फक्त 20 रूपयात घालवा शेतातील संपूर्ण हराळी | fakt 20 rupayat ghalva shetatil Sampurna harali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 442

  • @JayrajMohite-zj3yg
    @JayrajMohite-zj3yg 6 місяців тому +2

    उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद. प्रयोग करून पाहतो.

  • @surajbele4442
    @surajbele4442 Рік тому +17

    माहिती एकदम सोप्पं करुन सांगितली एकदम गावरानी भाषेत भाऊ धन्यवाद, जय भवानी जय शिवाजी .

  • @SCIENCEinNATURE196
    @SCIENCEinNATURE196 Рік тому +13

    काका तुमच्याकडे गवत जाळण्यासाठी येवढा जबरदस्त उपाय असल्यावर सुद्धा तुमच्या शेतात येवढं गवत कसं काय उगवलेलं दिसत आहे.

  • @idhatednyandeo6093
    @idhatednyandeo6093 6 місяців тому +11

    सबस्क्राईब, लाईक, शेअर सगळे करु पण फक्त उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करा पण वायफळ बोलत नका जाऊ आपलकडे वेळ कमी आहे छान माहिती

  • @DilipYadav-mu8xb
    @DilipYadav-mu8xb Рік тому +5

    भाऊ प्रस्तावना लयच लांषलचक हुतीया .

  • @sandipkakde9163
    @sandipkakde9163 Рік тому +10

    धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल 🙏🙏

  • @chandrakantshinde2132
    @chandrakantshinde2132 10 місяців тому +1

    Best Guidance.

  • @chandrakantgole3864
    @chandrakantgole3864 Рік тому +5

    खूप सुंदर आहे माहितीदिलीआभिनंदनजयजवानजयकिसान🌏🌏🌏🌏🌏

  • @PramodParsankar
    @PramodParsankar 10 місяців тому +1

    Good ❤ 6:14

  • @mirmsmirajkar209
    @mirmsmirajkar209 7 місяців тому +3

    Mast mahiti.fakt तिसऱ्या.दिवशीचा vdo दाखवा.

  • @mohanugemuge9878
    @mohanugemuge9878 3 роки тому +16

    आपण सांगितलेले औषध मारल्यावर मशागत किती दिवसांनी करावी व पेरणी किती दिवसांनी करावी.

  • @maneshbhanushali9764
    @maneshbhanushali9764 5 місяців тому

    खत राहिला असेल 😊

  • @rupgirgiri5205
    @rupgirgiri5205 2 роки тому +3

    अगदी बरोबर बोललास भाऊ

  • @tukaramchodhari9529
    @tukaramchodhari9529 3 роки тому +4

    Nice padat

  • @mahendrasonawane9805
    @mahendrasonawane9805 3 роки тому +24

    सर रिझल्ट दाखवा नुसता फवारणीचा व्हिडिओ दाखवता तुम्ही सर...

  • @balajisuryawanshi738
    @balajisuryawanshi738 3 роки тому +6

    छानच आहे साहेब

  • @raosahebparasramdivate7449
    @raosahebparasramdivate7449 Рік тому +2

    खूप छान माहिती सर पिकावर पडल्यावर काही होत नाही ना

    • @sanjayade9748
      @sanjayade9748 6 місяців тому

      पिक पण जळते

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 3 роки тому +22

    फवारलेलं दाखवलं. जळालेलं दाखवलं नाही?

  • @krushnawaghamare6199
    @krushnawaghamare6199 3 роки тому +3

    खूप छान

  • @kiransawant5021
    @kiransawant5021 Рік тому +2

    लव्हाळ्याला हे फवारले तर चालेल का

  • @saurabhsonparkhe4170
    @saurabhsonparkhe4170 3 роки тому +2

    खरं आहे 👌👍👳🌧🌧

  • @praksahpawar5755
    @praksahpawar5755 Рік тому +4

    भाऊ,
    उसामध्ये हरळी पुष्कळ आहे
    या प्रयोगाने ऊस तर मारणार नाही ना योग्य सल्ला ध्या ही विनंती

