भविष्यवाणी ! हा नवा चेहरा Maharashtra चा मुख्यमंत्री बनतोय | Ft.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 903

  • @BanterWithCheytan
    @BanterWithCheytan  9 годин тому +87

    तुम्हालापण Banter With Cheytan चॅनेल वर PODCAST करायचा असल्यास 7385777411 या नंबर वर कॉल करावा
    आणि video आवडल्यास JAI SHREE RAM COMMENT करा
    Astroguru Jyoti Mam यांच्यासोबत Consult करायचं असल्यास +91 9850098688 या नंबर ला CALL करा

  • @rameshjawale6724
    @rameshjawale6724 5 годин тому +23

    मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला बदला .... ज्यांनी बोलायला पाहिजे त्यांना बोलूच देत नाही... मध्दे मध्दे जास्त बोलतोय...

  • @shashikantpatil2706
    @shashikantpatil2706 9 годин тому +148

    सर्व महाराष्ट्राच वाटोळकरणारा रूग्ण केव्हा पर्यत जमीनीवर किंवा पृथ्वीवर आहे हे सांगा तो गेला म्हणजे पूर्ण महाराष्ट्र सुखी होईल हेच खर आहे

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 8 годин тому

      @@shashikantpatil2706 every product has expiry . Jail lavkarch var jyeshta navala .

    • @anilagte4314
      @anilagte4314 7 годин тому +11

      सही आहे

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 5 годин тому +9

      रुग्ण 😂😂😂

    • @guravravi20
      @guravravi20 5 годин тому +4

      Devendra fadanvis

    • @prthmeshgamer8255
      @prthmeshgamer8255 4 години тому

      ​@@deepakgurav7369o.

  • @sarthakcomp5175
    @sarthakcomp5175 7 годин тому +57

    अशा पेड कार्यक्रम तयार करून लोकांची दिशाभूल करायचे काम चालू आहे.

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 Годину тому

      १०वर्षेतेच चालू आहे

    • @Sanatani96K-b4x
      @Sanatani96K-b4x Годину тому

      Sharad Pawar ne kela ki chamtkar Ani dusryane kela ki #
      Phaltu manus

    • @Sanatani96K-b4x
      @Sanatani96K-b4x Годину тому

      Java dogani mva ana Ani sagla waqf la dya Ani samudrat udi mara manje tumcha .... Khush hoil

  • @ChandrakantRajolkar
    @ChandrakantRajolkar 18 годин тому +66

    देशाचे भविष्य ह्या काही भ्रष्ट नेत्यांची गृह decide करतील, म्हणजे आम्ही खरंच मूर्ख आहोत. निवडणूक नका करू, गृह बघा आणि मुख्यमंत्री निवडा.

    • @Bharatiy1606
      @Bharatiy1606 16 годин тому +2

      ग्रह

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 9 годин тому +8

      गृह नाही ग्रह म्हणा ... इथपासून आपली सुरवात आहे ....

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 9 годин тому +1

      नक्कीच ग्रह

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 9 годин тому +2

      Graha , gruha mhanje ghar.

    • @vinaygogate7883
      @vinaygogate7883 7 годин тому +1

      आपले म्हणणे खरे आहे पण मार्ग एकच मतदान करू नका
      मी नाही कधिही केले

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 8 годин тому +84

    २३नोव्हेंबर नंतर मॅडम चॅनलवरुन गायब होणार।

    • @MandavyaRaja
      @MandavyaRaja 8 годин тому +1

      ॽ?

    • @udayd.vyawahare2269
      @udayd.vyawahare2269 5 годин тому +1

      Right

    • @truptikulkarni1618
      @truptikulkarni1618 3 години тому +1

      बघा मग मॅडम ज्योतिष तज्ञ आहे.त्यांच म्हणं खरं ठरतं

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 3 години тому +1

      😂😂😂

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 3 години тому

      मॕडमचा विडीयो डीलीट होणार.वर्ल्डकपला पण अशीच थोतांड घेउन बसलेले.मग माईक घेउन मारामारी 😂😂

  • @poojamore627
    @poojamore627 5 годин тому +11

    येतील ते भोग भोगायला महारष्ट्र
    बसलाच आहे की
    शेवटी हाल जनतेनेच भोगायचे आहेत,👍👍

    • @Sanatani96K-b4x
      @Sanatani96K-b4x Годину тому

      Yes developement cha traas hotoy vatata tumhala
      Waqf premi ahat watata detal ka sampatti waqf la MVA cha toch plan ahe

  • @samadhangalitkar2319
    @samadhangalitkar2319 8 годин тому +43

    मुळात हे कार्यक्रम चालविणारे चॅनल याचं दर्जा कार्यक्रमाचे दर्जा फारच सुमार आहे.

