कापूस फळ फांद्या वाढवण्यासाठी जबरदस्त फवारणी | kapus favarni
Вставка
- Опубліковано 17 сер 2022
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
shetkariputra_?...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
Pan khup khup aabhr tumche tumhi sangitly pramane mi soyabean chi dusri fawarni keli aani results khup chan aala tysathi dhanyawad dada 🙏🏻
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
🤗❤️✨
Khup chan 😊😊❤
छान माहिती
Thank u 😊❣️💫
धन्यवाद..
❤️✨❤️
Apratim mahiti bhau
Thank u 😊❣️
🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
instagram.com/shetkariputra_?
🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
facebook.com/शेतकरी-पुत्र-अनिकेत-शेळके-108041558192170/
Bhau 😯😯 must
😊❣️✨
Sir nimboli ark sobt gomutra chalte ka
Profex s+ Sagarika/purva cilmix comby +tatabhar+ mg sl EDTA+12 61 m45 Chalel ka magnesium favaranitun dile tr?
Sir kapashiciver polo maralyaver kiti divas Ani tonicaci favarani karavi sang
nice
😊❣️💫
Majya kapasi si var hirva tudtuda khup ani pati gad sudha upay sanga
Tata bahar aani bayo vita २ toonik sobat chaltil ka
🌹धन्यवाद 🌹
धन्यवाद भाऊ
😊💫❣️
First spray ajun zali nahi tar kuthala spray karayche ahe kapashi madhye
Profex+lancer gold+yaravita+tata bahar+12.61.00 chalel ka
कपाशी वर , तन नाशक औषध चा वीडियो बनवा सर्
कापूस फरदड नियोजन वर व्हिडिओ बनवा भाऊ 🙏🏻
Biovita+12:61:00+boron 20%+zing Edta 12% mix घेतल तर चालत का भाऊ...?
Drip sathi kuthali dyavi kapashi wadhisathi
Kande fhavarni sanga
Agas +criyacon+Tata bahar+12:61:00chalel ka
Kapus fardali chya sathi Kay krav
Insecticid kont vaprav ????
सर आमच्या कपाशीत फुल गड होत आहे तर आम्हाला माहिती द्या
सर मी पोळ्या झाल्यानंतर कपाशीसाठी सिजेंटा कंपनीचे प्रोफेक्स डबल गोदरेज बुरशीनाशक म्हणून साप वापरणार आहे तर याच्यात आणखी काय बदल वाढवायचा
Bond lagli aahe 20 me
Lavni aahe
Fhavarni sanga
Bhau 15 diwas zale kapas la 12 61 dilA aahe aata 13 40 13 sodle tar chalel ka🙏
भाऊ आठ दिवसांनी पोळा आहे तर कापसासाठी कोणती फवारणी योग्य राहील यावरती एखांदा व्हिडिओ बनवा. जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या आळी चा प्रादुर्भाव कमी होईल तुमच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन व कपाशीचा प्लॉट एकदम व्यवस्थित आहे . धन्यवाद भाऊ
लवकर व्हिडीओ बनवतो.
धन्यवाद भाऊ
भाऊ मी अंडा ताकची फवारणी करणार आहे पाते संख्या वाढीसाठी काय करावं लागेल
Yara vita ret kay
मोनोसिल ने झाडाची वाढ होते हे खरे आहे यावर व्हिडिओ बनव
Planofix Ani sygenta calter mix chalte ka
नाही
भावा माझ्या कशी चा पोल्ट वर कोणताच नाही रोग नाही तरी फवारणी करून बरेच दिवस झाले तर कोणती फवारणी करू
First views
👍👍👌
Bio r 303 + biovita x + 12 61 0 che combination chalel ka sir
हो चालेल
Sir soyabean madhe Sheng avastha shuru jhali tisari fawarni madhe burshi nashak nahi fawarla tar chalel ka
हो चालेल
हळद या पिकाची माहिती टाका
Bhau
यारावीटा मध्ये कीटक नाशक आहे का
एखादा याचा मध्ये कीटक नाशक टाकीयचे का असेल तर कोणते टाकायच तांची नाव
भाऊसाहेब. ४थी.फवारनि.कोनती.करावि.
Profexsuper+biovita x+tata bahar chalela ka combination bhau
हो चालेल
Khub sare prashn ahet vicharala
Dada त्या सोबत कीटक नसाक कोणते ग्या
कपाशी ला २ फवारण्या झाल्या आहे तिसरी फवारणी को नति करावी
कुल पाणी व फळ धारने साठी कोणती फवारणी करावी
थ्रिप्स साठी कोणते फवारणी करावी
Black trips sathi favarani sanga
रोगार
12.61+pegasus+biovita favarani chalel ka
हो चालेल
पाऊस कमी आहे फवारणी ग्यावी का
Salman ❤
Dada planofix ne phulpate lagtil ka kapshichi phutwa hoil ka plz reply
फुलगळ कमी करण्यासाठी फक्त फायद्याचे आहे
Ok
Magnesium sulfate favarnitun chalte ka
हो
@@shetkariputra_ thank you sir...
Kapus 60 divsach ahe Boran+tata bahar favarni getli change ahe ka
हो चालेल
Bio R 303 aani isabin chlel ka
हो चालेल
पनामा+डेनीटोल+अमीरसटोप मारू शकतो का सर
हो चालेल
Bro... macrena + 19 19 19 + monucil chalel ka?
