पुण्यामध्ये अनेक ठिकाणी भाजप ने कधीही मतदारसंघात न फिरकणारे पण मोदीजी मुळे आमदार असलेले नेते परत उभे केले आहेत.... त्याविरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेस ने पूर्वी नगरसेवक असताना लोकांची खूप कामे केलेले नेते उभे केले आहेत
🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा! 🙏
सर - तुमच्या मते मतदारांनी मत देताना कसा विचार करायला हवा - युतीमुळे त्यांना जे जागा वाटप होते त्यात माझा मतदार संघ माझ्या पक्षाचा असेलच असे नाही , आणि त्यामुळे तिथला उमेदवार जरी माझ्या पक्षाचा नसला तरी माझ्या युतीचे सरकार आणण्यासाठी मला झक मारत त्याला मत द्यावे लागते मग त्या उमेदवाराची योग्यता , त्याचे चरित्र सगळे नजरेआड करावे लागते !!! काय उपयोग अशा मतदानाचा ?? म्हणून माझा आग्रह - युती कोणतीही नकोच , तसेच उमेदवार पण नकोत आणि अपक्ष पण नकोत - मतदान फक्त अधिकृत पक्षांना व्हावे आणि ते पक्ष त्या विधानसभेत निवडून आले तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी द्यावा
साहेब लोकसभेचे व्हीडीओ आत्ता टाकण्यामागचा उद्देश समजत नाही. लोकांना विधानसभे मध्ये इंटरेस्ट आहे , आणि तुम्ही जुनेच लोकसभेचे व्हीडीओ पुन्हा अपलोड करताय. कृपया असे करु नका. आम्ही तुमच्या विवेचनावर प्रेम करतो याचा अर्थ असा नाही की जुनेच व्हीडीओ पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण केलेल्या चॅनेलवर टाकुन viesw वाढवावे. कृपया याची दखल घ्यावी.
गुजरात चा फायदा नको असेल तर उध्दव ठाकरे यांना मतं द्या. मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल
@@udaygadge2426 गुजरात चा फायदा होईल नाही होईल नाहीत नाही. पण तुम्ही ज्यांना मतदान करणार आहात त्या MVA चे सरकार आले तर बांगलादेशी आणि पाकिस्तानी मात्र नक्की खुश होतील. कसली मशाल? हिंदूविरोधी लोकांचे लागुलचालन चाललंय. हिंदूमध्ये जातपात आणि भाषेच्या नावाने राजकारण करून त्यांना फोडायचे आणि एका विशिष्ट समाजाला जवळ करायचे हे धंदे चालू आहेत. त्याला तुमच्यासारखे लोक भुलतात आणि डोळे झाकून पाठिंबा देतात. अरे काय बोलतो तुमचा नेता सभेत. जरा ऐका नीट. कशाला कशाचा पत्ता नाही, संदर्भ नाही. नुसतं उठसूठ मावळे, खंजीर, अब्दाली, अफजलखान अरे काय चालूय. आणि काय तर घ्या मशाल. आईस क्रीम चा कोण आहे तो. तोच शोभतो त्यांना
मला वाटते ,भाऊ तोरसेकर ,आबा माळकर ,सुशिल कुलकर्णी आणि दस्तुरखुद्द तुम्ही यांना बीजेपी ने पैसे दिलेले नाहीत किंवा कमी पैशात तुमची बोळवण केलेली असावी म्हणून तुम्ही सध्या गप्प दिसताय व हे लोकसभेचे जुनेच व्हीडीओ रिपीट करताय .
gap ye baba ajprent tumche sagle vidio bagitle kadhitari tumchya bapach kotuk Kara laga sarad awarani hya mharstrat sglya kanpnya anlya kadhitari graundbroportbgya
विधानसभा निवडणूकीत लोकसभेच्या होऊन गेलेल्या निवडणूकीचे विश्लेषण आधी ऐकले आहे.
