जबरदस्त कीटकनाशक,बुरशीनाशक very high power fungiside and insectiside maharashtra,beed,majalgoan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2018
  • Disha shendriya sheti annasaheb jagtap
    दिशा सेंद्रिय शेती
    जबरदस्त कीटकनाशक,बुरशीनाशक
    #farming #marathwada #beed

КОМЕНТАРІ • 700

  • @user-xu9cd8pc6h
    @user-xu9cd8pc6h  5 років тому +42

    like share subscribe

    • @dattatrayyelmar5162
      @dattatrayyelmar5162 5 років тому +1

      दिशा सेंद्रिय शेती सेंद्रिय स्टिकर कशे बनवायचे सांगा

    • @vivekkanaskar5193
      @vivekkanaskar5193 5 років тому +1

      राम राम

    • @pankajpatil8976
      @pankajpatil8976 5 років тому +1

      रासायनिक शेती कडून
      सेंद्रिय शेतीकडे

    • @udaypujari78
      @udaypujari78 5 років тому +1

      @@dattatrayyelmar5162 हाय

    • @nileshhoramble5314
      @nileshhoramble5314 4 роки тому

      वांग्याला मर लागत आहे माहीती द्या नंबर द्या भाऊ तुमचा

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 2 роки тому +2

    दादा तुमचे प्रतेक औषध जबरदस्त असतात धन्यवाद तुम्ही देश वाचवता

  • @harunmulani4673
    @harunmulani4673 5 років тому +1

    खरोखरच फार उपयुक्त माहिती दिली अशीच नवनवीन माहिती अमच्यासाठी मिळेल धन्यवाद अण्णासाहेब

  • @rushikeshgalande561
    @rushikeshgalande561 5 років тому +1

    Very nice video sir mirchi pikavar bhuri ya bhurshi ahe aplya mahiti mule samadhan milalrle dhanyvad sir

  • @pawarms753
    @pawarms753 5 років тому +1

    आणासाहेब जगताप चागली माहिती दिली धन्यवाद मला खूप आनंद झाला

  • @nileshraut2025
    @nileshraut2025 5 років тому +2

    खूपच छान माहिती अण्णासाहेब ।।।
    धन्यवाद।।

  • @arunaswale9237
    @arunaswale9237 5 років тому +12

    शेतकऱ्यांच्या हितासाठी आण्णासाहिबांची खूप म्हणजे खूपच धडपड आहे.
    खूपच छान औषधची माहिती सांगितली धन्यवाद🙏🙏
    🎖🎖🏆🌹🌹

  • @babanbodagire1390
    @babanbodagire1390 5 років тому

    खुपच सुंदर आहे आभारी आहे 🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🚩

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +1

    खुपच छान माहिती मिळाली.
    आभारी आहे भाऊ.

  • @krishpatilnawale4328
    @krishpatilnawale4328 5 років тому +1

    आणासाहेब सेदिय शेती चे जनक महणुण ओलखले जातात खप सुंदर माहिती मिलते 💐💐💐💐

  • @dadaraowankhede2731
    @dadaraowankhede2731 4 роки тому +17

    रासायनिक शेतिकडून सेंद्रिय शेती कडे वळण्याचा एक व्हिडिओ टाका

  • @mayursuryawanshi4673
    @mayursuryawanshi4673 5 років тому +1

    Dhanyavad annashaeb

  • @AmolPatil-fi7tn
    @AmolPatil-fi7tn 5 років тому +1

    जैविक औषध थ्री इन वन ची खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @swapnilkhairnar2435
    @swapnilkhairnar2435 2 роки тому

    Superb sir

  • @parmeshwarfartade6657
    @parmeshwarfartade6657 3 роки тому

    लय भारी

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 3 роки тому

    शेंदरी दाळीब शेती बांग जानेवारी महिन्यात धरला आहे व तुमचे चायनल व मार्गदर्शन केले आहे तसा बांग दाळीब खुप छान आहे पण आता सेटीग आहे पुढील नियोजन सांगावं फळं साईज मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी बुरशी नाशक फळं फुगवून चकाकी मला एक हजार लिटर पाणी फवारावे लागते टाकटर बोलवरन मारित आहे पांच ऐकर आहे ति ईतभुत माहिती दिली तर बर होईल हो साहेब खुप थकेल शेतकरी आहे तुमच्या मार्ग दर्शन मिळाले आहे आता खूप छान आहे बांग आहे ईथुन पुढील माहिती सागा साहेब

