सर धन्यवाद ! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ua-cam.com/users/whitegoldtrust
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ua-cam.com/users/whitegoldtrust
खुप छान माहिती सर ...धन्यवाद प्रश्न - आम्ही 28 जूनला सूर्यफूल पेरणी 18:46:00 मिश्र खत टाकून केली आहे. पीक पुर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे, पाऊस बऱ्यापैकी पडला आहे, अजून पाऊस पडला तर पीक पिवळे पडण्याची शक्यता आहे का, असल्यास त्याला कोणते विद्राव्य खत फवारावे ?
V.good explain regarding types of fertilizer. Sir we required pulses Harabara spray 1 to 3 or 4 information of fertilizers. Also we require Big Paris B fertilizer. I am in Bagalkot , karanataka,how I can get it sir. Thanku.
Sir, Ata soybean flowering stage complete zali ahe ani lahan shenga suru zalya ahet. Tar 00:52:34 +NUVAN+IMAMECTIN BENZOATE Spray kela tar chalel ka? Please reply
नमस्कार दादा लवकरच आपल्या भागामध्ये औषधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.. बिग बी ऐवजी पोटॅशिअम शोनाईट असलेले विद्राव्य खत घेऊ शकता किंवा १३:००:४५ घेऊ शकता काही समस्या असल्यास आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा
सर धन्यवाद ! कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ua-cam.com/users/whitegoldtrust
नमस्कार सर , पिकांचा वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्या सोबत (NPK) इतर अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे बाकी अन्नद्रव्यांचा देखील पिकांना पुरवठा करणे तितकेच महत्वाचे आहे. धन्यवाद🙏
नमस्कार सर आपली माहिती शेतकऱ्या खूप मोलाची आहे धन्यवाद सर हरभरा लागवडी माहिती द्या सर यात बीज प्रक्रिया पाणी व्यवस्थापन फवारणी रोगावर औषदे ऐक नक्की व्हिडिओ पाठवा sir
नमस्कार सर,आभारी आहोत. नक्कीच विडियो बनवू परंतु हरबरा पिका विषयी आणि इतर पिकं विषयी तुम्हाला सविस्तर माहिती 'व्हाइट गोल्ड एक नवी दिशा' ह्या पुस्तकात अधिकाधिक व सविस्तरपणे माहिती मिळेल. whitegoldtrust.in/home/pragati-prakashan ह्या लिंक वरुण आपण पुस्तक डाउनलोड करू शकता.धन्यवाद
नमस्कार दादा, विद्राव्य खते पिकाच्या अवस्थे नुसार द्यावे उदा, वाढीसाठी 19:19:19, फुटवा व फुलांची सुरुवात 12:61:0, फुले व फळांची सेटिंग 0:52:34 या पद्धतीने
नमस्कार दादा , व्हीसल्फ-40 ग्रॅम +इमान-10 ग्रॅम +पांडासुपर३० मिली ,अमावस्या नंतर फवारणी होत असल्यास पांडा ऐवजी सरेंडर-30 मिली + बिग बी १०० ग्रॅम + भरारी ७ मिली प्रति पंप प्रमाण
Sir soyabin madhe nemkech shenga lagat ahe tr big b Cha spre ghetla tar chalel ka🙏 Ani donda spre ghetla tr chalel ka 15-20 divsachya antrat 🙏plizzzz ans
@@sunildongre1200 नमस्कार सर अगोदर रिप्लाय करण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व ! नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067 वर्धा - आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100 मदनी - ताराचंद कृषी केंद्र 9673140627 तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547 वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
Sir apan sagitalya prakare vidrave khate pikachya lagvadinatar kiti divsanni ? Kon Kon tya kitnashaka sobat sprye karata yete ? Ani Kon Kon tya kitnashaka sobat sprye karata yet nhi ? yacha pan ek video nakki taka.. ha video far avadla sir.
