Це відео не доступне.
Перепрошуємо.

कापूस तिसरी फवारणी कोणती करावी | kapus tisri favarni | कापूस पाते वाढवण्यासाठी फवारणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 сер 2023

КОМЕНТАРІ • 90

  • @wwehighlights7193
    @wwehighlights7193 11 місяців тому +2

    आनिकेत तुझा खूप विकास होणार यार खूप मना पासून बोलतो आणि तू जे बोला same process mi aaply kart hoto.. aani khar youtuber पाहिजेत तर तुझा सारखा..i Support you.💖🙏🏻

  • @tateramdas3024
    @tateramdas3024 11 місяців тому +1

    छान माहिती दिली आहे सर धन्यवाद 🙏🏻

  • @sandeepdukare6970
    @sandeepdukare6970 11 місяців тому

    खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @gmeditzone1610
    @gmeditzone1610 11 місяців тому

    Dada khup khup dhanyawad tumchi mahit khupch bhari ❤❤

  • @user-kz4qg9ld5s
    @user-kz4qg9ld5s 10 місяців тому

    Mast mahiti dili dada

  • @vittalmalchimane2747
    @vittalmalchimane2747 11 місяців тому

    भावा खुप चागली माहीती दीली

  • @sumedborse4123
    @sumedborse4123 11 місяців тому

    Bhau - profex super -lancer gold- saf- Tata bahar - boran chalel ka plz fast reply ,

  • @journeyoflegends9979
    @journeyoflegends9979 11 місяців тому

    Biovita x Kiva adama company ch flamberge vaprl trr chale ka sir .
    Parathichi vadh होण्यासाठी हॉस हे वापरलं trr challel ka ?

  • @vilastambe4961
    @vilastambe4961 11 місяців тому +13

    पाऊस नाही आहे आमच्या कडे भाऊ पिके जळून चालले आहे. 😢😢

    • @sandipcheke9807
      @sandipcheke9807 11 місяців тому +1

      कुठे

    • @vilastambe4961
      @vilastambe4961 11 місяців тому

      @@sandipcheke9807 ShriRampur Dist-Ahemadnagar

    • @SureshBarhate
      @SureshBarhate 11 місяців тому +1

      कुठे आहात सर

    • @gamer4lee253
      @gamer4lee253 11 місяців тому +3

      अमरावती मध्ये सुद्धा पाऊस नाही 😐

  • @naruvlogs8323
    @naruvlogs8323 3 дні тому

    Sir ronfen +police chlael ka

  • @supdaumarkar261
    @supdaumarkar261 11 місяців тому +1

    खूप छान माहिती आहे

  • @RaviKumar-ff1cw
    @RaviKumar-ff1cw 11 місяців тому

    Bhau yachyat vidravya khat konte vapravet

  • @rengeniteen6065
    @rengeniteen6065 11 місяців тому

    Kapus. Deligate sobat keefun pi chalel ka please sanga

  • @Shivtejpatil03
    @Shivtejpatil03 5 днів тому

    सर उलाला .टाटा बहार .बोरॉन .बुरशीनाशक .आणि थ्रीप्स साठी बायो चे थ्रीप्सकिल फवारणी यक्त्र केले तर चालेल का आणि बोरॉन चालते का मिक्स करायला

  • @shreyaspatil2868
    @shreyaspatil2868 11 місяців тому

    Bhau flawer storng kuthe milele jamnerla

  • @rajendrapakmode7225
    @rajendrapakmode7225 11 місяців тому

    Apache vaparl tr chalel kay

  • @TejasHinge_-mp2dt
    @TejasHinge_-mp2dt 11 місяців тому +2

    दादा या सोबत Boron वापरले तर चालेल का....................................(थोड लवकर कळवा कारण औषधी आनायला जायचं आहे) आणि Fantac puls च्य बदली Double चा वापर केला तर चालेल का

  • @ayyubtadavi
    @ayyubtadavi 11 місяців тому

    कापुस पिकावर Biovita x + 191919+ lancer gold + monocrotophos + mix micronutrient फवारणी केली तर चालेल का

  • @user-vz9hc9mz9w
    @user-vz9hc9mz9w 26 днів тому +2

    ❤❤धन्यवाद❤❤

  • @mtpatil5934
    @mtpatil5934 11 місяців тому +1

    Kiti divsani phvarni kravi

  • @pratiknilgirwar
    @pratiknilgirwar 11 місяців тому

    Kahi yevde mahagde favarni Karu last la hishob lavla tr kaich urt nahi pn amrut pattern technology pramane Kami karchat result bethe tr mahag aaushab geun dukandarala kaun jagvaycha

