खतरनाक अलीनाशक high power alinashak with bajara pit- disha shendriya sheti - दिशा सेंद्रिय शेती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 335

  • @bapuraokhaladkar7536
    @bapuraokhaladkar7536 4 роки тому +2

    आण्णासाहेब आपण खरंच खूप छान माहिती देत आहात, आपल्या समाज कार्याला हार्दिक शुभेच्छा

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +36

    खुपच छान माहिती मिळाली.
    मका पिकावर लष्करआळी आली आहे .सर्व मका ह्या अळीने पुर्नपणे उदवंस्त केली आहे. मी पहिल्यादा दसपर्ण पैकिच सातपर्ण शिजवुन वापरली तुमचा व्हिडिओ पाहुनच केले.आळी लगेच मेली परत ८दिवसानी आली.परत बाजरिचे पिटाचे द्रावण करुन महिन्यापुर्वी उकिडर्यात पुरले होते.ते वापरले अळी मेली.
    पहिल्या वेळेला कोराजिन वापरले होते पण रिजल्ट आला नाही आला पण पुर्ण आळी मेली नव्हती खर्च जादा झाला पण १००फायदा झाला नाही.मग तुमचे व्हिडिओ पाहुन केले रिजल्ट १च नंबर आला राव.तेही फुकट व गुराडोराना अपायकारक नाही.
    🙏आभारी आहे भाऊ.🙏

  • @santoshmore7018
    @santoshmore7018 5 років тому +3

    अण्णा मी गेले वर्षि पंचपर्ण अर्क चना पिकावर फवारला छान वाटला या वेळेस हे करुन बघणार आपण फार छान माहिती देता त्याबदल सर्व शेतकर्‍याकडून तूमचे धन्यवाद

  • @ajittodkar6069
    @ajittodkar6069 2 роки тому

    आण्णा साहेब खूप छान माहिती दिली

  • @sachintawde7916
    @sachintawde7916 3 роки тому +4

    किती दिवस टिकते? खूप उपयोगी माहिती. धन्यवाद

  • @subhashpawar5566
    @subhashpawar5566 3 роки тому +2

    आण्णासाहेब या बाजरी किटनाशकाने आंबा वरील अळी
    मरते का सांगा

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 2 роки тому +1

    Far sundar mahiti

  • @shubh316
    @shubh316 2 роки тому +1

    छान माहिती दिली🙏🙏
    1पंपासाठी 30-40ml

  • @शेतकरीmh22
    @शेतकरीmh22 5 років тому +1

    खूप छान माहिती दिली अण्णासाहेब

  • @manoharkulwant1745
    @manoharkulwant1745 4 роки тому +2

    खूपच छान भाऊ हा व्हिडिओ पाहून मनाला खूप समाधान वाटलं साहेब प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ बघून स्वतः औषध घरी तयार करण्याचा प्रयत्न करावा ईश्वराने त्यांना बुद्धी द्यावी नंबर एक आहे साहेब शेतकऱ्यांचा पैसा सुद्धा वाचन पण साहेब मला एक विचारायच उकिरडा नसला तर पर्याय काय जमिनीत पुरले तर चालेल का

  • @pratikgore7725
    @pratikgore7725 5 років тому +1

    मस्त माहिती दिली सर ......

  • @somnathvanave467
    @somnathvanave467 5 років тому +4

    अण्णासाहेब ह्या अळीनाशकाच्या दोन फावरणीमध्ये किती दिवसांचे अंतर ठेवावे
    आणि जर यात गोमूत्र टाकून फवारायचे झाल्यास प्रति पंप किती ml गोमूत्र वापरावे...

  • @ganeshrodetechsheti387
    @ganeshrodetechsheti387 5 років тому +2

    Vangyavarti chalel ka shende aali khodaali phalatil aali var chalel ka plz sanga

  • @nirbhayrajput547
    @nirbhayrajput547 4 роки тому +2

    आण्णासाहेब या औशधाची एक्सपायरी कधी होईल.