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.... आमच्याकडे वरील एक ही कंपनीचे खत मिळत नाहीत... महाधन, ( सुफला), रिचफिल्ड इ... कंपनीचे खत उपलब्ध आहेत...
Are these companies soluble ferti OK...
नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद, ह्या कंपन्यां सुद्धा चांगल्या आहे
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
सर नागपूर ला आपले औषध कुठे मिळेल
उत्कृष्ट माहिती दिली.. सर धन्यवाद 🙏🙏
सर धन्यवाद!
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
आपण सांगितलेले माहिती खूपच उपयुक्त आहे पण जर पिकाची अवस्था ऐवजी कालावधी किंवा दिवस सांगितली असती तर लवकर लक्षात येईल धन्यवाद
नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏
Tw q
Ef
स.न. सर जी (दादा)..छान माहिती! 🙏
खूप छान पद्धतीने खतांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏
सर धन्यवाद !
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ua-cam.com/users/whitegoldtrust
Thanku sir from heart❤❤
Thank You So Much🙏
खुपच छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद !
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ua-cam.com/users/whitegoldtrust
Thanks sir great information ☺️
धन्यवाद दादा 🙏
खुप छान माहिती दिली साहेब तुम्ही
धन्यवाद भाऊ 🙏
Mahiti no1 sangitali saheb
धन्यवाद भाऊ 🙏
धन्यवाद सर अगदी अमचा मनाताल sagitl .. .उद्यला हा प्रश्न करनार होत.... असाच १वीडियो .... मक्रो न्यूटन वर बनवा
नमस्कार सर.धन्यवाद आभारी आहोत.हो नक्कीच मायक्रोन्यूटन वर विडिओ बनवू.धन्यवाद!
खुप सुंदर माहिती दिली सर, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपूर प्रमाणात फायदा होईल याचा वापर केला तर
धन्यवाद दादा 🙏
जय गजानन माऊली खुब छान माहिती आहे साहेब
धन्यवाद दादा 🙏
Best information.
Thank Sir 🙏
धन्यवाद सर महत्वाची माहिती दिली आहे धन्यवाद
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद सर खुप चागली माहिती दिली 🙏
पण यांचे प्रमाण प्रति पंप किती आहे हे सागा
धन्यवाद सर. आभारी आहोत ! पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रती पंपाला 75 ते 100 ग्रॅम प्रमाण वापरू शकता.धन्यवाद!
खुप छान माहिती सर ...धन्यवाद
प्रश्न - आम्ही 28 जूनला सूर्यफूल पेरणी 18:46:00 मिश्र खत टाकून केली आहे. पीक पुर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे, पाऊस बऱ्यापैकी पडला आहे, अजून पाऊस पडला तर पीक पिवळे पडण्याची शक्यता आहे का, असल्यास त्याला कोणते विद्राव्य खत फवारावे ?
खुप छान मार्गदर्शन केले.
धन्यवाद दादा..🙏🙏
Sir 12-61-0,0-52-34 madhe micro nutrient mix karu shakto ka tasech tyat tonik mix karu shakto ka.
नमस्कार दादा, नाही
खूपच छान माहिती मिळाली सर.
धन्यवाद !
V.good explain regarding types of fertilizer. Sir we required pulses Harabara spray 1 to 3 or 4 information of fertilizers. Also we require Big Paris B fertilizer. I am in Bagalkot , karanataka,how I can get it sir. Thanku.
खूप छान माहिती दिली सर
Very nice information sir
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती धन्यवाद सर
नमस्कार सर🙏 आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
नमस्कार सर🙏 आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Sir,
Ata soybean flowering stage complete zali ahe ani lahan shenga suru zalya ahet.
Tar 00:52:34 +NUVAN+IMAMECTIN BENZOATE Spray kela tar chalel ka?