  • @santhegreat9071
    @santhegreat9071 3 години тому +10

    70000 कोटींचा सिंचन घोटाळा करणारा मुख्यमंत्री होणार हे ऐकून अँकरला किती आनंद वाटतोय 🤔

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 9 годин тому +25

    कुठलाही एक पक्ष पुर्ण बहुमत मिळविल एवढ्या जागा लढवत नाही तर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही हे सांगायला अर्धा तास घालवला.

  • @christopherdsouza7777
    @christopherdsouza7777 16 годин тому +38

    खुप छान Madam...Hung Parliament.. असणार... हे निश्चित..
    महाराष्ट्र द्वेशी येऊ नये.. मराठी मराठी मध्ये भांडण लावणारे नक्कीच येऊ नये

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 12 годин тому

      मुल्ला प्रेमी येऊ नये

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 11 годин тому +3

      मराठा चुस्लिम महासंघ सोडून

    • @shriramsakhalkar-blissyog2744
      @shriramsakhalkar-blissyog2744 10 годин тому +1

      Parliament नाही, विधानसभा.

    • @swapnilg1621
      @swapnilg1621 6 годин тому

      जाती जाती मध्ये भांडणे लावणारे आले तर चालतील.

    • @bapuraoo
      @bapuraoo 2 години тому

      गुजरात प्रेमी पक्ष हद्दपार करा... 😅

  • @MandavyaRaja
    @MandavyaRaja 8 годин тому +25

    मॅम म्हणणं बंद करा! ताई,काकु इत्यादी हिंदूस्थानी शब्द वापरून संस्कृती टिकवा.

  • @Vinay-s2o
    @Vinay-s2o 7 годин тому +17

    थोडक्यात काय तर 2027 पर्यंत कोणी तरी टपकेल आणि त्यामुळे अजित दादांना व महायुती ला फायदा होईल 😂😂😂

  • @marathiduniya2986
    @marathiduniya2986 18 годин тому +63

    अशा पत्रिकांवर जर मुख्यमंत्री झाला असता तर काहीही झाले असते
    बाई भारत हिंदुराष्ट्र कधी होणार?
    निव्वळ थोतांड आहे

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 9 годин тому +6

      ग्रह नक्षत्र काळ महाकाळ च़ सर्व ठरवतात, मूर्खबुद्धे, काय तू सप्तर्षी ब्रह्मर्षी हून बुद्धीमान आहे?

    • @MandavyaRaja
      @MandavyaRaja 7 годин тому +1

      ..?

    • @mohandevidas
      @mohandevidas 6 годин тому

      ???​@@JitendraPoochhwale

  • @srb6135
    @srb6135 17 годин тому +33

    चांगला ऊद्योग आहे

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 8 годин тому +56

    मतदार कन्फ्युज होणार नाही. बटेंगे तो कटेंगे है ब्रीद आहे |

    • @akshayambre1850
      @akshayambre1850 3 години тому +2

      YES😂🎉😅

    • @bapuraoo
      @bapuraoo 2 години тому

      बटेंगे कटंगे
      हेच फेक नरेटिव्ह आहे... 😅

  • @pravingangarde5249
    @pravingangarde5249 6 годин тому +7

    Next CM of Maharashtra - Nitin Gadkari

  • @anitakadam3029
    @anitakadam3029 19 годин тому +22

    मॅडम परफेक्ट माहिती असेल तर सांगा एक्झीट पोल फेल होत आहे

    • @rahulsawant1023
      @rahulsawant1023 17 годин тому

      खोटी भाकित आहेत

  • @RahulGaikwad-gh3om
    @RahulGaikwad-gh3om 18 годин тому +89

    Supriya सुळे बाबत चुकीचे असे, कमी बोलणारे आहे अस म्हणता, पण तीच्या इतकी वाचाळ कोणी नाही

