

    ङीपी दादा ..खरेच तुमच्या फर्निचर माँल मध्ये जाँब करणाऱ्या लोकांचे नशिब खूप भारी आहे तुमच्या सारखा चांगला हसतखेळत बोलून चालून चेष्टा मष्करी करत राहणारा येवढा चांगला दिलदार मालक मिळाला ...........

    • @sandeeppatil9078
      @sandeeppatil9078 Рік тому +2

      Tu pan a kamala

    • @user-tu2sw5vh7f
      @user-tu2sw5vh7f Рік тому +5

      @@sandeeppatil9078 Hallo sir mi no no ...मी ईजिंनीयर आहे ........

    • @Divyamane_5
      @Divyamane_5 Рік тому +3

      ​@@user-tu2sw5vh7f लड्डू गोपाळ इथ पण का 😂

    • @user-tu2sw5vh7f
      @user-tu2sw5vh7f Рік тому +2

      @@Divyamane_5 हो हो हित पण ..आम्ही फँन आहोत डीपी दादांचे मग ....तुम्ही पण हित काय ...आनंद झाला ओळखीच कोणतरी भेटल friend

    • @Divyamane_5
      @Divyamane_5 Рік тому +3

      @@user-tu2sw5vh7f आम्ही पण फॅन्स आहोत डीपी भाऊचे नाद खुळा माणूस आभाळा एवढं मोठ्या मनाचा ❤️

  • @bharatpondhe9352
    @bharatpondhe9352 Рік тому +20

    खरच मालक असावा तर असा कुठलाच गर्व नाही, दादा तु सगळ्यांना सांभाळुन घेतो..

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Рік тому +11

    डीपी दादा पवार साहेब तुमच्या सारख्या प्रामाणिक माणूस एवढं मोठं धाडस करून जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले तुम्हाला पाहिलं की मन प्रसन्न होते असा दादा सदैव आनंदी राहोत हिच आमची शुभेच्छा अभिनंदन,

  • @aarupatil6958
    @aarupatil6958 Рік тому +11

    दादा खरच तुमच्या बद्दल बोलण्यासाठी शब्द नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻proud of you🙏🏻🙏🏻

  • @jyotiingole5837
    @jyotiingole5837 11 місяців тому +4

    दादा खरच तू खूप मोठ्या मनाचा आहेस
    मी खूप मोठी झालेली मानसे पाहिली पण तूझ्या सारखी मोठ्या मनाची नाही खरच माझ मन भरून आले दादा सलाम तूला
    मी नादेंड येथून ज्योती इंगोले

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f Рік тому +11

    डीपी दादा ....तुम्ही स्वता खूप छान जेवण बनवता ..आणि सर्व कामगार लोकांना स्वताच्या हाताने जेवण बनवून घालता ....खूप पुण्यांचे काम करता .....good good

  • @deepti8106
    @deepti8106 Рік тому +12

    This is my first comment to you after wachingg 2 year your channel.
    Mala 2022 la covid zalela aani hospital la admit astana aju bajuche khup serious patients baghun khup Bhiti vataychi. Tevha pasun mi tumche video pahayla lagle, khup hasayla yayche Mala.
    Ghari alyavar quarantain period madhe mi ektich room madhe band hote 14 diwas tumche vedio pahile. Tention dur vayche aani fresh vatayche.
    To jo period hota test positive yene aani swas Gayla khup tras hone. Te purn recover hone Yat mi khup hasle asel tar tumche aani kalyani Tai che vedio pahunach....
    Do thanks tumhala khup down to earth ahat. Aani khup Chan hasavtat....