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 Місяць тому +2

    बडबड गीत आहे

  • @popatsudake8525
    @popatsudake8525 2 роки тому +9

    हराळी सोडून बाकीचे गवत जळत नाही का

  • @vitthalkharade3359
    @vitthalkharade3359 3 роки тому +8

    🙏🙏🙏

  • @sidlingappapatil7005
    @sidlingappapatil7005 2 роки тому +1

    Good.sar.s.patil.karanatak

  • @dishantdevrey2200
    @dishantdevrey2200 3 роки тому +140

    तुम्ही लोक उपाय कमी आणि वायफळ बडबडच जास्त करता त्यामुळं like आणि subscribe करू वाटत नाही आणि घंटा तर विजवायचा संबंधच येत नाही त्यामुळं😂😂

  • @venkatgavhane7809
    @venkatgavhane7809 2 роки тому +5

    उसामधील हरळीला चालेल का? अन्यथा ऊस जळेल

  • @lalasahebgulave6646
    @lalasahebgulave6646 Місяць тому

    या मिश्रणात लिंबू रस टाकला तर आजुन चांगला रिझल्ट मिळेल का

  • @ashokphadtare2589
    @ashokphadtare2589 3 роки тому +13

    ऊसातील हरळी जाळण्यासाठी हा उपयोगी पडेल का ते माहिती मिळावी

  • @गजाननभारुडभजनीमंडळबिटरगावखु

    उसात वापरल्यानंतर उसावर काही परिणाम होतो का

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 3 роки тому +24

    फवारनि केल्याच्या.नंतर.चा व्हिडीओ दाखवा

  • @parvinshinde2684
    @parvinshinde2684 Рік тому +1

    निर्म्याच्या जागेवर व्हील चालेल का

  • @BalasoMisal-c7t
    @BalasoMisal-c7t 11 місяців тому +1

    Shetatil chandavel jalanesathi usat harali ahe ti jalayechi sanga

  • @niteshsatvkar1809
    @niteshsatvkar1809 9 місяців тому

    उसात हराळे असेल तर औषध मार्ग चालेल का

  • @kartarjadhav7440
    @kartarjadhav7440 3 роки тому +19

    ह्या फवारणीपासून माला वर काही परिणाम होतो का? कपाशी,मका,सोयाबीन ई.पिकावर

    • @ambadasavhad4032
      @ambadasavhad4032 3 роки тому +2

      कपाशीला काही परिणाम होतो

    • @shashikantaher2059
      @shashikantaher2059 Рік тому

      द्राक्षाच्या बागे तमारले चालेल का

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    भाऊ ऊस आहे ते निरमा व मिठ घालून ऊस जळणार नाही का ते सांगा 👍👍🙏🙏

  • @uttamkalhapure9359
    @uttamkalhapure9359 Рік тому

    धन्यवाद माहितीबद्दल

  • @mskalyanmatka5476
    @mskalyanmatka5476 10 місяців тому

    Tu. शेती किती दिवसापासून करतो

  • @deepakdilwale4345
    @deepakdilwale4345 3 роки тому +1

    Ya vrshi lavlele sitafal aahe tyat marl tr chalel ka

  • @minadaundkar9530
    @minadaundkar9530 3 роки тому +2

    Mast

  • @rameshwarkale1104
    @rameshwarkale1104 3 роки тому +11

    सर हरबरा पिकांमध्ये हाराळ आहे हा सांगीतलेला प्रयोग केला तर हरबरा जळणार तर नाही ना

  • @santarampund3114
    @santarampund3114 7 місяців тому +1

    भाऊ कृपया लवाळी साठी उपाय असेल तर सांगा

  • @akshaygawande1551
    @akshaygawande1551 Місяць тому

    उसावर गेलं तर चालते का

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Рік тому

    मीठ निर्मा युरिया आणि थोडसं राऊंड अप टाकलं तर चालेल का

  • @narayanfadtare9523
    @narayanfadtare9523 6 місяців тому +1

    फक्त हराळी जळते का बाकीचे सर्व गवत जळतात ते पण सांगा

  • @sureshkorte7780
    @sureshkorte7780 3 роки тому +10

    बरोबर आहे, पण पिकावर पडु नये मी पण हे करताना काळजी घेत असतो

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 Рік тому +2

    शेतातल्या मातीवर काही विपरीत परिणाम होणार नाही का ?

