- 165
- 33 062 369
Saritas Kitchen Food & Vlogs
Приєднався 6 січ 2021
नमस्कार 🙏
SaritasHome N Lifestyle या आपल्या चॅनेल वर तुम्हाला खालील विषयावर उपयुक्त विडियो किंवा व्लॉग्ज पहायला मिळतील
1) घर आणि बरंच काही
2)स्वयंपाक,
3)प्रेक्षणीय स्थळ आणि त्यांचे Vlogs (Travel VLOGS)
4) बालसंगोपन
5)लाइफ स्टाइल
6) Vlogs
या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला काही उपयुक्त माहिती हवी असेल तर चॅनेल ला नक्की subscribe करा..
धन्यवाद 🙏
Hi Friends,
Welcome To SaritasHome N Lifestyle,
In this Channel I will be posting videos Or Vlogs for following categories -
1) Day to Day Life Vlogs
2) Home N Kitchen
3) Lifestyle
4) Travel Vlogs
5) Organization
6) Parenting & Baby Food
& Much More...
So.. If you interested, Don't forget to Subscribe..
Thanks 🙏
For business enquiries & Sponsorships email @ saritaskitchen18@gmail.com

रात्रीच्या जेवणाला बिर्याणीला तोडीस तोड भाताचा प्रकार मसूर भात | Masoor Masale Bhat Recipe
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon - www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV
रात्रीच्या जेवणाला बिर्याणीला तोडीस तोड भाताचा प्रकार मसूर भात | Masoor Masale Bhat Recipe
मसूर भात रेसिपी | मसाले भात रेसिपी |Masur Bhaat Recipe | Masale Bhat Recipe
साहित्य | Ingredients
• तांदूळ २ वाटी | Rice 2 cups
• मसूर १/२ वाटी | Masoor ½ cup
• पावटा १/२ वाटी | Pavta beans ½ Cup
• बटाटा १ | Potato 1
• तेल ३ चमचे |Oil 3 tbsp
• मोहरी पाव चमचा | Mustard ¼ tsp
• जिरे पाव चमचा |Cumin ¼ tsp
• तमालपत्र १ |Bay leaf 1
• बारीक चिरलेला लसूण १ टेबलस्पून | Chopped garlic 1 tbsp
• बारीक चिरलेला कांदे २ मध्यम | Chopped onion 2 med
• बारीक चिरलेला टोमॅटो १ मोठा | Chopped tomatoes 1 large
• हळद १/२ चमचा | Turmeric ½ tsp
• मिरची पावडर १ चमचा | Chilly pw 1 tsp
• धने पूड १ चमचा | Coriander pw 1 tsp
• किचन किंग मसाला १ चमचा | Kitchen King Masala 1 tsp
• पाणी ४ वाट्या | Water 4 cups
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• चिरलेली कोथिंबीर | Chopped Fresh Coriander
• लिंबू रस |Lemon Juice
• टोमॅटो मोठे काप १ मध्यम | Tomato cubes of 1 me tomato
#masoorbhatrecipe #masalabhatrecipe #Saritaskitchen #saritakitchen
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Переглядів: 42 656
Відео
मार्गशीर्ष गुरुवारचा स्वयंपाक | आमच्या घरचं साधं जेवण मसाला भेंडी, दुधीची आमटी लापशी VegThali Recipe
Переглядів 85 тис.Місяць тому
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - saritaskitchenofficial.com/ • Amazon - www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV मार्गशीर्ष गुरुवारचा स्वयंपाक | आमच्या घरचं साधं जेवण मसाला भेंडी, दुधीची आमटी लापशी VegThali Recipe मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल सात्विक थाळी | व्हेज थाळी रेसिपी | मार्गशीर्ष गुरुवारची स्पे...