    • @omiphotos6570
      @omiphotos6570 8 місяців тому

      Ohhhw DP Da Ne Vicharl ka he

  • @rohinipavskar825
    @rohinipavskar825 11 місяців тому +4

    दादा खरच तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात खूप आवडतात बघायला रोज न चुकता बघत असतो

  • @user-km2nn1si1r
    @user-km2nn1si1r 8 місяців тому +4

    अभिमान वाटतोह डीपी दादा ला बघून

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Рік тому +24

    हे चिकन आज नाही बनवल मित्रांनो. हा व्हिडीओ काल बनवला आहे .आणि आज अपलोड झाला आहे. चिकन ची पार्टि हि काल 24 तारखेला झाली आहे.🙏

  • @swatijadhav7554
    @swatijadhav7554 Рік тому +12

    दादा तुमचा स्वभाव खंरच खुप छान आहे दिलदार आहे ❤❤❤❤

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Рік тому +2

    D.p. फारच छान, आशिर्वाद मिळवणे येवढे सोपे नाही. 🚩🌹🙏👌👍

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Рік тому +74

    गरीबीची जाण असलेला आणि पाय जमीनीवर असलेला एक चांगला माणूस म्हणजे डि. पी.

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 Рік тому +1

      अगदी बरोबर व मस्तच लिहिलंय 👌👌👌👍👍👍

    • @niveditamundhe7823
      @niveditamundhe7823 Рік тому +1

      Borbr bole

  • @chaitalilugade2397
    @chaitalilugade2397 Рік тому +5

    Kharch khup chan vagta tumi tumchya kamgaranshi aagdi gharchyansarkhe God bless you❤ Dp Dada

  • @durveshnaik3331
    @durveshnaik3331 Рік тому +1

    खुप छान खरंच खुप आवडलं मला असं मिळून राहतात ते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pavankalshetti5911
    @pavankalshetti5911 Рік тому +35

    I Pray god Give Owner To all employees like this Owner❤️👍

  • @sainathdhotre4230
    @sainathdhotre4230 Рік тому +1

    खुप मोठा मानून आहे .पन ग्राउंड लेव्हल ला राहतो. इतका मोठा कामगार वर्ग संभाळून त्यांच्या चेहर्‍यावर हास्य कायम ठेवणे या गोष्टीला खूप मोठं मन लागत.

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому +2

    Ek number dada

  • @dreaming24by75
    @dreaming24by75 Рік тому +6

    दादा तुमच्या इतक प्रामाणिक राहता आलं पाहिजे
    खूप छान

  • @vilasbiradar9591
    @vilasbiradar9591 Рік тому +2

    Dp dada खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात... या कधी तर निलंगा मटण खायला

  • @vinodpriya324
    @vinodpriya324 11 місяців тому +3

    Very nice, ekda khekda recipe banava dada.

  • @mosinchopdar7990
    @mosinchopdar7990 Рік тому +1

    Been Ahankari DP bhau. dada dev tumachya jeewanat khup barakat deoooooo. D P bhai hashate raho or hasate raho. All the best. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍🍗👍🍗👍🍗👍🍗👍

  • @sunnypatil4555
    @sunnypatil4555 Рік тому +1

    Mast 😂❤ khup chaan 🎉🎉🎉❤

  • @rohinichavan8844
    @rohinichavan8844 Рік тому

    Bhari dada yek number 👌

  • @vinayakpalange6526
    @vinayakpalange6526 Рік тому +5

    Dp dada पातील फोडून खावा सोडू नका😋😋😋😉😉😉

  • @Chetanpatil877
    @Chetanpatil877 Рік тому

    मस्तच विडिओ धनुभाव

  • @uttampatil8362
    @uttampatil8362 Рік тому +14

    असा मालक सर्वांनाच भेटो ❤️💐

  • @ravindrapardale4071
    @ravindrapardale4071 Рік тому +1

    Malak asave tar dp dada sharkhe,👌full enjoy

  • @user-jf1nl1ny6b
    @user-jf1nl1ny6b Рік тому +25

    दादा जेवणाचा पण व्यवसाय सुरू करा त्यात तुम्हाला खूप भरभराटी मिळेल. 100% खात्री आहे मला. (Turn over चांगला होईल)

  • @apugore1665
    @apugore1665 Рік тому +1

    Dada tu ek number ahes mst family ahe tumchi

  • @deepakmane6066
    @deepakmane6066 Рік тому

    Kay dada 😂🤣🤣🤣🤣 danger comedy ek no jevan

  • @amarmohite6320
    @amarmohite6320 Рік тому

    एक नंबर जबरदस्त. अफलातून. आपही बेमिसाल

  • @sanjayrananaware9101
    @sanjayrananaware9101 Рік тому +3

    भाऊ पुण्याला कवातरी भेट दया की, तुमचं शोरूम एकदम झकास आहे ,मालक भी दिलदार.