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 7 годин тому +3

      बाळा राजकारणात बनाव लागत मोदी कुठला शाना आहे! 🤣🤣

    • @मिशिरढोणकर
      @मिशिरढोणकर 3 години тому

      बडबडी ताई

    • @RahulGaikwad-gh3om
      @RahulGaikwad-gh3om 3 години тому +1

      @@rajsharma7315 कुठ मोदी आमी कुठ बेवडी ताई कशाची तुलना करतो

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 3 години тому

      @@RahulGaikwad-gh3om गप्प रे! 🤣🤣

    • @अपसहेबजाधव
      @अपसहेबजाधव 3 години тому

      मग ते चित्री सुसंस्कारित आहे का

  • @LaxmanChavan-yh9wr
    @LaxmanChavan-yh9wr 8 годин тому +13

    पोट भरण्याचा छान धंदा

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 17 годин тому +36

    छान मुलाखत!! अगदी निरपेक्ष, नि:पक्ष, ताईन्नी छान विश्लेषण केले........ 👌👌एकूण महाराष्ट्र असाच ढवळत राहणार,,, बुद्धीभ्रम आणि हाव ही माणसाला विचलित बनविते.... Ekach म्हणावे शुभम भवतु 💐💐

  • @sanjaybabar4203
    @sanjaybabar4203 4 години тому +5

    मुलाखत घेणारा पण बीजेपी समर्थक आहे.😂

  • @chhayaadakmol6235
    @chhayaadakmol6235 3 години тому +4

    नमस्कार मॅडम
    आपला contact नंबर सांगितला तर बर होईल
    तुमचा जळगाव cha पत्ता मिळेल का
    आणि तुम्ही जळगाव ला कधी भेटतात
    आम्हाला आमचे घरगुती समस्या आहेत, त्या बद्दल आपणास भेटायचे आहे
    मी एरंडोल ची आहे जिल्हा जळगाव

    • @ShankarraoNimkar-bj2ek
      @ShankarraoNimkar-bj2ek Годину тому

      मला वाटतं त्या मुळाच्या जळगाव च्या असतील... परंतु त्या आता पुण्यात स्थायिक झाले असतील
      कारण शेतकरी शेतमजूर यांना कुठ इतक्या वेळ आणि पैसा
      असेलही शास्त्र खरं पण इतके गडी मैदानात उतरले त्यात सामान्य जनता कोणाला मतदान करावे पार गोंधळून गेले फक्त निष्ठावंत सोडून
      मोदीजी नी असा कायदा करावा की100% जनता ही मतदान करेल आणि जो करणार नाही त्याला भारतीय नागरिक म्हणून येथे राहण्याच्या अधिकार नाही

  • @sdalvi7488
    @sdalvi7488 17 годин тому +35

    मुलाखतकार अतिशय टुकार आहे. सरळ सरळ फडणवीस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमापैकी एक आहे हा.

  • @anjalikulkarni9262
    @anjalikulkarni9262 18 годин тому +48

    राज ठाकरे यांच्या बद्दल काहीच बोलले नाही त्यांचाही उल्लेख व्हायला हवा होता

    • @mdr3132
      @mdr3132 17 годин тому +6

      Te स्वप्नात जगणार

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 17 годин тому +1

      O

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 11 годин тому +1

      ​@@mdr3132 truth

    • @gathividhi9537
      @gathividhi9537 7 годин тому

      6 महिन्यात सरकारात फेरबदल होईल मग राज कुठेच नाहीत.

    • @mdr3132
      @mdr3132 7 годин тому +1

      @gathividhi9537 ते. नवीन tarde आणि शिंदे na घेऊन फिल्म काढतील. मी असा कसा. ठाकरे

  • @prakashhaldankar2582
    @prakashhaldankar2582 5 годин тому +3

    मॅडम पर्सनल पत्रिका पाहतात का?
    असतील तर फोन नंबर द्यावा.

  • @सावळारामजावळे
    @सावळारामजावळे 2 години тому +1

    आमच्या विषयी पिक्चर असेल तर आम्ही फोन करू शकता का

  • @prakashsable2013
    @prakashsable2013 7 годин тому +11

    धरसोड चर्चा चालू आहे ,मुलाखत घेणारेच जास्त बोलत आहेत .

  • @JayashriKatekar
    @JayashriKatekar Годину тому

    मॅडम माझ्या जावया चे स्वताचे घर कोणत्या साली होणार जन्म सकाळी 9 _30 तारीख 15/11/1990 खरच. नक्की सांगा माझा हा.एकच प्रश्न आहे. मी वाट.पाहते तुमचा उतराची

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 16 годин тому +20

    बरं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून आपल्याला लोकशाही दिली 💯🙌 नाही तर असले लोक दररोज एकाला मुख्यमंत्री केले असते 😂😂😂😂

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 8 годин тому +5

      बाबासाहेब यांच्या 50 जणांच्या टीम ने व्यवस्थित कॉपी करून घेतला होता संविधान ❤❤

    • @triplehunter2378
      @triplehunter2378 7 годин тому +2

      संविधान समिती नी लिहिलं, आंबेडकर फक्त अध्यक्ष होते

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 6 годин тому +2

      @@triplehunter2378
      लिहल होता की कॉपी पेस्ट केलं होतं??

