दुधी भोपळ्याची कल्पना छान वाटली कारण तसाच भाजी करून खाण्याची इच्छा होत नाही आता अशाप्रकारे करीन. सरिता तुझ्या खूप छान आणि खूप चांगली माहिती असते . लॉलीपॉप ची रेसिपी मी केली अगदीं बाहेर मिळते तशी झाली अशी माझी मुलगी म्हणाली. Thanks सरिता
Tai tu mhanalis tas malahi Margshirsha mahina khup aavadato, khup sakaratmak vatat, Tai tuzya receipes aamhi follow karato ni khup chan hotat tya aadhipeksha❤❤
मला सुध्दा लहान पणीची आठवण येते ते म्हणजे मार्गशीर्ष महिना. मी शाळेतून यायच्या आधी आई पूजा मांडून ठेवायची आणि मला आलेवर कथा वाचायला सांगायची. मला सुद्धा मार्गशीर्ष महिना खूप आवडतो😊
मी सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी पूजा मांडते आणि संध्याकाळी नैवेद्याला आमच्याकडे पद्धत आहे तुरीचं गोड वरण कोणतीही सुखी हिरवी पालेभाजी किंवा भेंडी किंवा कोबी ची भाजी गोडात नैवेद्याला शिरा शेवयाची खीर किंवा तांदळाची तुपात भाजलेली खीर गूळ टाकून केलेली खीर पापड आणि लोणचं हे संपूर्ण सात्विक बिना कांदा लसूण च नैवेद्य ताट आमच्याकडे करतात.
खरंच किती पटकन सगळा स्वयंपाक केलास तु केलेली थाळी येणाऱ्या गुरुवारी करणार आमच्याकडे कधी शिरा तर कधी श्रीखंड तर कधी खीर मेथीची भाजी मात्र दर गुरुवारी लागतेच असा आमचा स्वयंपाक असतो तुझीही थाळी खूप छान होती
एक नं. थाळी गुरूवारी नक्की करणार , जे आहे ते देवाला चालतं फक्त ते मनापासून करावं हे वाक्य खूप आवडलं ताई ❤❤❤
मार्गशीर्ष महिना म्हणजे माझाही आवडता लहानपणी मला ती कहाणी वाचायला खूप आवडायचे😊
दुधी भोपळ्याची कल्पना छान वाटली कारण तसाच भाजी करून खाण्याची इच्छा होत नाही आता अशाप्रकारे करीन. सरिता तुझ्या खूप छान आणि खूप चांगली माहिती असते . लॉलीपॉप ची रेसिपी मी केली अगदीं बाहेर मिळते तशी झाली अशी माझी मुलगी म्हणाली. Thanks सरिता
Tai khupch mast zhala ahe swayampak mala lapshi ani bhendi chi bhaji khup avadte Dhanyawad tai ❤❤
खूप छान खूप मस्त थाळी तयार झाल्यात आहे देवासाठी धन्यवाद ताई आम्हाला सांगितल्याबद्दल
खूप छान ...एकदम अप्रतिमच स्वयंपाक केलास सरिता 👌🏻👌🏻👌🏻😋😋
मलाही मार्गशीर्ष महिना खूप आवडतो 🙏🏻🙏🏻
Tai tu mhanalis tas malahi Margshirsha mahina khup aavadato, khup sakaratmak vatat, Tai tuzya receipes aamhi follow karato ni khup chan hotat tya aadhipeksha❤❤
खूप छान नैवेद्य थाळी.बनवलीस पण पटकन 👌👌♥️
मला सुध्दा लहान पणीची आठवण येते ते म्हणजे मार्गशीर्ष महिना. मी शाळेतून यायच्या आधी आई पूजा मांडून ठेवायची आणि मला आलेवर कथा वाचायला सांगायची. मला सुद्धा मार्गशीर्ष महिना खूप आवडतो😊
हो tumhi कुठं राहता माझ्या मनात ली कमेंट केली तुम्हीं
खूप छान आहे सर्व....तुझ्या आवाजाबरोबर तुझी भांडी सुद्धा खूप आवडली मला... मस्त आहे
Ekach no. Tai.....❤ Next guruvari same menu ❤😋❤ khup chhan 👌
tai Aamati khup aavadali 😋❤️❤️👌
Tumcha sadhepana khup bhavto manala❤
एक नंबर!👍🏻👌🏻
मला खूपच आवडला ताई
नैवेद्य 😍🙏👍
Khup chhan menu agdi mast ❤❤❤❤
Khupach chhan sadhe sutsutit jevan 👌
सगळा स्वयंपाक १ नंबर. दुधी ची आमटी पहिल्यांदाच बघितली
आले किती गेले किती संपले भरारा सरिता च्याच नावाचा अजून आहे दरारा 🎉🎉🎉🎉🎉love you Sarita ji ❤❤❤❤❤
Khup chan recipe ahe
खरं हे ताई मलाही ना , मार्गशीर्ष महिना आला की खूपच आनंद होतो❤
Mazha same menu ahe ajcha tai.😀🥰
सगळा स्वयंपाक खूप छान आहे❤❤❤
Thanks for recipe 🙏
Tai dudhi hakvyachi recipe dakhav
Ani lapshi halwyat desicated coconut ghatla tar chalel ka
Khupach chhan 👌
Laiii bhari menu ❤
Khup masta. Which organic gul jaggery do you use.please reply.your recipes are always very nice and simple l love them and I tried most of them 😊❤
Khup chaan mast do you have to wash lapsi?