  • @nanasahebshelke5571
    @nanasahebshelke5571 5 років тому

    very good

  • @samjadhav3091
    @samjadhav3091 4 роки тому +1

    Bhau lay Bhari sangital khup chan

  • @dattamane642
    @dattamane642 3 роки тому +2

    रासायनिक मधून सेंद्रिया कडे जायचा आहे तीन महिन्यापासून तसे करत आहे तुमच्या व्हिडिओ सुंदर आहेत अर्धा एकर पपई आणि अर्धा एकर सीताफळ लागवड केली आहे पपई लागवडीला तीन महिने झालेले आहे सिताफळ लागवड चार महिने झालेल्या तरी आपल्या वेळेवर मार्गदर्शन हवे आहे

  • @dattanigde6131
    @dattanigde6131 Рік тому

    पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार, कारण तुम्ही शेतकरी हिताचे चांगले मार्गदर्शन करत आहात.. मला विष मुक्ती, व सेंद्रिय शेती ,करायची आहे, तरी कृपया मला योग्य मार्गदर्शन कराल का, अण्णासाहेब 🙏🙏

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 5 років тому +3

    अण्णा तुमचा जुगाड म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर.

  • @sandeepmali1495
    @sandeepmali1495 5 років тому +1

    Khup cangli mahiti dilo bhau tumi dhanyvad

  • @user-hh5yv2lb7n
    @user-hh5yv2lb7n 4 місяці тому +2

    रासायनिक शेती कडुन सेद्रीय कडे कसे जायचे आहे 1 व्हिडिओ बनवा

  • @samirmanohar573
    @samirmanohar573 5 років тому

    Khup khup chan

  • @amoldevekar9441
    @amoldevekar9441 4 роки тому +1

    खूप छान

  • @kishorkudale6320
    @kishorkudale6320 5 років тому +1

    Mast Jagatap sir

  • @balkrishnak9
    @balkrishnak9 5 років тому +1

    धन्यवाद,,खुप चांगली माहिती,,आवश्यक आहे ते डायरेक्ट सांगत जावा मणजे वेळ कमी लागेल

  • @mahakisan4696
    @mahakisan4696 5 років тому +1

    मस्त आहे विडीयो

  • @nanasahebkhamkar3576
    @nanasahebkhamkar3576 3 роки тому

    मस्त

  • @babbanvarankar4503
    @babbanvarankar4503 4 роки тому

    Mast mahiti dili anna saheb

  • @sachinnandrekar7659
    @sachinnandrekar7659 5 років тому +8

    आण्णा मी द्राक्षे वर स्प्रे करतोय ताकाचा
    मस्त रिझल्ट आहे .सगळ्या प्रकारच्या बुरशी कमी येते, वयरस, थ्रीप्स, बागेवर आलेला ताण कमी होतो, तीन वर्षे पासुन वापरतो, फक्त मी एकवीस दिवस प्रोसीजर करत नाही, तयार करून लगेच मारतो.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      धन्यवाद भाऊ

    • @hemantlabhade1876
      @hemantlabhade1876 5 років тому +1

      भाऊ. तुमची द्राक्ष शेती 100% सेंद्रिय आहेत का? असल्यास मार्गदर्शन करा.

    • @gorakhsangle9362
      @gorakhsangle9362 5 років тому

      प्रमाण किती घेता भाऊ

  • @roshanpilare8291
    @roshanpilare8291 4 роки тому +1

    Aannaa saheb tumche product jubardust aahet ji

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  4 роки тому

      धन्यवाद

    • @bhagwanwagh1345
      @bhagwanwagh1345 4 роки тому

      @@user-xu9cd8pc6h भाऊ तुमचा नंबर द्या

  • @panditsable6054
    @panditsable6054 5 років тому +1

    mast sir

  • @sanjayshinde473
    @sanjayshinde473 3 роки тому

    Dhanyawad annasaheb khup chan mahiti deli rasayanik shetikadun sendrya shetikade yachi mahiti dya pls

  • @user-jl1xt4vm3n
    @user-jl1xt4vm3n 5 років тому +2

    राम राम ☺नाना☺मस्त माहिती दिली कसलाही खर्च नाही खुप छान 😀

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      खुप खुप धन्यवाद भाऊ

  • @siddheshpatne6162
    @siddheshpatne6162 4 роки тому

    🙏🙏 नमस्कार हे तुम्ही छान काम करताय.