Please reply
नमस्कार सर
~इमान-10 ग्रॅम/कोराजन-5 मिली
+पांडासुपर-30 मिली/अमेठ-10 ग्रॅम
+भरारी/फ्लाईट- 5 मिली
+बिग बी- 100 ग्रॅम अशी फवारणी घेऊ शकता
धन्यवाद
नमस्कार सर आमच्या भागा मध्ये Big b कोठेच भेटत नाही तर त्याऐवजी 0:0:50 चा वापर करू शकतो का...मी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात राहत आहे...
नमस्कार दादा
लवकरच आपल्या भागामध्ये औषधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू..
बिग बी ऐवजी पोटॅशिअम शोनाईट असलेले विद्राव्य खत घेऊ शकता
किंवा १३:००:४५ घेऊ शकता
काही समस्या असल्यास आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा
चांगली माहिती दिली सर
धन्यवाद दादा 🙏🙏
सरजी तुमच्या या प्रयत्नांना नक्कीच यश येईल.. तुमच्या प्रयत्नामुळे व दिलेल्या माहितीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ नक्कीच होईल..
सर धन्यवाद!
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
खूप खूप आभारी आहोत... 🙏🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद। सर
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली सर
नमस्कार सर.🙏
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
Nice info
Thanks 🙏🙏🙏
Chan mahiti dilit sir aapan 🔛🔜
धन्यवाद दादा.. 🙏🙏
Very nice information 👌👌👌👌👍
नमस्कार सर, आभारी आहोत धन्यवाद 🙏
Soyabean la flowering stage chalu zali ahe ... 12.61.00 evaji lihocin favaral tar chalel ka
नमस्कार दादा
सोयाबीन फवारणी
प्रति पंप प्रमाण
~ झेनॉप -१५ मिली
+झेप -१० मिली (वाढ जास्त असेल तर झेप २० मिली घेऊ शकता.. )
+१२:६१:०० - ७५ ग्रॅम
@@pawankale6423 12.61.00 ful yaychya adhi ghetat na?
(19.19.19),(12.61.00), (0.52.34) ह्या तीनीला मिक्स करून फवारू शकता का ❓ कारण कापसाची वाढ कमी आहे
Nahi dada
माहिती धन्यवाद सर
सर धन्यवाद !
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ua-cam.com/users/whitegoldtrust
Sir, माझ्या जमिनीमध्ये फेरस सल्फेट व झिंक सल्फेट अत्यंत कमी आहे, त्याबद्दल मार्गदर्शन करावे
sir khatamadhe kitak नाशक काम करते का
नमस्कार दादा, विद्राव्य खतासोबत काही कीटकनाशक वारण्यास योग्य तर काही अयोग्य आहे.
Sir soyabin madhe big b sobat dusr kont khat dhyav .senganchi size vadhnya sathi 🙏
नमस्कार दादा,बिग बी सोबत दुसरे खत देण्याची आवश्यकता नाही.
@@pawankale6423 dhanyavad bhau 🙏😊
खूप.छान.माहीती.सर.आभारी.आहे.
धन्यवाद दादा
सर खुप छान माहिती दिली आहे हे कुठे मिळतील
धन्यवाद दादा 🙏🙏
Sir can we use 19.19.19 liquid fertilizer for cotton in drip irrigationnplease reply
नमस्कार दादा
हो सर आपण १९:१९:१९ विद्राव्य खत देऊ शकता एकरी ५ किलो द्या.
कृपया आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करून माहिती घ्या ..
sir kapashivr pate khup ahe 0 52 34 favarle tr chalel ka ful dharna ani bondat rupanter honyasathi
नमस्कार दादा, भरारी + बिग बी वापरा
🙏 Sainatha khushi kundra karnji ta.pandharkawda dist -Yavtmal. Nitin Medilwar
Dhanyawad Saheb...abhari aaho
🙏🙏
परीस १२:६१:००, परीस १९:१९:१९, परीस ००:५२:३४, परीस बिग - बी या विद्राव्य खतांची किमती किती आहे सर.... ?
