सरिता ताई तुमच्या प्रत्येक रेसिपी मधे तुमच्या अगदी बारकावे असतात . ते तुमची अभ्यासू वृत्ती आणि आवड दाखवतात. या पद्धतीमध्ये तुम्ही कुकरचा वापर केलात आणि भाज्या न शिजवता डायरेक्ट कुकरमध्ये टाकल्या ही खूप महत्त्वाची टीप तुम्ही दिले. धन्यवाद😊
सरीता तुझा आवाज खूप गोड आहे तुझी सांगायची पध्दत पण खूपच छान आहे नाहीतर काही जणीं रेसिपी दाखवताना फालतू ची बडबड जास्त करतात.आमचे सर्वांनचे आशिर्वाद आणि शुभेच्छा तुला मिळणार आहे
Hi Sarita....me tumchi recipe follow Keli ...itki chaan zali ....maza mulga mhnto ..... hotel pelsha bhari 1 no........ credit goes to you thank you very much 😊
खूप छान रेसिपी.. तोंडाला पाणी सुटले. ताई मी तुझ्याच रेसिपी पाहून खूप काही शिकले आणि प्रगती केली.. तुझं वागणं बोलण समजावून सांगणं हे अगदीच नॅचरल आहे.. उगाच आता व्हिडिओ शूट करायचाय म्हणून छान गोड गोड बोलायचा आव आणत नाहीस.. बेस्ट बेस्ट आणि बेस्ट च एकदम प्रोफेशनल रेसिपी असते.. 👍👌
मी मधुरा ची फॅन आहे...... मला त्यांच्या रेसिपि खूपच आवडतात....... पण आज तुमच्या बिर्याणी ने त्यांना पण मागे पाडले...... तुमच्या रेसिपी सोप्या आणि कमी टाइम लागणाऱ्या असतात........ तुम्ही जरी प्रोफेशन म्हणून करत असलात तरी त्या माझ्यासाठी खूप उपयोगी असतात.... Thanks a lot Keep it up
धन्यवाद ताई !! lockdown नंतर जी अनुभूती आलीय त्यानंतर सगळे videos professional आणि घरगुती दोन्ही दृष्टीने बनवायला आवडते. तुम्हाला आवडले मनापासून धन्यवाद 😊❤️
सरिता, एकीने तुला तिच्या तोडीस तोड स्पर्धक म्हणून inscure भावनेने विरोधात पोस्ट केलीय,ही तुझ्या यशाची बेस्ट पोचपावती आहे,तुझीही मेहनत कोणीही नाकारू शकत नाही, तुझ्यात उगीचचा attitude नाही हे खुप गोड आणि सुंदर आहे ,keep it up sister 👍👌🙏😊
Ekdam chhan Sarita, ashya sopya recipe dakhawat ja Negative comments la bilkul laksh deu nako, negative comments wale swataha tar kahi karat nastil pan nav matra thewaychi saway aste tyana
अशीच सेम कच्च्या चिकनची पण बिर्याणी दाखव ना प्लिज कशी करायची आणि दम किती वेळ द्यायचा खाली लागू नये म्हणून काय करायच मसाला करपु नये चिकन चांगले कसे शिजेल वगैरे
सरिता ताई तुमच्या प्रत्येक रेसिपी मधे तुमच्या अगदी बारकावे असतात . ते तुमची अभ्यासू वृत्ती आणि आवड दाखवतात. या पद्धतीमध्ये तुम्ही कुकरचा वापर केलात आणि भाज्या न शिजवता डायरेक्ट कुकरमध्ये टाकल्या ही खूप महत्त्वाची टीप तुम्ही दिले. धन्यवाद😊
खूपच छान रेसिपी दाखवली मी करून बघेल.
Tai mi tumhi sangitle tashi biriyani bnvli khopch chan zali ,mazya mistarani khup tarif keli,pahilyanda etki mast zali mazyakdun biriyani,thank u tai❤
सरीता तुझा आवाज खूप गोड आहे
तुझी सांगायची पध्दत पण खूपच छान आहे नाहीतर काही जणीं रेसिपी दाखवताना फालतू ची बडबड जास्त करतात.आमचे सर्वांनचे आशिर्वाद आणि शुभेच्छा तुला मिळणार आहे
Hi Sarita....me tumchi recipe follow Keli ...itki chaan zali ....maza mulga mhnto ..... hotel pelsha bhari 1 no........ credit goes to you thank you very much 😊
खूप छान रेसिपी.. तोंडाला पाणी सुटले. ताई मी तुझ्याच रेसिपी पाहून खूप काही शिकले आणि प्रगती केली.. तुझं वागणं बोलण समजावून सांगणं हे अगदीच नॅचरल आहे.. उगाच आता व्हिडिओ शूट करायचाय म्हणून छान गोड गोड बोलायचा आव आणत नाहीस.. बेस्ट बेस्ट आणि बेस्ट च एकदम प्रोफेशनल रेसिपी असते.. 👍👌
YUMMY TASTY nice recipe THANKS tai Nakkich karu 😋😋😋👌👍❤
Yesterday i prepared it. It tastes yummy. Thanks to U❤
खूपच छान अप्रतिमममम, लगेचच करावी आणि खावी असे वाटतय खूपच छान, धन्यवाद ताई
Ek number biryani disat aahe ...test ter mastch asnar....thanks yevdi sopi karun recipe dakhavlya baddle...
