ये मला तुझ्या सर्व रेसिपी खूप आवडतात सरिता किती गोड आहेस ग तू, खूप भारी. तुझ्यासोबत रेसिपी पाहायला कोणतीही रेसिपी असू देत,खूप खूप छान वाटतं गं, इतकी घरातली वाटतेस तू, यार तू सर्वांची मन जिंकलीस, आम्हा सर्व गृहिणींचे तुला खूप खूप प्रेम पूर्वक आशीर्वाद, परमेश्वराने तुला निरोगी उदंड आयुष्य देऊं दे,❤❤🙏 अशी देवाकडे प्रार्थना करते मी❤❤
खरंच, तुझ्या सगळ्या रेसिपी उत्तम असतात आणि तुझा प्रसन्न चेहरा पाहून तूं मला अगदी माझ्या जवळची वाटते.म्हणूनच आजपर्यंत तुझा कोणताही विडीओ पहाण्या आधीच लाईक करते. सुरुवाती पासूनच... कमेंट करो न करो,माझे तुला प्रत्येक वेळी कमेंट असतेच ❤❤❤❤❤❤
Hi Sarita tai..I tried preparing Chinese recipe for the 1st time after watching this video...and it turned out soo good just like hotel's recipe...chilly paneer tasted superb..my husband liked it a lot...Thank you ❤️🤜🤛 will try out ur Manchurian recipe soon...
Tai tumachi recepee bhagune maza mulaga bolato. Aai mal watat mi Sarita taicha ghari Java. Mag tya mala ase padarth garmama garam serve kartil. Thanks.
पनीर चिली रेसिपी तर सुंदर होतीच पण त्याहीपेक्षा मला तु आणलेली तुझी सुरी जास्त आवडली पनीर चिली रेसिपी नक्कीच करणार कारण आत्ता बाजारात खूप छान छान हिरव्या भाज्या आलेल्या आहेत
Baherun anleli konti hi vastu wash kelya shivay use kru nka wahini Panir la sudha bryach lokanche hat laglele astat tyamule te sudha adhi wash krun nantrch cut krave
Hello Sarita, you used to give ingredients qty n method in description. Why did you discontinue? Pls request you to give qty atleast in English. Thank you. I regularly follow all your videos. ❤
सरिता,चायनिज पदार्थात जेव्हा कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची असते तेव्हा त्याचं प्रमाण कळत नाही,आम्ही दोघेच असल्यामुळे हे पदार्थ जास्त करत नाही,किती कमी करणार, मग केव्हातरी मागवतो बाहेरून,आणि तेव्हढ पुरे होतं.
ये मला तुझ्या सर्व रेसिपी खूप आवडतात सरिता किती गोड आहेस ग तू, खूप भारी. तुझ्यासोबत रेसिपी पाहायला कोणतीही रेसिपी असू देत,खूप खूप छान वाटतं गं, इतकी घरातली वाटतेस तू, यार तू सर्वांची मन जिंकलीस, आम्हा सर्व गृहिणींचे तुला खूप खूप प्रेम पूर्वक आशीर्वाद, परमेश्वराने तुला निरोगी उदंड आयुष्य देऊं दे,❤❤🙏 अशी देवाकडे प्रार्थना करते मी❤❤
मनापासुन धन्यवाद
ताई खूप छान रेसिपी आहे... मला सगळ्यात जास्त आवडला तो तुमचा आवाज, आणि बोलण्याची शैली.. खूप खूप छान.. All the best
मस्तच. असं काही असल्यावर मुलं अगदी चाटून पुसून खाणार. तुझं अगदी सहजपणे बोलणं आणि करणं, हे बघायला ही खूप छान वाटतं.
किती सुंदर समजाऊन सांगणे,,,,अगदी छोट्या छोट्या टिप्स देऊन सांगणे यामुळे सरिता तुमचे चॅनल लोकप्रिय आहे ❤❤❤❤❤ Iam big fan of yours dear 🎉🎉🎉🎉🎉
Thank you very much :)
खरंच, तुझ्या सगळ्या रेसिपी उत्तम असतात आणि तुझा प्रसन्न चेहरा पाहून तूं मला अगदी माझ्या जवळची वाटते.म्हणूनच आजपर्यंत तुझा कोणताही विडीओ पहाण्या आधीच लाईक करते.
सुरुवाती पासूनच...