नमस्कार दादा
औषधांच्या किमतीबद्दल जवळच्या कृषी केंद्र येथे जाऊन चौकशी करा
काही समस्या असल्यास आपला शेतीसहयात नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा
बर सर.... 🙏धन्यवाद
Kimat.saga
Sir online मागवता येईल का.... नंदुरबार ता. धडगाव ला
नमस्कार दादा , आमची ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही
सर तुम्ही सांगितले औषदी ऑनलाइन मिळते का..?
नमस्कार सर, सध्या तरी नाही परंतु ऑनलाइन औषधी मिळावे ह्या साठी आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद
@@whitegoldpattern9425 sir
Agro star var barich aaushadhi online milte aapale pan milavet 🙏
*साहब मै आपके हर एक विडीयों को देखता हूँ और आपने जैसे कहा मै वैसिही खेती करता हूँ आपका बहूत बहूत धन्यवाद* मी जलगाँवकर
🙏
किती प्रमाणात टाकावेत प्रती पंप
सर्वात बेस्ट कस्याची फहवरणी पायजे साहेब
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
Sir npk mukhya anna dravyachya tin fawarnya kelya wadhiw awastha flowing stage aani seeding stage tar jaminitun khat jase dap daha 26 26 14 35. 14 vagere denyacha kharch wachwta yeilka sir
नमस्कार सर , पिकांचा वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्या सोबत (NPK) इतर अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे बाकी अन्नद्रव्यांचा देखील पिकांना पुरवठा करणे तितकेच महत्वाचे आहे. धन्यवाद🙏
Sir Tata bahar tonic ani 0. 52.34 mix Karun spray karu ka 🙏
नमस्कार दादा
घेऊ शकता ..
नक्की सर छान उपयुक्त माहिती
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
सर पावसाळी कांदा खात आणि favarni विषय माहिती द्या
नमस्कार दादा
ua-cam.com/video/vWqddaxvX-Q/v-deo.html
सुधारीत कांदा लागवड तंत्रज्ञान
वरील व्हिडिओ पाहून नियोजन करा..
नमस्कार सर
आपली माहिती शेतकऱ्या खूप मोलाची आहे धन्यवाद सर
हरभरा लागवडी माहिती द्या सर
यात बीज प्रक्रिया
पाणी व्यवस्थापन
फवारणी
रोगावर औषदे
ऐक नक्की व्हिडिओ पाठवा sir
नमस्कार सर,आभारी आहोत. नक्कीच विडियो बनवू परंतु हरबरा पिका विषयी आणि इतर पिकं विषयी तुम्हाला सविस्तर माहिती 'व्हाइट गोल्ड एक नवी दिशा' ह्या पुस्तकात अधिकाधिक व सविस्तरपणे माहिती मिळेल. whitegoldtrust.in/home/pragati-prakashan ह्या लिंक वरुण आपण पुस्तक डाउनलोड करू शकता.धन्यवाद
Namskar sir usaa sati drip madun khat vayvstaphn sangawe
भाऊ आता किती दिवस झाले ऊस लागवड करून कळवा धन्यवाद
Sir maje usache lagan 4 disember aahe . Aani rop lagan aahe , drip aahe tar yaasathi drip madun khat veywasthapn sangawe.
सर माहिती खुप चांगली सांगितली.पन फवारणी करत आसतांना कोणते खत किती ग्रॅम वापरावे .एका पंपा साठि
नमस्कार दादा , विद्राव्य खते फवारणी आणि ड्रेंचिंग ( आळवणी )मधून प्रति पंप ७५ ते १०० ग्रॅम वापरावी. ड्रीप मधून एकरी ५ किलो द्यावे. धन्यवाद
सर ऊसाला बिग बी फवारणी केली तर चालते का 🙏 खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
नमस्कार दादा
धन्यवाद दादा.. 🙏
उसाला बिग बी हे खता मधून द्या...