हा पदार्थ मी हॉटेलमध्ये कधीच खात नाही, चमचमीत गोभी मंचुरियन | Gobhi Manchuirian Recipe Saritakitchen
Переглядів 161 тис.Місяць тому
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - saritaskitchenofficial.com/ • Amazon - www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV हा पदार्थ मी हॉटेलमध्ये कधीच खात नाही, चमचमीत गोभी मंचुरियन | Gobhi Manchuirian Recipe sarita गोभी मंच्युरियन रेसिपी | हॉटेल सारखे गोभी मंच्युरियन | Gobhi Manchurian Recipe | Restaurant S...
मार्गशीर्षात केले जाणारे बाजरीचे उंडे | थंडीतला माझा आवडीचा मेन्यू उंडे, वरण,तूप मेथी भाजी Veg Thali
Переглядів 37 тис.Місяць тому
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - saritaskitchenofficial.com/ • Amazon - www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV बाजरीचे उंडे रेसिपी | चंपाषष्टी विशेष बाजरीचे उंडे | बाजरीची भाकरी रेसिपी | Bajariche Unde Recipe | Bajarichi bhakari recipe साहित्य |Ingredients बाजरी २ वाटी | Bajara 2 cups मीठ चवीनुसार...
इडली शिल्लक राहिली तर तुम्ही काय करता? डोसा, उत्तप्पा, आप्प्पे याच्या जोडीला अजून एक Idli Recipe
Переглядів 16 тис.Місяць тому
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - saritaskitchenofficial.com/ • Amazon - www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV इडली शिल्लक राहिली तर तुम्ही काय करता? डोसा, उत्तप्पा, आप्प्पे याच्या जोडीला अजून एक Idli Recipe साहित्य | Ingredients • उरलेल्या इडली ६-७ | Leftover idli 6-7 • तेल २-३ चमचे | Oil 2-3 tbs...
आज मनुबाईची फर्माईश वेगळीच होती | अचानक बेत ठरला पण हॉटेलपेक्षा भारी चिली पनीर Chilly Paneer Recipe
Переглядів 125 тис.Місяць тому
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - saritaskitchenofficial.com/ • Amazon - www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV आज मनुबाईची फर्माईश वेगळीच होती | अचानक बेत ठरला पण हॉटेलपेक्षा भारी चिली पनीर Chilly Paneer Recipe chilly paneer recipes , Chinese recipes, saritas kitchen marathi, saritas vlog #saritas...
सुट्टीच्या दिवशी मुलांच्या आवडीचा मेन्यू | करायला सोपा चिकन फ्राईड राईस Chicken Fried Rice Recipe
Переглядів 46 тис.Місяць тому
सुट्टीच्या दिवशी मुलांच्या आवडीचा मेन्यू | करायला सोपा चिकन फ्राईड राईस Chicken Fried Rice Recipe
भाजीला काय करायचं सुचत नव्हते, केला झणझणीत बेत | झटपट पाटवडीचा रस्सा आणि भाकरी Patvadi Rassa Recipe
Переглядів 31 тис.Місяць тому
भाजीला काय करायचं सुचत नव्हते, केला झणझणीत बेत | झटपट पाटवडीचा रस्सा आणि भाकरी Patvadi Rassa Recipe
आज केला वेगळ्या प्रकारचा केक | मैदा, पीठ, साखर न वापरता ओट्सचा केक Oats Cake Recipe Saritas Kitchen
Переглядів 10 тис.Місяць тому
आज केला वेगळ्या प्रकारचा केक | मैदा, पीठ, साखर न वापरता ओट्सचा केक Oats Cake Recipe Saritas Kitchen