हो चालेल
Biovita + 13 0 45 vaparal tr chalel ka karan fosparas che praman khata madhe khup vapral ahe pn yacha mul vadh थांबणार नाही ना
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही
@@shetkariputra_ धन्यवाद दादा
Yara vita amchya kade bhetat nahi sir dusar kont vapru sir
Biovita x वापरा.
Sir maza kapus 1 te 2 phut aahe vadh nahi zali tar hi phavarani ghetli tr chalel ka dusr kahi combination ghyav lagel please maargdarshan kara.
हो चालेल किंवा न्यानो युरियाची फवारणी करा
Thank u sir❤🌹🙏
Exados enstectud kas aahe sir...
छान आहे
अगोदर lancergold,12.61.00,ही फावरणी केली होती....कापसाला पाते आणि बोंड लागत आहेत ...कपाशी 60 दिवसाची आहे.आता प्रोफेक्ससुपर .12.61.00..आणि बिओविटॅक्स ही फवारणी चालेल का....
Jaivik aushadh sanga bhau
Xodus + Nova zyme ची फवारणी घ्या.
Bhau biovita x ghetl tr chalel ka
हो चालेल
Rps76+ulala+12+16+0 +biovita chalel ka
Biovita x ची नाहीं गरज
बायोझाईम +12:61 वापरले तर चालेल का
12-61 ani budbeilder ghetal tr chalel ka
हो चालेल
Sar tumcha no. Midel ka mla thodi mahiti hvi hoti
भाऊ ही फवरणी कडी करा वी ... 2री की 3री
12 61 0 खत चांगले आहे
✅👍
ह्युमिक एसिड+13.40.13+मायक्रोन्युट्रियन चालेल का कपासी पिवळी पडत आहे
हो चालेल
नमस्कार दादा 1 व 2 डोज ला जर सिंगल सुपरफॉस्पेट पोट्याश युवऱ्या व मॅग्निशयम सेल्फेट दिले तर चालते का
हो चालेल
भाऊ मी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रोफेक्स सुपर+लान्सरगोल्ड ही फवारणी केली आता १२-६१-००+बायोविटाx+उलाला घेऊ का हे प्रमाण किती घ्यावा २००लिटर साठी
हो चालेल.
ईसाबियन चालेल
12:61 + biovitax kapsla चालेल का भाऊ.
हो चालेल
@@shetkariputra_ thnx bhau
कापूस 60 ते 65 दिवसाचा आहे त्याला12 61 0 ,sapper, isabion हे कॉम्बिनेशन चालेल का
हो चालेल
Bhau yara vita budbeilder ghetal tr chalel. Ka
हो चालेल
@@shetkariputra_ flowering ch pn kam Karel na he
@@shetkariputra_ bhau yara budbeilder lancer gold kitnashak sobt vaprle chalel ka pls reply me
कपाशीवर कोकडा रोग आला त्यासाठी indofel token+१२.६१.० याची फवारणी चालेल का?कृपया माहिती सांगा
👍✅
Biovita X pan bhetat nahi sir
सागरिका वापरा
सर कपाशी 70 दिवसाची आहे उलाला नॅनो युरिया चालेल का फवारणीमध्ये
हो चालेल
याच्या सोबत बुरशी नाशक + नीम आर्क चालत का
हो वापरु शकता
दादा माझा कापूस 70 दिवसांचा झाला आहे तर मी दहा दिवसांपूर्वी बायोविटा+इमिडा +12610 फवारणी केली आहे तर मला अमावस्येला RPS 76+ekalux क्युनालफोस 25% +बोरॉन ही फवारणी घ्यायची आहे तर हे काॅम्बिनेशन चालेल का
हो चालेल
कापसाच्या पानावर मागे त
पकीर रंग येत आहे
Biovita x या अगोदर एकदा फवारणी केली आहे. आत्ता biovita x चि डबल फवारणी घेतली तर चालेल का..
हो चालेल
Thank u sir
कपाशी पिकाला मोनो, अशाटाफ, टाटा बहार, मग्नेशिअम याची फवारणी केली आहे तर चालेल का सर
हो चालेल
Paratit lalya na enasathi Kai karao
@@ashokpatil5323 लाल्या साठी कोणती फवारणी करावी सर
19:19:19 chalel ka
हो चालेल
दादा यारा विटा आणि लिहोसीन वापरेल तर चालेलं का
चालेल पण यारा विटाचा उपयोग होणार नाही
लालसर गोड चांगलं की तपुज कीटकनाशक चांगलं सर
Tapuj
कापूस चीबाडला आहे काय कराच
Ammonium sulfate टाका
भाऊतुमचानंबरपाठवा
पहिली फवरणी लेट झाली सुपर कोनिफिडर व बायोविटा एक्स हि केली आता पोळा झाल्यावर हि फवरणी केलेली चालेले का
हो चालेल
,
कापूस 50 दिवसाचा आहे उलला 191919 साफ सागरिका एकत्र करून फवारणी करावी का
हो चालेल
Sagarika peksha biovita x ghya
कपाशी पिवळी पडली आहे कोणते खत टाकावे
Ammonium sulfate टाका
कापूस पानाच्या मागे तपकिरी रंग येत आहे
कपाशी चे शेडेचे पान व पगडी जाळल्या सारखी लाल दिसत आहे फवारनी सांगा का होतं आहेत 🙏🙏
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा
भाऊ झाड हिरव येईल का कारन पाणी खुप झाला झाड पिवळे आहे
Amonium sulfate टाका
कीटक नाशक वापरता येतका याचा सोबत
हो