सर, आपण परवाच्या एका व्हिडिओमध्ये एकटे अयोध्येला गेल्याचं सांगितलं होतं.. अयोध्या ते दुबई.. पेपर लाईन टाकणारा एक पोरगा ते पत्रकार.. तीच एक्साईटमेंट, तीच कुतुहलता.. असेल ना..?? यावर ही सविस्तर ऐकायला आवडेल.. आपण अशीच नवनवीन यशोशिखरे पादाक्रांत करावी.. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा सर..
एकदम योग्य पर्फेक्ट प्रतिक्रिया. एक सामान्य व्यक्ती पेपर टाकणारा कुठल्या कुठे जाऊन पोहोचला विश्वास बसत नाही. येथे कितीतरी सामान्य माणसे आहेत त्यांच्या वाटेला किंवा त्यांचे नशीब बदलत नाही.
आम्ही वाचलंय कि राजन् ला दाऊद चे सर्व व्यवहार माहिती आहेत, तर राजन् एवढे दिवस तुरुंगात आहे, दाऊदला सहकार्य करणऱ्या राजकारणी, शासकीय अधिकारी यांची नावे का सांगितली जात नाहीत? त्यांना शिक्षा कधी होणार?
Ramesh Sir कार्यवाही झाली आहे ,दाऊद ची देशातील सर्व मलमत्ता जप्त केली आहे.त्याच्या काही माणसांवर गुन्हे दाखल केलेत Govt. ने.या बातम्या मिडीया मधे येउ शकत नाहीत, राहीला प्रश्न दाऊद चा तर त्याला संपवण्यासाठी आपले गुप्तचर खाते एक operation करणार होते पण ऐका राजकीय पार्टी ने ते operation करू दिले नाही ,आता विचार करा ती राजकीय पार्टी कोणती असेल
3:51 एक करेक्शन, ISI ने दाऊद चा वापर करून आरडीएक्स उतरवले नाही तर, ISI ने दाऊद व राजकारण्यांचा वापर करून आरडीएक्स उतरवले, राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्याशिवाय असली कामं होवुच शकत नाहीत.
मुळातच बळजीत परमार ह्यांचे व्हिडिओ पहिले तर खुप काही समजून येईल आणि सगळंच लक्षात येईल... 1985-1990 च्या दरम्यान बरेच काही घडलं ज्याने दुबई चे महत्व खुप वाढवलं त्या बद्दल देखील तपशील बळजीत ने दिला आहे 👍
प्रभाकर जी, तुमची ही स्टोरी एकदम लाजवाब होती. पण फक्त तपशीलातली थोडी सुधारणा सुचवायची आहे: १९९३ च्या काळात ही 'दुबई मरीना' अस्तित्वातच नव्हती. दुबई मरीना ह्या भागाचं बांधकामच साधारण २००१-२००२ मध्ये सुरु झालं. तुम्ही ज्या private yacht cruise चं वर्णन केलंय, ती माझ्या मते 'दुबई क्रीक'मधून निघायची होती - मरीना मधून नाही. आणि तुम्ही जो उल्लेख केलाय, की "इथून ३ गल्ल्या ओलांडल्यावर भारतीय दूतावास आहे", तो दुबई क्रीकच्या जवळच्या 'बर दुबई' ह्या इलाक्याला चपखल बसतो, जिथे भारतीय दूतावास खरोखरच आहे. पण हा छोटासा तपशील सोडता बाकीची सगळी कहाणी तुम्ही एकदम रंजकपणे सादर केलीत. पुढचा भाग ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्हाला यापुढे दुबई ह्या विषयावर काही मदत / माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला माझ्या partha_saw@yahoo.co.uk ह्या email address वर लिहू शकता. मी गेली १८ वर्षं दुबईत वास्तव्यास आहे.
Sir, excellent story telling. Why you are not giving story teller on regular basis. You are having stocks of stories which will relax us from the political analysis.
Good attempt! Will be interesting to hear how Rajan helped RAW to counter D gang if at all he did so. I am sure RAW must have taken back something from him for helping him to escape from Dubai.