मनात आले कि बनवून खा, असा लहानपणीचं जेवण | तुम्ही असं कधी खाल्लाय का? Village Style Food Recipes
Переглядів 59 тис.Місяць тому
मनात आले कि बनवून खा, असा लहानपणीचं जेवण | तुम्ही असं कधी खाल्लाय का? Village Style Food Recipes
आज केला पुरीभाजीचा बेत | गावाकडे हॉटेलमध्ये मिळणारी टमटमीत पुरी चमचमीत भाजी Puri Bhaji Recipe Sarita
Переглядів 48 тис.2 місяці тому
आज केला पुरीभाजीचा बेत | गावाकडे हॉटेलमध्ये मिळणारी टमटमीत पुरी चमचमीत भाजी Puri Bhaji Recipe Sarita
थंडीमध्ये असा बेत म्हणजे निव्वळ सुख, गरमागरम टोमॅटो सार आणि वाफाळता भात Tomato Saar Recipe
Переглядів 58 тис.2 місяці тому
थंडीमध्ये असा बेत म्हणजे निव्वळ सुख, गरमागरम टोमॅटो सार आणि वाफाळता भात Tomato Saar Recipe
आज काहीतरी नवीन ट्राय केले, फराळ खाऊन वाढलेले वजन कमी करण्यासाठी नाचणीचे थालीपीठ Thalipith Recipe
Переглядів 15 тис.2 місяці тому
आज काहीतरी नवीन ट्राय केले, फराळ खाऊन वाढलेले वजन कमी करण्यासाठी नाचणीचे थालीपीठ Thalipith Recipe
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी | मैदा नको वाटतो? संपूर्ण गव्हाची गोड शंकरपाळी Shankarpali Recipe
Переглядів 26 тис.2 місяці тому
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी | मैदा नको वाटतो? संपूर्ण गव्हाची गोड शंकरपाळी Shankarpali Recipe
चकली भाजणी नसेल तर आयत्या वेळी करता येईल पोह्याची चकली | कुरकुरीत पोह्याची चकली Poha Chakli Recipe
Переглядів 70 тис.2 місяці тому
चकली भाजणी नसेल तर आयत्या वेळी करता येईल पोह्याची चकली | कुरकुरीत पोह्याची चकली Poha Chakli Recipe
प्रेग्नन्ट असताना मला असे रवा लाडू आवडायचे | भरपूर टिकणारे बिनपाकाचे रवा लाडू Rava Ladu Recipe
Переглядів 39 тис.2 місяці тому
प्रेग्नन्ट असताना मला असे रवा लाडू आवडायचे | भरपूर टिकणारे बिनपाकाचे रवा लाडू Rava Ladu Recipe
माझा आवडीचा मक्याच्या पोह्याचा चिवडा | दिवाळीसाठी चिवडा मसाला घरीच करून बनवा Maka Pohe Chiwda Recipe
Переглядів 61 тис.2 місяці тому
माझा आवडीचा मक्याच्या पोह्याचा चिवडा | दिवाळीसाठी चिवडा मसाला घरीच करून बनवा Maka Pohe Chiwda Recipe
एवढे पदार्थ केले पण ही रेसिपी मला हवी तशी जमत नाही,आईचे हातचे धपाटे,भाजणीचे थालीपीठ Breakfast Recipe
Переглядів 91 тис.2 місяці тому
एवढे पदार्थ केले पण ही रेसिपी मला हवी तशी जमत नाही,आईचे हातचे धपाटे,भाजणीचे थालीपीठ Breakfast Recipe
केटरिंग असताना एवढ्या ऑर्डर्स घेतल्या आता डोळे झाकूनही करू शकते परफेक्ट बिर्याणी Veg Biryani Recipe
Переглядів 184 тис.2 місяці тому
केटरिंग असताना एवढ्या ऑर्डर्स घेतल्या आता डोळे झाकूनही करू शकते परफेक्ट बिर्याणी Veg Biryani Recipe
कोजागिरी स्पेशल | बाजारात मिळतो तसा दुधाचा मसाला आणि १० पेले मसाला दूध Masala Dudh Recipe
Переглядів 38 тис.2 місяці тому
कोजागिरी स्पेशल | बाजारात मिळतो तसा दुधाचा मसाला आणि १० पेले मसाला दूध Masala Dudh Recipe