कमेंट करो न करो,माझे तुला प्रत्येक वेळी कमेंट असतेच ❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️🤗
Sahitya aani pramaan description box mention kela tar khup bara hoil
Ekdum bhari recepie......thanks❤❤
अगं... मी केलं घरी आज... अप्रतिम झालंय... माहित्ये.. भन्नाट!!❤😊
Panir baherun aanle tar dhuvun gysyla pahije .cut karun denarya che hat lagtat..
Khup chn recipe...tai kitchen mdhe Herbalife che dabbe dusle kon use krt ghrat
Cornflour aivaji tandalach pith use karu shakto ka??
Khup ch bhari recipe
छान रेसिपी...बोलणे पण छान...नाटकीपणा नाहि काहिही उगीचच...मस्तच
खूप छान मस्तच रेसिपी 👌👌♥️
तू खूप गोड बोलतेस. मला खूप आवडतं तुझं बोलणं.सांगण्याची पध्दत खूप छान 👌
धन्यवाद सरिता 🙏🌹
Thank you very much :)
Khup chhan pan he 250 la yet naahi jaast mahag padto evdi quantity khup mast aahe
Khup Chan racipe 🎉
अग सरिता मला खूप आवडते चिली पनीर मी उद्या सकाळीच बनवते खूपच भारी झाले
Nice yummy
Lucky Manu tujha Ani Manucha bonding🥰 Halli khup rare ahe parents n children bonding
Khup mast recipe tai ❤
Hi Sarita tai..I tried preparing Chinese recipe for the 1st time after watching this video...and it turned out soo good just like hotel's recipe...chilly paneer tasted superb..my husband liked it a lot...Thank you ❤️🤜🤛 will try out ur Manchurian recipe soon...
खुपच छान रेसिपी ❤❤
Khup chan recipe.
तुझ्यासारखी गोड सुंदर रेसीपी आहे. मी तुला खूप कॉपी करते. तुझ्यासारख सेम करायला आवडत. रोल मॉडेल आहे तू. होम टूर कधी करणार Video
जरा अवघड आहे, पण नक्की प्रयत्न करेन
सरितास किचन च लाकडी घाना तेल अप्रतिम आहे सोबत सरिता सुद्धा ❤😊
मनापासून धन्यवाद 😊
Sundar recipe ❤
अप्रतिम रेसिपी....😋👌
आमच्याकडे पण दाल खिचडी आणि पनीर चिली असा बेत महिन्यातून दोनदा बनवला जातोच 😊
मस्तच
Same
👍छान रेंसीपी
खुप छान...असा वाटत हॉटेल ची डिश किती कठीण असेल पण तू किती सोप्पा करून सांगितला... मनु एवढे तिखट खाते का
असे पदार्थ किती पण तिखट असले तरी खातात मनुबाई !! 😅 पण चिल्ली सॉस नाहीये फार तिखट, फार नाही तिखट झाले
😂@@saritaskitchenvlogs
Khup Chan sangitale nakki banvnar😊
Tai tumachi recepee bhagune maza mulaga bolato. Aai mal watat mi Sarita taicha ghari Java. Mag tya mala ase padarth garmama garam serve kartil. Thanks.
corn flour nasel tr kay vaparu shakto?
Hair style kay change zali ahe. N veglich disat ahe...baki recipes jbrdast ❤
Love and gratitude Sarita❤
Pital kadai madhe bhaji thevata ki kadhun thevavi lagel
👌🏻👌🏻masttch
Thanks a lot 😊❤... khup chhan Sarita tai... तुझं बोलणं अगदी घरच्यासारखं असतं... असं वाटतं आपल्या घरच्याच माणूस बोलतोय...😊❤
पनीर चिली रेसिपी तर सुंदर होतीच पण त्याहीपेक्षा मला तु आणलेली तुझी सुरी जास्त आवडली पनीर चिली रेसिपी नक्कीच करणार कारण आत्ता बाजारात खूप छान छान हिरव्या भाज्या आलेल्या आहेत
मनापासून धन्यवाद . नक्की करून बघा पनीर चिली
Yammy n testy
Kiti bhari disatay tai
एक नंबर भारी रेसिपी मनूला धन्यवाद दिले पाहिजेत ह्या रेसिपीसाठी😊
😅😅
खरच ताई तु खूप छान रेसिपीज बनवुन दाखवते ❤
धन्यवाद
खूप छान रेसिपी आहे
Khupchan tai 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋👌👍❤
छान रेसिपी मनु गोड आहे ❤❤
खूपच छान रेसिपी दाखवली सरिता 👌👌
Kiti chan ahe recipe..... Mazya muli la khup awadte... Thursday la nakki banvnar Ani tula comment karun sangen
Ho nakki 😊
Soooo Niceeeeeee 👌👌
Wa!! Bhari distay....lagech karun baghnar😊
खूपच भारी
तुमच्या रेसिपी छान असतात
खूप छान बनवले आहे
Baherun anleli konti hi vastu wash kelya shivay use kru nka wahini
Panir la sudha bryach lokanche hat laglele astat tyamule te sudha adhi wash krun nantrch cut krave
Khup chan
Me pn same asch banvte and sobat dal khichdi nehmicha 15 day amdhun plan astoch .. khup aavdte saglyana.. hotel madhe 10 pic paneer yet 200rs ch
Mastach g😊
Mi बनवणार माझ्या मुलीला खुप आवडत 👌👌👏👏
नक्कीच
👌👌👍
छान पण एक सांगायचंय... लहान मुलांसाठी किंबहुना सर्वांसाठी शक्यतो पनीर घरीच बनवलेले असावे... बाहेरील पनीर बऱ्याचदा भेसलयुक्तच असते. धन्यवाद
Hello Sarita, you used to give ingredients qty n method in description. Why did you discontinue? Pls request you to give qty atleast in English. Thank you. I regularly follow all your videos. ❤
Sarita tuzhi cutting knife masta ahe....kuthun ghetlas sangshil ka?