    • @triplehunter2378
      @triplehunter2378 6 годин тому +3

      @@sandeeppatil6384 ते पण आहेच म्हणा😁 कॉपी पेस्ट केलं आणि साहेबांनी मस्त सही मारली शेवटची

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 6 годин тому +1

      12 lakh kamvnaryala arakshan😂vare Ani 2 lakh kamvnaryala fee😂😂 😮😮😮😮

  • @ManikDani
    @ManikDani 3 години тому +1

    ताई आपण वैयक्तिकरित्या पत्रिका बघता बघता का लस charges काय असतील

  • @Harshad-fe9ke
    @Harshad-fe9ke 7 годин тому +3

    विज्ञान युगात काय हा फालतूपणा चाललाय

  • @ShailendraSalvi-g5q
    @ShailendraSalvi-g5q 2 години тому

    ऊदव साहेबाच पुत्र पेम काय सांगता ते तर सगळेच आपल्या पुत्रावर पेम करतात हे पेड भविष्य बंद करा

  • @PRAVINPAWAR-n7x
    @PRAVINPAWAR-n7x 5 годин тому +3

    Madam aapla no. / fee's kiti aahe

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 18 годин тому +13

    दोघांचे बोलण्यावरूनच अंदाज आला होता. माझा ही जन्म जळगावचाच.

    • @GaneshChavan-tx6kz
      @GaneshChavan-tx6kz 7 годин тому

      Mi JALGAON jilhyatil

    • @vikasjadhav5502
      @vikasjadhav5502 5 годин тому

      जडगाव चे माणसे शब्दोचारामुळे अख्या जगात ओळखू येतात 😂😂😂

  • @tukaramjavir5225
    @tukaramjavir5225 18 годин тому +18

    हा पेड कार्यक्रम आहे.मॅडमनी किती खोके घेतलेत हे निकालानंतर लवकरच समजेल

    • @kshashank11
      @kshashank11 17 годин тому +4

      Mhanje MVA harnar 100% 😂😂😂

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 15 годин тому +7

      तुम्ही मतदान करणार आहात तर दुसऱ्यांना विकाऊ आहात असे का बोलता, प्रत्येक व्यक्ती चा स्वतःचा अभ्यास असतो. असे बोलून तुम्ही तुमचा कमी पणा दाखविता

    • @DhundMat
      @DhundMat 11 годин тому +1

      @@nitinpimpale9134te bighaadiche gulaaam ali aahet, ajun kay apeksha thevaal? 😂 😂😂

  • @sharaddandekar1862
    @sharaddandekar1862 5 годин тому +13

    मुलाखत घेणारा कोण आहे? टरबूज ग्रहाच्या प्रभावातला आहे का ?

    • @bravindralic
      @bravindralic 4 години тому +1

      😂😂😂

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 3 години тому +2

      त्या मॅडम.पण bjp samarthak aahet joshi madam 😂😂

    • @bapuraoo
      @bapuraoo 2 години тому

      अगदी बरोबर...
      टरबूज समर्थक 😂

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 18 годин тому +3

    मॅडम तुम्ही सांगताय २०२४ मध्ये येणार सरकार ४-६ महीन्यात पडेल.. तर त्यामुळे त्याचं भविष्य खरे आहे का?

  • @subodhakanhere5378
    @subodhakanhere5378 18 годин тому +37

    माझे भविष्य असे आहे कि महाराष्ट्रात युतीचे सरकार येणार हे लिहून ठेवा आणि आज पर्यंत माझे भविष्य कधीच चुकले नाहीये आणि फडणवीस केंद्रात जाणार शिंदे मुख्य मंत्रीच होतील 100टक्के

    • @rupeshbhoir9557
      @rupeshbhoir9557 17 годин тому

      इडी. Cbi पासून पळणारा पालकुट्या मुख्यमंत्री होणार असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्देव असेल

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 16 годин тому +1

      महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.

    • @prakashsawant3843
      @prakashsawant3843 16 годин тому +3

      MVA will win the majority in Maharashtra

    • @a..1201
      @a..1201 16 годин тому

      तुझं भविष्य तुझ्या जवळच ठेव आता घन्टा महायुती सत्तेत येत नसते अंदाभक्तांनी उड्या मारू नयेत मी भविष्य सांगणारा आहे म्हणून तू टरबूज चा भक्त आहे ते आधी मान्य कर मगच बोल 😅😅😅

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 16 годин тому

      ​@@prakashsawant3843 nahi yet

  • @sameerpandit549
    @sameerpandit549 9 годин тому +3

    Can I get paid consultation....fee?

