अगदी खरे बोलता सर तुम्ही, माझ्याकडे 350+ शेळ्या लहान-मोठे आहेत. रस्त्याच्या बाजूला जर शेळ्या चारत असलो तर ,फोर व्हीलर वाले गाडी थांबून विचारणा करतात आणि म्हणतात लई शेळ्या आहे तुमच्या, आवडल आम्हाला , इतके दिवस शेळ्या राखून आलेला कंटाळा दोन मिनिटात नाहीसा होतो. आणि सर" तुमचे व्हिडिओ बघून देखील प्रेरणा मिळते." तुमचाच :- मुकेश काळे
Mi सुरुवाती पासून च तुमचे व्हिडिओ बघतो pn कोणत्याच व्हिडिओ मधे तुमचा स्वार्थी पणा दिसून आला नाही दादा 👍 कधीच कमाई चा विचार नाही kela pn येक गोष्ट kamavli तुम्ही सतीश दादा माणसं aani त्यांची मन जिंकली
दादा मी तुमचा व्ही डी ओ नेहमीच पहात असतो ,आधुनिक शेती ,शेळी पालन पाहून आता मलाही करावासा वाटतो,तरी आपण जर मला तुम्ही प्रत्यक्ष सहकार्य करणार असेल तर मी जरूर करेल व मी खात्रीशीर तुमच्याकडूनच शेळ्या घेत राहणार आहे ,कमी खर्चात कमी इनवेस्ट मध्ये करायचे आहे ,मला तुमचे म्हणणे खूपच आवडते ,कोंबडी पालन सुद्धा। तुम्ही पावलो पावली सोबत राहणार आहेत म्हणूनच करायचे आहे,तसे आपण मला कळ वने तुम्ही सांगणार तसेच करणार,बस असेच ठरवले आहे,
सर आपल्या माणसाची
तुमच्या वर विश्वास आहे
सर तुमची ईमानदारी हीच तुमची संपती आहे
अगदी खरे बोलता सर तुम्ही,
माझ्याकडे 350+ शेळ्या लहान-मोठे आहेत. रस्त्याच्या बाजूला जर शेळ्या चारत असलो तर ,फोर व्हीलर वाले गाडी थांबून विचारणा करतात आणि म्हणतात लई शेळ्या आहे तुमच्या, आवडल आम्हाला , इतके दिवस शेळ्या राखून आलेला कंटाळा दोन मिनिटात नाहीसा होतो. आणि सर" तुमचे व्हिडिओ बघून देखील प्रेरणा मिळते."
तुमचाच :-
मुकेश काळे
सर तुमची बोलन्याची style च लय भारी आहे 😎😎😎
Mi सुरुवाती पासून च तुमचे व्हिडिओ बघतो pn कोणत्याच व्हिडिओ मधे तुमचा स्वार्थी पणा दिसून आला नाही दादा 👍 कधीच कमाई चा विचार नाही kela pn येक गोष्ट kamavli तुम्ही सतीश दादा माणसं aani त्यांची मन जिंकली
Ha आनंद फक्त आपल्या सारखेच लोक अनुभुवू शकतात सतीश दादा बाकीच्यांना कमी पणा वाटते अशा गोष्टीत पण mi आनंद घेत आहे तुमच्या सारखाच ❤️❤️❤️👍🙏
Ho. Brobr aahe
माझ्या मनातलं बोलले सतीश दादा तुम्ही mi aaj तोच विचार करत होतो कॉमेंट कोणत्या शब्दात पाठवू तुम्ही खरच माणसं मनाने जिंकली आणली जोडलित ❤️❤️❤️🙏
👍👍👍
सर तुम्ही शेतकर्यांसाठी देव मानुस आहे💯
सर तुमची माहिती खुपच छान असते ऐकतच बसाव आस वाटते
नमस्कार सर आपण खूप सत्य सांगता.व चांगले सांगता धन्यवाद ,सर..
Sir खरोख च तुम्ही आमची मन
जिंकली . Sir खुप गोड बोलता तुम्ही. धन्यवाद sir,😅
धन्यवाद सर खूप खूप चांगले उदाहरणे देऊन खूप उत्सुकता लागते सर.आभारी..सर...
सर खरच कीती मन लावून सागंता तुम्ही 🙏🙏
सर खरंच खुप खुप छान माहीती देतात तात्या चा मुदा 👌👌👌👌😎😎😎😎
दादा मी तुमचा व्ही डी ओ नेहमीच पहात असतो ,आधुनिक शेती ,शेळी पालन पाहून आता मलाही करावासा वाटतो,तरी आपण जर मला तुम्ही प्रत्यक्ष सहकार्य करणार असेल तर मी जरूर करेल व मी खात्रीशीर तुमच्याकडूनच शेळ्या घेत राहणार आहे ,कमी खर्चात कमी इनवेस्ट मध्ये करायचे आहे ,मला तुमचे म्हणणे खूपच आवडते ,कोंबडी पालन सुद्धा। तुम्ही पावलो पावली सोबत राहणार आहेत म्हणूनच करायचे आहे,तसे आपण मला कळ वने तुम्ही सांगणार तसेच करणार,बस असेच ठरवले आहे,
खुपच छान विचार सर, तुमच्या विचाराला सलाम
सत्य परिस्थिती आहे सर 👍🙏
सतिश सर तुम्ही ऐवढं अंतकरणापासून एवढी माहिती सांगता सर एवढी माहिती कोणीच सांगत नाही खरंच तुम्ही शेळीपालनातले देव माणूस देव माणूस
Jvalendrsing. S Tavar koregavkar. Karjat -Jamkhed v sabha matdarsangh Rohit& Rambhau. Amdar
बेंबीच्या देठापासून माहिती देता सर तुम्ही ग्रेट 💐💐👌🏻❣️🙏
एकदम कड़क मास्तर
😅 very very nice sir खुप खुप छान समजावले आहेत सर्वांना 🙏🙏🙏👍 खुप गमतीसर समजाउन सांगता sir 😂😂👍
मित्रांनो लाईक करत चला
नाद खुळा सर खूप जास्त सपोर्ट करतात आपण🙏🙏🙏💯💯
very good knowledge
Khup chhan mahiti deta tumi
Sir AAP ka video mashallah bohot accha....keep it up....
