माझी सरकार ला विनंती आहे की लाडक्या बहिणीला तर तुम्ही योजना काढली पण लाडक्या वृध्द आई वडीलांना तुम्ही विसरलात ज्या वृध्द आई वडीलांना सुना मुले पैसे देत नाही किंवा ते गरीब आहेत त्या वृद्ध लोकांना आवश्यकता पडली तर कोना कडे पैसे मागायचे त्यांचा पण विचार करा काही योजना सुरू करा.धन्यवाद.
माझं बँक महेंद्र कोटक बँक अकाउंट आहे मला त्याचे पैसे मिळाले आता कुठले दोन कागदपत्र लागणार आहे या कागदपत्रांमध्ये धावपळ केलेली आहे आता कुठले कागदपत्रे लागणार आहे पण
mala ek hee rupee nahi milala sagle documents complete aahe form approved aahe august madhe form bhara tota panvel Varun . please kaihi tari help kara sir.
सर आम्ही पालघर जिल्ह्यातून आहोत सर आमचे लग्न झाले नाही वडील सरकारी कर्मचारी होते आता रिटायर्ड आहेत, पण आमचे शुभ्र कार्ड असल्यामुळे आम्हाला दोघी बहिणींना लाभ मिळेल की नाही ते सांगावे किंव्हा त्या साठी काय करावे ते सांगावे 🙏🏻🙏🏻🙏🏻
व्हिडिओला लाईक करण्याचा काय मुद्दा एकच गोष्ट एकाच व्हिडिओमध्ये 50 वेळा सांगितले जाते दोन कागदपत्र आणि 10 मिनिटं वाया घालवले जातात सांगायचं तर सरळ सांगावं
मी लाडक्या बहिणीचा फॉर्म अजून भरू शकले नाही नवीन या योजनेसाठी नवीन फॉर्म केव्हा चालू होणार आहे आता माझ्याकडे सर्व कागदपत्रे तयार आहेत ऑनलाइन ऑफलाइन केव्हा चालू होणार आहे मी चिंचवड पुणे मधून ही कमेंट करत आहे कृपा करून परत परत आम्हाला एक संधी द्या मुख्यमंत्री शिंदे
Mala 7500ru milale aahe dada gas che nahi bhetle an divalicha bonus pan nahi bhetala pudhil hapte milnar na mi fakt ladki bahin yach yojnecha labh ghet aahe🙏🙏
मी पुणे जिल्ह्यातून बोलत आहे माझं नाव सारिका भोसले आहे माझे कोटक महिंद्र बँक अकाउंट आहे मला त्याचे पैसे मिळवले आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेसाठी धावपळ केली आहे आता कुठले दोन कागदपत्रे लागणार आहे सर
प्रभावती नारायण गिरी रा, गुंतेगाव ता, गेवराई जि बीड उज्वला सिलीडर अंगणवाडी गुंतेगांव दादा प्रभावती नारायण गिरी रा गुंतेगाव तरी मला सिलीडरचे पैसे मीळाले नाही फक्तत ७५०० रुपये मीळाले आहेत
मी श्वेता, मालेगाव हुन, मला 1रुपया पण मिळाले नाही 😢
ता उमरगा जि धाराशिव शांताबाई धोंडिबा बुद्रूपे नाईचाकूर मला 7.500 मिळाले आहेत भैय्या
माझी सरकार ला विनंती आहे की लाडक्या बहिणीला तर तुम्ही योजना काढली पण लाडक्या वृध्द आई वडीलांना तुम्ही विसरलात ज्या वृध्द आई वडीलांना सुना मुले पैसे देत नाही किंवा ते गरीब आहेत त्या वृद्ध लोकांना आवश्यकता पडली तर कोना कडे पैसे मागायचे त्यांचा पण विचार करा काही योजना सुरू करा.धन्यवाद.