  • @राजेंद्रमहाराजवाघमारे

    हरळी जळल्यावर पुनः कशाला वेचूण जाळायाची ते सागा

  • @jibhaushirsath4137
    @jibhaushirsath4137 8 місяців тому

    फायदा होतो का किती दिवसांनी हराळी नष्ट होईल ते सांगावें.

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 7 місяців тому

    लव्हाळयावर औषध सांगा हो माऊली 🙏🙏

  • @prakashshinde8015
    @prakashshinde8015 2 роки тому +1

    👌👌🙏

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 2 роки тому +2

    फक्त हराळीच जाळली जाते का सर्व लांब पानाची म्हणजे नागरमोथा,शिप,काटेरी गवतपण जाळले जाते याची पण माहीती द्या..

  • @gulbhilesharad3933
    @gulbhilesharad3933 3 роки тому +7

    हरळी गेली की नाही पुढील अपडेट कधी अपलोड करता

  • @ajitgadhave7839
    @ajitgadhave7839 Рік тому

    Khul.changla.upay.ahe

  • @pralhadnigal8020
    @pralhadnigal8020 Рік тому

    नदी जवळ माझी शेती आहे.माझ्या शेती कडेला देवनळ जातीचे गवत .त्या गवताचे जातीचे मळे तीन फुट खोल त्यामुळे हे गवत नष्ट होत नाही कृपया तन नाशक सुचवा

  • @YogeshTarakh-s9y
    @YogeshTarakh-s9y 6 місяців тому

    उसामध्ये ही फवारणी करायला चालते का
    उसावर या औषधाचा काही परिणाम होईल का

  • @चंद्रकांतसुरनर-ख4व

    ऊसात फवारणी केली तर चालेल

  • @vm6611
    @vm6611 3 роки тому +1

    Ubhya usamadhe marle tar chlel ka

  • @atharvpawar9191
    @atharvpawar9191 Рік тому +1

    ऊसामधे हराळी भरपूर आहे काय करावे

  • @roshanhire3359
    @roshanhire3359 3 роки тому +5

    हरळी ला मारताना घासाला लागले तर काही प्रॉब्लेम होतो का

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 10 місяців тому

    Tumhi ha prayog kele ahe ka?

  • @sagarvasekar6942
    @sagarvasekar6942 Рік тому

    sir usat favarle tar chalel ka

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 5 місяців тому

    Tumhi dista sadhe ani bolta pan sadhe pan tumche upa y bhari asatat

  • @dipakzagade2101
    @dipakzagade2101 Рік тому

    👋👋🙏🙏

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 3 роки тому +2

    द्राक्षाच्या बागेत चालेका

  • @gajananele5
    @gajananele5 Рік тому

    द़ोन पिवळे लि़बू मीक्स करा

  • @ganeshsalutgi7667
    @ganeshsalutgi7667 3 роки тому +1

    Sir dalimb chi roap kavali ahet. Tyat harali ahe. Tyat he marale tar chalel ka

  • @brawlstarfever7388
    @brawlstarfever7388 3 роки тому +10

    पिक असताना ही फवारणी करावी का या विषयी माहिती मिळावी ही विनंती।

  • @santoshkakade1513
    @santoshkakade1513 3 роки тому

    जर शेतामध्ये पीक असेल तर ह्याची फवारणी केली तर चालेल का

  • @SunilIngavale-oi3yw
    @SunilIngavale-oi3yw 5 місяців тому

    यामध्ये मोठे मीठ घ्यायाचे का बारीक मीठ

  • @hanumanshinde1799
    @hanumanshinde1799 2 роки тому

    सोयाबीन ला काही एफेक्ट होईल का

  • @ravindrachavan1961
    @ravindrachavan1961 3 роки тому

    चालू पिकांमध्ये फवारले तर चालेल का?