गरमगरम चहा आणि कुरकुरीत कोबीच्या वड्या | ८ दिवस ठेवा व पाहिजे तेव्हा तळून खा Kobichya Vadya Recipe
Переглядів 45 тис.3 місяці тому
गरमगरम चहा आणि कुरकुरीत कोबीच्या वड्या | ८ दिवस ठेवा व पाहिजे तेव्हा तळून खा Kobichya Vadya Recipe
भूक लागली असेल पण स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर, झटपट पोटभरीचा मेन्यू | आलू मटार राईस Alu Matar Recipe
Переглядів 74 тис.3 місяці тому
भूक लागली असेल पण स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर, झटपट पोटभरीचा मेन्यू | आलू मटार राईस Alu Matar Recipe
आजचा आमचा नाश्ता आणि जेवण एकच | तुमच्याकडे असेच असते का ? फार पसारा न मांडता झटपट Idly Sambar Recipe
Переглядів 262 тис.3 місяці тому
आजचा आमचा नाश्ता आणि जेवण एकच | तुमच्याकडे असेच असते का ? फार पसारा न मांडता झटपट Idly Sambar Recipe
शाळेबहारील किंवा एस टी स्टॅण्डवरील आठवणीतला कुरकुरीत पौष्टिक खाऊ | चिक्की Kurkurit Shengdana Chikki
Переглядів 43 тис.3 місяці тому
शाळेबहारील किंवा एस टी स्टॅण्डवरील आठवणीतला कुरकुरीत पौष्टिक खाऊ | चिक्की Kurkurit Shengdana Chikki
कितीही करा, कमीच पडते | आज मुलांसाठी बनवला मधल्या वेळेत किंवा चहासोबत खाण्यासाठी खाऊ Bhandag Recipe
Переглядів 118 тис.3 місяці тому
कितीही करा, कमीच पडते | आज मुलांसाठी बनवला मधल्या वेळेत किंवा चहासोबत खाण्यासाठी खाऊ Bhandag Recipe
तोंडीलावणीला ज्वारीचं पीठ व मूग डाळीपासून कुरकुरीत वड्या ८ दिवस टिकणारी Crispy Kothimbir Vadi Recipe
Переглядів 80 тис.3 місяці тому
तोंडीलावणीला ज्वारीचं पीठ व मूग डाळीपासून कुरकुरीत वड्या ८ दिवस टिकणारी Crispy Kothimbir Vadi Recipe
भाजी पोळी नको असते तेव्हा मी हेच बनवते करायला सोपा झटपट पोटभरीचा स्वयंपाक Aalu Paratha Recipe Sarita
Переглядів 303 тис.3 місяці тому
भाजी पोळी नको असते तेव्हा मी हेच बनवते करायला सोपा झटपट पोटभरीचा स्वयंपाक Aalu Paratha Recipe Sarita
आठवड्यातून २ वेळा आमच्याकडे हाच नाष्टा होतो ! सगळे एका माळेचे मणी Kandepohe Recipe Sarita Kitchen
Переглядів 137 тис.3 місяці тому
आठवड्यातून २ वेळा आमच्याकडे हाच नाष्टा होतो ! सगळे एका माळेचे मणी Kandepohe Recipe Sarita Kitchen
स्वयंपाकाचा कंटाळा आला कि मी हाच मेन्यू करते | ४-५ लोकांसाठी जास्त पसारा न मांडता Pavbhaji Recipe
Переглядів 429 тис.3 місяці тому
स्वयंपाकाचा कंटाळा आला कि मी हाच मेन्यू करते | ४-५ लोकांसाठी जास्त पसारा न मांडता Pavbhaji Recipe
आज केला मार्केटसारखा जाळीदार ढोकळा | परफेक्ट ढोकळासाठी या 3 चुका टाळा Dhokla Recipe Sarita Kitchen
Переглядів 236 тис.3 місяці тому
आज केला मार्केटसारखा जाळीदार ढोकळा | परफेक्ट ढोकळासाठी या 3 चुका टाळा Dhokla Recipe Sarita Kitchen
You are my favourite Marathi food vlogger❤
Sakhareche pav kg. che pack dene.❤agdi barobar sakhi ki upyogich vastuche van dene.