  • @lalitakolawale3824
    @lalitakolawale3824 17 годин тому +4

    बघू आता हा व्हिडीओ मी शेअर करतेय.
    यावरूनच ज्योतिषवर विश्वास ठेवायचा की नाही ते कळेल.

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 8 годин тому +3

    Supriyana,वांग्याच्या पिकात यश कशामुळे मिळाले.

    • @rajashegaonkar2429
      @rajashegaonkar2429 7 годин тому

      शेठ घ्या गॅस technology मुळे 😂

  • @uttamlonarkar8744
    @uttamlonarkar8744 4 години тому +2

    ताईने सर्वच मुख्यमंत्री होणार अशे सांगितले... एक भविष्यवेत्ता एवढी अस्थिरता पसरू शकतो याचे नवल वाटते... सर्व कन्फ्यूजन... सगळा गोंधळ वाटतो.

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 18 годин тому +7

    लातूर शहर मध्ये अमित विलासराव देशमुख वी अर्चना शैलेश पाटील चाकूरकर, लातूर ग्रामीण मध्ये धीरज विलासराव देशमुख वी रमेश कराड, उदगीर मध्ये संजय बनसोडे वी सुधाकर भालेराव, निलंगा मध्ये संभाजी पाटील वी अभय साळुंखे, अहमद्पुर मध्ये vinaykraopatikl

  • @AnilgGarde
    @AnilgGarde 4 години тому

    Respected Madam thank you so much for wonderful predication regarding Maharashtra elections

  • @sanketsatbhai1232
    @sanketsatbhai1232 17 годин тому +18

    जो पर्यंत राज ठाकरे यांच्याबद्दल सांगत नाही तो पर्यंत ह्या सगळ्यावर विश्वास बसणार नाही. कारण नक्कीच या विधानसभेत मनसेचे आमदार असणार आहेत.

    • @saritanaik7687
      @saritanaik7687 17 годин тому +3

      पण शेवटी ते महायुती ल सपोर्ट करणार आहेत...

    • @nageshkhedkar5868
      @nageshkhedkar5868 17 годин тому +1

      बरोबर

    • @shaileshbhor92
      @shaileshbhor92 17 годин тому

      Kay pan sangtoy

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 17 годин тому

      😂😂U turn marel

    • @manishpawar4752
      @manishpawar4752 17 годин тому +1

      5 chya peksha jast jaga yenar nahi mns la😢

  • @Mayur55515
    @Mayur55515 3 години тому +1

    Ya madam ch pridiction ekdm perfect ahet

  • @dilipambekar160
    @dilipambekar160 3 години тому +3

    म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचं वाटोळ नक्की आहे.

  • @chandrakantsawant8123
    @chandrakantsawant8123 4 години тому +1

    Mam Maharashtratil udhyog dhande Gujarat madhye ka jatayt ??

  • @bhalchandradesai7482
    @bhalchandradesai7482 11 годин тому +3

    ताई दादा मस्त दुकान चाललय ताई दादाला सिमेवर पाठवा अतिरेकेला शोधायला बिचारे ृगह तारेना सुखाने जगू धा सुप्रीया यांना कधी शांत दिसली बाईना सुप्रीया सुळेचा थयथयाट दिसत नाहि का राज ठाकरेना यांच कोणी घोड मारल त्यांची पत्रीका का पाहिलि नाहि रीकाम टेकडे दोघहि यांना राजकारण समजत नाहि तर भविष्य माहित नाहितर कशाला भविष्य सांगता तूमचा गोचर संपवा गोचर लवकर संपवा रीकाम टेकडू ताई दादा

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 10 годин тому

    खुप छान विश्लेषण केले. ताई जय महाराष्ट्र!

  • @Aniketp29
    @Aniketp29 19 годин тому +15

    तुम्ही फक्त माहितीतले चेहरे घेतलेत. तुम्ही पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील हे नावं पण बघा.

    • @ramchandrajadhav1003
      @ramchandrajadhav1003 18 годин тому

      Shinde khokewala kalank aahe

    • @abhisomvanshi6938
      @abhisomvanshi6938 17 годин тому +1

      विषय पक्ष सम्राट याचा होता

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 11 годин тому +1

      हया चैनल ची कमतरता। हे चॅनल राष्ट्र वादी चे आहे.

