नमस्कार दादा, कापसामध्ये सध्या १८ सप्टेंबर पर्यंत फवारणी होत असल्यास , सरेंडर ३० मिली + पांढरी माशी जास्त असल्यास पटियाला पॅक ४० मिली किंवा पांढरी माशी कमी व तुडतुडे जास्त असल्यास अमेठ १० ग्रॅम किंवा पांढरी माशी व तुडतुडे कमी आणि थ्रिप्स ( फुलकिडे ) जास्त असल्यास डिझायर किंवा रोगर ३० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम + झेप १० मिली प्रति पंप प्रमाण कापसामध्ये पुढे एक दोन फवारणीची आवश्यकता पडू शकते . धन्यवाद 🙏
नमस्कार सर मी कपाशीवर कोलोरपयरिफोस 20% ec व ऐसिटामिप्रिड 20%Sp Agro flower स्प्रे केले तरीही , कपाशीचे पान लालसर वाकलेले दिसत आहे तर विनंती कुठला स्प्रे घेणे कळावे
नमस्कार दादा , हवामान बदल, तापमानातील चढ-उतार, कमी दिवसात पाऊस होणे किंवा पावसाचा जास्त खंड पडणे इत्यादी बहुसंख्य कारणांमुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकांचे पात्या, फुले व बोंडे या भागांकडे अन्नघटकांचे हवे तेवढ्या प्रमाणात वहन होऊ शकत नाही व परिणामी पात्यांची व बोंडांची गळ होते. पाते गळ होण्या पूर्वी प्लॅनोफीक्स फवारल्यास फायदा होतो, आता नवीन पाते काढण्यासाठी झेप १० मिली या संजीवकाची फवारणी करावी.
नमस्कार दादा, फुलामध्ये मध्ये पाणी गेल्यानं तिथं बुरशी बनते त्या मूळ फुल चिपकून बोंड गळ होते , त्याच्या नियंत्रणासाठी फवारणीमध्ये विसल्फ ४० ग्रॅम बुरशीनाशकाचा वापर करा
धन्यवाद सर असेच विडिओ बनवावे 😊
खूपच चांगल्या पद्धतीने समजावून सांगता आणि आचुक माहिती देता
धन्यवाद दादा
छान माहिती दिली सर
🙏🙏
Soyabean la ek favarni zali dusri karachi ki vat pahachi
साहेब धन्यवाद व आभार 🙏
🙏🙏
Sir planofix sobat liquid urea chalel ka praman sanga ureache
Great sir ji
नमस्कार सर
उलाला+ रिफ्रेश +प्लानोफिक्स +१९-१९-१९ एकत्र फवारणी जमणार का
या वर्षी सुरुवाती पासूनच पाऊस भरपूर आहे सर.
माझा बिजोटपाडी सिड्स आहे. पोलन केलेले पाते गळत आहे ते रोखण्यासाठी काय करावे????
नमस्कार दादा, प्लॉनोफीक्स फवारा
तुर 90दिवसाची आहे सर पाणी सोडले तर चालेल का सर ठिबक सिंचन ने सांगा
Dhanyvad sar
🙏🙏
सर बायो विटा x बद्दल माहिती सांगा ।
सुपरहिट सर
🙏🙏
Blue copper fungicide vishay mahitich video banva sir
नमस्कार दादा, या बद्दल काय माहिती पाहिजे
@@whitegoldtrust sir kontya kontya rogavar chalat kontya pikavarti an kontya kitaknashak ka sobat charat va paran
All the best Danyawad sir 🙏
धन्यवाद दादा
सर तुमची सागांयची पद्वत👌👌👌
Sir kapashi chey patey jala lagley Kay zhala aashel kay karava lagel
नमस्कार दादा , पिवळे होऊन गळत असल्यास नैसर्गिक गळ आहे या वर काही उपाय नाही
सर पाते गळ खूब होत आहेत सर तर माझा विचार चालू आहे कि मी प्लॅनॅफिक्स आणि बोरान आणि 00.52.34 मारलं तर चालेल का सर कृपया मार्गदर्शन कराव सर विनंती आहेत
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स एकटं फवारा
धन्यवाद जाधव सर
🙏
Zink and boron and urea planofix yekatrit fawarni karavi ka
नमस्कार दादा, युरिया + प्लॅनोफीक्स चालेल
Sir kapsawril thrips kashanech cover hot nhi
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + डिझायर ३० मिली +सल्फाबूस्ट २० ग्रॅम + झेप १० मिली
Majalgaon la kothe bhetel (dist-beed)
Thank you sir
Welcome
Rihansh boric acid bharari Ashi favarni chalte ka nahi sir
धन्यवाद सर
Bio 303 +prizar+Acetama sobat plofix chalte ka
बुरशीनाशका सोबत चालते का planifix
दादा , या फॉर्मुल्याचा आम्हाला अनुभव नाही
Sir maz soyabean buster 7777 ahe pan khup wadhal kamricha war gel kay karaw
नमस्कार दादा , सोयाबीन वाढ रोधकसाठी झेप चा डबल डोज शिवाय दुसरा उपाय नाही
sir pagases+supar profex+planofix. Chi ekatra favatni karushaktoka
Planofix boron chileted micronutrients chalte ka
नमस्कार दादा, प्लॅनोफीक्स एकटं फवारा
Sir kapasala इमान + अमेठ + परिस स्पर्श + Tata bahar Tonic he combination chalel ka ...?