  • @aniladrat5652
    @aniladrat5652 5 років тому +1

    Mast bhau

  • @kiranmohare4016
    @kiranmohare4016 5 років тому +1

    जबरदस्त औषध भाऊ

  • @abhijeetmalgave3135
    @abhijeetmalgave3135 5 років тому

    खूपच चांगलं

  • @Jayramtakale
    @Jayramtakale 5 років тому +3

    आण्णा साहेब हूमणी किडी साठी जालिम उपाय सांगा. क्रुपया व्हिडिओ बनवा.अपलोड करा

  • @dnyaneshwarsuryawanshi1140
    @dnyaneshwarsuryawanshi1140 2 роки тому

    🙏🙏

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 5 років тому +1

    राम राम अण्णा छान माहिती

  • @sureshkabade6505
    @sureshkabade6505 5 років тому +1

    aahmla dalimb lavyche pani kiti pramanat lagel

  • @vikaswaghmare8715
    @vikaswaghmare8715 5 років тому

    मस्त आण्णा मी पण डाळीब ला वापरतो

  • @dharmrajmangdare5676
    @dharmrajmangdare5676 5 років тому +1

    राम राम साहेब,खूप छान माहिती दिली आपण, मला रासायनिक शेती मधून शेंद्रीय शेतीला सुरवात करायची आहे तरी मला पुर्ण मार्गदर्शन करावे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      ठीक आहे भाऊ, धन्यवाद

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 3 роки тому +1

    मला सांगा रासायनिक खते औषधे हे सोडून सेंद्रीय शेती घरच्या घरी कशी करायची सेंद्रीय शेती मध्ये रासायनिक कीती दिवस करायचे आहे हे ताक 21 दीवसाने तयार होते कीती दिवस वापरायचे

  • @revolutionaryresearcher
    @revolutionaryresearcher 5 років тому +2

    Tumhala bhetaychay...
    Tumhi khup changla kam kartay.. tumcha adress sanga.. mi Unhalyacha suttit nakki tumhala bhetayla yeyin.

  • @sanjayshinde473
    @sanjayshinde473 4 роки тому +1

    kanda wadiche powerful tonik sanga pl

  • @santoshmore7018
    @santoshmore7018 5 років тому +1

    सर रासायनिक मधुन सेंद्रिय कडे वळायच आम्ही पंचपर्णि अर्क चना वर वापरला छान होता तूम्हि व्हिडिओ बनवा म्हणजे आम्हाला कळेल

  • @pundlikdahgle8533
    @pundlikdahgle8533 5 років тому +1

    छान माहिती दिली भाऊ तुमचे जुणे विड़िओ का बंद झाले भाऊ लय माहीती वाया गेली राव.धन्यवाद तुम्ही परत चैनल सुरू केल्याबद्दल.

  • @kuldipdhumal5013
    @kuldipdhumal5013 5 років тому

    सर ताकामधे आणखी काही एँड करू शकतो का? मिरची वरील भुरी साठी ते सांगावे.

  • @dhanajiyedale2778
    @dhanajiyedale2778 3 роки тому

    रामराम

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 5 років тому +1

    धंण्येवाद भाऊ

  • @mangeshkalaskar6133
    @mangeshkalaskar6133 3 роки тому

    dada he dravan santra bagesathi vapru shakto ka pan katransathi kitaknashak mhanun

  • @popatavhad8396
    @popatavhad8396 5 років тому +1

    नमस्कार सर खूप छान व्हिडिओ बनवला सर्वप्रथम सेंद्रिय शेती कशी करायची मी कांद्याला प्रयोग करून पाहिला सेंद्रिय शेतीचा पण पाहिजे तसा रिझल्ट आलेला नाही सेंद्रिय शेती पेक्षा रासायनिक शेतीचा रिजल्ट फास्ट आहे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      ठीक आहे भाऊ, धन्यवाद

  • @sanjaymore5457
    @sanjaymore5457 4 роки тому +1

    Nice sir mala सेंद्रिय शेती कराची

  • @md.zaheeruddin.m.m353
    @md.zaheeruddin.m.m353 4 роки тому +1

    नाग आळी साठी बनवा विडीयो.....मी रासायनिक शेती करतो सेंद्रिय करायची आहे.....detail sanga

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 5 років тому +1

    शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому +1

      धन्यवाद भाऊ, तुम्हाला पण

    • @vilaschebale220
      @vilaschebale220 2 роки тому

      @@user-xu9cd8pc6h annasaheb apli mahiti khup chagli ahe jireniym sheti sati oill vadnyasati v mul kuj n honyasati sagave

  • @dhanashreesawant8608
    @dhanashreesawant8608 4 роки тому +1

    भाऊ आले ( ginger) या पिका साठी चालेल का?

