जैविक पोटॅश organic potash best method home mede

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 471

  • @amolraut6123
    @amolraut6123 5 років тому +45

    आण्णासाहेब हे मि वापरलय पपईसाठी खुप छान रिजल्ट आहे पण मि हे 90दिवस ठेवल होत आणी नंतर स्प्रे घेतल खुप चांगला रिजल्ट आहे या वर्षि पण मी बनवनार आहे

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 5 років тому +17

    आण्णासाहेब तुमच्या माहितीमुळे पैश्याची खूप बचत झाली, धन्यवाद आण्णासाहेब

  • @kanchanumbarje4692
    @kanchanumbarje4692 5 років тому +8

    अण्णासाहेब,
    खूप छान माहिती देत आहात..
    मनापासून आभार !

  • @dkkoli3386
    @dkkoli3386 4 роки тому +5

    एकच नंबर काका..खूप छान माहिती देता तुम्ही..तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो आम्ही...🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pramodkshirsagar296
    @pramodkshirsagar296 5 років тому +4

    मानाचा मुजरा अतीशय सुंदर खूप छान खूप कौतुक राम राम

  • @dhananjaysontakke9713
    @dhananjaysontakke9713 3 роки тому +2

    अण्णा साहेब खूप छान माहिती दिली व मी ते तयार केलेले आहे

  • @harishnaik6376
    @harishnaik6376 5 років тому +10

    तुमची देश सेवा मोठी आहे, धन्यवाद.

  • @navnathtikate708
    @navnathtikate708 2 роки тому +1

    राम राम आण्णासाहेब छान छान माहिती दिली आहे धन्यवाद😘💕

  • @divyawavdhane4121
    @divyawavdhane4121 4 роки тому +4

    भाऊ मी तूम्ही सरतात तसे प्रयोग करतो तूम्ही धान माहीती देतात धन्यवाद

    • @tukarambhor5140
      @tukarambhor5140 4 роки тому +1

      भाऊ तुमची माहिती वगैरे खूप चांगली पण व्हिडिओ आणखी छोटा होऊ शकतो तेवढ जमलं तर बघा.

  • @yadneshwarshiradhonkar1854
    @yadneshwarshiradhonkar1854 2 роки тому +3

    माहिती छान खूपच उपयोगी

  • @nileshnikam2678
    @nileshnikam2678 4 роки тому +4

    आण्णासाहेब तुम्ही खुप छान माहीती सान्गता थोड़ गाई म्हशीनसाठी काही असेल तर सुचवा

  • @gauravdevdhe3246
    @gauravdevdhe3246 5 років тому +3

    वाह अण्णासाहेब ।।।। खूपच छान अनूभव आला

  • @nileshraut2025
    @nileshraut2025 5 років тому +2

    सर संत्रा साठी चालेल का।
    कारण आमच्या भागाकडे संत्रा बाग खूप आहेस।
    खूप खूप छान माहिती अण्णासाहेब।
    धन्यवाद सर....
    सर संत्रा वरील सीस्ट्स सायला रोगावरील व्हिडिओ तयार करा सर।
    संत्रा वर हा रोग नवीन बहार येतो।तेव्हा हा रोग खूप प्रमाणात येतो।
    धन्यवाद साहेब।

  • @manojkadu9318
    @manojkadu9318 3 роки тому +1

    अण्णा तुम्ही न एखादा vedio असा बनवा ज्यामध्ये फक्त सगळ्या औषधी कश्या वापराव्या कधी वापराव्यात ,प्रमाण किती असले पाहिजे.कोणत्या स्टेज वर काय फवारावे.म्हणजे सगळ्यांना समजेल . व तुम्ही जी शेतकऱ्यानं साठी धडपड करता त्याचे सार्थक होईल.मी तुम्हाला खुप मानतो अण्णा .कृपा करून असा vedio बनवा .खुप लूट चालू आहे शेतकऱ्याची . आपल्या कार्यास आम्ही सोबत आहोत राम राम ❤️❤️

  • @manikjadhav517
    @manikjadhav517 3 роки тому

    दादा खरच आपण दिलेली माहिती खूपच छान आहे
    धन्यवाद दादा

  • @mangalsingrajput2863
    @mangalsingrajput2863 4 роки тому +1

    मस्त, सिलीकॉन संदर्भात एखादा video टाका

  • @Ajaykumar-te1bh
    @Ajaykumar-te1bh 5 місяців тому

    Khup chan mahiti..

