कपाशीला भरपूर फुटवा फक्त 200 रुपयांत | कापूस फुटवा | kapus futva vadhnyasathi upay | Cotton |kapashi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лип 2023
  • For Sponsorship & Business / collaboration /advertising
    👇👇👇👇
    Contact me -
    milindbhor503@gmail.com
    Instagram page
    👇👇👇
    / milindbhor92
    Facebook page
    👇👇👇
    / smartshetiyt
    #milind_bhor
    #कापूस
    #cotton
    #कपाशी
    #कापूस_फवारणी
    #कपाशी_फवारणी
    #कापूस_फुटवा
    #कपाशी_पिवळी_पडणे_उपाय
    #kapus_futva
    #kapashi_futva
    #kapus_favarni
    Milind bhor kapus
    कपाशीला भरपूर फुटवा फक्त 200 रुपयांत | कापूस फुटवा | kapus futva vadhnyasathi upay | Cotton |kapashi
    kapus lagwad purn mahiti
    Kapus khat vyavsthapan Kapus dusri fawarni
    Kapus tisri fawarni
    Kapus lagwad sampurn mahiti Kapus pikala khatacha dose
    kapus pahil khat vyavsthapan
    Kapus pategal hou naye mhanun upay
    Kapus fawarni mahiti
    Kapus pikala fawarni
    कापूस पीक पूर्ण माहिती
    कापूस पिकाला फवारणी
    कापूस पहिली फवारणी
    कापूस दुसरी फवारणी
    कापूस तिसरी फवारणी
    कापूस चौथी फवारणी
    कापूस शेवटची फवारणी
    कपाशीला कोणती फवारणी करावी
    कापूस उत्पादन वाढण्यासाठी उपाय कापूस पागल थांबण्यासाठी उपाय
    पागल होऊ नये म्हणून उपाय
    कापूस पीक माहिती कपाशी फवारणी नियोजन
    #jayantpatil #unseasonalrains #bhendwalghatmagani #maharashtraweatherreport #uddhavthackey #eknathshinde #sanjayraut #devendrafadnavis #sharadpawar #maharashtra #marathinews #buldhana #rajthackeray #panjabdakhhavamanandaj #panjabdakhweather #ghatmandani #havamanandajtoday #panjab_dakh_live
    #अवकाळी_पाऊस #पंजाब_डख_हवामान_अंदाज #पंजाब_डख_लाईव्ह #पंजाब_डख #मराठवाडा_कापूस
    #विदर्भ_कापूस #मराठवाडा #विदर्भ #कापूस_शेती
    #agriculture #jugad #शेतीविषयकमाहिती #farmer
    #शेतकरीपुत्र #shetkariputra #green_gold_agri
    #कापूस_पिकावरील_थ्रिप्स_नियंत्रण
    #कपाशी_पिकावरील_अळी
    #कपाशी_वरील_पहिली_फवारणी #कपाशी_फवारणी #कपाशी_साठी_फवारणी
    #कापूस_एकरी_20_क्विंटल
    #कापूस_जोमदार_वाढीसाठी_उपाय

КОМЕНТАРІ • 98

  • @datta-sonvane_patil_

    दादा मी तुमचा ऐकून 12:61 याची फवारणी केली दिनांक 26 ऑगस्ट मला चांगला रिझल्ट लागलेला आहे माझ्या एका फांदीला 12 13 पाती लागली आहे आता माझी कपाशी 80 दिवसाची झाली आहे तर परत 12 61 घेतले तर चालेल का

  • @balasahebpatil4530

    दादा मी कापूस लागवड 8 बाय सव्हा फूट केली आहे, पण वाढ होत नाही आहे,आज 60दिवसाचा आहे, एक डोस 10.26.26दिला आहे,कृपया पुढील नियोजन सांगा,

  • @prathameshjadhav354

    गाव वाकी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे मे 12 61 00 इंडिगेम खत हे ड्रिचींग केले आहे पण कपाशीची वाढच होत नाही मी आता 14 48 00 ची कॅन सोडली आहे धान्यवाद

  • @btsadiwasi7631

    नमस्कार भाऊ माझे कापूस 30 दिवसाची आहेत आणि काळी मावा सफेद तुरतूरे आहेत तर कोणते औषधे फवारणी करू धन्यवाद......❤❤❤

  • @vinodrathod4058

    यवतमाळ MH29 विनोद राठोड

  • @girishahirrao230

    दादा लागवड अंतर किती आहे आणि कपाशीची वारायटी कोणती आहे

  • @VikasPendor-xk4zk

    भाऊसाहेब खुप छान माहिती दिली आहे.अशीच माहिती देत रहा.गोंडपिपरी जि.चंद्रपूर.

  • @RajuPhuke-nc4hx

    12*61*00 सोबत किटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरावे का ?

  • @santoshlamb7409

    Beed varn video pahat ahot

  • @dnyaneshwarshinde5294

    EM_1 आणि E vicent या दोन्ही पैकी कोणतं औषध किति दिवस जास्त काम करत सर

  • @gopalwaydande5195

    Dhanyawad bhau

  • @gaubhumiorganicfarm...7150

    लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ishwarnikhade2954

    धन्यवाद भाऊ चंद्रपूर जिल्हा

  • @pankajchimote7076

    खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर जय शिवराय❤

  • @krushnakalhapure1382
    @krushnakalhapure1382 9 годин тому +1

    I love Rahuri ❤❤❤

  • @nikhilchafale1338

    धन्यवाद सर.. चिमूर तालुका... जय शिवराय

  • @rajendrasupekar3212

    जय शिवराय

  • @user-uy9kc3iv4k
    @user-uy9kc3iv4k 9 годин тому

    जी,बीड छान

  • @vithobamundhe8739
    @vithobamundhe8739 21 день тому

    एकदम चांगली माहिती दिली अशीच माहिती देत चला नेहमी

  • @SharadPatil-k8k
    @SharadPatil-k8k 18 годин тому

    Fawara kaun sa company ka hai purn sanga