- 53
- 1 702 216
Storyteller Prabhakar
Приєднався 11 жов 2022
stories i must tell...
आकार डीजी ९ ला तुम्ही देत असलेला वाढता पाठिंबा आणि निर्व्याज प्रेमाबद्दल आपला आजन्म ऋणी असेन, धन्यवाद म्हणत असतानाच आणखी एक विनंती...
*राजकारणासह आणि राजकारणा व्यतिरिक्त समाजकारण, सिनेमा, नाटक, साहित्य...अगदी काहीही पण वेगळं, ऐकण्या-पाहण्यासाठी घेऊन येतोय एक नवं चॅनेल, आताच सबस्क्राईब करा!*
'storyteller prabhakar'

सेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप भोगणारा अरुण गवळी बाहेर येतोय! गवळीच्या जन्मठेपेमागची कहाणी!
#storyteller #prabhakarsuryavanshi #arungawli #dagdichawl #shivsena
Переглядів: 11 138
Відео
लंडनला बाळराजे, घरी गेल्या आक्का,कल्याण मध्ये शिंदेंचा विजय झाला पक्का! केदार दिघेंवर पुन्हा अन्याय?
Переглядів 34 тис.21 день тому
#sushmaandhare #eknathshinde #shrikant_shinde #kalyan_loksabha #kedardighe #adityathackeray
चारही बाजूंनी होतेय कोंडी, एकनाथ शिंदेंची उपयुक्तता संपलीय? सत्तापरिवर्तनाचे शिल्पकार अडगळीत जाणार ?
Переглядів 20 тис.21 день тому
#eknathshinde #devendrafadanvis #uddhavthackeray #thaneloksabha #devendrafadnavis #maharashtrapolitics
चल, तुला सावरकर दाखवतो, फडणवीसांची पप्पूला ऑफर! मित्र हो, सिनेमा दाबण्याचे प्रयत्न हाणून पाडा!
Переглядів 23 тис.21 день тому
#devendrafadnavis #devendrafadanvis #rahulgandhi #savarkar #swatantryaveersavarkar #maharashtrapolitics
आक्कांची तुफान ढिशुम ढिशुम, बिचारे केदार दिघे धारातीर्थी?आवं आक्का, इचार तरी करा पक्का स्वर्गीय कोण?
Переглядів 63 тис.21 день тому
#sushmaandhare #kedardighe #shivsena #rahulgandhi #maharashtrapolitics
ठाण्यात अदला बदल म्हणजे टोमणे सम्राटांच्या हाती आयतं कोलीत! फाटक वा म्हस्के, उमेदवार शिवसेनेचाच हवा!
Переглядів 18 тис.21 день тому
#thaneloksabha #eknathshinde #devendrafadnavis #sanjayraut #shivsena #maharashtrapolitics #devendrafadnavis
अकेला देवेंद्र, अकेला नहीं, यह तो सबका बॉस हैं! जानकर असोत कि शिवतारे, देवेंद्रही बॉस हैं!
Переглядів 72 тис.21 день тому
#devendrafadanvis #sharadpawar #vijayshivtare #mahadevjankar #maharashtrapolitics
उबाठा ला नाही जनाधार, निरुपम म्हणे हा तर फुसका बार! मुंबईतून काँग्रेस हद्दपार इंडी आघाडी बेजार!
Переглядів 12 тис.21 день тому
#sanjaynirupam #uddhavthackeray #indialiance #maharashtrapolitics
केजरीचं पाखंड उघडं पडलं! हालेलूईया सोबत खलिस्तानीही याचे दोस्त! | Kejriwal | Khalistan |
Переглядів 6 тис.21 день тому
#kejriwal #khalistan #patwantsinhpannu #canadakhalistan #crypto
फडणवीसांचा गेम करायला निघालेल्या काकांचा झाला मामा! देवेंद्रजींचे 'दोस्त' जानकर अखेर महायुतीतच!
Переглядів 89 тис.21 день тому
#devendrafadnavis #sharadpawar #mahadevjankar #maharashtrapolitics
विनोद तावडेंची डोकॅलिटी, मनसेला महायुतीत आणण्याची 'राज'नीती! लिंगोबाचा डोंगुर चढलेला ठाकर गडी-राज?
Переглядів 45 тис.28 днів тому
#vinodtawde #rajthackeray #devendrafadnavis #bjpmaharashtra #mns #mnsadhikrut #maharashtrapolitics
सेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप भोगणारा अरुण गवळी बाहेर येतोय! गवळीच्या जन्मठेपेमागची कहाणी!