Amazon var carrot brand knife search kara
Khup chhan 🙏🏼
खूप छान चीली पनीर सरिताकडे सगळे खवय्ये आहेत विशेष मनू गोड आहे
रेसिपी छान आहे पण Description box मध्ये आज साहित्य दिले नाही का?
Suri chan ahe kuthe ghetlis
जय श्रीराम. सरीता खुपच छान दाखवलेस ग तु पनीर चिली!
Khup chan ❤
धन्यवाद
Mastch
Chan,,🙏😗😉
❤❤❤❤❤😊🎉
👌👌👌👌👌❤❤❤👍
👍👍
❤🙏 sundar
Ekdam chhan Tai ❤
Thanl you
मस्त
एक नंबर 😋❤
धन्यवाद
मीठ टाकले नाही की गरज नसते मिठाची?
Aajch banavnar ❤😋
Yuuuuuumy❤
Super recipe
Thanks a lot
ताई व्हिडिओ बघण्या आधी लाईक करते
Mastch..jyancha Diet chaluy tyana
Chalel ka ha menu😂
Ho, kami telat karaycha, bhajya bharpur ghalaychya, tasechi yamdhye apan carbs vaparale nahi. fakt maidya aaivaji gahu pith & cornflur ghala, ani paneer shallow fry. kara 😅
❤❤❤
😊😊
ताई...chopper वर जे design आहे ते कसलं आहे,cut करताना त्याचे paint भाज्यात मिसळणार नाही का जस्ट माहिती हवी म्हणून विचारलं हा😊 thank you
Lay bhari😍
Thank you
ताई नमस्कार
मस्त सुटले कि हो पाणी तोंडाला
लैच भारी🎉🎊
टोमॅटो सॉस नाही घातला
पुढच्या वेळी घालून बघा
👌👌👌
Thanks
बघण्या आधीच लाईक केलं.
कड्क रेसिपी
😊😊
सरिता,चायनिज पदार्थात जेव्हा कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची असते तेव्हा त्याचं प्रमाण कळत नाही,आम्ही दोघेच असल्यामुळे हे पदार्थ जास्त करत नाही,किती कमी करणार, मग केव्हातरी मागवतो बाहेरून,आणि तेव्हढ पुरे होतं.
१ मोठा चमचा पुरे होईल दोघांसाठी
Recipi chan vatali.... Dista pn chan ..... Kesanchi style aavdali nahi
1st view , 1st like ,1st comment 🎉u r my favourite now❤
Thank you
सॉरी लाईक असतेच 😊
धन्यवाद ❤️
Tempting Recipes 🎉🎉
Thank you so much 😊
ताई आवाज बसला तुमचा बरं नाही वाटत का तुम्हाला
नाही, दिवाळी आधीच वीडियो आहेत. रात्री उशिरा आवाज recording केल्याने आवाज तसा येतोय. 😅
Kai shabd vapartay irsha..tya chotya mulila kai kaltey irsha vaigaira
😢
1 Nambar
😊😊
सुंदर 😋😋भारी 💞💯💯😋😋🙏🙏
Thank you ☺️
Don't always say Manubai n all..too irritating...
मस्त 👌👌