  • @gangadharharde8093
    @gangadharharde8093 Годину тому

    मॅडम 2005 पुर्वी नियुक्त परंतु 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळेल का .

  • @shivkumarheramb5461
    @shivkumarheramb5461 19 годин тому +117

    शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राला लागलेले ग्रहण आहे . हे ग्रहण लवकर सुटू दे रे देवा !

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 3 години тому +1

    गूजरातच्या कूंडलीत लबाड,पैसा लूटून पळून जाणारे,बंडलबाज,खोटी डिग्रीवाले येतात.हा कोणत्या ग्रहाचं काम आहे ?

  • @SagarChikhale-i1x
    @SagarChikhale-i1x 8 годин тому +20

    माझ्या बाबासाहेबांनी संविधान लिहून ठेवलं ही खूप चांगली गोष्ट आहे. नाही तर कित्येक वर्षे आम्ही असल्यातचं खीतपत पडलो असतो. धन्यवाद बाबासाहेब

    • @spindustries4673
      @spindustries4673 7 годин тому +3

      Jai shree Ram

    • @ArunaPotdar-qo5et
      @ArunaPotdar-qo5et 7 годин тому

      Asepn fukatch khaun khitpatch pdla asshil... Na ki babasahebanch aikun shikshan gheun collector zala asshil😂😂😂

    • @triplehunter2378
      @triplehunter2378 7 годин тому +7

      संविधान समिती नी लिहिलं, आंबेडकर फक्त अध्यक्ष होते

    • @lalitpathade
      @lalitpathade 5 годин тому +1

      Babasaheb >>> Congrees

    • @SS-0369
      @SS-0369 4 години тому +2

      1947 पूर्वी आपल्या देशावर इंग्रज राज्य करत होते मग कोण कुठे खितपत पडलं होत

  • @AvinashKubal2000
    @AvinashKubal2000 8 годин тому +2

    सहा महिन्यासाठी राष्ट्रपति शासन महाराष्ट्रच्या नशिबी असावे.

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 2 години тому +1

      Rashtrapati sudha Modila similar aahe, tyamule kahi fayda honar nahi

  • @SUNITAJOSHI-yf1eb
    @SUNITAJOSHI-yf1eb 18 годин тому +25

    महाराष्ट्राची पत्रिका मतदारांच्या पत्रिकेवर अवलंबून आहे.

  • @RukminiGadade-v3y
    @RukminiGadade-v3y 3 години тому

    ताई मी पांडूरंग दादाराव गडदे माझी जन्मतारीख पंचेवीस आक्टोबर ऐकोनीसे बाष्प आहे तरी माझी प सांगावे

  • @rahulagnihotri6311
    @rahulagnihotri6311 18 годин тому +12

    शक्यतो, एकनाथ शिंदे cm
    सरकार पडेल हे मान्य
    काठावर पास होणार हे सरकार १००%✓

  • @IchharamMahajan
    @IchharamMahajan 11 годин тому

    मॅडम मी एरंडोल, जळगाव चा आहे. मला भविष्य बद्दल आवड आहे. आपण छान माहिती देत आहेत

  • @anilgawali4427
    @anilgawali4427 8 годин тому +6

    साहेब पाच वर्ष मुख्यमंत्रीपद चालवले पण माझे असे मत आहे त्यावेळेला शिवसेनेच्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी पाच वर्षाची साथ दिली त्यावेळेला जर साथ दिली नसती तर ते पाच वर्ष मुख्यमंत्रीपद यावर राहू शकले नसते काँग्रेसचे मुख्यमंत्री असते माननीय एस्ट्रोलॉजी मॅडम त्याला ठाकरे साहेबांनी 😊 अडीच वर्षात सरकार पाडलं असतं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री कमी कालावधीचे असतात आता माझ्या असे मत आहे तुम्ही जे नेत्यांचे मत सांगताहेत त्यापैकी एकही मुख्यमंत्री होणार नाहीत अचानक दुसराच मुख्यमंत्री होणार हे पण सांगू शकत नाही छोटा पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो टॉकिंग मेकर असू शकतो

  • @santoshdhavane8551
    @santoshdhavane8551 5 годин тому +1

    कुभ राशी बद्दल सांगा मॅडम

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 19 годин тому +12

    पक्ष फोडणे हे काय कर्म ? कसले कर्म ?