  • @RajKumar-nb7sd
    @RajKumar-nb7sd 5 років тому +7

    अण्णा पिकानुसार औषधे कसे वापरावे असे video बनवावे म्हणजे आपल्या शेतकरी बांधवाना लाभ होइल धन्यवाद मस्त video

  • @jagdishdesai8596
    @jagdishdesai8596 3 роки тому

    खुप छान,माहीती शेतकऱयांनी प्रयोग केले पाहिजे, मार्गदर्शन घेतले पाहिजे.👍 👌

  • @pundlikdaghale6857
    @pundlikdaghale6857 5 років тому +1

    कांदा पिकाचा ऊल्लेख करा .छान माहिती दिली भाऊ

  • @pawarms753
    @pawarms753 5 років тому +1

    आणासाहेब जगताप चागली माहिती दिली धन्यवाद मला खूप आनंद झाला

  • @ajitgadhave7839
    @ajitgadhave7839 3 роки тому +1

    Tumi Sangli mahiti annasaheb khoob khoob Kai fayde

  • @harunmulani4673
    @harunmulani4673 5 років тому

    वा फारच उपयुक्त माहिती अण्णासाहेब कारले व दोड़कयासाठी वायरस वरती विडिओ बनवा plz

  • @nitinbokse7526
    @nitinbokse7526 5 років тому

    खुप छान माहिती दिली. भाऊ धन्यवाद...

  • @shivajinaik5099
    @shivajinaik5099 2 роки тому

    ऊस पिकासाठि खरोखर मार्गदर्शण करा

  • @magnetmattresspadgroupkann812
    @magnetmattresspadgroupkann812 5 років тому

    खूप चांगली माहिती भाऊ.👌👌धन्यवाद

  • @anantpawar9622
    @anantpawar9622 5 років тому +4

    नमस्कार अण्णा...उसाला वापरले तर चालेल का जीवामृतामधून आणि कधी द्यायचे. धन्यवाद

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +2

    छान माहिती दिली.
    धन्यवाद भाऊ.

  • @Spiritual-trek111
    @Spiritual-trek111 4 роки тому +3

    नमस्कार आण्णासाहेब आपले कार्य खूप मोठे आहे .🙏
    सुत्रकृमी(निमाटोड) उपाय सुचवा

  • @sagarlungase7697
    @sagarlungase7697 5 років тому +2

    Lai bhari Aannasaheb!

  • @amitapage82
    @amitapage82 4 роки тому +1

    Mast mahiti ana saheb

  • @thebuddhistinternationalsc8606
    @thebuddhistinternationalsc8606 2 роки тому +1

    खुप छान माहिती

  • @sagarwakchaure4549
    @sagarwakchaure4549 2 роки тому +1

    खुप भारी मार्गदर्शन करता राव, नगर जिल्ह्यात राहुरी कृषी विद्यापठामध्ये कधी आले तर कळवा, भेटता येईल तुम्हाला

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 4 роки тому

    खूप छान माहिती मिळाली 😊

  • @arandhir
    @arandhir Рік тому

    Wah dada khup chan

  • @PGAWANDE24
    @PGAWANDE24 5 років тому

    जबरदस्त अण्णासाहेब

  • @nileshhivre4851
    @nileshhivre4851 4 роки тому +5

    Annasaheb mi he shevga pikat waperlay No 1 result

  • @rajendrawagh6997
    @rajendrawagh6997 4 роки тому +1

    आण्णा सो़ खुप सुंदर

  • @laxmangojepatil9343
    @laxmangojepatil9343 5 років тому +2

    राम राम आण्णा भाऊ लय भारी

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 Рік тому

    खुप छान भाऊ

  • @banduwakudkar9603
    @banduwakudkar9603 2 роки тому

    अण्णा साहेब भात पिकावर फवारणी केली तर चालेल का

  • @popatavhad8396
    @popatavhad8396 5 років тому +3

    खुपच छान माहिती देता साहेब तुम्ही नवनवीन व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद कांदा पिकासाठी कोणत्या अवस्थेत घ्यायचे

  • @दत्तामहाराज

    किती वर्षाचा चालते दादासाहेब

  • @vaibhavbokade333
    @vaibhavbokade333 2 роки тому +3

    Thanks...

