आज केला पुरीभाजीचा बेत | गावाकडे हॉटेलमध्ये मिळणारी टमटमीत पुरी चमचमीत भाजी Puri Bhaji Recipe Sarita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 4 дні тому +5

    Waaa खूप मस्त चविष्ट..recipe directly suru केलीत..हे फार छान

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 3 дні тому +5

    मी तुझी ही रेसिपी रविवारी करणार आहे कारण मला रविवारी सुट्टी असते भाजीचा कलर खुपचं भारी वाटत होता आणि पुरी मध्ये रवा डाळीचे पीठ व साखर घालतात हे आज तुझा विडिओ पाहिल्यावर कळले खूप छान रेसिपी होती

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz 3 дні тому +2

    Sarita ji chan bet ahe puri ani batata rasa bhaji pun ratri dinner la yevde jad Jevan

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 4 дні тому +2

    लय भारी 👌👌
    पाहताक्षणी खावीशी अशी भाजी पुरी रेसिपी 👌♥️

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 3 дні тому +3

    वा खूपच छान बघूनच खावीशी वाटतेय 👌

  • @ashwita.pokharkar6037
    @ashwita.pokharkar6037 2 дні тому

    Mazi avadhate recipe mast

  • @vidyashendge7420
    @vidyashendge7420 3 дні тому +2

    Mi attach banavli Ashi batatachi bhaji mast zaliy

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 4 дні тому +3

    खूपच छान, फक्त नेहमीप्रमाणे किंचित गूळ किंवा साखर चवीला😊
    की एकदम भारी

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 4 дні тому +2

    खूपच भारी बघूनच खावीशी वाटते लगेच❤

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 4 дні тому +2

    Nice रेसिपी 👌👌

  • @snehalbhongale4242
    @snehalbhongale4242 4 дні тому +1

    Mastch....tumchya saglya recipes perfect asatat

    • @maniksathe6973
      @maniksathe6973 3 дні тому

      तोंडाला पाणी सुटले आज रात्रीं हाच बेत
      सरिता तुझा आवाज वेगळा येतोय सुट्टी चा साईड इफेक्ट का?

  • @MohiniJadhav-cz6sr
    @MohiniJadhav-cz6sr 4 дні тому +2

    आम्ही अशी रस भाजी करतो पण त्याच्यात थोडा गूळ आणि शेंगदाण्याचा कुट टाकून करुन पहा एकदम टेस्टी होते अर्थात पुरी बरोबर अशीच झणझणीत पाहिजे गुळ घातलेली भातावर सुद्धा छान लागते

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 4 дні тому +1

    Wow Sarita kiti bhari favourite menu share kelas Puri, batatyachi rassa bhaji😋😋😋😋😋😋😋😋😋😋😘👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍 Tomorrow I will definitely try 👍👍

  • @Jyoti-v7h
    @Jyoti-v7h 4 дні тому +1

    Tai Chapati Mau honyasati tips sanga
    puri bhaji mast👌👌

  • @UjjwalaUparate
    @UjjwalaUparate 3 дні тому +1

    Tai surichi link dya na

  • @atharvagaming8925
    @atharvagaming8925 3 дні тому +1

    Mast recipe sarita

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 4 дні тому +1

    चमचमीत बेत❤❤❤❤

  • @PreranaPawaskar-sb4uh
    @PreranaPawaskar-sb4uh 3 дні тому +1

    Mast

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 4 дні тому +1

    Khup chan😊😊😊😊😊

  • @gaurangbakalkar4755
    @gaurangbakalkar4755 День тому

    Khupch mast🙏🙏 👌👌

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 дні тому

    छान 💯💯सुंदर 💞💞ताई 😋😋आजच बनवते 🎉🎉👍👍👌👌🙏🙏

  • @minalsathe346
    @minalsathe346 3 дні тому +3

    तेलाचं मोहन हवंच का ? नाही घातलं तर काय होईल

  • @miravarpe1955
    @miravarpe1955 4 дні тому +1

    ताई सगळ्या मनातलं तुम्हाला कळते ताई हया मध्ये तुमचे प्रेम आहे छान छान रेसिपी ताई

  • @bhartimane5540
    @bhartimane5540 4 дні тому +1

    ताई तेलाची मोहण घात्लावर पुर्या तेलकट होतात का

  • @truptig-e3o
    @truptig-e3o 4 дні тому +1

    Je baat!