मला पैसे मिळाले आहे खूप धन्यवाद शिंदे साहेब ही योजना अशीच चालू राहूद्या
आम्ही तुमच्या सोबत आहे
माझं बँक महेंद्र कोटक बँक अकाउंट आहे मला त्याचे पैसे मिळाले आता कुठले दोन कागदपत्र लागणार आहे या कागदपत्रांमध्ये धावपळ केलेली आहे आता कुठले कागदपत्रे लागणार आहे पण
मला अजून एकही पैसा आला नाही
Parat navin form barayala kadhi pasun suru honar aahe
Sir mi pratiksha maajha form 9 july la aprove zhala ahe tri suddha majhe paise ale nahi ahet ajun mi punha form bharu shakte ka?
मला भेटले 7,500 थँक्स दादा ही yozna कधीच बंद नका karu aamhi बहिणी तुमच्या पाठीशी आहोत निलम प्रभाळे निरा
भरपूर महीलांना एकही रूपया भेटला नाही शिंदे साहेबनी फक्त स्टंटबाजी केली आहे
Approved cha msg ala pn ekyc nasalyamule ek hi hapta ala nahi. Ata kay karav lagel
मी उर्मिला संतोष कंक मुंबईवरून मी पण फॉर्म भरला आहे मला पण एकही रूपया आला नाही अजून सगळे पेपर ओके आहेत तरी
मी अर्ज भरला नाही मी परत कघी भरु शकते का
Mala 7500 milalet thanks 👍 Bhayandar
Sir aata pan form bharu shakte ky me pauni madhe rahte
मला लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला पण आता थापा मारुन भोळ्या महिलांच्या भावनेशी खेळण्याची गरज नाही खूप छान मजा घेता शिंदे साहेब
सर मला जुलै महीन्या पासून एकही रूपया आला नाही कधि येतील पैसे मी वाट पाहत आहे सर्व ओके असून (पालघर)
Mala paise milatach nahi sagale kagatpatr jama karun suddha mag mi kay karu te karan maza gharachi paristhi chagali nahi
फॉर्म भरून भरून कंटाळा आला आम्ही कोल्हापूर मधून राजारामपुरी दुसरी गलि. म्हणून कमेंट करत आहे
Gov nandurbar dhanora pach mhine che paise aale hote
mala ek hee rupee nahi milala sagle documents complete aahe form approved aahe august madhe form bhara tota panvel Varun . please kaihi tari help kara sir.
धन्यवाद
पुढील अर्ज अंगणवाडीत च भरावे लागणार आहे का
I am from vakola
सर मी ग्रामीण भागात आहे आणि वरुड तालुक्यातील आहे आणि मला पहिला हप्ता 3000रु.जंईट खात्यात जमा झाले होते पण आता एकही हप्ता मिळाला नाही तर काय करावे
Maza aadhar कार्ड la mobile no juna aahe
नवीन no. Bank la link ahe mag me aadhaar कार्ड cha mobile no update katu ka
Mala सगळे पैसे aale aahet
Gavthan Property Registration Suru karave Navi Mumbai Madhe
My Account is of MUMBAI BANK LADHKI BHAIN YOJANA I GOT Rs.7500/- PLEASE TELL ME WHETHER I HAVE TO CHANGE MY BANK ACCOUNT.