सरिता तुझ्या रेसीपीची बरोबरी कुणीच करु शकत नाही. मस्तच. तुझे सादरीकरण खुपच छान असते.
Khup Chan boltes tai tu. Ani tujhya kai recipes mi try kelelya khup mast zalya hotya. Biryani pn nakki try karen ❤️
V yummy 😋 thank u for sharing
खूप छान रेसिपी. ❤❤
खूपच छान ताई👌👌👌
खूप छान रेसिपी दाखवली❤🎉
Apratim recipe. Keep up d gr8 work.❤
खूप छान रेसिपी आहे
Khup chan I will do this biryani 🎉
खूपच छान
Tai tu sangitla pramane me kaal Prasad shira banavla saglyana khup avadla.... thank you Tai
I am going to do this yummy recipe
Tq u so much diii❤...all content is valuable for me ....
Very well explained 👌
Oh my God लास्ट ल त्या झाऱ्याने बिर्याणी काढताना काय झालं मला काय माहीत एकदम इतकं हॅपिनेस फिल झाल की बस
सुपर से उपर है रेसीपी आपके बातोन के वजह से 😋😋
Video मागच्या महिन्याच आहे पण मालपण तुम्ही म्हणाला तर बिर्याणी खाऊ वाटेय 🫣😅
Superb recipe....all ur recipes r wonderful n very very unique..
Khup chaan easy recipe 😋
Khup chaan easy explain keli aahe recipe.
But I have a doubt, kacchi vegetables kase cook hotil only in slow 15min dum ?
Bhannt रेसिपी ❤❤❤❤
अप्रतिम veg बिर्याणी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋
ताई अतिशय सुंदर झालेली आहे बिर्याणी
व्वा मस्तच ग सरीता , नक्कीच करून बघेन ....डायरेक्ट कुकरमध्ये भाज्या फोडणीला न घालता बीर्याणी ....अफलातून 👍👍
मी मधुरा ची फॅन आहे...... मला त्यांच्या रेसिपि खूपच आवडतात....... पण आज तुमच्या बिर्याणी ने त्यांना पण मागे पाडले...... तुमच्या रेसिपी सोप्या आणि कमी टाइम लागणाऱ्या असतात........ तुम्ही जरी प्रोफेशन म्हणून करत असलात तरी त्या माझ्यासाठी खूप उपयोगी असतात.... Thanks a lot
Keep it up
धन्यवाद ताई !! lockdown नंतर जी अनुभूती आलीय त्यानंतर सगळे videos professional आणि घरगुती दोन्ही दृष्टीने बनवायला आवडते.
तुम्हाला आवडले मनापासून धन्यवाद 😊❤️
मधुरा उगीच आपल मला कॉपी करतात,
हा व्हिडिओ बघून वाटते शक्य तरी आहे का प्रत्येकाचं आपलं कौशल्य असते
डोक्यात हवा गेली की असे सुचते, मधुराचे तेच झालंय, बाई खूप घाबरल्या आहेत सरिताला😂
अगदी बरोबर@@shundi5
१ च नंबर वेज पुलाव.... 🤤🤤😋❤
Amazing receipe ❤❤
खुप सुंदर पद्धतीने सांगितले आहे. तुमची मेहनत आणि अनुभव, अभ्यासुव्रुत्ती दिसण्यात येते.
ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात मी नक्की ट्राय करेन व्हेज बिर्याणी.
Support
Khup chan...sarita keep it up...
