मोनोसिल व एसिफेट ची फवारणी खूप जण करतात आणि केल्याने खूप चांगला result भेटतो पण 8-10 दिवसांनी पाने कडक होतात. म्हणून न मारलेले बरे दूसरी गोष्ट सद्या बुरशी नाशक ची गरज नाही एवढ्या उन्हात कोणती बुरशी टिकणार आहे भाऊ. आणि बोंड अळी साठी पण imamacting किंवा profenofos काहितरी घ्यायला लावा.
@@mohankathane7944 content सारखाच राहतो भाऊ कोणत्याही कंपनी चे चांगले असते. मी IFFCO चे egao वापरले होते. पण बोंड अळी साठी profenofos पण चांगले काम करते. 2-3 फावरणीत आलटून पालटून घ्यावेत. फक्त बोंड अळी साठी जास्त महागडे औषध वापरायचे नाहीत. वेवस्थित नियोजन ठेवले तरी बोंड अळी 70-80% च आपण control करू शकतो. ती येतेच ह्या वर्षी तिचा उद्रेक जास्त राहील.
@@mohankathane7944 आता पाउस चालु झाल्यावर मावा तुडतुडे रस शोषक मछरी जास्त होईल म्हणून buyer च्या movento मध्ये bio 303 घेतले होते. चांगला result आला आणि वेगळे tonic घ्यायची पण गरज पडली नाही. Imamacting किंवा profenofos + movento+ bio 303 + महाधन चे flowering special घ्यायचे .
खूप मस्त युवा शेतकरी मित्र म्हणून शेतीविषयक विविध पिकांची लागवड कशी करावी,खत ,बियाणे सुसज्ज मार्गदर्शन या चॅनेलच्या माध्यमातून करत आहे ❤
Nice Vishal bhau
Kal somvari tata bahar + boron + contaf + mahadhan flooring spcl favarlay ata udya budhavari profexsuper + 0:0:50 + biovita x / planofix favarla tar chalel ka
Profex sobat burshinasak chalte ka
Sir pan me lalsan 3 favarne sathich paparal hot ata chalal ka
Dada pn khchla shetkri
भाऊ यासोबत planofix चालेल का ??
Isabion tonic waparala ta chalal ka
Soyaben la Shega aalya aahe urea Dila tar Jamel ka
Sir aap kahase ho
Sir Kapus tisara khat vyavsthapan
Dada mi hya purvi alika he favaral ahe
दादा किटकनाशकामध्ये अलिका चालेल का
Dada अळीसाठी kay gyave he nahi sangitl
karate+ronfen+tata bahar+saaf chalel ka
Teubekonazhol 10%salfhr 65% कपाशीला चालेल का दादा
सर लॅन्सर गोल्ड सोबत सेफीना चालेल का पांढरी माशी साठी. का चालणार नाही
Like
भाऊ मोनो aciphate मारू की Regent मारू थ्रिप्स चा attack आहे पानाची मागची बाजू तेलगट झाली आहे आनी पान च tond वर झाले आहे
Bhau ata favarni nahi pik kase vachvayche te sang
Pate gal sathi tilt peksha planofilx ghya......
Karan ki pategal burshi peksha dusrya vividh karnnani jast hote....
Nice
Thanks
Kapus 65 te 70 diwasaca aahe 3 ri fawarani bio r-303 +आळी+ya sobat konta विद्राय khat waparav
चौथी फवारणी साठी धनुसान इमामॅक्टिन आणि बोरॉन चालणार नाही का सर
सर कपाशीचे पाने उलटी झाले आहेत द्रोना सारखे ...पाणी दिल्या मुळे.. कोणती फवारणी करावी मार्गदर्शन करावे .....लवकर .
माझे पण झाले दादा स्प्रिंकलर ने पणी दिले मी
ua-cam.com/users/shortsucwwSVpzJz8?si=loe2ZTXeXG89BDvB
Deligate +साफ चालेल काय
Lancer gold + denitol combination
Mili bhag ke liye kaun sa spray
Karna is per video Bano
Capus ke paudhe pe Mili bag attack bahut hi please reply
कपाशीचे बोडात रूपांतर कर्नियासाठी ड्रिंचिंग मध्ये कोणते खात वापरू
सर अळी साठी
Monosil boron tilt lansergold
दादा पाते गळ जास्त आहे तर यामध्ये कॅल्शियम पण घेऊ शकतो का कोणत आणि किती घेऊ कृपया सांगा
Lancer gold Kiva asifate ni trips jat ka ..... Krn ki dukn darakde gele t fifronil vpra bres nva sagt aste. Ky vprv ky vpru nye ... Please reply sir
जातो
अनिकेत भाऊ पाणीच नाही आहे हो कधी येईल काय माहित
कापूस तीसरे खत व्यवस्थापन व्हिडिओ बनवा
Ok
खत 2 वेळा देला तरी खूप झालं
Panch khelchi bazi lalsar kale topke hot hi upasga
Mi ya varshi khatch vaparla nahi... Kapus , soyabin, oos sagla bina khat nuste favara
Monosil lansergold boran 12,61,00 hai chalele ka Reply
Pan mote hotil ka
Sir pan thode jaklel aahe upay
हो चालेल
Bhau favarani sakali ghyavi t k ghyavi ,sandyakali ghyavi t k ghyavi kivva dupari k gheu nye yavar ek detailed video banva plzzz
ICL ch kapashi sathi kont khat dyav
मोनो आणि असाटाफ खूप जुने झाले आहेत, काहितरी नविन पिढीचे औषधे सांगा.