Переглядів 3,2 тис.7 місяців тому
#prabhakarsuryavanshi #arungawli #dagdichawl #shivsena
जे बोलतो ते करून दाखवतो! छत्रपतींची शपथ खरी करून दाखवली!
Переглядів 3,6 тис.8 місяців тому
जे बोलतो ते करून दाखवतो! छत्रपतींची शपथ खरी करून दाखवली!
अकेला देवेंद्र का सलतोय जिल्हे इलाहींना? मराठा आरक्षण तर निमित्त आहे,ब्राम्हणद्वेष कारण आहे!
Переглядів 7 тис.8 місяців тому
अकेला देवेंद्र का सलतोय जिल्हे इलाहींना? मराठा आरक्षण तर निमित्त आहे,ब्राम्हणद्वेष कारण आहे!
बाळासाहेबांच्या स्फोटक सुनेची विस्फोटक मुलाखत! स्मीता ठाकरेंच्या या मुलाखतीमुळे चर्चांना उधाण!
Переглядів 623 тис.8 місяців тому
बाळासाहेबांच्या स्फोटक सुनेची विस्फोटक मुलाखत! स्मीता ठाकरेंच्या या मुलाखतीमुळे चर्चांना उधाण!
दादा आणि भाईंची हि घोषणा, चुनावी जुमला नाही बरं! राजकारण्यांची संवेदनशील घोषणा पचनी का पडत नाही?
Переглядів 1,6 тис.9 місяців тому
दादा आणि भाईंची हि घोषणा, चुनावी जुमला नाही बरं! राजकारण्यांची संवेदनशील घोषणा पचनी का पडत नाही?
खळबळजनक विस्फोटक!पुन्हा गोध्रा घडवलं जाणार का?अयोध्येला जाणाऱ्या आस्थाट्रेनवर नंदुरबारमध्ये दगडफेक!
Переглядів 23 тис.9 місяців тому
खळबळजनक विस्फोटक!पुन्हा गोध्रा घडवलं जाणार का?अयोध्येला जाणाऱ्या आस्थाट्रेनवर नंदुरबारमध्ये दगडफेक!
दुबईहून स्टोरीटेलर प्रभाकर सांगतोय, कहाणी दाऊद आणि छोटा राजनची! Storyteller Epi 19
Переглядів 54 тис.9 місяців тому
दुबईहून स्टोरीटेलर प्रभाकर सांगतोय, कहाणी दाऊद आणि छोटा राजनची! Storyteller Epi 19
क्या लाल डायरीने किया राजस्थानके नतिजोंको भगवा! राजेंद्र गुढा के हाथ कैसे लगी यह डायरी?
Переглядів 1,5 тис.11 місяців тому
क्या लाल डायरीने किया राजस्थानके नतिजोंको भगवा! राजेंद्र गुढा के हाथ कैसे लगी यह डायरी?
२२ ते २६ नोव्हेंबर २००८! त्या १० जणांचे ते ४ दिवस! सागरीसीमा भेदून भारतात घुसेपर्यंतचा थरारक
Переглядів 6 тис.11 місяців тому
२२ ते २६ नोव्हेंबर २००८! त्या १० जणांचे ते ४ दिवस! सागरीसीमा भेदून भारतात घुसेपर्यंतचा थरारक
जी-ट्वेंटी दरम्यान सीआयए वाले दिल्लीतली मेंटल हॉस्पिटल्स का शोधात होते?
Переглядів 9 тис.Рік тому
जी-ट्वेंटी दरम्यान सीआयए वाले दिल्लीतली मेंटल हॉस्पिटल्स का शोधात होते?
म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा असं पवार म्हणाले पण... नियतीनं त्यांनाच बाजार दाखवला!
Переглядів 8 тис.Рік тому
म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा असं पवार म्हणाले पण... नियतीनं त्यांनाच बाजार दाखवला!
वेबसिरिजला लाजवेल असा थरार! NCP चे ते 'चार' आमदार सापडले नसते तर...
Переглядів 26 тис.Рік тому
वेबसिरिजला लाजवेल असा थरार! NCP चे ते 'चार' आमदार सापडले नसते तर...
एकनाथ शिंदे म्हणजे दाढीवाला निर्विकार चेहरा की...त्यामागे दडलेला हळव्या मनाचा माणूस!
Переглядів 24 тис.Рік тому
एकनाथ शिंदे म्हणजे दाढीवाला निर्विकार चेहरा की...त्यामागे दडलेला हळव्या मनाचा माणूस!