  • @vinayakgandewar7512
    @vinayakgandewar7512 3 роки тому +1

    दादा कंद माशी हळदिवर आली तर उपाय सांगा

  • @vikasghante1202
    @vikasghante1202 3 місяці тому

    आण्णा साहेब माझी 2 एकर पेरू ची व आंबा ची बाग आहे आतापर्यंत आम्ही रासायनिक खताचा वापर केला आहे पण आता मला सेंद्रिय खतापासून उत्पन्न काढायचे आहे तरी मार्गदर्शन व्हावे ही विनंती

  • @pankajrathod9831
    @pankajrathod9831 5 років тому +1

    Thanksgiving of restart your channel and helping for farmer as me.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      धन्यवाद भाऊ

    • @bhagwatbedage2056
      @bhagwatbedage2056 4 роки тому +1

      Mala tumachi deti baghaychi ahe mobile lagat nahi maza no ,7972587209

  • @vilasshelar7507
    @vilasshelar7507 5 років тому +2

    Saheb tumchya sheticha ek video banava

  • @anildangat4390
    @anildangat4390 5 років тому

    Thanks

  • @govindmore3043
    @govindmore3043 4 роки тому +1

    Radaynik madhun sendriy seti karaychi Kasi karaychi ana

  • @pankajsthore
    @pankajsthore 3 роки тому

    Sir tumcha sheti la bhet dyachi ahe kasa sampark karay Cha...batata lagvad karay chi ahe

  • @nareshkakade5840
    @nareshkakade5840 4 роки тому

    कांद्या साठी उपयोगी आहे का

  • @chandaryamgar2575
    @chandaryamgar2575 4 роки тому +2

    पांढऱ्यामाशीनाशक सांगा
    plz replay annasaheb

  • @sunilpawar3482
    @sunilpawar3482 5 років тому

    काजु झाडाविषयी माहिती सांगा त्या झाडाला कश्याप्रकारे खते दयावी व किती प्रमाणात दयावी

  • @KRUSHIMANTHAN
    @KRUSHIMANTHAN 5 років тому +1

    सुपर हिट औषध

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      धन्यवाद

    • @umeshparve4854
      @umeshparve4854 4 роки тому

      मला द्राक्षे सेंद्रिय शेती करायची साहेब

  • @sunilsartape90
    @sunilsartape90 4 роки тому +2

    रासायनिक शेती कडून सेंद्रिय शेतीकडे पूर्ण माहिती सांगावे

  • @atulnyayadhish9819
    @atulnyayadhish9819 3 роки тому

    रासायनिक मधून सेंद्रिय शेती कडे जाण्यासाठी काय करावे त्याचा एक video टाका अण्णासाहेब. धन्यवाद

  • @mahadevchavan2613
    @mahadevchavan2613 4 роки тому +1

    सर मला सुरवाति पासून घवाचि शेंदरिय पद्धतीने कसे करता येईल याचि माहिति सांगाल का

  • @nagudhormare5051
    @nagudhormare5051 4 роки тому

    Pik kontya avsthet astana phavarni karavi

  • @Yogi-gn1zi
    @Yogi-gn1zi 4 роки тому +1

    सर्व पिकांवर चालते का?

  • @kedarnathwaghmare2046
    @kedarnathwaghmare2046 5 років тому

    200 liter la kiti vaprayche

  • @sagarsangle9956
    @sagarsangle9956 10 місяців тому

    दादा आद्रक पिका वरील मुळ्याना गाठी आल्या आहे यावर कोणता उपाय करावा दादा निमीटोड साठी व्हिडिओ बनवा सर

  • @sangitmude1169
    @sangitmude1169 4 роки тому

    Bhau sendriy sheti suru kelili aahe, pan kahi gosti samjat nahi aahe, mirchi varil vyarus var upay sanga, ani lawaker, yachi mala garaj aahe