रेशनिंग कार्डवर जन्मतारीख नसते वय असते
Namashkar मला मूख्यमंत्रि लाडकी बहिण योजनेचे पसै नाही मिळाले सगळे कागद पत्र बरोबर आहेत भौरम्मा मठ गाव नंदुर ता मंगळवेढा
दादा मला नाही आले
सर कोणता अर्ज कारच
सर आम्ही पालघर जिल्ह्यातून आहोत सर आमचे लग्न झाले नाही वडील सरकारी कर्मचारी होते आता रिटायर्ड आहेत, पण आमचे शुभ्र कार्ड असल्यामुळे आम्हाला दोघी बहिणींना लाभ मिळेल की नाही ते सांगावे किंव्हा त्या साठी काय करावे ते सांगावे 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा आम्ही अंगणवाडीत अर्ज जमा केलेले आहे पण तेंव्हा अर्जाची मुदत संपली
Mi palgar jilyatil thunava gavatil prachi patil mla paise 7500 betle
मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पात्र आहे कागद पत्रां साठी खूप धावपळ केली तरी आता नवीन महालक्ष्मी योजनेसाठी फॉर्म भरायला सांगू नका जिल्हा ठाणे
Khar ahe
दादा मला अजून लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया आलेला नाही
Tych mahilana dy
Election paryant
मला अजून एकाही पैसा आला नाही
मी ताडदेव मुंबई वरून बोलते आहे
व्हिडिओला लाईक करण्याचा काय मुद्दा एकच गोष्ट एकाच व्हिडिओमध्ये 50 वेळा सांगितले जाते दोन कागदपत्र आणि 10 मिनिटं वाया घालवले जातात सांगायचं तर सरळ सांगावं
7500 मिळाले धन्यवाद अजित दादा गरीब बहिणीला मदत केली 🙏🙏
Tai Ajit dada ni nhi paise dilet ekanath shinde sir yanni dilet मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे
Approved pan jaheli sir maza
सर भी रेखा मल्हारी नाडे शिवनगांव था घनसावंगी जालना मला १रूपया पण भेटला नाही सर भी अपंग १००%
मी सातार मधुन बगते मला मिळालेत 8500=मिळालेत माज रेशन कार्ड पिवळे आहे सर
कोणते पेपर कोणती योजना
मला लाडकी बहीण योजनाचे 1 रुपये ही मिळाले नाही ठाणे जिल्हा आहे
मी लाडक्या बहिणीचा फॉर्म अजून भरू शकले नाही नवीन या योजनेसाठी नवीन फॉर्म केव्हा चालू होणार आहे आता माझ्याकडे सर्व कागदपत्रे तयार आहेत ऑनलाइन ऑफलाइन केव्हा चालू होणार आहे मी चिंचवड पुणे मधून ही कमेंट करत आहे कृपा करून परत परत आम्हाला एक संधी द्या मुख्यमंत्री शिंदे
Dada mala 7500 milale ahet pn pudche milale nhi t mi Deepa Sondkar from borivali
आम्ही पांच महिला आहे आजुन प्रर्यत आम्हाला एक रुपया भेटला नाही आम्हाला पैसे मिळतील का मु.पो.लोणवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक
मी जून महिन्यात भरला फॉर्म तरीही मला पैसे आलेले नाही मी औरंगाबाद संभाजीनगर
Mala milale dada 7500 rs rupye pn mazya aaai la ajin yekhi rupya malala nahi...
Majhya आईलाही अजून १ रुपया मिळाला नाही.दादा यांच्यासाठी काहीतरी करा. माझ्या आईला bp v sugar golyasthi सुद्धा पैसे नसतात हो please
Octomber नोव्हेंबर n December che paise aale nahit
sir 7500 mila Mumbai sr
मला लाडकी बहीण योजनाचे 1 रुपये ही मिळाले नाही ठाणे taluka जिल्हा आहे
मला 7,500 रू मिळाले। मला परत फाँर्म भरावा लागेल का. संभाजी नगर
Mala 7500ru milale aahe dada gas che nahi bhetle an divalicha bonus pan nahi bhetala pudhil hapte milnar na mi fakt ladki bahin yach yojnecha labh ghet aahe🙏🙏
Mala ajun kahich piasa ale nahi sir icici account ahe kyc ahe adhar link ahe 4 mahina zale akhi rupay ale nahi
Pune hun ahe
Mi district Bhandara tumsar yethun ahe Milan Barapatre mla eke hi paise milale nahi
Maze ladki Bahin Yojane che form bharne baki aahe
Karn mazya aadhar card madhe kahi mistake aslyamude aadhar card madhe carection karnyasathi aankhi avdhi lagel mhanun please ladki Bahin Yojane che form bharnyachi tarikh wadhvanyat yavi.
Ashya kititari bahininche documents issues mude form bharne baki aahet mhanun please ladki Bahin Yojane che form bharnyachi tarikh wadhvanyat yavi.