पुण्याबद्दल ही असाच व्हिडिओ करावा ही विनंती
पुण्यामध्ये अनेक ठिकाणी भाजप ने कधीही मतदारसंघात न फिरकणारे पण मोदीजी मुळे आमदार असलेले नेते परत उभे केले आहेत.... त्याविरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेस ने पूर्वी नगरसेवक असताना लोकांची खूप कामे केलेले नेते उभे केले आहेत
मुख्यमंत्री होण्यासाठी आसुसलेली व्यक्ती कुठून निवडणूक लढवणार ?
आता गं बया!😂 तेवढं सोडून बोला!
@@bharatihawaldar5311 🤣🙋
ते मागच्या दाराने आत येतील 😂😂😂
तुझ्या घरातून 😂😂
आला बिनडोक......
👍🏻 Its real स्टोरी टेलर in आकार DG9
Dada mi pan salute karto Naik sahebana
साहेब आता विधानसभेची निवडणूक आहे तुम्ही लोकसभेचा पुराण का सांगता
Very Important Information.
जय श्री राम जय जय श्री राम
राधा राधा राधा राधा 🎉
your audio sounds good. Very Clear …not damp as I had mentioned in my voice note . Thank you sir
*संतांचा, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र दाखवून देईल की विधानसभा निवडणूक "हिरवा फतवा" विरूध्द "कट्टर महायुती हिन्दू" अशी झाली आणि राष्ट्रवाद जिंकला*
🚩
सर, हे विवेचन लोकसभेच की विधानसभेच
विधानसभा
जय श्री राम प्रभाकर जी
Rights sir❤
Loksabha nahi vidhansabha
खूप जूना इतिहास का सांगता खरे तर आम्ही गोविंदा वर नाराज आहे कारण त्याने अत्यंत चांगल्या मानसाने काँग्रेसच्या नादाला लागून खूप वाईट वाटले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🙏🙏🙏
❤❤❤
सर हे जुने व्हिडिओ लोकसभेचे पुन्हा प्रसारित करत आहात का ?
साहेब आता विधान सभा नि चालू आहे...लोकसभा 😂😂
Don't recommend channel चा पर्याय प्रेक्षकांकडे आहे हे लक्षात ठेवा
What about Pune
Anushakti nagar chi seat declare karat nahi bahutek toss hoel
🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा! 🙏
All due respect to Raj saheb. पण त्यांना सत्तेत काम करण्याचा अनुभव किती?
तुमच्या video चे recommendations येतात अन उघडून पाहावे तर जुनेच video
Storyteller चे views वाढवण्याकरीता धडपड चालु दिसतेय
सर...एकनाथजी शिंदेजी जेव्हा bjp कडे आले तेव्हा जागा वाटप ठरल नसेल का? आपण वरिष्ठ पत्रकार आहात. काय विश्लेषण करताय सर?
Amit thakrey baddal umedwar dila ya va pls vidio banva
जुने व्हिडिओ का टाकताय सर? लोक उगाच गोंधळतील
Fake channel ahe he
@@shubhampundekar1351नाही हो.
Why are you uploading old videos ?
नवीन व्हिडिओ तयार नसतील तर कृपया टाकू नका. उगाचच जनतेत संभ्रम तयार होतो. आत्ता विधानसभा आहेत. लोकसभा निवडणूक संपलेली आहे.
Fake channel ahe he
Loksabhe veli cha video aaj ka ?
pahta na keva upload jhala he pahilo tar kahi tasa purvi j upload jhalay
सर - तुमच्या मते मतदारांनी मत देताना कसा विचार करायला हवा - युतीमुळे त्यांना जे जागा वाटप होते त्यात माझा मतदार संघ माझ्या पक्षाचा असेलच असे नाही , आणि त्यामुळे तिथला उमेदवार जरी माझ्या पक्षाचा नसला तरी माझ्या युतीचे सरकार आणण्यासाठी मला झक मारत त्याला मत द्यावे लागते
मग त्या उमेदवाराची योग्यता , त्याचे चरित्र सगळे नजरेआड करावे लागते !!! काय उपयोग अशा मतदानाचा ??