Mam please reply
Khoop Chan 😊
खूपच छान सात्विक जेवण 👌
Mast zhala ahe swyampak
Khupch chan
Vah saritaji you are great.
Tai tuzi suri खूप छान आहे❤❤आणि recipe खूप मस्त...❤❤
सरीता ताई तुमच्या रेसिपीज मला खुप आवडतात मेजरमेंट अगदी अचुक असते
खूप छान मेनू आहे मस्त 👌👌
Khoopach Chan
धन्यवाद सुगरण सरीता❤
Nice recipe👌👌
सरिता ताई केळवणे साठी स्पेशल जेवणाची थाळी दाखवा
खूपच सुंदर स्वयंपाक
सुंदर स्वयंपाक
मस्तच ❤
Khup chaan
शुभ संध्याकाळ ताई😊
Khup chan tai me ❤❤❤
Hii tai bhari mi pudchey guruvari nkki banvin bhari vatl
Ek number avdal mala ..... jevale hote pan tari bhuk lagali😂😂😂😂
मी सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी पूजा मांडते आणि संध्याकाळी नैवेद्याला आमच्याकडे पद्धत आहे तुरीचं गोड वरण कोणतीही सुखी हिरवी पालेभाजी किंवा भेंडी किंवा कोबी ची भाजी गोडात नैवेद्याला शिरा शेवयाची खीर किंवा तांदळाची तुपात भाजलेली खीर गूळ टाकून केलेली खीर पापड आणि लोणचं हे संपूर्ण सात्विक बिना कांदा लसूण च नैवेद्य ताट आमच्याकडे करतात.
खुप सुंदर ,नैवैदयाच ताट,सरीता.
मस्त
Tumhi plz ashya sadhya bhajy che video saritas kitchen var banava na plz amchya sarkhya beginner la ya bhajya khup garajechya ahet
खरंच किती पटकन सगळा स्वयंपाक केलास तु केलेली थाळी येणाऱ्या गुरुवारी करणार आमच्याकडे कधी शिरा तर कधी श्रीखंड तर कधी खीर मेथीची भाजी मात्र दर गुरुवारी लागतेच असा आमचा स्वयंपाक असतो तुझीही थाळी खूप छान होती
Lapshi rava dhuvun ghyacha ka
Do you have to add hot water after opening the cooker for lapsi
Yes
मी ही लहानपणापासून करते
Lapshicha rava nasla tar daliya ghetla tar chalel ka?
दलिया म्हणजेच लापशी जाड रवा
किचन किधी दाकवते ग ❤
❤❤❤❤
Mast
Ase chalat ka .Mala khup avad ahe pooja mandanyachi.pn upvas nahi karu shakat.dusrya guruvarpasun pooja mandli tr chalel ka
चालेल.
आवड असेल तर सवड कशाला. करू शकता 😊
❤
Tai kdhiptta aivji kdhilimb ka mhntay.. aajkal
कढीपत्ता ( हिंदी)
कढीलिंब (मराठी)
Bhat nehami cooker la war lawawa . Khali daal asawi .samja kadhi tari cookerche pani bhatat jau shhakte . Dalit pani gele. Tari chalte😊
Malasudha margshish mahina avdto
दर गुरवारी च कर जेवण व्हिडिओ
जो लवकर आणि सोपे असेल
खूप छान ताई जेवण बनवलं , ताई एकदा देवघर दाखवा ना व्हिडिओ मधे
Chanch g
Ag Tai purn video bghitala pn like nahi kel mhanun punha repeat bghitala ni like kel
देवघर छान आहे. किंमत????
सरिता उडीद पापड हा नैवेद्याला नाही चालत असे बोलतात
कढीलिंब व कढीपत्ता एकच आहे
जय श्रीराम,सरीता,छानच झाला सगळा स्वयंपाक, महालक्ष्मी माता आणि मनु दादाही खुष!
लापशी शिजवताना दूध घातले तर काय होईल
आ
आमटीत दुधी घालण्याची आयडिया आवडली.
Tai roj video tak na
Tai tujya subscribers na ghari bolv ki jvayla 😅❤bgun pani yete bg thondala
कडुलिंब गुढीला लावतात
गुरूवारी पूर्ण नेवैद्य दाखवतो एखाद्या गोडाचा पदार्थ करतो
❤❤मस्त आहे मेनू, पण सरिता कढीलिंब आणि कढीपत्ता यात फरक आहे, कढीलिंब हा आपण गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी ला लावतो, तो कडू असतो खाण्यासाठी
तो कडूनिंब झाला.
हा कढीलिंब.
मराठी नाव - कढीलिंब / गोड लिंब किंवा काढीपाला
हिंदी नाव- कढी पत्ता.
❤