छान 👌🙏🙏
धन्यवाद दादा
🙏sir,hi vidravya khate pat panyatun dili tar chaltil ka.tyache mahiti patrak milel ka.💐🙏🇮🇳
नमस्कार दादा , विद्राव्य खते ड्रिपमधून किंवा फवारणी किंवा आळवणी करू शकता
छानच मार्गदर्शन केले सर! 18ते20ली.पंपाला विद्राव्य खत किती प्रमाणात घ्यावे.
@@shetkari3519 result bhetla bhau. Mi pn adhi hach vichar krt hoto. Pn try karun pahala.
Dis Amravati madhe City achalpur aani paratavada ya thikani bustar che prodakt kuthe milel.
नमस्कार दादा , परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560
Sir kakdi fulora avsta ahe mal jati lagnat sati kte konti vapravi
नमस्कार भाऊ, झेप १५ मिली + ००-५२-३४ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
Sir soyabeen la big bi he khat vapru shakto ka
नमस्कार दादा, हो वापरू शकता
Sir soyabeen la sheng avasta madhe 00 00 50 he khat vapru shakto ka
नमस्कार दादा, 00 00 50 पेक्षा बिग बी वापरा
Rehansh and refresha khup bhari ala sir
नमस्कार सर, आभारी आहोत . धन्यवाद 🙏
Sirv kapus 93 divasache zhale mahadhan 82121 dyave ka
नमस्कार दादा , देऊ शकता
Sir soyabean madhe flowering stage suru zali ahe tar jast flower lagnyasathi ani ful gal thambavnysathi spray sanga.
विशाल भाऊ खालील फवारणी करावी
सोयाबीन फवारा
~ सरेंडर ४० मिली
+ झेप / उडान १० मिली
+ १२:६१:०० ७५ ग्रॅम
प्रति पंपाला प्रमाण
@@whitegoldtrust surrender ky ahe tonic ka? Kutlya company che ahe.
Thanks sir
🙏
sir chamatkar tonic sobat 00 52 34 vafretar chalel ka
नमस्कार दादा, नाही
Sar turiwar sadya konti fhwanrni karvi awstha kali yenya purvichi ahe
नमस्कार सर, पांडासुपर ३० मिली + झेप १० मिली + १२-६१-०० १०० ग्राम + झिंक edia २० ग्राम प्रति पंप प्रमाण
सर विद्राव्य खते आणि Gibralic acid सोबत spray केले तर चालल का please reply
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust 🙏🙏🙏❤️
Sir hi khate aamachya kade milhat nami Paris campanichi
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
Superb sirji
सुभाष भाऊ धन्यवाद, 🙏🙏
big b soybean la favru shakto ka ani kontya avastet favaru shakto
नमस्कार दादा , फवारू शकते दाणा भरण्याच्या अवस्थेत
धन्यवाद सर आपण ही विद्राव्य खते सांगितली ही ड्रीपद्वारे तुरीला सोडायला चालतील का व कधी सोडायची कृपया रिप्लाय द्या सर 🙏🙏
नमस्कार दादा, विद्राव्य खते पिकाच्या अवस्थे नुसार द्यावे उदा, वाढीसाठी 19:19:19, फुटवा व फुलांची सुरुवात 12:61:0, फुले व फळांची सेटिंग 0:52:34 या पद्धतीने
हळद 3 जून ची लागवड आहे . तर ठिबक सिंचनाद्वारे 191919 अणि magisium sulphate सोडले तर चालेल का सर
नमस्कार दादा , चाले या सोबत रायझर २ लिटर सोडा
Saheb Namshkar
Big B ya khata boron planofix takle chalel ka fawartana
नमस्कार सर, बिग बी सोबत प्लॅनोफीक्स घेऊ शकता, बोरॉन चालत नाही
Sir apan sangitaleli favarani aushadh Paithan talukyat konatya dukanat milel
प्लीज, माहिती मिलाल्यास मला कलवा.
मॅग्नीशीयम सल्फेट + 19-19-19+ monocial चा एकञीत फवारणी केलीतर चालेल का?
नमस्कार दादा
मॅग्नेशिअम सल्फेट घेऊ नका..
मोनोसिल +१९:१९:१९ घ्या..
