कोणतेही रासायनिक खत घरी बनवा 100 रुपयात 50 किलो।how to make NPK fertilizer at home।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @ramchandrabapushinde4211
    @ramchandrabapushinde4211 2 роки тому +3

    व्व्व्वा व्व्व्वा ! अतीशय मोलाची माहिती .आपले त्रिवार नमस्कार - वंदन करून मनःपूर्वक आभार!

  • @yadavraokhatal8350
    @yadavraokhatal8350 2 роки тому +11

    50किलो 10:26:26 च्या NPK साठी एवढी सिंगल खते घेतली आहेत.त्याचे एकूण वजन जे होईल ते 50किलो 10:26:26 च्या NPK शी समकक्ष होईल. ते पुन्हा 50किलो ठरविणे योग्य होणार नाही. ती दिशाभूल आहे.

  • @karandakepatil.6701
    @karandakepatil.6701 2 роки тому

    तुम्ही लईच भारी माहिती सांगितली सर तुमचे मनापासून खुप खूप धन्यवाद, अशीच अनमोल माहिती आम्हाला तुमच्या चाईनल तर्फे मिळेल अशी आशा करतो आणि तुमच्या पुढील कार्याला मनापासून शुभेच्छा देतो...🙏

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 Рік тому +2

    करायला हरकत नाही पन Moisture maintain होत नाही त्यामुले phosphate जमिनित फिक्स होते 80 टक्के, फिक्स होते व उपलब्ध होत नाही , पर्यायाने पिकाची भुक भागत नाही ।
    गवारांन खतामधे हे सुपर phosphate मिक्स करा व 7 दिवस मुरु दया , व जमिनित देतेवेली urea व potash मिक्स करा।

  • @skakil1726
    @skakil1726 2 роки тому +4

    10.26.26 एकरी एक बॅग टाकायची असते मग हे बनवलेले 110 किलो मिश्रण सर्व एका एक्राताच टाकावे लागेल तरच एकरी खत मात्र पूर्ण होईल , 5 किलो युरिया, 13 स्फुरद, आणि 13 पालाश असे 50 कीलो च्या बॅग मध्ये असते तर तुम्ही बनवायला सांगितलेल्या एका बॅगेत प्रमाण काय असेल ते सांगा शेतकऱ्याला सोईचा सल्ला द्या भाउ

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 2 роки тому +1

    खुप चांगली माहीती...दिली..धन्यवाद

  • @vasantabahadure8660
    @vasantabahadure8660 Рік тому +1

    Aati uttam

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @dipakbhadane5985
    @dipakbhadane5985 2 роки тому +7

    एकदम बरोबर आहे तुमचे

  • @paragwarana
    @paragwarana 2 роки тому +6

    घरच्या घरी NPK बनववण्याबाबतचं टायटल वाचुन अक्षरशः फसलो. मला वाटलं सेंद्रिय पद्धतीने NPK बनविण्याच्या काही कृती सांगणार आहात

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 2 роки тому

      Sir आपण jivamrut

    • @paragwarana
      @paragwarana 2 роки тому

      @@g.p.patkaragrifarm3410 ते समजतंय मला पण हे टायटल ठेऊन लोकांचा गैरसमज करण्याचं काय कारण ते समजलं नाही. त्याऐवजी घरच्या घरी रासायनिक मिश्र खत करण्याची कृती असं टायटल ठेवता आलं असतं
      आणि खताचं नाव हे त्या खतातील त्या रासायनिक घटकाचे प्रमाण दर्शवते. तुम्ही मात्र त्या मिश्रणाचे एकत्रित वजन सांगुन 1500 रुपयात 100 kg खत तयार होते हेही पूर्णपणे चुकीचे सांगत आहात
      असे चुकीची माहिती देणारे व्हिडिओ बघुन बघुन शेतकरी वर्ग अक्षरशः वैतागला आहे. हल्ली महत्वाची माहिती देणारे व्हिडिओ पण लोक बघेनासे झालेत

    • @gopalkarode608
      @gopalkarode608 2 роки тому

      Mala pn tasach vatl

  • @murlidharmuluk-patil1491
    @murlidharmuluk-patil1491 2 роки тому +2

    Atishay sunder

  • @vinayaktalepatil1352
    @vinayaktalepatil1352 2 роки тому +7

    भाऊ आपण जे बोलतो ते माझ्या मते चूकिचे आहे . कारण जे आपल्याकडे १००किलो मिस्रन तयार झाले त्यामध्ये १०/२६/२६ च्या १ ब्याग मध्ये जेवढे खत मिळते तेवढेच १००किलो मध्ये मिळत आहे.

  • @gangadhartadkule6690
    @gangadhartadkule6690 2 роки тому

    छानच.छान.धन्य.वाद

  • @santoshmali8741
    @santoshmali8741 Рік тому +3

    १००रूपयात खेळ लावला आहे काय

  • @kiranhadape5496
    @kiranhadape5496 2 роки тому +9

    100 kg tayar jhalela mix khatamadhe 50 kg 10:26:26 khataitkech NPK asnar ahet..
    Mhanje te 1000 Lach padala.. 500 la nahi..not
    Don't misguide farmers..