  • @kailashsable8061
    @kailashsable8061 10 місяців тому

    Taboli सोबत Fantek वापरू शकतो काय ते कळवा

  • @mtpatil5934
    @mtpatil5934 11 місяців тому

    Dada 60ते 65divsani kelit chlelka

  • @sajanrathod6999
    @sajanrathod6999 11 місяців тому +1

    Kapus tisara khatacha dose Kay takayach

  • @nanagore9292
    @nanagore9292 11 місяців тому

    कमी panay मदय kase nivojen करवाए वीडियो बनवा

  • @harishwadghane7604
    @harishwadghane7604 11 місяців тому +1

    सर पोलिस, टाटा बाहार, साप,लिवोसिन चालेल का

  • @user-ly3ht5ko7e
    @user-ly3ht5ko7e 11 місяців тому

    कादाबियाणेचे भाव कळवावे धन्यवाद अनिकेत शेठ

  • @prafulbelephotography8415
    @prafulbelephotography8415 10 місяців тому

    Sapper+fantac ++boron+साफ निंबोळी अर्क चालेल ka

  • @user-qm1ge8fy1w
    @user-qm1ge8fy1w 10 місяців тому

    दादा यामध्ये life gard Marla tr Jamel na

  • @pravinrathod9574
    @pravinrathod9574 11 місяців тому

    समृध्दी किसान चमक प्रोडक्ट बद्दल माहिती सांगा प्लीज

  • @SureshBarhate
    @SureshBarhate 11 місяців тому +1

    कपाशी चोथी फवारणी साठी व्हिडिओ बनवा

  • @vinodpawar627
    @vinodpawar627 2 дні тому

    सर तुम्ही सांगितलेल्या औषधांमध्ये 12 61 00 घेतले तर चालेल का प्रमाण किती घ्यायचे

  • @dipakugale1448
    @dipakugale1448 11 місяців тому

    भाऊ बोंड अळी साठी नाही का काही

  • @AjayWankhade-lb9xg
    @AjayWankhade-lb9xg 11 місяців тому

    कपाशी वाढिसाठी व पाते भरपुर लागण्यासाठी औषधी सांगा

  • @mintupatel2515
    @mintupatel2515 10 місяців тому

    रोन्फन सोबत काय वापरावे??

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 11 місяців тому +1

    अंडा ताक संजीवक फवारले तर चालेल का...

  • @LoveLove-fv6jp
    @LoveLove-fv6jp 11 місяців тому

    Pani nahi ekdy ani faverni gyvvun karych kay baba.

  • @krushnabhade901
    @krushnabhade901 11 місяців тому

    पानी नाही आहे काय करावे

  • @surajdhale2108
    @surajdhale2108 11 місяців тому

    Bhau police waparl tr

  • @pratikmore2675
    @pratikmore2675 10 місяців тому

    F2 double action चांगला की टाटा बहार

  • @RamWarade-zk6cl
    @RamWarade-zk6cl 11 місяців тому

    Luster burshi nasahk changle ahe 50 ℅ pate gal kami hote

  • @FARM0
    @FARM0 11 місяців тому +2

    Dada Tata bahar and godrej double sobat vaparle tr chalel ka??
    Vaparle tr kahi nuksan hoil ka ??

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  11 місяців тому +2

      हो चालेल

    • @prashantreddy9921
      @prashantreddy9921 11 місяців тому +1

      @@shetkariputra_ दोन टोनिक एकदाच हो कसं म्हणायचं

    • @amitbhau
      @amitbhau 11 місяців тому +1

      ​@@prashantreddy9921दोघांचे कार्य वेगळे वेगळे आहे सोबत वापरले तर चालतात. गोदरेज डबल फुल वाढवते, फुलांच देठ पक्क करते आणि झाड फ्रेश करते. टाटा बहार अमिनो ऍसिड युक्त टॉनिक आहे जे झाडाचा ताण कमी करते आणि अन्नद्रव याची उचल वाढवते

  • @jagannathlagad2290
    @jagannathlagad2290 11 місяців тому

    माहिती छान आहे पण पाऊस नाही

  • @arunpatil3851
    @arunpatil3851 11 місяців тому

    लानसरगोलड आणी टिटो तीसरी फवाणी कराचि

  • @amitgajarenglishgrammarspo1147
    @amitgajarenglishgrammarspo1147 11 місяців тому

    Cotton plant are growing but it hasn't any flowering. Please tell me what should I do.

    • @spatil6582
      @spatil6582 11 місяців тому

      Take a spray of any plant growth regulators

  • @gopalsonnar7112
    @gopalsonnar7112 11 місяців тому +1

    भाऊ कापसावर thrips आहेत 303 + saaf + Tata bahar चालेल का. या फवारणी आणि ताक अंडी संजीवक फवरणी मधील अंतर किती दिवसा च पाहेजे.

    • @gajananmane4877
      @gajananmane4877 11 місяців тому

      ताक अंडी चा रिझल्ट चांगला आहे का

  • @shyamrathod8527
    @shyamrathod8527 11 місяців тому

    Ronfin rs li

  • @sopanwaghmode5476
    @sopanwaghmode5476 11 місяців тому

    लान्सरगोल्ड+प्रोकलेम कापुस पिकासाठी चालेल का दोन्ही सोबत

    • @amitbhau
      @amitbhau 11 місяців тому +1

      प्रोक्लेम सोबत गॅस पॉयझन घ्या

  • @satishkadam9485
    @satishkadam9485 10 місяців тому

    कापूस तिसरा खत डोझ मध्ये 10 26 26 एकरी दोन बॅग, मॅग्नेशियम 15 kg , मायक्रोन्यूट्रन्ट असा दिला तर चालते का सर....या अगोदर दुसर्‍या डोझ मध्ये पण मायक्रोन्यूट्रन्ट दिला आहे .... मार्गदर्शन करावेत सर ....