सगळ्यात बेस्ट मोटिवेशन व्हिडीओ
खुप छान माहिती देता सर तुम्ही👍
तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो..👌
Tarunana preanana vakti. Super ser
# १ नंबर व्हिडिओ... 🚩🙏
Sir ky khatarnak boltat tumhi...😍kharach sir konala vyavsayik motivation ghyaych asel na....tar 💯 tumch nav mi 1 St ni la taken....😍❤
खुप छान भाऊ ❤❤
माहिती खुप सुंदर दिली सर...
साहेब अप्रतिम माहिती दिली धन्यवाद ❤️❤️🙏🙏
महत्त्वपूर्ण माहिती दिली सर
मज्जा+मार्गदर्शन
मानल सर तुम्हाला 🙌
सतिश सर सलाम आहे माझा तुमाला❤❤❤
Sir tumi best mahiti deta mana pasun dhynavad
Khup Sundar mahiti dili sir
Khup khup dhanyawad 👍🙏👌
सतीश सर तुम्ही जर पावलोपावली आमच्या सोबत असाल ना तर आम्ही नक्कीच जग जिंकू...!सर तुम्ही घडवलेला प्रत्येक हिरा हा कोहिनूर असेल!
सर तूमची माहीती लय भारीअसते
सर मी ट्रक ड्रायव्हर आहे पुण्यात ओला उबर टॅक्सी चालवली स्वतः क्रुजर गाडी घेतली पण सर्व करून शेळी पालन करणे साठी उतरलो तुमचा अनुभव बघून🎉🎉
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला...
19 नंबर बॅच ला आहे सर मी
खुप सुंदर आहे सर विडिओ चं
राम राम सर खूप छान माहिती दिली आहे
कडक सर 👌👌👌
सतिश रनेर साहेब खुपचं मजेशीर आणि महत्वाचे माहिती दिली आहे.
सतीश दादा आजच्या व्हिडिओ मधे तुम्ही मकरंद अनासपुरे सरांन सारखे बोलत आहा आणि अँक्शन पण ❤️❤️🙏
खूप छान माहिती दिली सर 👍
सर डॉग फार्मिंग वर संपूर्ण माहिती वर कृपया व्हिडिओ बनवा...
शब्द नाहिये सर तुमच्या कार्यला 1 नं,
एक दमदार भाऊ १नंबर
खूप छान,
सतीश खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 👍👍धन्यवाद
Khupach khas mahiti sir
Sir 1 no
🇮🇳👌🏻🔥💐💐 देशभक्ती हीच असते
खुप छान मार्गदर्शन जगात जर्मनी भारतात परभणी
हो सर खरच...
Tumhache purn video pahato ani friend pn asech pahatat
Khara samajsevak.. Niswarth mahiti.. Great
Sar koop sundar❤❤
Very nice infermation
Very very nice
सर व्हिडिओ संपूर्ण बघितला खुप आवडला
सर माझ्या कडे पिवर गावरान कुकुट पालन आहे 100 कोबडी तर मला शेळी पालन पण करायचे आहे तुम्ही खुपच चांगल समजुन सांगत आहात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
खूप छान मार्गदर्शन आपले
Very nice 👍
खुप छान सर
Lay bhari mazy shely aavaj olaktat
😍
Paisa pratishta samadhan👌
Good good Sir constable Saheb
Khup chan
Very good sir
खुप छान सर ❣💯
Nice Sir
Supur.🎤👌👌
Khup changle vichar ahe tumache
खूप छान सर...
Hi
सर खुप छान माहिती दिलीत
ससे पालन विषयी माहिती सांगा
नंबर एक सर
Khupach chhan mahiti dili sir 🙏🙏🙏
Nice 👌 sir 😘😘 Khandwa bakra 😁
Very nice guidance i ever been Heard
Very good👍👍👍
Great sir
Mast sir
खुप छान माहिती सर
Sar tumche video gup Chan ahet
Very nice sir
You are doing great work
👍👍👍👍👍
Lay bhari sir
Khup chan dhannyawad
Super
जय हिंद
Mast dada
तुम्ही हसला मग लगीच मी मेसेज केला मला वाटले आज मुड नाही का सरांचा खुप भारी विषय मांडता तुम्ही आसे कोन सांगत पण नाही सांगणारपण नाही
Umesh pawar 99 चैनेल
Nice
Mast
छान 🙏🙏
जय महाराष्ट्र🚩🚩