  • @atulchaudhari9755
    @atulchaudhari9755 5 років тому +1

    Plastic cha barnit kele tar chalel ka bhau

  • @Pradipsathe-tv3cm
    @Pradipsathe-tv3cm 5 років тому +2

    धन्यवाद

  • @vaibhavkale4667
    @vaibhavkale4667 4 роки тому

    Soybean var chalate ka

  • @vaibhaopachpor3350
    @vaibhaopachpor3350 4 роки тому

    Anna saheb 50 divs thevach lagte ka 10 divsat tyar hot nahi ka thabdtob tyar kraychi paddt sanga plz

  • @mahakisan4696
    @mahakisan4696 5 років тому +1

    खुपच छान माहिती भाऊ

  • @mallikarjunhonamore9479
    @mallikarjunhonamore9479 5 років тому +5

    खूप छान आहे, हे माहीत नव्हते

  • @umeshhande8670
    @umeshhande8670 3 роки тому

    छान

  • @vitthalsomase9745
    @vitthalsomase9745 3 роки тому

    सर मिरचीवर चालेल का मिरचीला फुल कळ्या आलेला आहे किती ml वापरावे लागेल

  • @arunraypure6950
    @arunraypure6950 5 років тому

    नमस्कार आन्ना साहेब मी अरुण रायपुरे मु पो रुईखेड ता मुक्ताईनगर जि जळगाव खुप छान माहिती दिली.पण ऐ औषध तयार झाल्या वर किती दिवस चालणार.माझ्या गुलाब पिकावर थ्रिप्स नेहमीच आढळतो आणि बरेच नुकसान होते यावर एखादे रामबाण औषध सेंद्रिय असेल तर सांगा.धन्यवाद.

  • @ganeshrodetechsheti387
    @ganeshrodetechsheti387 5 років тому +1

    Tarkari mhanje gavar tomato kothambir ya pikanvar chalte ka

  • @ritujuiwithfamily4753
    @ritujuiwithfamily4753 Рік тому

    मी 10किलो बाजरी चे पीठ घेतले व 50दिवस ठेवलं तर काम होईल का

  • @revangodage8467
    @revangodage8467 3 роки тому

    Turivar chalel ka

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 5 років тому +15

    आण्णासाहेब आपल्या समाज कार्याला खूप खूप शुभेच्छा

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому +5

      आपण दिलेल्या व्हिडिओमुळे वेळ वाचला आणि आपल्या शेतकरी बंधूंना माहिती देण्यासाठी दुसऱ्या व्हिडीओ बनवायला वेळ देता आला दादा, खर तर आपण केलेले काम हीच खरी समाजसेवा आहे, धन्यवाद दादा

  • @sandipahire3036
    @sandipahire3036 5 років тому +2

    नमस्कार सर मेथी च्या भाजीवरती वापरायला चालेल का भाजी वर अळीआहे

  • @dattakumbharkar8988
    @dattakumbharkar8988 5 років тому +4

    वाग पिकाला शेड आळी खुप आहे तर काय उपाय करावा नकी सागा भाउ

  • @ramchandrasangale8995
    @ramchandrasangale8995 Рік тому

    पिठाची प्रमाण कमी जास्त झाले तर चालते का

  • @siddharthnimbalkar1966
    @siddharthnimbalkar1966 4 роки тому

    Annasaheb Bajrichya alinashkachi expiry date kiti ahe

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 3 роки тому

    हे तयार झाल्यानंतर किती दिवस उपयोगात आणता येते?आणि डबा पुर्ण उकांड्यात पुरायचा का?

  • @hamidtadavi4463
    @hamidtadavi4463 5 років тому +1

    नंबर वंन दादा लगे रहो

  • @nareshlad9898
    @nareshlad9898 5 років тому

    Namaskar, sir peka chya kutlya
    aware pasun kut paryanta (kiti time interval var marave) eg. Maka, mirchi etc.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 5 років тому +2