सर नमस्कार दहा टक्के फुलोरा अवस्था मध्ये आपण 1919 19 हे खत सोयाबीनसाठी फवारणी करावी का?
भाऊ १९:१९:१९ पेक्षा १२:६१:०० वापरा
धन्यवाद
सर रायबा याचे काय कार्य आहे
नमस्कार दादा , नवीन पाते गुल काढणे फुल कळ्यांचे फळात रूपांतर करणे
सोयाबीन शेंग भरण्याच्या अवस्था मध्ये
Ampligo
साफ -बुरशी
0 0 50
मारले तर चालेल का??
नमस्कार दादा , व्हीसल्फ-40 ग्रॅम +इमान-10 ग्रॅम +पांडासुपर३० मिली ,अमावस्या नंतर फवारणी होत असल्यास पांडा ऐवजी सरेंडर-30 मिली + बिग बी १०० ग्रॅम + भरारी ७ मिली प्रति पंप प्रमाण
Sir mahiti hi important aahe ,hi khate fungisides ani pestisidessobat bapar karu shakto kay
नमस्कार दादा
हो..
अधिक महितीसाठी 8888167888 नंबर वरती कॉल करा..
Sir burshi nashak sobat vaprave ka
नमस्कार दादा , शकतो टाळा
Sir drasha bagela chaltil ka
नमस्कार दादा , हो चालते
Big bi he khat vangya la drip madhun del tar chalnar ka
नमस्कार सर, हो देऊ शकता,
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद सर.
धन्यवाद दादा
Sir 0:52:34 vidravya khataaivji mi super phosphate ani potash sulphate vapru shkto ka
नाही
Nagpur district La Kuthe midel sir Big B... Plz sanga
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067
वरील दुकानात चौकशी करा
धन्यवाद
Sir soyabin madhe nemkech shenga lagat ahe tr big b Cha spre ghetla tar chalel ka🙏 Ani donda spre ghetla tr chalel ka 15-20 divsachya antrat 🙏plizzzz ans
नमस्कार दादा ,
चालते घेऊ शकता..
@@pawankale6423 dhanyavad sir 🙏🤗
सर Humic + amino + fulvic acid combination औषध कुठले आहे .
Sir Booster plant companichi products vidharbhat kontya Dist madhi milel.
नमस्कार सर, आपल जवळील मार्केट कोणत आहे हे सांगा जेणेकरून आम्ही तुम्हाला उत्पादनाच्या उपलब्धतेसंबंधी निश्चित पत्ता सांगू. धन्यवाद
1.Nagpur .2.wardha.3.Amravti.
@@sunildongre1200 नमस्कार सर अगोदर रिप्लाय करण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व !
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067
वर्धा - आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
मदनी - ताराचंद कृषी केंद्र 9673140627
तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
वर्धा - अरुण सीड्स अँड पेस्टीसाइड्स 9970099960
Big bi he khat keli sathi jamel ka sir🙏
नमस्कार दादा , हो चालते
Sir khup chhan mahiti dilit. Tumhi sarv mahatvache mudde samjawun ni sangtat tyasathi dhanyawad..
नमस्कार सर🙏 धन्यवाद .खूप आभारी आहोत
Sir he paris chi product ISI marking chi aahet ka
Sir apan sagitalya prakare vidrave khate pikachya lagvadinatar kiti divsanni ? Kon Kon tya kitnashaka sobat sprye karata yete ? Ani Kon Kon tya kitnashaka sobat sprye karata yet nhi ? yacha pan ek video nakki taka.. ha video far avadla sir.
नमस्कार सर 🙏,आभारी आहोत नक्कीच विडियो बनवू धन्यवाद
Mahadhan company ch vidrabya khat ks ahe sir
चांगले आहे दादा
Very nice ❤❤
Thank you! Cheers!
sir konty pesticides sobat vidrav khate chaltat .
नमस्कार दादा
कृपया आपल्या शेतीसहायता नंबर वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..