आज आमच्यात देव बसतात ,घटस्थापना होते आज काही तरी गोड बनवतो आम्ही संध्याकाळी आणि चंपापष्ठी ला देव उठतात त्या दिवशी बाजरीची भाकरी ,वांग्याचं भरीत ,मेथीची भाजी ,कांदा पात ,गाजर ,दही भात आणि गव्हाची खीर असा नैवेध दाखवतात आषाढी एकादशी पासून आम्ही वांग खात नाही चंपाषष्ठी ला वांग्याच्या भारताचा नैवेद्य दाखवून तिथून पुढे वांग खायला सुरुवात करतो😊
खूपच छान, आमच्याकडे बाजरीचे गूळ घालून गोड दिवे करतात, ते दिवे देवा समोर तूप घालून पेटवतात नंतर दिवा शांत झालाकी वरून अजून तूप घालून खातात खूप छान लागतात, धन्यवाद ताई
पहिली प्रतिक्रिया .ग डिअर!!
किती मस्तच मेनू ग डिअर!!..
👏👏👏👏👍😍❣⚘💐
कधी एकदा करते असं झालय!!
अशाच नाविन्यपूर्ण व पारंपरिक पाककृती बघायला नक्कीच आवडतील!
आज आमच्यात देव बसतात ,घटस्थापना होते आज काही तरी गोड बनवतो आम्ही संध्याकाळी आणि चंपापष्ठी ला देव उठतात त्या दिवशी बाजरीची भाकरी ,वांग्याचं भरीत ,मेथीची भाजी ,कांदा पात ,गाजर ,दही भात आणि गव्हाची खीर असा नैवेध दाखवतात
आषाढी एकादशी पासून आम्ही वांग खात नाही चंपाषष्ठी ला वांग्याच्या भारताचा नैवेद्य दाखवून तिथून पुढे वांग खायला सुरुवात करतो😊
खूपच छान, आमच्याकडे बाजरीचे गूळ घालून गोड दिवे करतात, ते दिवे देवा समोर तूप घालून पेटवतात नंतर दिवा शांत झालाकी वरून अजून तूप घालून खातात खूप छान लागतात, धन्यवाद ताई
1no ❤
Khupch mast bagunach khavas vatte❤❤
आमच्याकडे भरीत &भाकरी करतात पण तू केलेला हा मेनू नक्की करून बघेल 🙏थँक्स ताई
खूप छान अप्रतिम ताई धन्यवाद
Tai tya undya madhe aat saran ghaltat na. Mast aahe recipe 👌👌
एकदम एकदम मस्त मेनू साधारण भात आणि मेथी वावावा काय बेत आहे आणि चेरी ओन the cake बाजरीचे उंडे 😋😋😋😋❤❤❤❤
Wah kay mast menu
Nakki karnar🎉
Mast😊😊😊😊
कसलं भारी यात..❤❤
आमच्याकडे डाळ बट्टी भाकरी भरीत करतात
Sunder🙏🙏💯💯
Kandyachi paat ghatlele wangyache bharit n bajrichi bhakri n varanbhat, Champashashticha naivedya!baki recipecha yummi sungandh mla phone madhun yet hota😅
Nakki karnar❤
आमच्यात उंडे सोबत गरगट्टी भाजी खातात
Please show dal bati recipe
मस्त 😋❤ वांग्याचे भरीत पण करतात 😊
Mundicha alni v tikhat rassa dakva plz
रोडगा पत आणि वांगे आम्ही आज पासून वांगे खातो चतूर्मास असतो
आमच्याकडे बारीक बारीक बाजरीच्या भाकरी व वांग्याचे भरीत कांद्याची पात व पुरण पोळी हे चपा षटीला केले जाते जवळ जवळ नऊ बारीक बारीक भाकरी केल्या जातात
Amchyakade dive kartat ani vangyache bharit ani bajrichi bhakri kartat
कल्हई कुठे करुन मिळाली
Me unde divyachi amvshala banvte Ani chappashshthila vagache bharit bajrichi bhakri banvtat
Bajari bhakar vagycha bharit
उडे गोड पण करतात