Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Great 👍
Thank you sir 👍
सोप्या भाषेत म्हणजे कराटे/अलिका फवारा
Super
Kombdya n var spry karu shakto ka
मी रायगड अलिबाग येथील राहणारा आहे अवशद्धाची माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगितले परंतु हे अवशध कोठे मिळेल हे पण सांगा
👌👌👌🙏🙏🙏
Tya pawdar cha photo taka na... Sreen la... Mhanje... aamhala dayrect medikal valyala dakhvun magta yeil
Midisen konat aahe te taka
Nav kay oshadh ch
TATA Sentry
गोठ्यात फवारणी केल्या नंतर रात्री त्या झोपू शकतो
राम राम
product kont ahe
भाऊ हे औषध झाडावर उडाली तर चालेल का कारण गोठ्याच्या जवळ आंब्याची झाडे आहेत ८ फुटांची त्यावर माशी बसते फवारणी केली तर चालेल का
👍
औषधाचे नाव काय आहे
घरातील पिसा टाटा सेंटरी ने मरतील का ? की chloropyriphos ने जास्त परिणाम येतील?
कृपया कंटेंट व्यवस्थित सांगा
Video start from 1:40 min
लय दिवसांनी आलात .
कीती रुपये ला भेटेल
हे औषध कुठे मिळेल
ya video madhe je sagital ahe yacha result chagala ahe me yacha vapar kela ahe tyach naav : - Tata Sentry Ahe
लाल मुंग्या सुद्धा मरतात का
Ka
किमत काय
Naav sanga chemical che
Tata santi
जनावरानी भित चाटलीतर काही होईल का?
चाटू देऊ नका
हे औषध कुठे लातूर मध्ये भेटत नाही
हे औषध अंबिका फर्टीलायझर भुसार लाईन लातूर येथे आहे.
टाटा sentry असे या औषधांचे नाव आहे मित्रांनो.
गोचिळ,गेचुळि याच्या बद्ल काहिच नाहि सांगितल
गोचीड साठी गोडतेल आणि कापूर मिक्स करून लावा.नो साईड इफेक्ट.
गव्हाणीत फवार ताना दिसताय तुम्ही चालेल का जनावरांना चारा टाकतो आपण तिथे 🤔
कुठलं प्रोडेक्ट घेतलं आहे नाव टाकत जा discription मध्ये दादा लोकांना लगेच समजत ते वस्तू ऑनलाईन मागून घेतील, धन्यवाद 🙏🏻
Bhai video banane ke chakkar me mask not used
माश्या मरतात का
कुठलेही कीटकनाशक फवारले तरी कीटक मरतात
हे जनावरांच्या अंगावर वापरू शकतो का
नाही
वापरा आणि खड्डे खोदा
जनावरांना पण मारलं तर चालन का
जनावरांच्या अंगावर मारायचे नाही
Nav lihun pattava
फोटो पाकिटे दाकवा