    नमस्कार आंब्याचे झाडावर पाऊस संपला कि नविन पालविवर पाने खाणारी आळी पडते व त्याच वेळी बुरशी पडते
    आपण सांगितले प्रमाणे मी एकाच वेळी बाजरी पासुन केलेले किटक नाशक व
    गुळ + लसुण हे बुरशी नाशक
    किंवा अंडे + लिंबचा रस+ गुळ हे बुरशी नाशक। तसेच जैविक सूक्ष्म अंन्नद्रव्ये सगळे हे टाकित
    ऎकत्र करून मोठ्या ऊंचअंबा झाडावर फवारणी करू शकतो का ? कृपया सांगावे
    कारण आमची कोकणातील बाग डोंगरावर असुन पाणी कमी असते
    प्रत्येक फवारणी करणे पेक्षा एकत्र चालते का
    धन्यवाद नगरकर श्री वर्धन रायगड

  • @avinashmore6627
    @avinashmore6627 3 роки тому

    पत्राचा डबा पेक्षा फायबर डबा चालेल का

  • @rupeshsatpute471
    @rupeshsatpute471 3 роки тому

    तुरी वरील आळीसाठी फवारनी ला चालेल का

  • @shivajibodhe3161
    @shivajibodhe3161 3 роки тому

    आणा साहेब नमस्कार मी शिवाजी bodhe ता कोरपना जि चंद्रपूर तुमचं न कडवा

  • @milindjadhav9245
    @milindjadhav9245 5 років тому +1

    Jagtap Bhau tur Sati panch parmark kas banvay sanga plz

  • @ganeshanantkavlas5534
    @ganeshanantkavlas5534 4 роки тому +1

    Sar मी सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि मला सेंदीय शेती ची सुरुवात करायची आहे तर सुरू वात कशी करावी

  • @atulbargal6911
    @atulbargal6911 5 років тому +1

    नमस्कार नाना आपण जे व्हिडिओ तयार करतात ते प्रॅक्टिकल दाखवितात बाकीच्या चैनल पेक्षा आम्हाला आपला चैनल खूप आवडते आज काल लोकांना थेरी पेक्षा प्रॅक्टिकल आवडत

  • @1kagal2
    @1kagal2 5 років тому +1

    फारच छान

  • @pramodkasod917
    @pramodkasod917 3 роки тому +1

    दादा हुमणी अळी साठी एखाद व्हिडीओ बनवा

  • @ganeshrodetechsheti387
    @ganeshrodetechsheti387 5 років тому

    Shevgya sathi chalel ka

  • @shravanghayvat999
    @shravanghayvat999 3 роки тому

    नागआळ जाईल का दादा यांनी खरबूज साठी प्लीज रिप्लाय द्या

  • @nareshlad9898
    @nareshlad9898 4 роки тому +1

    Anna Saheb namaskar,
    Me tumhi sangetlya pramane kela, pan 50 divasanchya aiwaji 70 divas dabba ukirdyat hota?
    Sir, yachyat apan sticker wapru shakto ka? For example apan Jo dinka methi ladoo sathi waparto to takla tar chalel ka? Kiwwa eggs as a sticker mhanun chalel ka? Aloevera amchya ethe sadhya available nahi ahe.

  • @prashantbhalerao1557
    @prashantbhalerao1557 5 років тому

    Sir burshi nashak kase banwayche te sanga

  • @farmermars123
    @farmermars123 5 років тому +1

    Best mahiti.

  • @sangitaketkale5740
    @sangitaketkale5740 3 роки тому

    किती दिवस चालत

  • @sitaramraundale1307
    @sitaramraundale1307 5 років тому +1

    Bhau jewriche pit chaleka

  • @gaureshnale464
    @gaureshnale464 2 роки тому

    किती दिवस चालणार औषध

  • @rushikeshjadhav9014
    @rushikeshjadhav9014 3 роки тому

    expire date kiti

  • @jaydevrathod1220
    @jaydevrathod1220 5 років тому +2

    Sir mi Beed huh boltoy
    Mla tumche mo n detta ka
    Mi nvinch shendrriy sheti karnyasathi tumche madat hawi ahe

  • @sumedhsuryawanshi3573
    @sumedhsuryawanshi3573 2 роки тому

    अण्णा भाऊ फळ किडा नियंत्रण साठी काही तरी सांगा p l z

  • @aadityadeshmukh8078
    @aadityadeshmukh8078 5 років тому +2

    Sir, Plz Spray kelyavr Effect kasa milto Tyavishayeecha video karal ...