  • @amitkoli8176
    @amitkoli8176 3 роки тому

    मिरची व झेंडू साठी चालत का भाऊ

  • @sandiplalge3118
    @sandiplalge3118 6 місяців тому

    फुल शेती व पालेभाज्या साठी वापरले तर चालेल का

  • @amodkhare6131
    @amodkhare6131 3 роки тому

    आण्णासाहेब नमस्कार मी आपण सांगितल्याप्रमाणे बेलफळ आणि गुळ पाण्यात भिजत ठेवले आहे पण आता पंधरा दिवसांनी त्यात आळ्या झाल्या आहेत काय करावे उपाय सांगा

  • @g.mundhe8414
    @g.mundhe8414 2 роки тому +1

    बेल पिकलेलेच लागतील का

  • @swapniltodmal9000
    @swapniltodmal9000 4 роки тому +1

    Kandyat chalel ka 3 mahie check kande aahet result la kiti divas lagtil

  • @rammore1662
    @rammore1662 3 роки тому +1

    गुळ ऐवजी ऊसाचा रस वापरला तर चालेल का?

  • @sandipbhandare2587
    @sandipbhandare2587 4 роки тому

    ग्रेट

  • @alankarsalve5159
    @alankarsalve5159 3 роки тому

    कच्चे बेल फळ घेतेल तर चालेल का

  • @govindshinde-v1u
    @govindshinde-v1u Рік тому

    हरभरा पिकांवर फवारणी केली तर चालेल काय

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 3 роки тому

    Good morning to you and your family and friends also tc
    आण्णा साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत
    तुम्ही सांगितलेल्या माहिती नुसार मी माझ्या शेतीसाठी प्रयत्न केले आजही कायम करत आहे खूपच छान रिझल्ट येतात.
    आम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्या
    आणि reply देत नाहीत तुम्ही.
    वंदे गो मातरम गो माता की जय हो

  • @dadasomasal
    @dadasomasal Рік тому

    टोमॅटो साठी चालते का

  • @vivekshete9126
    @vivekshete9126 3 роки тому

    अण्णा छान 👍

  • @janardanjadhav7630
    @janardanjadhav7630 5 років тому

    VERY GOOD ANNASAHEB

  • @dildarpatil1457
    @dildarpatil1457 4 роки тому +1

    तुम्ही दिलेली माहिती मी दुसऱ्यांना पण देत आहे

  • @sharadkond4609
    @sharadkond4609 5 років тому +2

    मस्त साहेब

  • @hanumantarjun3357
    @hanumantarjun3357 5 днів тому

    प्रति पंपाला किती मिली फवारायचं

  • @vikasdhamale318
    @vikasdhamale318 5 років тому

    खुप छान माहिती दिली भाऊ

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 роки тому +2

    🙏🙏👍👍🙏🙏

  • @vikaskhairnar977
    @vikaskhairnar977 4 роки тому +1

    दादा द्रावणाला दररोज सकाळी संध्याकाळी हलवायाचे आहे का नाही

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 5 років тому

    राम राम अण्णा छान माहिती

  • @pundlikdahgle8533
    @pundlikdahgle8533 5 років тому +2

    छानमाहिती दिली भाऊ लाल कांद्यावर चालेल का?...

  • @shivajigandhade5255
    @shivajigandhade5255 3 роки тому

    कांदा पिकासाठी किती दिवसांनी फवारणी करायची

  • @rkpatil7869
    @rkpatil7869 4 роки тому +1

    Please video short madhe banawa mahanje bare hoyil.
    Je kai banawayache aahe tyacha formula sanga mahanje zale uhich time pass karnyat kai aahe

  • @anilsalve2210
    @anilsalve2210 3 роки тому

    Me bel falache potash banavale tya madhi turati pan takali chhan zale parantu tya madhi alai nirman hoti kay karave lagan

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 5 років тому +12

    आण्णासाहेब आता बेलाची झाडेच राहिली नाहीत. या पुढे तरी प्रत्येकाने शेतात एक तरी बेलाचे झाड लावावे.

  • @kuldeepsinghmaharawal1507
    @kuldeepsinghmaharawal1507 5 років тому

    Khub chaan aaley suchav le play kutlhi vastu khaas karun vaapra vi te suchva🙏

  • @balajigiri760
    @balajigiri760 3 роки тому

    सोयाबीन केव्हा व किती वापराव हे सांगा

  • @sachinkvaje4764
    @sachinkvaje4764 5 років тому +1

    कांदा पिकाला फुगवणी साठी सोडले तर चालेल का भाऊ

  • @aluminiumworkslidingvindo4127
    @aluminiumworkslidingvindo4127 3 роки тому

    ऊसाला आळवनी घातली तर चालले का

  • @manikjadhav517
    @manikjadhav517 3 роки тому

    दादा कंदवाढ होण्यासाठी च्या औषध मध्ये बेल टॉनिक किंवा काशिफाळ टॉनिक टाकावे लागते ते टॉनिक कसे बनवतात
    कृपया माहिती देणे