  • @rahulpatil9070
    @rahulpatil9070 Рік тому +3

    देव माणूस D P दादा एक नंबर 🙏🙏🙏🙏

  • @user-ql3rn1bg5n
    @user-ql3rn1bg5n Рік тому +1

    खुपच छान भाऊ 🙏

  • @chandrakantmane6618
    @chandrakantmane6618 Рік тому +1

    सर्जा & धनाजी जोडी १नंबर

  • @user-cf3gl9ns3j
    @user-cf3gl9ns3j Місяць тому

    डीपी भाऊ चा नादच खुळा

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 Рік тому +1

    एकच नंबर डीपी

  • @BeHappy-ls7ie
    @BeHappy-ls7ie Рік тому

    Hi second Dada from Kolhapur... 👌👌👌👍👍👍

  • @nitinmarale9687
    @nitinmarale9687 Рік тому

    1 no dada

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 Рік тому +7

    सर्जेराव तुम्ही बोललेलं मी सर्व ऐकलं शिवी सहित 😄😄😄😄

  • @bhavnajagtap1780
    @bhavnajagtap1780 Рік тому

    1 नंबर दादा 👍🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️

  • @manojchavan845
    @manojchavan845 3 місяці тому

    D.p Bhai 1. No Manus aahe ❤❤

  • @sokorin5889
    @sokorin5889 Рік тому +5

    Hey bro... U r real
    Eating wit utensil is a awsum experience

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 Рік тому +1

    छान👌

  • @kavitachavan4725
    @kavitachavan4725 Рік тому +3

    13.17 मिनिटांनी....... जे बोलले... इतके हसले मी... शेजारी बाहेर अले बघायला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣.. खरे commedi... Instant सुचते बोलायला 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @prakashkambale5383
    @prakashkambale5383 Рік тому +1

    Nise dp dada 👌👌Jevan karatay😊

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 Рік тому +1

    Dp tu khup khup great aahes asach saglyanshi hasun kelun raha Kalyani khup nasibvan aahe khup Mota ho bhava👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏💫💫💫💫💫💥💥💥💥💥

  • @user-cn6fc1so1m
    @user-cn6fc1so1m 11 місяців тому +1

    ❤खरच हो मालक असावं तर अस

  • @prakashkamble9656
    @prakashkamble9656 Рік тому

    Nice Rajsaheb dp👌👌👌

  • @soudagarjadhav9763
    @soudagarjadhav9763 Рік тому

    Lai bhari bhahu

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 Рік тому

    Dada tumcya sarkha malak hone nahi...sarva video 1 no astat 👌

  • @dattatraykarlekar8250
    @dattatraykarlekar8250 5 місяців тому

    Super bro

  • @hrishikeshpatil8386
    @hrishikeshpatil8386 Рік тому +6

    लई हसलो भावा सकाळ सकाळी मालकाला १ लाख ४७ हजार वर आणि ४०० चा चुना लागला त्याची पार्टी

  • @hhcreation1426
    @hhcreation1426 Рік тому +6

    बघुल्यात खाऊ नका दादा बघुल्या सारखं पोट होईल😆😆😆

  • @swapnilnapte9981
    @swapnilnapte9981 Рік тому +1

    Dp dada ek no treat krto workers lokanna....Asa malak hva sarvanna

  • @dhirajjajannavar7449
    @dhirajjajannavar7449 Рік тому +3

    Dada tu kharch great person aahe

  • @anushkakadam5938
    @anushkakadam5938 Рік тому

    Dp dada tusi great

  • @Prem-011
    @Prem-011 11 місяців тому +2

    खूपच chhan दादा ❤❤❤

  • @anuradhapawar8123
    @anuradhapawar8123 Рік тому

    Khup chan malak Ani malkanchi all family mast 🙏

    • @tatyasahebjagtappatil3905
      @tatyasahebjagtappatil3905 Рік тому

      मस्त बोलतोय धनंजय पोवार साहेब नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा🙏🙏

  • @marutimane2498
    @marutimane2498 Рік тому +3

    दादा नमस्कार गणपती बापा मोरया आजംमाघी गणेश उत्सव आहे असो काही हरकत नाही मस्त खा सवसत रहा मी आपणांस भेटणयास आलो होतो पण भेट झाली असो। धन्यवाद कल्याण जि। ठाणे

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому +3

    DP DADA मला पण मटण खुप खुप आवडते😋😋👍

  • @konkaniwaman
    @konkaniwaman Рік тому +3

    असा मालक सर्वांना मिळो 😊👏👏

  • @mayurinimbalkar1836
    @mayurinimbalkar1836 Рік тому +1

    हाय..लय भारी आहे तुम्ही सर.