  • @chetandiware743
    @chetandiware743 11 місяців тому +2

    दादा काळा मावा खूप जास्त प्रमाणत आहे रसशोषक कीड पण जास्त प्रमाणात आहे तापूज आणि मोनो वापरले तर चालेल का

  • @laxmantambade4191
    @laxmantambade4191 11 місяців тому

    कापसाचे पाने थोडे थोडे लाल पडत आहेत कोणती फवारणी घ्यावी.

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p 11 місяців тому +4

    क्रूषी प्रदर्शन वैजापूर मध्ये आपली भेट झाली होती अनिकेत सर

  • @Depak078
    @Depak078 11 місяців тому +2

    Ronfen Amba la vaparu shaktat ka

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 11 місяців тому

    प्लानोफिक्स कधी वापरावेत सांगा आणी कश्या सोबत

    • @amitbhau
      @amitbhau 11 місяців тому

      फक्त पाणी आणि युरिया

  • @VijaySarware-op9ib
    @VijaySarware-op9ib 10 місяців тому

    मि तुमचे सागतल ते फवारणी केली मला रिजट, भेटले

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 11 місяців тому

    पातेगळ होऊ नये म्हणून planofix चालेल का.

    • @amitbhau
      @amitbhau 11 місяців тому

      प्लॅनॅफिक्स 3ml+ 100 gm युरिया पाणी देण्याच्या अगोदर

  • @DnyaneshwarPatil-zp4kr
    @DnyaneshwarPatil-zp4kr 10 місяців тому

    Dabal godre j chaleka

  • @bhureshivdas5468
    @bhureshivdas5468 11 місяців тому +3

    एक महिना झाला पाऊस नाही हो पिक वाळुन गेली आहेत आणि फवारणी कशावर करावी जगाव कि मराव हि शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे

  • @akshaynage4123
    @akshaynage4123 11 місяців тому

    पाऊसच नाही आमच्या भागात कशी करावी फवारणी

  • @kpcreationtechnical6261
    @kpcreationtechnical6261 11 місяців тому

    कपाशीला ग्रॅन्युअल (ह्यूमिक acid+amino acid ) tya सोबत magnesium +uriya, zinc+boron युक्त दाणेदार फास्फेट +pottash हें खत कपाशीला दिले तर चालेल ka

    • @amitbhau
      @amitbhau 11 місяців тому

      नाही एवढा डोज एकदम नका देऊ विभागून दया, कारण एवढे केमिकलं एक सोबत दिल्यास जमिनीत त्याची केमिकल रिऍक्शन होऊन त्याचे दगड होउ शकतो.

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 11 місяців тому +1

    Paus nasel tr Chamatkar kiwa fantavo nako

  • @gokulbal5889
    @gokulbal5889 11 місяців тому

    Godrej डब्बल वरती व्हिडिओ बनवा

    • @amitbhau
      @amitbhau 11 місяців тому

      डबल सहज उपलब्ध नाही मार्केट ला, मी त्याचे पर्याय म्हणून vcspl कम्पनी चे fulltoss वापरतो (2580 रुपये लिटर )दोन्ही मध्ये homobrassilonaide घटक आहे, ते एक हार्मोन आहे आणि ते फुल लागणे अगोदरच उत्तम कार्य करते. गोदरेज डबल ची क्वालिटी उत्तम आहे पण महाग सुद्धा आहे

    • @gokulbal5889
      @gokulbal5889 11 місяців тому

      @@amitbhau ok भाऊ

  • @ParshramChavan
    @ParshramChavan 11 місяців тому

    हळदी साठी पन सागा दादा

  • @user-qp2fy6wy8b
    @user-qp2fy6wy8b 11 місяців тому

    तुरीचे शेंडे खुडल्यावर कोणती फवारणी केली पाहिजे?

    • @amitbhau
      @amitbhau 11 місяців тому

      स्वस्त कारायचे असेल तर m45 नाही तर saaf पावडर

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 11 місяців тому +4

    अगोदर साफ बुरशी नाशक वापरल आहे त्याऐवजी दुसर कोणत वापरु

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  11 місяців тому +2

      Roko वापरा

    • @amitbhau
      @amitbhau 11 місяців тому +1

      स्वस्त पाहिजे असेल तर हेक्साकॅनॉझोल वापरा. नाही तर टेबुकॅनाझोल+ सल्फर (हारू, स्वाधीन इत्यादी ) फवारा

  • @ryzen_Op.
    @ryzen_Op. 11 місяців тому +1

    Jast bond yenya sathi 100% result konte aaushad dete