  • @manishgohatre5297
    @manishgohatre5297 Рік тому

    भाऊ हे संत्रा ला चाले का

  • @shankarpawar3395
    @shankarpawar3395 3 роки тому +1

    ऊस हुमणी कीड नियंत्रणासाठी उपाय सांगा

  • @babasahebrathod274
    @babasahebrathod274 4 роки тому

    आण्णासाहेब नमस्कार
    आपण अनेक संजीवके जैविक पध्दतीने बनविले अनेकांना फायदा झाला पन आपन जैविक पध्दतीने नायट्रोबेनझीन कसे बनविणे ते क्रपया सांगा.

  • @rohidaspatale433
    @rohidaspatale433 Рік тому

    कापूस वर वापरू शकतो का?

  • @dreamarmy6526
    @dreamarmy6526 4 роки тому

    अण्णा नमस्कार छान माहिती दिली भुईमुगला चालतंय का आणि कधी फावरायच,ते पण सांगा

  • @sharadgaikwad9716
    @sharadgaikwad9716 5 років тому +17

    भाऊ द्राक्षाचा ऊल्लेख केल्या बद्ल धन्यवाद

  • @sandeepmali1495
    @sandeepmali1495 5 років тому

    Chan mahiti dili dada

  • @rajdeeppatil1014
    @rajdeeppatil1014 Рік тому

    आळवणी करायची का फवारणी

  • @nitinbhakare9680
    @nitinbhakare9680 4 роки тому

    Dada pothas aani kapal futi sodat marlet chale ka

  • @kiranmunde892
    @kiranmunde892 2 роки тому

    गलांडा फुल झाडावर फवारणी केली तर चालेल का

  • @vikasmohite9342
    @vikasmohite9342 5 років тому

    छान माहिती आहे आण्णासाहेब

  • @shankarrathodbjp3842
    @shankarrathodbjp3842 4 роки тому +1

    छान पाटील

  • @vikramjadhav5960
    @vikramjadhav5960 4 роки тому +2

    ऊस पिकांसाठी याचा उपयोग काय

  • @deepakgite6479
    @deepakgite6479 3 роки тому

    हे द्रावण तयार केल्यावर 1 महिना झाकण लावून ठेवायचं का?? आधी मधी झाकण उघडायचा नाही ना आणि द्रावण हलवायच का कृपया सांगा दादा मला हे तयार करायचा आहे

  • @narayanagrawal1096
    @narayanagrawal1096 3 роки тому

    very nice.

  • @vishaltikate2016
    @vishaltikate2016 4 роки тому +3

    लिंबोनीला फुल लागन्यासाठी काय करावे

  • @riyazkhan152
    @riyazkhan152 4 роки тому

    Anna bel mhanje KAWET na?

  • @gajananpokle290
    @gajananpokle290 4 роки тому +1

    🙏 भाऊ मी हे द्रावण करून दोन महिने झाले आता कपाशीला पाती व फुल आहे आता फवारले तर चालेल का परत दुसरी फवारणी किती दिवसांनी घेऊ अण्णासाहेब 🙏🙏

  • @farmermars123
    @farmermars123 5 років тому +2

    Dhanyawad Anna Saheb.

  • @vaibhavthakre2206
    @vaibhavthakre2206 5 років тому +3

    जय शिवराय भाऊ
    दशपर्नि चे फायदे पण सागा सेन्द्रिय युरीया कसा तयार करायचा ते पण सागा

  • @nileshvarute1811
    @nileshvarute1811 4 роки тому

    जीवामृता बरोबर फवारल तर चालेल का

  • @rupalisonawane4576
    @rupalisonawane4576 3 роки тому

    बेलफळापासून बनवलेला पोटॅशची एक्सपायरी किती दिवसांनी आहे

    • @Avinash_Khose
      @Avinash_Khose 2 роки тому

      1year सांगितले की त्यांनी.

  • @pratikpawar5329
    @pratikpawar5329 3 роки тому

    उसासाठी याचा कसा उपयोग करू शकतो

  • @tathesir923
    @tathesir923 4 роки тому

    तुम्ही ज्या गोष्टी कुटून घेता त्या मिक्सर मधून बारीक करून घेतले तर चालेल का

  • @ashokborate4581
    @ashokborate4581 2 роки тому

    बेल फळ उपलब्ध नसल्यास दुसरा पर्याय आहे का ?
    लवकर पर्याय सुचवा

  • @rushikeshgalande561
    @rushikeshgalande561 5 років тому

    Very nice video