सर 70-80 दिवसाची कपाशी आहे पाते संख्या फक्त 50 % आहे कोणती फवारणी घेऊ
कापसावर लाल्या आलाय कोणते औषधी वापरावी
कापसाचे पाने लाल पडत आहेत कोणती फवारणी घ्यावी.
यामध्ये चमत्कार चालेल काय
मॅग्नेशियम लिटरला प्रमाण किती ?
Rejent+profex super+tarraf चालेल का
हो चालेल
Adhi vaprl hot mono ata pn chalel kaa
आत्ता बदलून वापरा
Sir ya sobat 0-52-34 he chalel ky
हो
Sutathion सुदर्शन फार्म केमिकल या औषधी ची माहिती द्या
Ok
@@shetkariputra_ सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे 📞
Rejent + mono chalel ka
हो चालेल
Sarkar pn sath det nhi ani ata nisarg pn
Bhava Mirchi Lagvad krun 10 - 12 divas zale ahet tr ata Alliete + Confidor + 19:19:19 gheu Ki Roko + Rejent + 19:19:19 gheu 🙌🙏
Alliete वापरा
या आऊशिदी मध्ये बोंड अळी साठी कोणते घ्या हे नाही सांगितले कोणते घ्या या फवरणी मध्ये बोंड अळी साठी
Bio R303 Jaml ka
बिनधास्त घ्या
Fantac +sapper +boron +saf +nimboli ark
याची फवारणी केले तर चालेल का सर...
कापूस 80 दिवसाचा आहे 3 फूट हाईत आहे फ वरणी सागा
Blo r 303 kas aahe
चांगले आहे
Monosil tapuz tata bahar
हो चालेल
कापूस लाल पडत आहे काय कर्व
Magnesium ची फवारणी घ्या
येचत टॉनिक नही का उतार दया टॉनिक कोन्टा टाकू
भाऊ तील्ट वाढ पण थांबवेलं ना का यात वाढ थांबिण्यासाठी चमत्कार घेऊ का नको प्लीज सांगा भाऊ 🙏🏻 उद्या फवारणी करायची आहे लवकर सांगा
चमत्कार वापरण्याची गरज नाही.
@@shetkariputra_ धन्यवाद भाऊ 🙏🏻 मी हीच फवारणी घेऊन येतो दुकानातून 🙏🏻🙏🏻😊😊
माजी तर एकच फवारणी झाली
मोनोसिल व एसिफेट ची फवारणी खूप जण करतात आणि केल्याने खूप चांगला result भेटतो पण 8-10 दिवसांनी पाने कडक होतात. म्हणून न मारलेले बरे दूसरी गोष्ट सद्या बुरशी नाशक ची गरज नाही एवढ्या उन्हात कोणती बुरशी टिकणार आहे भाऊ.
आणि बोंड अळी साठी पण imamacting किंवा profenofos काहितरी घ्यायला लावा.
imamctin kontya companyche ghyave bhau bondali sathi
@@mohankathane7944 content सारखाच राहतो भाऊ कोणत्याही कंपनी चे चांगले असते.
मी IFFCO चे egao वापरले होते. पण बोंड अळी साठी profenofos पण चांगले काम करते. 2-3 फावरणीत आलटून पालटून घ्यावेत. फक्त बोंड अळी साठी जास्त महागडे औषध वापरायचे नाहीत. वेवस्थित नियोजन ठेवले तरी बोंड अळी 70-80% च आपण control करू शकतो. ती येतेच ह्या वर्षी तिचा उद्रेक जास्त राहील.
@@mohankathane7944 आता पाउस चालु झाल्यावर मावा तुडतुडे रस शोषक मछरी जास्त होईल म्हणून buyer च्या movento मध्ये bio 303 घेतले होते. चांगला result आला आणि वेगळे tonic घ्यायची पण गरज पडली नाही.
Imamacting किंवा profenofos + movento+ bio 303 + महाधन चे flowering special घ्यायचे .
यमराज किटकनाशक फेंडाल अळी फवारणी केली
Yamraj ek no ahe...
Thrips control hot ka
J̶a̶s̶t̶ b̶o̶n̶d̶ s̶a̶t̶h̶i̶ e̶k̶ f̶h̶a̶v̶r̶n̶i̶ v̶ p̶o̶w̶d̶e̶r̶ c̶o̶m̶b̶i̶n̶a̶t̶i̶o̶n̶ s̶a̶n̶g̶a̶
Soyaben la Shega aalya aahe urea Dila tar Jamel ka
कमी प्रमाणात