Thank you tai,,,,mast recipe dokhla chi,,,,aataparyant ghabratach hote ghari dokhla banvayla,,,pan aata nakki try karnar ghari ,,,,,you made it all simple for us,,,,thank you once again😊,,,,,,me vyavasthit aluvadi karayla tumchyakadunach shikale,,,
Hi! Sarita Tai.... Dhokla mazha pan favourite aahe.... Me pan khup recipe try karaychi Mala pan perfect dhokla market sarkha shikayla 5-6 varsha lagli.... Aata mala perfect dhokla banvata yeto.... Tari pan me tuzhya tips and tricks ne hi dhoklyachi recipe banavar aahe.... God bless you and the family.... Keep Smiling! 😊
Same maz pan tasch ahe ....😅mi savji ahe allmost sagl jamt pan dhokala nahi jamt khup praynt kele 16 varsh zali.... Mazi mulgi mhante ai tu dhokla karuch Nako 😅 pan ata nakki try karnar 🙏✨
दही न चालता सुध्दा ढोकळा करता येतो हे आज कळले तुझ्यामुळे आत्ता माझाही ढोकळा कधीच बिघडत नाही त्यातील महत्वाची गोष्ट तु आम्हाला सागितलीस की पाण्याला उकळी आल्यावर मगच ढोकळा करायला ठेवायचा पाणी गरम असण हे खुप महत्वाचे आहे तु प्रत्येक वेळी सांगत असतेस की पाण्याला उकळी आल्यावर ढोकळा करायला ठेवायचा खरंच खूप खूप धन्यवाद सरिता तुझ्यामुळे माझा ढोकळा कधीच बिघडत नाही माझ्या मुलीला ढोकळा खूप आवडतो तीला आठवड्यातून एकदा ढोकळा करून दयावा लागतो
नमस्कार सरीता ताई, 🙏🏼 तुम्ही सांगितल्या प्रमाणे ढोकळा करून बघितला 👌🏼 अप्रतिम झाला आणि घरी सगळ्यांना खुप आवडला, 😊 खुप खुप धन्यवाद 🙏🏼 अश्याच छान, झटपट आणि सोप्प्या रेसिपीस आमच्यासाठी आणत रहा 🙏🏼😊
ढोकळा करण्यामागे सायन्स आहे पिठीसाखर ऐवजी आपली नेहमीची साखर घालावी म्हणजे ती साखर विरघळेपर्यंत आपण पाणी हलवत राहू तेवढ्या जास्त प्रमाणात त्यामध्ये ऑक्सिजन तयार होतो आणि ढोकळा एकदम स्पंजी होतो आणि पाणी एकाच दिशेने हलवत राहावे
ताई वाटी ऐवजी वजनी प्रमाण gm मध्ये सांगा plz अशी रेसिपी या आधी करून बघितली तुमचे अगोदरचे व्हिडिओ बघून चुकतेय तुमच्या recipe खूप छान असतात khp मदत होते आम्हाला नवीन पदार्थ चुकत नाही त्यासाठी तुमचे khp आभार ❤
Tai mi vichar krat hote ki udhyachya nashtyala kay karave Nanter tumche video baghat Astana tumcha ha video baghitala aata udhya besan ghokla ch karnar❤❤ Mast Tai ❤❤
Perfect म्हणजे खरंच perfect... मी करून पाहिले, thank you 🙏🏼😇❤️
खूपच छान सरिता ताई चे सर्व रेसीपी माझे फेवरेट आहेत अगदी सोप्या पद्धतीने अणि त्याच बोलणे पण खूप प्रेमळ अणि सोप्या शब्दात असत ❤
Thank you tai,,,,mast recipe dokhla chi,,,,aataparyant ghabratach hote ghari dokhla banvayla,,,pan aata nakki try karnar ghari ,,,,,you made it all simple for us,,,,thank you once again😊,,,,,,me vyavasthit aluvadi karayla tumchyakadunach shikale,,,
Attach kela...khup chan Zala...market peksha hi tasty...thank you ❤
Hi! Sarita Tai....
Dhokla mazha pan favourite aahe....
Me pan khup recipe try karaychi
Mala pan perfect dhokla market sarkha shikayla 5-6 varsha lagli....
Aata mala perfect dhokla banvata yeto....
Tari pan me tuzhya tips and tricks ne hi dhoklyachi recipe banavar aahe....
God bless you and the family....