Khoop Chan zali ahe biryani❤
Apratim recipe ...asech 10-12 janansaathi ajun recipes please share Kara Naa ..kivha thali menu 10-12 janansaathi
ताई घरगुती महिलांसाठी प्रोटीन पावडर ची रेसिपी शेयर करा please
Support
सरिता, एकीने तुला तिच्या तोडीस तोड स्पर्धक म्हणून inscure भावनेने विरोधात पोस्ट केलीय,ही तुझ्या यशाची बेस्ट पोचपावती आहे,तुझीही मेहनत कोणीही नाकारू शकत नाही, तुझ्यात उगीचचा attitude नाही हे खुप गोड आणि सुंदर आहे ,keep it up sister 👍👌🙏😊
तेच ना प्रत्येकाचं आपल कौशल्य असते आणि काही जण मोठे हौन पण संकुचित वृत्तीचे असतात
Kuni post keliye@@bhartishrivastav7492
अगदी बरोबर खूप घाबरल्या आहेत त्या ताई सरिताला😂
@@anayataklikar2977 त्यांना एवढं मोठ चॅनल असतानाही insecurity
सरिता तुझ्या रेसीपीची बरोबरी कुणीच करु शकत नाही. किप इट अप.
Amezing 😊
खूप छान नक्की करून पाहणार
Khup mast recipe 😋😋👌
सरिता बिर्याणी खूप छान झाली आहे ग 👌👌👌👌
Khup chan❤
मस्तच सरीता आणि टेम्टिंग बिर्याणी 😊 अगदी सोपी पद्धत न क्की करणार.
अप्रतिम 👌👌
Khup chaan .
Wow ताई,आलोच आम्ही तुझ्या हातची बिर्याणी खायला! Love your simplicity!!!🎉❤
सरिता ताई लय भारी झाली आहे बिर्याणी मस्तच ❤❤😊😊
Wow kup chan ❤me nakii karun baghel 😊
Khupch chan mast ❤
Khup chhan Ani sopi paddhati dakhavali tyasathi dhanyavad Sarita tai❤
Support
अप्रतिम ❤
Me vichara karate tu etki hushra kasee ga khup khup aserwada ani dhnywad
Masur Biryani Recipe Dya na tai please
Nice.. keep going....❤
Will try
Khup Chan Tai Tai greavy biryani recipe share kara
एकदम छान मस्त चवदार🎉❤
Ekdam chhan Sarita, ashya sopya recipe dakhawat ja
Negative comments la bilkul laksh deu nako, negative comments wale swataha tar kahi karat nastil pan nav matra thewaychi saway aste tyana
Khup chan sarita
Kup mast
बिर्याणी स्पेशालिस्ट सरिता पदमन ❤
बिर्याणी मस्तच झाली आहे.
मस्तच की😊
Ashish zapata chicken biryani recipe post kara
Wow khupach chan sarita tai 👌👌 tumhi nanded city pune madhe rahata ka tai
Chan tai❤
मस्त, खूप छान रेसिपी,,👌👌👌
तुमचा आवाज खूप आवडतो,, रेसिपी पाहताना कंटाळा येत नाही,, तुमचा आवाज ऐकतच राहावंस वाटतं,,..😊❤❤❤❤❤
Really
Tumcya recipes khup chan astat.
Jain recipes pn dakhva na
Laii bhari....
Mala tuzya recipes khup avadtat
सरिता ताई मी potatoes chese Corn ball,( Frozen) करून vikayche असा vichar karte aahe. Hyachi price kashi ठेवायची, जरा मार्गदर्शन करावे.
Khup mast..bghunach tondala pani sutale tai
मस्त बिर्याणी ❤
👌👌😋😋
खुप छान
Yat b haji ki ghatlli ti marinet kelyanantar kacchach the kyat ka sanga pl
Wow super 👌👌👌👌
खूप छान व्हेज बिर्याणी रेसिपी 👌👌❤️
धन्यवाद सरिता 🙏❤️
Thank you so much
Wow ❤😋😋😋
Yummy 😋
Khoopch chhan biryani me jarur karun baghen❤
खुप छान.. yummy...दुध नाही घातले तर चालेल काय
हो त्याऐवजी तांदूळ शिजलेले पाणी घाला
Nice
सरिता भाजणी पोहचली आज औंरगाबादला
Mast
Tai biryani rice shijavtana pani che praman kase tharvayche
Mast 👌 👌
Thanks 😊
अशीच सेम कच्च्या चिकनची पण बिर्याणी दाखव ना प्लिज कशी करायची आणि दम किती वेळ द्यायचा खाली लागू नये म्हणून काय करायच मसाला करपु नये चिकन चांगले कसे शिजेल वगैरे
Ho mala pan pahije easily chiken biryani
She is uploaded it name Dum chicken biryani.
दम द्यायचा 😂😂
Yummy
नक्की करून पहा 👍
😋😋😋👌👌👌👍👍🙏🙏
❤❤❤❤
🎉😊
रेसिपी खूप छान आहे पण भाजी शिजून घ्यायची का कचीच असताना भात घालायचा ते सांगा plz
👍
❤️❤️😋😋👌👍veg👍
वाॅव🎉🎉ऐकच नंबर शेजारी आसतेना दररोज काही तरी कारण काढून आले आसते 🎉🎉😢