Kamit kami 31 dismember parynt ladki Bahin Yojane che form bharnyachi tarikh wadhvanyat yavi
गॅसटाकीचे paise अजून का येत नाहीत
मला एक रुपया पण मिळाल नाही माझा फामा मधला मधे राहला आहे चेक करा परत शिदे साहेब
मी खारघर हुन 15 ओक्टोम्बरला फॉर्म भरला एक ही पैसा मिळाला नाही मेसेज आला नाही
Konche kagaptr lagayle
Dhankwadi Pune
₹ 4500/
मी रेणुका उमाजी मंडले मला 7500 हजार रू मिळाले
मी 15 ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे मला एक रुपयाही मिळाला नाही
सर मला सुद्धा पैसे आले नाही मी पण वाट पाहत आहे मंचर जिल्हा पुणे
7500mila +802 cylinder ka mila from thane
Mere ko 1 bhi paisa mila nahi August me bahara tha lekin abhi tak 1 bhi paisa nahi mila p
मी अहमदनगर जिल्हा मधुन आहे.नवीन फार्म चालू करा
मी ठाणे येथून बोलत आहे मला सात हजार पाचशे रुपये आले आहे
दादा मला एक ही हप्ता आला नाही जिल्हा रत्नागिरी
मी पुणे जिल्ह्यातून बोलत आहे माझं नाव सारिका भोसले आहे माझे कोटक महिंद्र बँक अकाउंट आहे मला त्याचे पैसे मिळवले आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री योजनेसाठी धावपळ केली आहे आता कुठले दोन कागदपत्रे लागणार आहे सर
Sir mala 7500 aale aahe MI gadhchandur la Raha to Jilla Chandrapur
मि नाशिक वरुन बघत आजुन एक रुपया आलेला नाही
4500.kalyan.mumbal
मी नाशिक वरुन बोलते आहे मी सर्व कागदपत्रे जोडलीई पण मला एक रुपया सुध्दा मीळाला नाही
दादा मला7500हजार रुपये मिळाले मी अकोला येथून आहे
Ho ata hech kart basa
मला 7:30 हजार रुपये आले
Ch sambhaji nagar yethe rahte
Pune madhe sir
प्रभावती नारायण गिरी रा, गुंतेगाव ता, गेवराई जि बीड उज्वला सिलीडर अंगणवाडी गुंतेगांव दादा प्रभावती नारायण गिरी रा गुंतेगाव तरी मला सिलीडरचे पैसे मीळाले नाही फक्तत ७५०० रुपये मीळाले आहेत
गाव शिवनगाव आम्हाला पैसे आले नाही
Mujhe 7:30 hajar mile main Mumbai se hun
Mahavikas Aaghadine Yojnela Virodh Kela Hota .Mahayuti Sarkar .Hapta Vadhvel .❤Pune .
Mala bhetle nahi mi Devni taluka chi Ahe maj sonali patne
मला पण 1 हप्ता मिळाला ला नाही ते सरकार सांगा तुमाला भरपूर लाईक करते बडबड कमी करा गणपतीपुळे रत्नागिरी
सर एक रुपया आला नाही सर्व काही ओके आहे तरीही पैसे आले नाही नाशिक जिल्ह्यातील, गांधीनगर मधुन, आहे
सय्यदपूर
मला साडे सात हजार मिळाले नाशिक
आम्हाला अजून आले नाही पैसे 🙏🙏🙏🙏
मी पुण्यातुन सुनिता शहा मला 7500 रुपये मिळाले आहे
मला फक्त साडेचार हजार भेटले तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सांगवे
आमचा फॉर्म भरून दिला पण काहीच नाही मिळाला
Me raigad madhun aahe mala 7500rs aale aahe
मला पन पैसे नहीं आले एक रूपए नहीं आले माझे गाव इगतपुरी
तालुका वाडी जिल्हा कोल्हापूर तुरुकवाडी साडेसात हजार रुपये मिळाले
मुख्यमंत्री लड़की बनी योजना फॉर्म रिजल्ट झेला है माला पैसे पैसे नहीं
Roj ek niyam kada
4500 gav mallapur
Pune