  • @sandipahire3036
    @sandipahire3036 5 років тому

    नमस्कार सर मी बाजरीच्या पिठा पासुन किटकनाशक ५० दिवसाचे झाल्यावर गाळुन घेतले आहे तरी रिझट देणार का ते लवकर सांगा व प्रमाण किती वापरावे पिक मेथीची भाजी वर अळी पडली आहे

  • @baludalvi9648
    @baludalvi9648 3 роки тому

    किति दिवस चालल

  • @bhaveshchame5650
    @bhaveshchame5650 4 роки тому +1

    Kiti divas tikta he

  • @shivramshinde5565
    @shivramshinde5565 5 років тому +1

    धन्यवाद भाऊ

  • @suyognarode8080
    @suyognarode8080 5 років тому

    Ale pikavar chalel ka

  • @prakashgawade-nu6kc
    @prakashgawade-nu6kc Рік тому

    हे.औषध.कीती.दीवसापय़त.वापरता.येते

  • @nileshraut2025
    @nileshraut2025 5 років тому +3

    अन्नासाहेब याची वैधता किती दिवस आहेस।
    किती दिवस हे चालू शकत तयार झाल्या नंतर।
    एक्सपायरी किती दिवस ची आहेस।सांगा सर

  • @akshaylabade1018
    @akshaylabade1018 3 роки тому

    👍

  • @laxmangojepatil9343
    @laxmangojepatil9343 5 років тому +1

    खुप चांगली माहीती दिली आण्णाभाऊ राम राम तुम्हाला

  • @ajaygawande5464
    @ajaygawande5464 3 роки тому +1

    thinks

  • @vishalaher4488
    @vishalaher4488 4 роки тому

    50 दिवसनान्तर फवारा यचे का?

  • @suryaragade4693
    @suryaragade4693 4 роки тому +1

    Makka pika varil lashkri ali la chalel ka bhau plz mi banvl ahe

  • @nitinchavan8106
    @nitinchavan8106 5 років тому

    नमस्कार
    पाण्या पेक्षा गोमुत्र वापरलं तर चालेल का उकिरड्या मध्ये का करावे जमीनीत पुरले तर चालेल का

  • @ganeshchavan4882
    @ganeshchavan4882 4 роки тому

    करप्यावर औषध सांगा ना

  • @ganeshjadhao6193
    @ganeshjadhao6193 3 роки тому

    भाऊ तुम्हाला सोयाबीला कितीचं आवरे जयेते एकरी ते सांगा

  • @pratikgore7725
    @pratikgore7725 5 років тому +1

    अमेरिकन लष्करी आळीसाठी चालेल का. 50 दिवसाने तैयार जल्यावर ते गाळून घ्यावे का?

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому +1

      चालते भाऊ,गाळून घ्या,नाही घेतले तरी फवारणी पँपात टाकताना गळुनच पडते,धन्यवाद

  • @vilaskolhe4171
    @vilaskolhe4171 5 років тому +1

    रामराम भाऊ छान माहिती आहे

  • @satishshebade6551
    @satishshebade6551 3 роки тому

    दादा म ला ‌‌वांग्यावर येणारी शेंड अळी यासाठी आैषध कसे तयार करायचे

  • @anandlokhande6935
    @anandlokhande6935 3 роки тому

    घुला यासाठी काय आहे का

  • @bahubalikhane7332
    @bahubalikhane7332 5 років тому +2

    आळीनाशक बाजरीचे पीठ +निमाक॔ मिसळून
    आळी व त्रिपस्र साठी वापरलेतर चालेल कि

  • @manojgawande6424
    @manojgawande6424 3 роки тому

    किती दिवस टिकून राहते

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 5 років тому +2

    1,2,दिवसात तयार होणारे अळीनाशक सांगा अण्णासाहेब हरबऱ्यावर खूप अळ्या आहेत त्या घाट्या मध्ये गेल्या