उखाणा नाही जमला ह्यात ताई .बाकी तु सुरण.
ua-cam.com/video/OJopGd5vfew/v-deo.html
❤❤❤
तु अशी पन खुप छान दीसते सरीता,साधी ,सीम्पल आमच्या सारखीच.सर्व महत्वाच्या टीप्स बद्दल थॅक्स.
Nice
Tumhi ji bhandi vaparta ,ti mla khup aawadtat, recipe mast
सरिता खुपच छान 👌👌
ताई मला 80 लोकांचं प्रमाण सांगाल का आमच्या घरी प्रोग्राम आहे त्यासाठी चिकन सुकं आणि रसा करायचा आहे त्यासाठी चिकन किती किलो घ्यायचे व वाटप किती घ्यायचे
Thank you so much mam
Pan tikli packet ka nako
Good ideas ❤
खूप छान ❤😊
हळदी कुंकवाला स्नॅक्स देणे हे फॅड हल्लीच निघालंय, त्याची काहीच गरज नसते. हळदी कुंकवाला फक्त वाण आणि तीळगूळ हेच महत्त्वाचं असतं
Tumhi kitchen decorating kelel ahe onion show piece kute bhetel
Pohyacha papad ni saar😋😋😋😋
Me सेम याच पद्धतीने बनवते...👍
Chiwda aani usal nehemichi dish aamchi😅
Tumhi khuop shining maratt baki Sagal khuop mast astat❤❤ i love it
Aj ekadashi ahe aj recipe upload keli tai
Mala khara sanga tumhala achuk kasa ky kalt ki amhala ky havy? Tumhi nas oolkhli ahe tumchya lokanchi❤ ky bolu ata ...hech pahije hot❤
😅❤️❤️
Amchyakade nehmi asech bante.khupach chan.
Mi pan nehmi asach karte😂
Tumi polpat vaparayala pahije karan ota ghan asto.
मस्त सोपी पद्धत
मी गेली कित्येक वर्षे न उकडता चांगल्या डब्यात घालून freezer मध्ये ठेवते, वर्षभर छान टिकतात आणि हवे तेंव्हा वापरता येतात
खूप छान ताई माहिती दिली धन्यवाद
Hello tai, Black colour oil can kuthun ghetale??
लयी भारी किंक्रांत स्पेशल😊
👌👌👌👌
Khupchan tai recipe nice YUMMY mouth watering jatpat😋😋😋😋👌👍❤
अगदी मस्त पद्धत दाखवली एका दगडात दोन पक्षी खरंच सांगितलं ❤❤❤❤
Nice recipes...but so fast u did everything....plz give detailed recipes...this was a very hurried recipe
वाह !! मस्तच 😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान माहिती, सरिता किचन मधील पाककृती आणि त्याचे प्रमाण खूपच छान असते. मला आणि माझ्या मैत्रिणीला त्यातील mesurment खूप आवडते.
Hi, 3 litre chya kuthlya hi cooker madhe ek don mansancha varan bhaata che dabe lavle tar daal shijel ka ?
Favourite dish❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान ताई ❤
खूप छान ताई ❤
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
सरिता खूप छान माहिती दिली.धन्यवाद
Mastach
Chan
आदनवडया मराठवाडा स्पेशल
Sorry tai pn jayfal jast zali...amhi 700 gm dalchini 100gm sunth 1 jayfal ani 1 tola vilaychi 1 tola kalimiri ani 1 tola lavang gheto...Mast hoto masala ani amhi bhajat nahi masale 😊
👌👌❤️❤️
खुप छान आयोजन सांगितले 👌👍
लोणावळा जवळ उर्से गावाजवळ वारीवना प्रोजेक्ट आहे खूपच सुंदर आहे एकदा नक्की भेट दया खूपच सुंदर आहे 👍👍👍👍
मी नांदेड सिटी मध्ये येऊन माझे तिथे दिर व आत्या राहते तिथल्या बिल्डिंग ला संगीतातील सुरांची नावे दिली आहेत 👍👍 मस्तच आहे