1:17
Sir top up + zep +12 61 00 ekatra fawarle tar chalel ka
नमस्कार दादा , टॉप अप झेप सोबत वापरू नका , या सोबत १२:६१:० चालेल
planofix सोबत बुरशीनाशक घेता जमते काय
नमस्कार दादा , नाही
२ जुन ची लागवड आहे पाते गळ खुप झाली आहे
नविन फुल पाते लागण्या साठी काय करावे साहेब सांगा
नमस्कार दादा , नवीन पाते लागण्यासाठी झेप वापरू शकता
खूप छान सर माहिती दिली 👏👏👍👍
धन्यवाद दादा
सर आधी silicon 50%. चा spray आणि
नंतर 2 दिवसांनी planofix चा spray घेतला तर चालेल का?
नमस्कार दादा , चालेल
सर नमस्कार 🙏🙏सर सध्या पातेगळ आणि थिरीप्स येत आहे कोणत्या औषधांची फवारणी करावी 🙏🙏
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + डिझायर ३० मिली + लिंबोळी अर्क १५ मिली
नॅनो यूरीया सोबत प्लानोफीक्स चालेल का
नमस्कार दादा , नाही
Thanks.sir
Welcome
NPk busd नेवासा मध्ये भेटेल का?
Kont gav pravarasanga m
नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
Sir Hindi language mai cotton k liye koi video ho to bataye
Polo super ची फवारणी करा
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
सर पाते झडलाच वाळत आहे आणि गळत आहे कारण काय आणी उपाय काय
नमस्कार दादा, बुरशी लागली असावी
@@whitegoldtrust पण सर बुरशी नाशक फावरलना हेक्साकिनाझोल
सर पावसामुळे खूप प्रमाणात पातेगळ होत आहे प्लानोफिक्स मारू का काही पर्याय सांगा 🙏
नमस्कार दादा, पाते गळ झाल्या नंतर प्लॅनोफीक्स वापरून फायदा होत नाही, आता नवीन पाते लागण्यासाठी झेप चा फवारा घ्यावं
@@whitegoldtrust दादा पातेगळ थांबण्यासाठी काही पर्याय सांगा सगळी मेहनत वाया जात आहे खूप वाईट वाटतं
पातेगळ ची सुरुवात असेल तर प्लॅनोफीक्स ३ मिली प्रति पंप फवारा
@@whitegoldtrust दादा यासोबत बोरॉन चालतं का
Tumche poduct online kara sir sarv milat nh krushi kendrat....