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 3 дні тому

    Mast recipe tai ❤

  • @ratnaparnerkar
    @ratnaparnerkar 4 дні тому +1

    पुरी भाजी मस्त बेत. 👌
    सरिता मॅडम तुम्ही सुरी कोणती वापरली आहे. लिंक मिळेल का?

  • @rart4101
    @rart4101 4 дні тому +5

    आता च्या मोसमात खुप भारी,खंमग चवीची,रूचकर एक एक पदार्थांची रेलचेल,शाही थाट, मस्तच

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 2 дні тому

    लयभारी ❤❤ नक्की उद्या करणार 👌👌😋😋😋😋😋🙏

  • @snehadigu1193
    @snehadigu1193 3 дні тому +1

    ❣️👌👌👌

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 3 дні тому

    Khupch mast ❤

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 4 дні тому +1

    लैच भारी🎉🎊

  • @rart4101
    @rart4101 4 дні тому +3

    ❤❤❤❤🎉

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 3 дні тому +2

    कांदा गॅस वर भाजून घ्यावा जसं आपण वांग भाजतो ना तसं नंतर लसूण कांदा आणि इतर मसाले मिक्सर मध्ये बारीक करून घालायचं

  • @ManuPrasade
    @ManuPrasade 3 дні тому

    Very nice 👍👍

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 3 дні тому

    मी करायचा विचार करत होते पुरी भाजी तोपर्यंत तुमचा विडिओ आला दिवाळीचा फराळ खाऊन विकुन झाला आता पूरी भाजी करून खाणार खूप छान

  • @sushama4714
    @sushama4714 3 дні тому +1

    👌👌🥗🥗👌👌

  • @prabhawalunj176
    @prabhawalunj176 4 дні тому +1

    Kya Baat Hai (A 1)

  • @nayanachitnis1573
    @nayanachitnis1573 3 дні тому +1

    मस्तच पुरी भाजी. 👌👌👌 तुझी तब्येत बरी नाही का??

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 4 дні тому +2

    ,टोमॅटो आणि खजूरांची मसालेदार चटणी, रतलामी शेव,तांदळाच पिठाचे ढेबरे, बेळगावी कुंदा,दाखवा

  • @dipaliyadwad1742
    @dipaliyadwad1742 4 дні тому +1

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 3 дні тому

    👌👌👌

  • @vinitawarty600
    @vinitawarty600 3 дні тому

    मी एक जेष्ठ नागरिक फौजी बॅकग्राऊंडची आहे .ह्या बटाट्याच्या रश्यात अर्धा चमचा कसुरी मेथी चुरून घातली तर चव अप्रतिम येते.

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 3 дні тому +1

    तसेच या सोबत मटकीची उसळ आणि दह्याची कढी असते

  • @savitaravsahebkamble6141
    @savitaravsahebkamble6141 3 дні тому

    ❤❤

  • @Sunita-sv4mz
    @Sunita-sv4mz 2 дні тому

    मस्त गावाकडची पुरी भाजीची आठवण झाली आज खूप दिवसांनी मॅसेज करतेय 😊

  • @swatpune6919
    @swatpune6919 3 дні тому

    Ya varshi tuzya measure ne diwali faral Kela...kahihi fail nhi gel

  • @swatpune6919
    @swatpune6919 3 дні тому +1

    Sarita ,tuzya recipes copy krun khi you tube vr load ho t ahet

  • @user-4dg
    @user-4dg 3 дні тому

    शहरातही मिळते...

  • @anjalipadhye400
    @anjalipadhye400 22 години тому

    रेसिपी बरी आहे पुऱ्या छान फुगल्या आहेत. पण पूरी भाजी म्हंटला की बटाटा सुकी पिवळी भाजी आणि पुरी असच. बटाटा रस्सा भाजी आणि पुरी हा नॉर्थ इंडियाचा पदार्थ आहे.

  • @varrr1730
    @varrr1730 3 дні тому +2

    Thandit kami oily khaycha asta jara study kara

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 4 дні тому +2

    First comment chan ❤

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 дні тому

    आवाज खूप कमी आहे. बोलणं ऐकायला येत नाहीये