आणीबाणी संघाचे कार्य आणि किशोरकुमारची गाणी! जेव्हा किशोरकुमारच्या गाण्यांवर सरकारने बंदी घातली होती!
Переглядів 2,8 тис.Рік тому
आणीबाणी संघाचे कार्य आणि किशोरकुमारची गाणी! जेव्हा किशोरकुमारच्या गाण्यांवर सरकारने बंदी घातली होती!
सत्तांतराचा पट उलगडेल, जर हॉटेल्सच्या भिंती बोलू लागल्या तर...
Переглядів 4,2 тис.Рік тому
सत्तांतराचा पट उलगडेल, जर हॉटेल्सच्या भिंती बोलू लागल्या तर...
पवार, ठाकरे, गांधी, शिंदे,फडणवीस सगळेच येणार आहेत! तुम्हीही आलात तर बरं होईल!
Переглядів 3,6 тис.Рік тому
पवार, ठाकरे, गांधी, शिंदे,फडणवीस सगळेच येणार आहेत! तुम्हीही आलात तर बरं होईल!
मोदी, शाह आणि संघाच्या नावाने कांड करणारा कोण हा महाठग किरण पटेल?
Переглядів 4,9 тис.Рік тому
मोदी, शाह आणि संघाच्या नावाने कांड करणारा कोण हा महाठग किरण पटेल?
मुंबई बॉम्ब स्फोट आणि अबू सालेमचं पलायन! #crimestory Part 3
Переглядів 10 тис.Рік тому
मुंबई बॉम्ब स्फोट आणि अबू सालेमचं पलायन! #crimestory Part 3
कहाणी गँगस्टर अबु सालेमच्या काळ्या करामतींची!
Переглядів 9 тис.Рік тому
कहाणी गँगस्टर अबु सालेमच्या काळ्या करामतींची!
सर बरोबर आहे तूमचं, पण ह्याच "आक्कानी" विरोधकांच्या बूडाखाली ज्जाम आग लावलीय बघा.त्यामूळं आरं "दादा" हिची दखलच घेणं भाग पडतय रं .काय करायचं....
बोलबच्चन फेकणारे....😂😂😂
Best CM of Maharashtra Ekanath Shinde saheb 🌹🙏
माईक जाणून बुजून खराब केलाय 😮
Right❤Right❤right ❤Right❤Right❤Right❤Right❤Right १ नाथ shinde साहेब
विद्वान पत्रकारांनी तरी पत्रकारिता करताना चमचेगीरी करताना थोबाड सांभाळावे.बहुतेक what's app University चे PhD. दिसतात.
त्यावेळी मुंबईत असलेल्या दाऊद च्या दहशतीला लगाम घालणारा एकमेव हिंदू डॉन अरुण गवळी होता दाऊद च्या पाठीशी महाराष्ट्र चा बडा नेता असल्यामुळे त्याला शिक्षा होत नाही
आक्कांना तुमच्या चैनल मध्ये स्थान द्या.... चेनल जोरात आणि एकणारे कोमात 😢😅😂
नितेश राणे बोलतात उद्धवा 😂😂😂😂
😂 मनसेचा पोपटराव केला आता सगळीकडे लढाई होणार आहे अमित ठाकरे यांना संघर्ष करावाच लागेल सोपे नाही वरळीत शिंदे गटाचा दणका बसला आहे फक्त.😂
बॉस देवाभाऊ 👍
मस्त कॉमेडी करतो हॉल्फ चड्डी
हि चे तोंड हि व आवाजा हि नको
खूप जूना इतिहास का सांगता खरे तर आम्ही गोविंदा वर नाराज आहे कारण त्याने अत्यंत चांगल्या मानसाने काँग्रेसच्या नादाला लागून खूप वाईट वाटले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हा शिंदे यांचा दलाल
जुना व्हिडिओ...
😢
एक सांगा , युती मध्ये मुख्य ३ पक्ष आणि आघाडी मध्यें मुख्य ३ पक्ष . निकाल लागल्यानंतर - युती किंवा आघाडी ला पैकी कोणालाच बहुमत मिळाले नाहीतर , पुन्हा आघाडी मधील एक पक्ष युती कडे गेला किँवा युतीमधील एक पक्ष आघाडीत गेला तर मग मतदाराने यांच्यावर विश्वास ठेवून मत दिलेले असेल तर ती त्या मतदाराची फसवणूक होणार नाही का ...,??? त्यापेक्षा नोटा बटन दाबले बरे .... यांच्या कोणावर विश्वास राहिलेला नाही .... सर आपण मार्गदर्शन करा
Faltu bakwas
देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे🙏
सगळे Comment करणारे पक्के चौके दिसत आहेत! 🤪🤪🤪
8:23 ज्यांच्याकडे काळा पैसा होता आणि त्यांना त्या नोटा जाळून टाकाव्या लागल्या तेच बोंब मारत होते.