म्हणून माझा आग्रह - युती कोणतीही नकोच , तसेच उमेदवार पण नकोत आणि अपक्ष पण नकोत - मतदान फक्त अधिकृत पक्षांना व्हावे आणि ते पक्ष त्या विधानसभेत निवडून आले तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी द्यावा
Mahayutila kharach bahumat have asel tar tinahi paksha ni vichar karun jinkta yetil tithe jaga Mitra paksha sathi sodun jinkawe.
साहेब लोकसभेचे व्हीडीओ आत्ता टाकण्यामागचा उद्देश समजत नाही. लोकांना विधानसभे मध्ये इंटरेस्ट आहे , आणि तुम्ही जुनेच लोकसभेचे व्हीडीओ पुन्हा अपलोड करताय. कृपया असे करु नका. आम्ही तुमच्या विवेचनावर प्रेम करतो याचा अर्थ असा नाही की जुनेच व्हीडीओ पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण केलेल्या चॅनेलवर टाकुन viesw वाढवावे. कृपया याची दखल घ्यावी.
जुने व्हिडिओ का टाकताय ?
जुने विडिओ का अपलोड करत आहात सर
Old vedio of Lok Sabha 2024
Look into it🎉
हा जुना व्हिडिओ आहे का?
जुनाच व्हिडिओ
Old video 😊
हा विडिओ जुना आहे का
जुना विडिओ आहे.
गुजरात चा फायदा नको असेल तर उध्दव ठाकरे यांना मतं द्या.
मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल
@@udaygadge2426 गुजरात चा फायदा होईल नाही होईल नाहीत नाही. पण तुम्ही ज्यांना मतदान करणार आहात त्या MVA चे सरकार आले तर बांगलादेशी आणि पाकिस्तानी मात्र नक्की खुश होतील. कसली मशाल? हिंदूविरोधी लोकांचे लागुलचालन चाललंय. हिंदूमध्ये जातपात आणि भाषेच्या नावाने राजकारण करून त्यांना फोडायचे आणि एका विशिष्ट समाजाला जवळ करायचे हे धंदे चालू आहेत. त्याला तुमच्यासारखे लोक भुलतात आणि डोळे झाकून पाठिंबा देतात. अरे काय बोलतो तुमचा नेता सभेत. जरा ऐका नीट. कशाला कशाचा पत्ता नाही, संदर्भ नाही. नुसतं उठसूठ मावळे, खंजीर, अब्दाली, अफजलखान अरे काय चालूय. आणि काय तर घ्या मशाल. आईस क्रीम चा कोण आहे तो. तोच शोभतो त्यांना
report old video
एक काम कर तूच हो मुख्यमंत्री तुला लय अक्कल असल्यासारखा भूकत असतो तू
Tuzi Ani अनय ची भांडणे मिटली का?
तुझी सुज लवकर उतरली वाटतं यावेळी फकीरमियां
मला वाटते ,भाऊ तोरसेकर ,आबा माळकर ,सुशिल कुलकर्णी आणि दस्तुरखुद्द तुम्ही यांना बीजेपी ने पैसे दिलेले नाहीत किंवा कमी पैशात तुमची बोळवण केलेली असावी म्हणून तुम्ही सध्या गप्प दिसताय व हे लोकसभेचे जुनेच व्हीडीओ रिपीट करताय .
नसलेला मेंदु कशाला घासतोयस
gap ye baba ajprent tumche sagle vidio bagitle kadhitari tumchya bapach kotuk Kara laga sarad awarani hya mharstrat sglya kanpnya anlya kadhitari graundbroportbgya
हे चॅनल कदाचित हॅक झालंय वाटत? कारण सगळे व्हिडिओ DG9 वरचे आहेत आणि हे सगळे जुने व्हिडिओ आहेत, आता कसे काय येताहेत हे?
Fake channel ahe
Tumhi ka repeat episode takta ahet amcha time waste karta ahet thambhva haa sagla ghol irritate karta ahet