  • @shrinivaskundlikdesai-wh3sz
    @shrinivaskundlikdesai-wh3sz 6 місяців тому

    हे भारी होत. रस्सा दाखव रे. 'नाद खुळा गणपतिपूळा,.

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Рік тому +3

    Dp भाऊ ने शिजल का बघायला च अर्ध चिकन खाल्लं असेल😜😜🤣🤣

  • @user-gr7ur4lo1r
    @user-gr7ur4lo1r 9 місяців тому

    दादा एक नंबर ❤❤🎉❤❤

  • @pramodghadge1363
    @pramodghadge1363 Рік тому +2

    DP दादा 👑 सर्जेराव ला पप्पी दे की 😘😂
    किंग सर्जेराव 👑

  • @saeeranirane9206
    @saeeranirane9206 Рік тому

    😆😆mast

  • @sangeetasamdariya494
    @sangeetasamdariya494 Рік тому +6

    ❤️भाऊ उद्या टाकायचं अस्त हा😔 video ... ❤️💫

  • @urmilapawar9510
    @urmilapawar9510 Рік тому

    Great boss

  • @aarushaaradhaya9564
    @aarushaaradhaya9564 7 місяців тому

    Dp dada vishay hard❤

  • @user-fg4zu9sd3n
    @user-fg4zu9sd3n 5 місяців тому

    किती छान 👌👌

  • @swa8555
    @swa8555 Рік тому

    Mall ahe ka dp.sir tumcha?..royal manus .ke no...😊👌👌👌❤️

  • @ramapujari4136
    @ramapujari4136 Рік тому +1

    Sir tumcha sarkha Manus khupac Kami tumala khup bharbharati asuoo ani asech enjoy karat Raha

  • @vikasbhosale392
    @vikasbhosale392 Рік тому +1

    1.नंबर.मालक.आहे.डि.पी.दादा

  • @ajitmali8217
    @ajitmali8217 Рік тому +2

    Waiting

  • @abhiishek02
    @abhiishek02 Рік тому +8

    मालक समोर असताना झोपतात राव मालक किती भारी आहे राव 🤗
    असा मालक कोणा कोणाचा आहे commet करा

  • @maheshraskar4952
    @maheshraskar4952 Рік тому

    dp sar veri nice

  • @pankajjadhav8960
    @pankajjadhav8960 Рік тому +1

    Shivi koni koni aikli😂😂😂😂 5:29 la bagha 😂😂😂

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +17

    दादा झकास बेत केला आहे.... ..भाग... शेजारच्या संतुर वाल्या ताईंच पातल दिलं नाय आजून.... 😂😂😂😂

  • @akshaydrane9252
    @akshaydrane9252 7 місяців тому

    Dp dada video kharch kup Chan ahet mi kayam bagto pan ya video madhe sarjerav ni shivi dili te fakt eidet kara 😊

  • @savitagopnar757
    @savitagopnar757 Рік тому

    Mast dada

  • @sujatapawar7395
    @sujatapawar7395 Рік тому +7

    तुमच्या सारखी निस्वार्थ व कामागराचा काळजी घेणारा मालक सर्वांनी मिळवा

  • @bhimraobiredar2985
    @bhimraobiredar2985 Рік тому

    दादा नं. १

  • @swatighode8932
    @swatighode8932 Рік тому

    Kharch khup gret ahe dada Tumi

  • @kadambarikharade3020
    @kadambarikharade3020 Рік тому

    Tumchya swabhav khup chan ahe.

  • @yogeshnachare1754
    @yogeshnachare1754 Рік тому +2

    DP Dada is great man in world