    • @kshashank11
      @kshashank11 17 годин тому

      Pawarni kay kela ayushat? Fodafodi ch keli na. Tya war pan thobad uchkat tuza

  • @SambhajiPatil-h2f
    @SambhajiPatil-h2f Годину тому

    Rupesh sambhaji patil dob 30.6.2001 sarkari job m pharmacy आहे काही तरी सांगा

  • @VidyadharKasekar-ne2md
    @VidyadharKasekar-ne2md 17 годин тому +11

    आम्हा सामान्य लोकांना पूर्वी तुमचे भविष्य कथन आवडत होते आणि आजही आवडते पण जेव्हा पासून राजकारण विषया वर आपण बोलायला लागलात तेव्हा पासून भविष्या वरचा विश्वास कमी होऊ लागला आहे.

  • @apsdevlearnersparadise1780
    @apsdevlearnersparadise1780 2 години тому +1

    Great
    Jotimaa jotishi

  • @Krantisurve
    @Krantisurve 4 години тому +4

    ही बाई ज्योतिषी कमी भाजपची प्रवक्ता आहे

    • @Ginies120
      @Ginies120 Годину тому

      बामण हेच सांगणार आहे हो

  • @pungaharimagar6710
    @pungaharimagar6710 11 годин тому +6

    शेतकरी, महागाई मुळे आणि शेतीमालाला भाव नसल्यामुळे भविष्यात सुखी होईल की दरीद्र होईल हे सांगा

  • @ravisardesai8319
    @ravisardesai8319 Годину тому

    आपल्या विश्लेषणात हे शास्त्र फारस चुकत नाही असे म्हणालात पण मग सहा महिन्यानंतर महाराष्ट्रात काय घडेल हे हमखास सांगू मकत नाही हे कसे? कोणाही जोतीषाचे भाकीत ९०-९५% खरं का ठरत नाही? पत्रिकेत दिलेली जन्म वेळ चुकीची लिहीली म्हणून? किंवा कसे?

  • @sulekhapitkar4511
    @sulekhapitkar4511 17 годин тому +9

    मुलाखत घेणारा मविआ चा माणूस आहे

    • @abhisomvanshi6938
      @abhisomvanshi6938 17 годин тому

      तुम्ही लोक चुतिया आहे.. काही झालं कि मविया cha वेक्ती आहे.. याचा आधी तुमच्या sarkar ने काय शेट उपरली होती ak

    • @hemantbapardekar1349
      @hemantbapardekar1349 17 годин тому

      फडणविसाची पगारी नोकर मंडळी

    • @saritanaik7687
      @saritanaik7687 16 годин тому +4

      महायुती ची भाषा बोलतोय

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 Годину тому

    मुलाखत छान घेताय . पण प्रेमाचा सल्ला की , मुलाखत काराने कमीत कमी बोलल्यास , ऐकणाऱ्याला अडथळा येत नाही .
    ताईंचा अभ्यास अपूर्व आहे . त्यांना नमस्कार .

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 19 годин тому +3

    थोडक्यात सावळा गोंधळ होणार असे वाटतै

  • @sunitabhende5563
    @sunitabhende5563 2 години тому

    महाराषट्रा ch भविष्य काय आहे?

  • @sujach872
    @sujach872 18 годин тому +39

    मी पण जळगावचीच आहे.
    मॅडम नमस्कार!
    महायुतीचे सरकार येऊ द्या

  • @krishnapatil4589
    @krishnapatil4589 4 години тому

    फारच छान माहीती दिली ❤

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 18 годин тому +21

    हे भाजपचे वाल्याचा चैनल आहे😂😅

    • @rajendrajoshi1269
      @rajendrajoshi1269 18 годин тому

      हे एकच आहे. बाकी सर्व चॅनेल हे भकास आघाडी चे पाळीव आहेतं.

    • @kaushikkhanapurkar5406
      @kaushikkhanapurkar5406 10 годин тому

      Haa haa 😜🤪🐖

  • @ajitwaghmaredotcom
    @ajitwaghmaredotcom 4 години тому

    डायरेक्ट उत्तर द्या ? कुणी पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर.. मुख्यमंत्री कोण बनणार यांच्या नुसार

  • @VandanaBandhal
    @VandanaBandhal 18 годин тому +3

    ताई. राज ठकारेच पक्षातील उमेदवार यावेळी येतील का निवडुन व
    सदीप देशपाडे येतील का निवडुन
    व राजसाहेब होतील का मुखयम॑त्री. सागा. व विडियो बनवा
    एकनाथ शिदे पण होतील का मुखयम॑त्री

  • @mrchandrakantmahajan3148
    @mrchandrakantmahajan3148 7 годин тому

    Very good and near about Correct Predictions about Elections specialy Maharashtra and Devendra Fadnavis, Shinde.
    Abhinandan 👆
    👍👍👌👌🙏

  • @udayd.vyawahare2269
    @udayd.vyawahare2269 5 годин тому +5

    बाळासाहेब थोरात हे प्रदेश अध्यक्ष पण नाही तरी आपण त्यांच्या पत्रिके वरून काँग्रेस पक्षाचे किती आमदार येणार हे सांगताय... .❤ आश्चर्य आहे.