  • @PrakashPatil-q9l
    @PrakashPatil-q9l 6 місяців тому

    Nirma pavdd kpdyala vaprto to ahe ka

  • @dipaksonawane5667
    @dipaksonawane5667 Рік тому

    Pikavarti faarni kelitar chalalka kalvave

  • @dattasutar897
    @dattasutar897 2 роки тому +1

    व्हिल पावडर चालेल का

  • @Vpakhale
    @Vpakhale 7 місяців тому +1

    लय बडबड काय कामाची.. गाजा खाऊन

  • @vishalmogalpatil6562
    @vishalmogalpatil6562 2 роки тому

    🍇 baget chalel ka marle tr

  • @pandurangshinde4413
    @pandurangshinde4413 3 роки тому +6

    ऊसामध्ये चालेलका

    • @arunwagh9261
      @arunwagh9261 7 місяців тому

      ऊस मध्ये चालतं का

  • @anilpatil6776
    @anilpatil6776 3 роки тому +4

    याचा पिकावर परिणाम होतो का

  • @rajrohanmane2274
    @rajrohanmane2274 2 роки тому +4

    पिक असताना फवारणी केली तर चालेल काय

  • @ashokpawar3259
    @ashokpawar3259 Рік тому

    किती घ्यायचा हेच प्रमाण निर्मा किती युरिया मीठ किती

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 роки тому

    किती दिवसात गवत मरते प्लिज सांगा 🙏
    आणि ते व्हिडिओमध्ये दाखवा

  • @ShantaramJape
    @ShantaramJape 8 місяців тому

    Usamadhye fawarani kelitar chalelka

  • @sagarshinde250
    @sagarshinde250 3 роки тому +3

    Vasniche vel jatil ka

  • @babasahebsake9699
    @babasahebsake9699 Рік тому

    संत्रा बागेत मारले तर चालेल का?

  • @balajisuryawanshi738
    @balajisuryawanshi738 3 роки тому +9

    पिकावर गेल्यावर काय होते का

  • @shivnathkapare4891
    @shivnathkapare4891 2 роки тому +1

    सर,जे बोरीचं झाड असतं ना ते जाळण्यासाठी काय करावे ,कृपया एवढे सांगा

  • @narendrashende2830
    @narendrashende2830 3 роки тому

    भात शेती मध्ये आलेल्या हराळीवर हे मिश्रण फवारणी करायला जमेल का

  • @sureshnaik4779
    @sureshnaik4779 3 роки тому +1

    ईराय म्हणजे काय

  • @अवधुताचेनामखडकीशहीद

    करेल आम्ही पण प्रयोग सक्सेस झाल्यावर like पण करेल आनि सबस्क्राईब

  • @madhukarmahanor505
    @madhukarmahanor505 2 роки тому

    कपासी वर चालेल का

  • @shivnandakambale6212
    @shivnandakambale6212 3 роки тому

    सर तुम्ही आसी फवारणी केली सोयाबीन ला काही परिणाम होईल का

    • @navbharattvmarathi
      @navbharattvmarathi  3 роки тому

      पिकावर किव्हा पिकात फवारणी केल्यावर पिक जळू शकत

  • @ganeshture2842
    @ganeshture2842 3 роки тому +1

    हे औषधी मारलयानंतर हा पंप कीटकनाशक साठी वापराला तर चालेल का

  • @KrushnaKute-xp2qu
    @KrushnaKute-xp2qu 6 місяців тому

    आम्ब्याच्या झाडात हरल आहे औषध मारले तर जमेल का

  • @badrikotkar6057
    @badrikotkar6057 3 роки тому +3

    लव्हाल जाण्यासाठी सांगा

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 Рік тому

    युरीया ऐवजी काय वापरायचे ते सांगा

  • @maneshbhanushali9764
    @maneshbhanushali9764 5 місяців тому

    तिसरा औषध

  • @shrimantdombale7158
    @shrimantdombale7158 Рік тому

    बांधावर ओला पणा राहत नाही तेथील haaraali मारण्यासाठी काय करावे

  • @newhindimovie...5820
    @newhindimovie...5820 3 роки тому

    सोयाबीन पिकामद्ये जमते का सर फोवरणी करायला

    • @navbharattvmarathi
      @navbharattvmarathi  3 роки тому

      पिक जळू शकत, मोकळ्या जागी फवारणी करा