  • @baludesale3878
    @baludesale3878 4 роки тому +3

    भाऊ वाग्यावर शेडा आली व बुरशी लागत चालले ऊपाय काय करावे

  • @kailaspatil8459
    @kailaspatil8459 4 роки тому +2

    कोणत्याही सेंद्रिय कीटकनाशके बरोबर सेंद्रिय संजीवक वापरता येईल का ते सांगावे

  • @sidhdeshwarmule4317
    @sidhdeshwarmule4317 4 роки тому +4

    आणासाहेब शेंद्रीय शेती कशी करावी कस ओळाव हे सविस्तर डिटेल मध्ये मार्गदर्शन करा

  • @dattamane642
    @dattamane642 3 роки тому

    अण्णा साहेब नमस्ते वांगे वांग्यावरील शेंडा आळी साठी कोणते औषध तयार करता येईल का तुमच्या मार्गदर्शनामुळे लाखो शेतकऱ्यांचे फायदे झाले तुमचे मार्गदर्शन खूप खूप मौल्यवान आहे त्यासाठी लाखो लाखो धन्यवाद

    • @user-yo3hv5st1t
      @user-yo3hv5st1t Рік тому

      कापूर च पाणी करून शिपंडा.. रिझल्ट येईल

  • @dilipsonule582
    @dilipsonule582 4 роки тому +1

    Papita sathi bhuri sathi upay saga aapala more hake

  • @ulhaspardhi5247
    @ulhaspardhi5247 2 роки тому

    रासायनिक शेतीमधून सेंद्रीय शेतीची सुरुवात कसी करायची याचा व्हिडीओ टाका सर

  • @chetanagade6969
    @chetanagade6969 5 років тому

    Mirchi vr kam krel ka

  • @babbanvarankar4503
    @babbanvarankar4503 3 роки тому

    Anna saheb he avshid shenacha made dheu sakto ka amcha senacha khada he

  • @yogeshpatole6819
    @yogeshpatole6819 4 роки тому +6

    कांद्याला फुगवनायसटी सांगा

  • @rajubandebuche2190
    @rajubandebuche2190 4 роки тому +1

    Sendriy seti kasi kravi

  • @kalawatigoatandagriculture2782
    @kalawatigoatandagriculture2782 5 років тому

    मी कोकणात राहाणारा आहे माझी काजुची 500 झाडे आहेत पण त्यावर करपा रोग येतो व मोहर सुकतो त्या वर उपाय सांगा

  • @vinayakgandewar7512
    @vinayakgandewar7512 3 роки тому +1

    भाऊ हळदीचे पान क्रपत आहेत त्यासाठी काय करावं लागते हो

  • @narayanmithe9936
    @narayanmithe9936 5 років тому +2

    Amrut Kavach new video bonava Jagtap sir

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      ठीक आहे भाऊ, धन्यवाद

  • @siddheshpatne6162
    @siddheshpatne6162 4 роки тому +1

    सर रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेती कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @user-jz5qg8gs6i
    @user-jz5qg8gs6i 4 роки тому

    Aannasaheb wangi pikasathi aaushdhe sanga

  • @bhimraopatil7041
    @bhimraopatil7041 3 роки тому

    200 liter la kiti takayach...?

  • @tejaswinijadhav6218
    @tejaswinijadhav6218 3 роки тому +1

    Maja ghari ek limbu che zad 3 te 4 varshache tyla limbu yet nahi ky krave

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  3 роки тому

      पुढच्या वर्षी लागतील भाऊ

  • @omwankhede2187
    @omwankhede2187 5 років тому +1

    भाऊ राम राम
    रायसनिक मधून शेन्द्रिय शेती कार्याची आहे मार्गदर्शन करा

  • @yezdim
    @yezdim 4 роки тому +1

    Guide me for the same.

  • @gopaldeshmukh4670
    @gopaldeshmukh4670 5 років тому +1

    ⛳⛳जय।जिजाऊ।जय।शिवराय⛳⛳।छान।सेद्रिय।बूलेट।ट्रेनच्या।माध्यमातून।नविन।विघ्याथान्या।नविन।माहितिमिळत।राहो।धन्यवाद

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  5 років тому

      आभारी आहे भाऊ

    • @dhanajikoli3029
      @dhanajikoli3029 5 років тому

      दिशा सेंद्रिय शेती भाऊ यकच नबंर

  • @sumandhawan3478
    @sumandhawan3478 3 роки тому

    ताक मी प्लास्टिक चया डबबयात ठेवले १०-१५ दिवस आनी तयाचयात फन्दा लागली तर वापरता येइल हे ब्रोकर आगे का सांगा भाऊँ साहेब🙏

  • @hanumangawali4821
    @hanumangawali4821 5 років тому +5

    रासायनिक शेतीमधून सेंद्रीयमध्ये जायचे