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 8 годин тому +3

    उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेत दोन ग्रह बसलेले आहेत . स व श

  • @deepakpalawe8825
    @deepakpalawe8825 4 години тому +2

    कर्म आणि भाग्य, फडणवीस चे भाग्य चांगले पण त्यांचे कर्म वाईट आहे म्हणुन त्यांना मुख्य मंत्री होणार नाही.

  • @shivkumarheramb5461
    @shivkumarheramb5461 18 годин тому +42

    या वेळेला मॅडम च भविष्य चुकीचं ठरणार आहे. महायुती च सरकार बहुमताने येणार आहे 100% आणि ते पूर्ण 5 वर्ष टिकणार आहे 100%

  • @ravisomwanashi7444
    @ravisomwanashi7444 7 годин тому +3

    एवढा पातळयंत्री, सत्तेसाठी हपापलेले देवेंद्र फडणवीस... CM होणार नाही हे ऐकून बरं वाटलं पण तेवढाच दुःख झालं ही व्यक्ती देश्याच्या राजकारणात जाणार... देवा... अवतार घे आता....

    • @triplehunter2378
      @triplehunter2378 6 годин тому +2

      सत्तेसाठी हपापले असते तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री असते.

    • @anjaligawade2929
      @anjaligawade2929 6 годин тому +2

      सत्तेसाठी हपापलेला उद्धव ठाकरे

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 4 години тому

    GREAT Exlance 👍 👌

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 6 годин тому +5

    निवडणुका बंद करून पत्रीके वरून पाहून मंत्र्यांची पदे ठेवा

  • @Asmi.K23
    @Asmi.K23 3 години тому +1

    मॅडम महा युतीच्या कार्यकर्त्या आहेत वाटतं

  • @rajeshsalvi371
    @rajeshsalvi371 17 годин тому +4

    आजच्या घडीला आपण हे दाखू नये कारण ubatha सारखे लगेच मॅम ला फोन करुन उपाय विचारतील

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 6 годин тому

    Excellent Questions Asked

  • @chandrakantborate5335
    @chandrakantborate5335 12 годин тому +2

    अहो काय खरं नाही कारण जगात कोरोणा कधी येणार आणि कधी जाणार हे जगातील एकाला सागता आलं नाही काहीतरी सांगता

    • @कोकणKokanमालवणMalvan
      @कोकणKokanमालवणMalvan 8 годин тому

      कारण कोविड हा निसगनिर्मित नसून मानव निर्मित होता its truth

  • @vilasingale2749
    @vilasingale2749 8 годин тому

    तुमचा फोन नं पाठवा इतकं स्पष्ट भविष्य सांगणारे तुम्ही छान आवडलं. 💐🙏

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 2 години тому +3

    महायुतीची सत्ता आल्यास "एकनाथ" शिंदेच पुन्हा "मुख्यमंत्री" होणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.

  • @DevidasJadhav-ri9ex
    @DevidasJadhav-ri9ex 2 години тому

    घरातील किरकोळ भविष्य सांगता येईल का

  • @bn745
    @bn745 17 годин тому +16

    तडफडणीवीस चे कर्म कोणते फळ देणार।
    सगळ्यात पहिले कर्म लोया न्यायाधीश।

  • @prasadmanjrekar0902
    @prasadmanjrekar0902 2 години тому

    पण २०२४ मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ते सांगितले नाही

  • @mr.sachinchougule4645
    @mr.sachinchougule4645 18 годин тому +4

    🏹🏹🕉️🏹🏹🚩शिंदे साहेब 🚩पुन्हा मुख्यमंत्री 🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🔱🔱

  • @eknathkale483
    @eknathkale483 4 години тому

    Madam ase jar joytishavar cm zale aste tar matdan zalech naste khote zale tar muhi kay karal hy babith bhavishya sanga naka

  • @VaishaliGondhali-b8l
    @VaishaliGondhali-b8l 12 годин тому +8

    महायुतीचे सरकार येऊ द्या एकनाथ शीदे साहेब

  • @damodharwagh2547
    @damodharwagh2547 6 годин тому +1

    भवानी, गद्दारी करणारे आवडते वाटते.