आता सु सु ताई चे कायं होइल? २०१४, पासून वांगी सुकलेली आहेत आता गाजर कसं तरी दिसत होते ते पणं गेलं, हे आहेत बापा च्या पापाचे फळ ती म्हणाली होती की अकेला देवेंद्र क्या करे गा? सु सु ताई देवेंद्र अकेला नाही हे तु विसरलीसं आता देवेंद्र सोबत सर्व हिंदू आहेत, आणि आता तू बसं सुकलेल्या वांग्याना सु सु देतं
शिंदे चा युट्यूब चेनल आहे त्यामुळे आपण जुने च गुळगुळीत राहणार आहे जय महाराष्ट्र
काका आणी ठाकरे महनजे फकत मी आणी माझा परिवार।। जय महाराष्ट्र।।
शरद पवारचा पोपट झाला😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Pahil swthala tikit milav Fdvnisani hkly
जुने विडिओ अजून किती दिवस चालवणार
जुने विडिओ अजून किती दिवस चालवणार
टिपण्णी वाचुन छान मनोरंजन होत आहे.जयमहाराष्ट्र.
मनसे महायुतीत सध्या तरी जाणार नाहीत मग त्यांनी एव्हढ्या जागा लढवल्या नसत्या मात्र निवडणुकीचा मनसे चा निकाल पाहुनच ते योग्य तो निर्णय घेतील असे दिसते.
लोकसभेवर का बोलताय बरं ? नवीन काही सुचलं नाही का ?
ज्याची “देणगी” जास्त, त्याला उमेदवारी. Winning probability गेली उडत.
Chan sir
आपल्या माध्यमातून पूर्ण प्रकरणं समजले काही जनता विसरली असेल आपण ती पुन्हा समजावून सांगितली
Mahiti perfect thodkyakt👌
छान विवेचन
🚩!! बटोगे तो कटोगे !!🚩 🚩" मतदान फक्त हिंदुत्वा साठीच "🚩 🚩!! जय श्री राम !!🚩
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ kedar dighe ch kahi khar nahi 😢
🚩!! बटोगे तो कटोगे !!🚩 🚩" मतदान फक्त हिंदुत्वा साठीच "🚩 🚩!! जय श्री राम !!🚩
प्रभाकरजी तुम्हाला तर माहीत पाहिजे शिवसेना उभी करण्यात अरुण गवळी यांचा फार मोठा वाटा आहे परंतु पडद्या मागील कामाची किंमत नेहमी प्रमाणे कोणी किंमत ठेवली नाही(अपवाद पवार साहेब वगळता) आणि अभासे उदया ला आली
तु जास्त लेक्चर देऊ नकोस
देवेंद्र जी वर विश्वास टाकला आहे ना मग ते बरोबर करतील
नियती कोणालाही माफ करत नाही . बकऱ्याचा जेव्हा बळी द्यायचा असतो तेव्हा आधी त्याला भरपेट खाऊ पिऊ घातलं जातं त्याला टिळा लावला जातो हार घातला जातो तसा अडीच वर्ष आपली गेलेली लाज वाचवण्यासाठी शिंदेला मुख्यमंत्री पदाचा अडीच वर्ष टिळा लावला गेला .भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही . आपण जे पेरलं तेच उगवणार . जसा एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेचा घात केला तसाच घात एकनाय शिंदेचा होणार. ज्या अडवाणींनी मोदी शहा ना घडवल त्या पित्यासमान अडवाणींची दमनीय अवस्था या जोडगोळीने केली तिथं शिंदे किस झाड की मुली . शिंदेचा कंडोम सारखा वापर होणार वापरा आणि कचऱ्यात फेकून दया . जो बाप का नती होता वो किसी का नही होता .
😊Llo
फडवणीस आहेच निच वापर करून सोडून देणं एवढच काम
🙏🙏🙏
Good information 👍🏻
लोकसभेचा विषय आत्ता? श्रीकांत शिंदे तर आलेत कि निवडून
छान माहिती दिली