  • @suyogpagar7047
    @suyogpagar7047 2 роки тому

    81 kilo sfurad sathi ssp chi 50 kg chi ek bag ani ajun 31 kilo ase ghyayche ka

  • @sopanshinde3605
    @sopanshinde3605 2 роки тому

    आपण सांगीतले डोक्यावरून गेले आहे त्यामुळे प्रत्यक्ष सांगताना क्रुतीशील प्रात्यक्षिक क्रूतीसह खत जास्त कसे बनत ते दाखवून पटवून देणे गरजेचे आहे

  • @ramchandradudhal12
    @ramchandradudhal12 2 роки тому +2

    Best ayddy

  • @shashikantphadtare4558
    @shashikantphadtare4558 Рік тому

    Sir ganit sanga

  • @shria.h.g.p.d.ed.dhorjalga5518
    @shria.h.g.p.d.ed.dhorjalga5518 2 роки тому +1

    Nice information sir

  • @agriwala1
    @agriwala1 Рік тому

    सर मला बहुतेक वाटते की तुम्ही शेती करत नाही कारण तुम्हाला शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी माहीत नाहीत
    सर युरिया पोटॅश आणि सुपरफास्ट वाईट आहेत त्यांनी खत एकत्र केले तर त्याचा चिखल होतो होतो सरत्या द्वारे
    देता नाही
    अशा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम
    तुम्ही बोलले नाही म्हणजे फक्त views येण्यासाठी आपल्याला
    ते चैनल चालवायचे आहे का?

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 2 роки тому

    50की युरिया+ 50की सुपरफाॅस +50की MOP =किती %प्रमाण किलो

  • @bhanudaskurde6513
    @bhanudaskurde6513 2 роки тому +1

    Mast

  • @paragwarana
    @paragwarana 2 роки тому +1

    टायटल काय दिलंय तुम्ही स्वतः वाचलंय ना?

  • @subhashsathe9389
    @subhashsathe9389 2 роки тому +7

    1000 खर्च होतोय 500 नाही

  • @sanjayshirke1817
    @sanjayshirke1817 2 роки тому +1

    Exlent information 👍

  • @koosannarathod1753
    @koosannarathod1753 11 місяців тому

    Translate in hindi

  • @jagdishvishwasraodeshmukh2182
    @jagdishvishwasraodeshmukh2182 2 роки тому

    मला आपण तुम्ही दिलेल्या सुत्रा नुसार ' तीन बॅग मधील खते एकत्र केल्यानंतर ' मिळालेल्या मिश्रणाला पाणी सुटेल . आणि मग त्याची पेरणी करता ये णार नाही . असे वाटते .

  • @rajendrakanase3641
    @rajendrakanase3641 2 роки тому +2

    कख

  • @chetanchincholkar1217
    @chetanchincholkar1217 2 роки тому +1

    भाऊ पोटॅश आता 35 रुपये प्रतिकीलो आहे...

  • @maheshgore7026
    @maheshgore7026 2 роки тому

    छान माहिती

  • @8888087135
    @8888087135 Рік тому

    Yda zala ka nit hishob kar

  • @anuukirde1432
    @anuukirde1432 2 роки тому +2

    खु्पछाण

  • @santoshmali8741
    @santoshmali8741 Рік тому

    M.o.p १७ कुठं आहे

  • @makarand7925
    @makarand7925 Рік тому

    गणीत कच्च आहे.शेतकर्याला नका फसवू.

  • @santoshmali8741
    @santoshmali8741 Рік тому

    ७ रूपये s s.p. कुठं भेटते पता दे
    १० गोणी पाहिजे

  • @shivajimodhve1457
    @shivajimodhve1457 2 роки тому

    Rog

  • @ashokgaykavad6697
    @ashokgaykavad6697 2 роки тому

    आओके

  • @shivajimadane7121
    @shivajimadane7121 2 роки тому +1

    जरा किमी बोलत जाऊ 😎

  • @SukalalKoli-gs8ss
    @SukalalKoli-gs8ss 20 днів тому

    गोल्या घे 😅😅 काय हिशोब सागितलं

  • @ghugedadapatil1814
    @ghugedadapatil1814 2 роки тому +1

  • @anuppatil9475
    @anuppatil9475 2 роки тому

    ✔️🖕👌👌👌👍💐

  • @vilasthosar6935
    @vilasthosar6935 2 роки тому +2

    किती लोकांना पागल बनवता टायटल काय आहे संगतांनी काय सांगता.

    • @yogeshelectronics1419
      @yogeshelectronics1419 2 роки тому +1

      अहो तुम्ही सांगताना 50 किलो 10.26.26 ला लागणारे खतेच घेतली आहेत त्यामुळे तुम्ही जरी दोन बाग तयार केल्या तरी पिकासाठी एकच बॅग मधून जे खत मिळतात ते तुमच्या दोन बॅग मधून मिळणार हे लक्षात असू द्यावे
      आणि चुकीचं सांगू नये व आपल्या शेतकऱ्याचे नुस्कान करू नये🙏

  • @pandrinathghuge3900
    @pandrinathghuge3900 2 роки тому

    Mast