नमस्कार सर वांग्याची आळीत जाईना सर माहिती हवी मला
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० प्रति पंप फवारा
सर शेवटच्या फवारा आहे काय मारू
नमस्कार दादा, कापसामध्ये सध्या १८ सप्टेंबर पर्यंत फवारणी होत असल्यास , सरेंडर ३० मिली + पांढरी माशी जास्त असल्यास पटियाला पॅक ४० मिली किंवा पांढरी माशी कमी व तुडतुडे जास्त असल्यास अमेठ १० ग्रॅम किंवा पांढरी माशी व तुडतुडे कमी आणि थ्रिप्स ( फुलकिडे ) जास्त असल्यास डिझायर किंवा रोगर ३० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम + झेप १० मिली प्रति पंप प्रमाण
कापसामध्ये पुढे एक दोन फवारणीची आवश्यकता पडू शकते . धन्यवाद 🙏
Plenophix sobat konate tonik phavarave
नमस्कार दादा , प्लॅनोफीक्स सोबत संजीवक वापरू नये
13,40,13 dile ata anlhi konte vidrav kht dyav
नमस्कार दादा , १३:०:४५ द्यावे
सर हळद 70 दिवसाची झाली
हळद पिवळी पडत आहे
उपाय सांगा
आणि खालच्या बाजूचे पाणी करपत आहे
नमस्कार दादा , १९:१९:१९ ५ किलो + रायझर १ लिटर + पांडासुपर १ लिटर+कॅब्रिओ टॉप ८०० ग्रॅम याची आळवणी करा
Sir 4 thi favarni badal mahiti sanga
Chhan mahiti
सर ते प्रॉडक्ट मार्केट मध्ये नाही
तर त्यामधील घटक सांगितले तरच पुरेपूर फायदा होईल
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
मिलीबग वर किटकनाशक सांगा सर
Dentasu
❤❤
Sar kapashi le pani dile ki bod adi yete ka
नाही. बोंडअळी औषधे फवारणी करून सिंचन करावे.
नमस्कार सर
मी कपाशीवर कोलोरपयरिफोस 20% ec व ऐसिटामिप्रिड 20%Sp Agro flower स्प्रे केले तरीही , कपाशीचे पान लालसर वाकलेले दिसत आहे तर विनंती कुठला स्प्रे घेणे कळावे
नमस्कार दादा , ८५३०६८७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा
@@whitegoldtrust ok धन्यवाद सर
सिंचन केल्या नंतर थ्रीप्स आले आहेत
बोडं अळी आणि थ्रीप्स साठी काय फवारणी करावी
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + अमेठ १५ ग्रॅम + परिसस्पर्श २० ग्रॅम
सर तुमच्या शेतात प्रयोग केला आहे का तुम्ही
नमस्कार दादा , कुठली हि शिफारस करण्या पूर्वी त्याची पहिले स्वतः ट्रायल घेतो त्याचे फायदे तोटे पाहून नंतरच सांगत असतो
सर नमस्कार 3 खत दिली 20 20 0 दिल डीएपी दिल 10 26 26 दिल आता कोण त द्यावा सर तम्ही सागा ल ते दिउ सर यूरिया जमनका का सर वा ढ कमी आहे
नमस्कार दादा युरिया १ बॅग + बिग बी ५ किलो द्यावं
दुनी गेउ पन 14 28 28 जमनका का सर
4*1 वर कापूस दाटला आहे उपाय सांगा
नमस्कार दादा , गळ फांदी छाटणी करा
Planofix + 00:52:34 + uria ch pani favarni karu shakto ka sir pate gal sathi ani bonde pakdayla
नमस्कार दादा , प्लॅनोफीक्स सोबत खत जमणार नाही
प्लॅनोफीक्स + नॅनो युरिया वापरा
धन्यवाद
पाधरी माशी साठी काय उपाय कपाशी
नमस्कार दादा, ओडाची एक्सट्रा वापरू शकता
Sir raiser cha photo taka😊😊
आपला मोबाइन नंबर पाठवा
Hello sir ji कपसी 60 दिवसाची zali ahe , दोन खताचे डोज zale पहिला 10,26, 26 व दुसरा 10,26,26+युरिया दिल ahe तर आता तिसर खत कोनत द्याव?
नमस्कार दादा , युरिया एक बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण
धन्यवाद 🙏
कोरड शेती बाबत सांगा
नमस्कार दादा , काय माहिती पाहिजे ते कळवा
युरीया पाण्यातून फावरला तर चालतो काय
नमस्कार दादा, एक टक्का वापरू शकता
तन नाशक मुले कपाशी चे पाने खराब झाले .त्यावर काय करायचं सर
नमस्कार दादा , या वर काही उपाय नाही,
Glucon D + गुळाचे पाणी फवारा
@@whitegoldtrust sir booster company ch refresh maral tr Jamal k
AJ vuda paus padlava upay Kate saga
Planofix chi kimat kiti aahe.
नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा
100 RS 100 ml
Sir parhi chi bonde dukkar khat aahet.. kai upay asel trr sanga
नमस्कार दादा , जंगली प्राण्यांवर काही उपाय नाही
Sir soyabean video banvaahaa
नमस्कार दादा , सोयाबीन संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडीओ बनवलेले आहे
Tumacha contact no bheti shakto ka v tumachya sangnya nusar pudhalya varshi purn rizalt gheu khup ghatyat challot amji seetkri plz sar
नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
सर माझी चुनखडी जमीन आहे कपाशी ची चांगली वाढ होत नाही उपाय सांगा
नमस्कार दादा , २०:२०:०:१३ १ बॅग + युरिया एक बॅग + पोटॅश अर्धी बॅग +झिंक सल्फेट ५ किलो + फेरस सल्फेट ५ किलो एकरी प्रमाण
Mava khup ahe kntrol hot nahi ahe upay saga
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + असिफेट ३० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली सकाळी लवकर फवारणी करणे
सर आमची कोरड शेती आहे आणी कापसाचे पाते खुप पडत आहे
नमस्कार दादा , हवामान बदल, तापमानातील चढ-उतार, कमी दिवसात पाऊस होणे किंवा पावसाचा जास्त खंड पडणे इत्यादी बहुसंख्य कारणांमुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकांचे पात्या, फुले व बोंडे या भागांकडे अन्नघटकांचे हवे तेवढ्या प्रमाणात वहन होऊ शकत नाही व परिणामी पात्यांची व बोंडांची गळ होते. पाते गळ होण्या पूर्वी प्लॅनोफीक्स फवारल्यास फायदा होतो, आता नवीन पाते काढण्यासाठी झेप १० मिली या संजीवकाची फवारणी करावी.
Sir mahiti kdk sangata tumhi
pl.explain Planofix per lit. And per pump of 15 lit.
5 lit water 1ml planofix
15 liter la 5 ml
🙏🙏
पाती ला फूल चिपकुन बोड गड़त आहे सर उपाय
नमस्कार दादा, फुलामध्ये मध्ये पाणी गेल्यानं तिथं बुरशी बनते त्या मूळ फुल चिपकून बोंड गळ होते , त्याच्या नियंत्रणासाठी फवारणीमध्ये विसल्फ ४० ग्रॅम बुरशीनाशकाचा वापर करा
Yavatmal kuthe bhetel
नमस्कार दादा , दत्त चौक - कॉटन सिटी 8605070323
दत्त चौक - कृषिधाम एजन्सीस 9960721722
दत्त चौक - राजदीप एजन्सीस 9403937793
दत्त चौक - निरंजन कृषी केंद्र 9403489380
अकोला (बाजार) - राजदिप कृषी भांडार 9421846479
अकोला (बाजार) - मा भवानी कृषी केंद्र 9657889967
भामराजा - बालाजी कृषी केंद्र 7588591400
जोडमोहा - राठोड कृषी केंद्र 9420551250
कापुस लाल पडतआहे न्यनो ईरीया.मारावाका
नमस्कार दादा , पोटॅश आणि मॅग्नेशियम ची कमतरता असावी या साठी बिग बी एकरी ५ किलो खतासोबत द्यावे
Sir tension ale ahe khup kharch zale ata paise kharch chi himmat hote nahi😢😢😢
नमस्कार दादा , पाऊस पडल्या नंतर पुढील व्यवस्थापन बजेट नुसार करा
Paus Nahi tyamule shetkari hatbal zalela ahe
6 मिलि झाल तर लफडा होतो😂😂😂 लफडा
पातेगळ होत असेल तर फक्त आशाटाप 30 ग्रॅम पावडर आणि 100 ग्रॅम युरिया
नमस्कार दादा , पाते गळ होण्याची वेगवेगळी कारण असतात , जिथं नत्राच्या कमतरतेमूळ पाते गळ होत असेल तरच युरिया फवारून फायदा होईल
Mobile number द्या सर
सर तुम्ही जे औषध सांगता ते विदर्भात मिळत नाही, काही आहे काही नाही
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
kahi kahi aushadhi amchyakade bhetat nahi
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
लफडा😂
Planofix..sobat.sarwa.awsedasobat...taklawar.plAnofix..fwara
Karawa.sar
नमस्कार दादा, नाही प्लॅनोफीक्स एकटं किंवा सोबत एखाद कीटकनाशक घेऊ शकता
Thanks sir
Welcome
धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