Keep Smiling! 😊
Which recipe did you follow
तुमच्या सगळ्या रेसिपी मस्त आहेत ,आवाज पण गोड आणि दिसता पण छान ❤
Wow great, all your recipes are soooo good. God bless you
Very nice recipe ❤️❤️🎉
लाजबाब
Same maz pan tasch ahe ....😅mi savji ahe allmost sagl jamt pan dhokala nahi jamt khup praynt kele 16 varsh zali.... Mazi mulgi mhante ai tu dhokla karuch Nako 😅 pan ata nakki try karnar 🙏✨
Khup chhan tai😊 thank you
सरिता अप्रतिम ढोकळा रेसिपी साध्या सोप्या टीप्स सह मस्तच 🎉😊
Khupach thankyou 🙏🙏❤️ mala करायचा आहे, माझा पण बिघडत असायचा, थँक्यू thankyou so...... Much 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sarita raie tu aadhi peksha vayane khupch mothi disteyes
Aadhi vatanusar disat hotis
Ata khup thaklya sarkhi sudha distes
Dollya khalu undereye black circles suddha aale aahet
actually घरात डोक्यावर lights आहेत, त्यामुळे चेहऱ्यावर सावली येते, म्हणून तसे दिसते.
खुप खुप सुंदर झाला आहे ताई ढोकळा मला खूप खूप आवडला सर्वांना
दही न चालता सुध्दा ढोकळा करता येतो हे आज कळले तुझ्यामुळे आत्ता माझाही ढोकळा कधीच बिघडत नाही त्यातील महत्वाची गोष्ट तु आम्हाला सागितलीस की पाण्याला उकळी आल्यावर मगच ढोकळा करायला ठेवायचा पाणी गरम असण हे खुप महत्वाचे आहे तु प्रत्येक वेळी सांगत असतेस की पाण्याला उकळी आल्यावर ढोकळा करायला ठेवायचा खरंच खूप खूप धन्यवाद सरिता तुझ्यामुळे माझा ढोकळा कधीच बिघडत नाही माझ्या मुलीला ढोकळा खूप आवडतो तीला आठवड्यातून एकदा ढोकळा करून दयावा लागतो
ताई खूप छान ढोकळा केला तुम्ही आता मी पण करून बघते धन्यवाद ताई
Tq tai parfect recipe dakhvli mi dhokala karun baghitla khupch chan jalidar aalay tq
Very nicely explained. Thnks
खुप छान रेसिपी ताई धन्यवाद
Khup chan
Maza dhokla nehmi fasyacha manun mi try karayacha sodun dila
Ata tumchi receipe pahun punha try karnar
Thanks for the detailed receipe😍
👌
Awesome demo!
नमस्कार सरीता ताई, 🙏🏼
तुम्ही सांगितल्या प्रमाणे ढोकळा करून बघितला 👌🏼
अप्रतिम झाला आणि घरी सगळ्यांना खुप आवडला, 😊
खुप खुप धन्यवाद 🙏🏼
अश्याच छान, झटपट आणि सोप्प्या रेसिपीस आमच्यासाठी आणत रहा 🙏🏼😊
Same recipe ne me dhokla 4 varshapasun bnvtey 🙋❤️ ... Agdi shevtichi fodni che pani sudha same ❤ 😊
Hi सरिता,अप्रतिम ढोकळा रेसिपी साध्या सोप्या टीप्स सह.... मस्तच 😋
धन्यवाद
खुप छान
Tumchya tips khoop upyogi astat jase sabudana khichdi . Dhanyavad 🙏🙏
Khup chan
Khupch chan doklazals🎉😂❤
मी तर आशाच सोडली होती कि मला ढोकळा जमेल पण आत्ता नकी करेल &हो ताई तू दाखवलेली दही मिरची keli अप्रतिम zhali 🙏🙏♥️♥️
Lovely 💗
खरंच खूप छान झाला आहे.छान टिप्स दिल्या आहेत.👍❤️❤️😋😋🙂🙂
माझाही ढोकळा नेहमी फसतो 😅 आता असा करून पाहीन
एक नंबर झालाय मी तुमचा मुग डाळीचा ढोकळा करून बघितला.छान झाला आता हा करुन बघते. स्टुडिओ पेक्षा घरांत फिरताना छान वाटते.
ढोकळा करण्यामागे सायन्स आहे पिठीसाखर ऐवजी आपली नेहमीची साखर घालावी म्हणजे ती साखर विरघळेपर्यंत आपण पाणी हलवत राहू तेवढ्या जास्त प्रमाणात त्यामध्ये ऑक्सिजन तयार होतो आणि ढोकळा एकदम स्पंजी होतो आणि पाणी एकाच दिशेने हलवत राहावे
Mi pan try krnaar sopi recepi thankiu Sarita
मी ढोकळा करून बघितला खुप छान झाला धन्यवाद 👌👌🙏
खूप छान
Khup chhan
खूपच छान 👌❤️
खूप छान...
