Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Bhau mirchi sathi favarni sanga n
आमच्या ईकड पाऊस च नाही
खूप छान माहिती आहे तीन दिवस पाऊस आहे
Ok
Tokan+volex indofil tata bhara
Firsht comment✨
🙏❤️🤗
सर कापूस 75 दिवसाचा झाला आहे कपाशीचे पान फिकट लाल पडत आहेत trips मुले आणि कापशीची वाढ कमी आहे कोणतं अवषध फवारावे ट्रिप्स फार आहे स्वस्तात मस्त कीटकनाशक सांगा
Bhau ampligo+decide+prixer+( fungicide) +boron + tonic/ micronutrients combination chalel ka
हो चालेल
Bio R 303 + flower strong+chamtkar+saf+boron+ v - elika ही फवारणी चालेल का
Lalya cha attack zala ahe
अनिकेत सर आपणसॅप्पर +निंबोळी अर्क 150000+साफ +टाटा बाहार +बोरॉन ही फवारणी केली तर चालेल का?
धन्यवाद सर
Sir profex super chya jagi danitol he kitaknashk chalnar ka
सेंद्रिय किंवा जैविक उपाय सांगा
Sir denitol chalte ky
Tapuj chalel ka
गॅस पॉयझन ने फुल गळ होते
काही प्रमाणात होते
सर 11 तारखेला फवारणी केली आहे त्यामधे सरपंच+ यमराज+ अवतार + quantis हे घेतले पुन्हा फवारणी करावी का
करू शकता
मॅग्नेशियम सल्फेट चि फवारणी कोणी सांगत नाही दादा लाल्या रोग नियंत्रण साठी
भाऊ आपण सांगितलेल्या औषधी सोबत 00.52.34 चालेल का?
I also want to know
नका
Sir biovitax chalel ka tata bahar chya jagi
बायोव्हिटा ऐवजी कोणतेही अमिनो ऍसिड असलेले टॉनिक मारा टाटा बहार / इसाबियान किंवा इतर कोणतेही ब्रँडेड टॉनिक मारा 😊
भाऊ मी आजच तुपज आणि विपर घेतले आहे रिझल्ट येईल का
मी हीच फवारणी करणार आहे फक्त टाटा बहार ऐवजी इसाबियन घेतलं.
Dada alika ghetl tr chalel ka
टापुज आणि सांप आणि बोरान हे फोवाराव काय
दादा rejent+लान्सर गोल्ड+00+40+40 हे कॉम्बिनेशन वापरले तर चालेल का
डेनिटॉल+चमक(समृद्धी )हे थ्रिप्ससाठी)+मायक्रोला+ॲमेस्ट्राटॉप चालन का?
Bhua tata bahar+mono chrotophos+missile+00 52 34 ha combination gheu shakto ka....? Bhau reply dya plz
Mono+ashataf +missile +13:40:13 +1 litre धुध 50 ते 70 mn प्रतिपंप
@@shetkariputra_ dhanywad bhau
सर सतत पाऊस चालू आहे 2 3 दिवस झाले आता कस करायची फवारणी
सर फेंडाल 50 ई सी + इमा मॅकटीन + बोरॉन + बायोवीटा चालेल का?
Dada 11 tarkhela keliy ata karavi lagel ka ka nahi
SLS 909 chalel ka thrips jast ahe
पंधरा दिवस अगोदर टाटा बहार मारलेल आहे तर पुन्हा मारायचं का
Change करा
Coragen jamte ka
Asataf आणि profex super मुळे कापूस हा खराब होतो व नुकसान भरपूर होतो असे दुकान दार सांगत आहेत
फुलावर असताना प्रोफेनसुपर चालेल का
अजिबात नका फवारू 🙏
भाऊ आम्ही पोळा साजरा करावा की फवारणी करावी
पोळा झाल्यावर 2 दिवसांनी सांगितली आहे फवारणी
😂😂😂😂खरच राव
ते तुमच्यावर डिपेंन्ट आहे भाऊ... तुम्हांला कपाशी महत्वाची का बैलपोळा....
😂😂😂😂
@@vaniramzimman8325brabar
भाऊ कपाशीवर थि्रीपस आहे कोनते ओषध घ्यावे कृपया सांगा उद्या फवारायचे आहे 🙏
Ronfen
@@shetkariputra_ रोनफेन सोबत प्रोफेक्स सुपर चालते काय कारण कपाशीवर रसशोषक किडी व बोंड अळी आहे 🙏
Bhau contact no. Dya tumcha
Bhau mirchi sathi favarni sanga n
आमच्या ईकड पाऊस च नाही
खूप छान माहिती आहे तीन दिवस पाऊस आहे
Ok
Tokan+volex indofil tata bhara
Firsht comment✨
🙏❤️🤗
सर कापूस 75 दिवसाचा झाला आहे कपाशीचे पान फिकट लाल पडत आहेत trips मुले आणि कापशीची वाढ कमी आहे कोणतं अवषध फवारावे ट्रिप्स फार आहे स्वस्तात मस्त कीटकनाशक सांगा
Bhau ampligo+decide+prixer+( fungicide) +boron + tonic/ micronutrients combination chalel ka
हो चालेल
Bio R 303 + flower strong+chamtkar+saf+boron+ v - elika ही फवारणी चालेल का
हो चालेल
Lalya cha attack zala ahe
अनिकेत सर आपण
सॅप्पर +निंबोळी अर्क 150000+साफ +टाटा बाहार +बोरॉन ही फवारणी केली तर चालेल का?