  • @mayanklohar3373
    @mayanklohar3373 5 років тому

    Daba patrechach pahijeka plastic chalel Ka

  • @shivajikurhe2525
    @shivajikurhe2525 4 роки тому +1

    नमस्कार मला रासायनिक कङुन जैविक शेती करायची आहे

  • @kirangiri7524
    @kirangiri7524 2 роки тому

    40 mili वापराचे मग 10 ली. पाणी कशासाठी ते औषध कधी संपाव

  • @namdeodeware6544
    @namdeodeware6544 4 роки тому

    Expiry time kiti

  • @santoshgarkhede123
    @santoshgarkhede123 4 роки тому +1

    अण्णा कपाशीला चालेल का

  • @madhavkolhal9894
    @madhavkolhal9894 4 роки тому +2

    भाउ मि आपलेहुडीओ भघून सोयाबीन आनी कापूस यासाठी आपले औषध वापरले आली नाहीआली पण बुरषी मुले सोयाबीनर चीसेग कालीपडली भरलीनाही व कापूस लवकरच वलला तयासाठी मला चागलबूरषीनाषक सागा मिआपला आभारी आहे धनवाद माधव कोहाल

  • @tpofindia
    @tpofindia 3 роки тому

    Result dakhava krupaya!

  • @sddheswherslowselke3629
    @sddheswherslowselke3629 2 роки тому

    मका वर आळी पडली औषध सांगा मका 32 दिवसाची आहे एक कोराजन फवारणी केली होती आता परत मोठी आळी पडली आहे तर या वर ऊपाय सांगा

  • @avinashband333
    @avinashband333 4 роки тому +1

    अण्णासाहेब पाण्याऐवजी वेस्ट डिकॉम्पजर वापरले तर चालेल का ?

  • @chetanrajput8351
    @chetanrajput8351 Рік тому

    🙏🙏🙏❤️

  • @औषधीवनस्पती-ख3ख

    भाऊ कांदा,पालक,आंबा, करीता चालते का,

  • @surajshelke863
    @surajshelke863 5 років тому +1

    अग्निअस्त्र कसे तयार करायचे ते व्हिडिओ टाका

  • @dildarpatil1457
    @dildarpatil1457 4 роки тому +1

    ऊकींरडा नसला तर कुठे ठेवले तर चालेल?

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 роки тому

      उकिरडा थोडा तरी तयार करा भाऊ

    • @dildarpatil1457
      @dildarpatil1457 4 роки тому

      @@दिशासेंद्रियशेती तयार आहे पन त्या मध्ये पाणी साचले आहे

  • @vishalaher4488
    @vishalaher4488 4 роки тому

    तुरिवर चालेल का?

  • @sachinawachar8004
    @sachinawachar8004 4 роки тому

    सोयाबीन पिकावर येणारी चक्रिभुंगा अळीला कसं कंट्रोल करायचं

  • @AbdulRauf-qj1vx
    @AbdulRauf-qj1vx 4 роки тому +4

    आमच्याकडे ऊकिर्डा नाही मग कशा मध्ये ठेवायचे ...सांगा

  • @yogeshchoudhari2365
    @yogeshchoudhari2365 5 років тому +1

    मस्त आण्णा

  • @anilsuse7125
    @anilsuse7125 5 років тому

    मका वरली लष्करी आळी आता ज्वारीवरा पण यायला आली आहे कृपया लवकर तयार होणारं औषध सांगा..आण्णाभाऊ,..

  • @eknathsadgir2213
    @eknathsadgir2213 4 роки тому +1

    राम राम भाऊ धन्यवाद

  • @keshavkirdak2195
    @keshavkirdak2195 4 роки тому +1

    हे येकदा बनवल्यावर किती दिवस टिकते भाऊ त्या विषयी तुम्ही माहिती नाही सागितली तर माहित सागा 🙏🙏

  • @suyashkhakare7600
    @suyashkhakare7600 5 років тому +2

    लिंबुनि साठी माहिती सांगा

  • @shankarwankhede643
    @shankarwankhede643 4 роки тому +1

    Jwarich pith chalte ka

  • @dnyaneshwararade2591
    @dnyaneshwararade2591 4 роки тому +1

    Lashkar aali sathi upay karel ka anbasaheb