Very nice tai ❤
खुपच छान ढोकळा झाला
सरिता तुझं खरं खुर किचन बघायची खूप इच्छा होती ती माझी इच्छा तू पूर्ण केलीस खरंच तुझं किचन खूप छान आहे
Very nice and delicious recipe.
👌👌👌👍👍👍😋😋😋🙏
Khup chan ❤👌
ताई वाटी ऐवजी वजनी प्रमाण gm मध्ये सांगा plz अशी रेसिपी या आधी करून बघितली तुमचे अगोदरचे व्हिडिओ बघून चुकतेय
तुमच्या recipe खूप छान असतात khp मदत होते आम्हाला नवीन पदार्थ चुकत नाही त्यासाठी तुमचे khp आभार ❤
Khoopch chhan
Khupch chaan😋😋
खुप छान मस्तच करून बघते👌👌🙏🙏
खूप छान❤❤
खूपच छान😋😋👌👌👍👍
खुपच सुंदर रेसिपी. सांगण्याची पद्धत पण खूप छान. आवाज देखील छान. धन्यवाद!!
छान आहे
छान 👌👌👍👍💐
खूपच छान सांगता सरीता, लगेच करावेसे वाटते
Chanch ahe recipe ❤
इतकं छान वाटतंय तुला घरच्या किचन मध्ये बघून ❤❤👏👏👌
छान व्हिडिओ
❤❤khup chan
खूप छान सोपी रेसिपी आहे
सरिता
खूप सुंदर❤
छान ढोकळा झाला
Apratim recipe aahe 😊😊.Thank you .I will try this recipe 😋 😀 😊.
Tai mi vichar krat hote ki udhyachya nashtyala kay karave
Nanter tumche video baghat Astana tumcha ha video baghitala aata udhya besan ghokla ch karnar❤❤
Mast Tai ❤❤
tai recipe chan👌🏻👌🏻😋😋 bharich zala dhokla👏🏻👏🏻 😍❤️
Awesome resipe ❤
Tai khup chan recipe mi tumcya recipe bagunch banvte kahi pn khup mast l
Hota 🎉🎉❤❤
Mastch😊
Superb 😊😊
Nice dhokla
Mastch Tai ❤❤
Khup 👌
Khupch Chan zala aahe dhokla 👌👌😋😋
Khupcha chaan zala dhokala
तुम्ही छान समजावून सांगता.ढोकळा आवडला
reply दिल्याबद्दल आभारी आहे मला तुमच्या रेसिपी खुपच आवडतात व मी follow सुद्धा करते व पदार्थ सुंदर होतो . तुमचे खूप खुप धन्यवाद 🙏🙏
Wow mast dhokala 😊
मी आज केला ढोकळा खूप मस्त झाला
खुपच छान.मी तुमच्या रेसेपी नेहमीच फॉलो करते. छान ट्रिक्स् देतात ताई तुम्ही. तुमची किचन चिमनी कुठल्या ब्रँड आहे .नॉईजी आहे का.
Mam tumhi gharat recipe karayla laglyapasun mala gharatlya bhandyanche measuring samjlya lagle😊 thanks mam 😊
Khupch mast🙏🙏 👌👌
khup khup chhan dhokla recipe 👌👌👌
Very nice 👍👍
Thank you Sarita...kharach dhokla lottery sarkha asto..perfect or totally failed..mhaza failed hoto. Aata asach karun bagheen...
Khupach chhan
मी उद्या ब्रेकफास्ट साठी ढोकळा करू हे ठरवतं असतानाच, आपला video release झाला,😄 धन्यवाद🙏
Khupch chan mast ❤
मी पण करणार ❤
तुम्ही खुप छान सांगतात ऐकाला बर वाटत
आहो छान आहेत तुमचे
Fakt soda vaprla tar chalto ka. Baking powder nasel tar.
Binasakharecha dokala sanga
Sundar 😋 krun bgte
Mast Tai.. Oven la Karaycha tr Kasa Banvaycha Tai plz sanga.thnx..
Saru kitchen chanch
Dhokla uttam😊
Mast yummy
खूप खूप छान आहे तोंडाला पाणी सुटले आहे धन्यवाद
Very nice
Mugache pith vaparale tar chalel ka?