@tusharpawar-en8tq can you prove that i am a paid doll of political party? if yes, i am eager to meet you, wherever you ask me to come...i will be there!
Maybe, wrong story. Prabhakarji it is cold there, please come out of wonderland. You don’t have do do video every day. Take some genuine rest. I see all your videos but this one is falling short. Connecting the dots doesn’t necessarily mean the puzzle gets solved.
सर, आपण परवाच्या एका व्हिडिओमध्ये एकटे अयोध्येला गेल्याचं सांगितलं होतं..
अयोध्या ते दुबई.. पेपर लाईन टाकणारा एक पोरगा ते पत्रकार.. तीच एक्साईटमेंट, तीच कुतुहलता.. असेल ना..??
यावर ही सविस्तर ऐकायला आवडेल.. आपण अशीच नवनवीन यशोशिखरे पादाक्रांत करावी.. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा सर..
एकदम योग्य पर्फेक्ट प्रतिक्रिया. एक सामान्य व्यक्ती पेपर टाकणारा कुठल्या कुठे जाऊन पोहोचला विश्वास बसत नाही. येथे कितीतरी सामान्य माणसे आहेत त्यांच्या वाटेला किंवा त्यांचे नशीब बदलत नाही.
प्रभाकर जी स्टोरी खुपच छान होती आवडली अशाच क्राईम स्टोरी तुमच्या कडून ऐकायला आवडेल असे व्हीडिओ सुरु ठेवा धन्यवाद 👍👍
श्री प्रभाकर सुर्यवंशी खुपच छान👏✊👍 माहिती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र
Excellent prabhakar ji.
Shree dattaguru bless you a lot. 🎉
आम्ही वाचलंय कि राजन् ला दाऊद चे सर्व व्यवहार माहिती आहेत,
तर राजन् एवढे दिवस तुरुंगात आहे, दाऊदला सहकार्य करणऱ्या राजकारणी, शासकीय अधिकारी यांची नावे का सांगितली जात नाहीत?
त्यांना शिक्षा कधी होणार?
Yes .. point to be noted..
Or..
Sir.. tumhi shakya jhalyas. ..Rajan yanchya shi contact karun.. jey kalpanik prasanga rangavla.. tyatlya.. kharya Vyaktirekhela.. Rajan yanchyi.. thodkyat.. sankshipt mulakhat ghya..!! Ghyal Kai..!!🙏🙏
Ramesh Sir कार्यवाही झाली आहे ,दाऊद ची देशातील सर्व मलमत्ता जप्त केली आहे.त्याच्या काही माणसांवर गुन्हे दाखल केलेत Govt. ने.या बातम्या मिडीया मधे येउ शकत नाहीत, राहीला प्रश्न दाऊद चा तर त्याला संपवण्यासाठी आपले गुप्तचर खाते एक operation करणार होते पण ऐका राजकीय पार्टी ने ते operation करू दिले नाही ,आता विचार करा ती राजकीय पार्टी कोणती असेल
From aakar to storyteller...we will hit this channel sir...Keep it up...te channel youtube ni band kel Tari chalel but tumhi thambu naka...
3:51 एक करेक्शन, ISI ने दाऊद चा वापर करून आरडीएक्स उतरवले नाही तर, ISI ने दाऊद व राजकारण्यांचा वापर करून आरडीएक्स उतरवले, राजकारण्यांचा हस्तक्षेप असल्याशिवाय असली कामं होवुच शकत नाहीत.
Excellent story telling prabhakar ji 👌👍🏻🎉
अतिशय जबरदस्त
भारीच 👌🏻👌🏻👍🏻👍🏻.
प्रभाकरजी 🙏🏻🙏🏻
Excellent
दुबईत राहायचं असेल तर दाऊद बद्दल चांगलं बोललं पाहिजे , बरोबर ना .
खुप छान
पुनर्भेटीचा आनंद
खूप छान!
Fantastic,thanks.
सर खुप छान
Super video
अप्रतिम
आपल्यावर विनोद करणं ग्रेटच!!!
अप्रतिम story
जबरदस्त माहिती साहेब.
छान
मुळातच बळजीत परमार ह्यांचे व्हिडिओ पहिले तर खुप काही समजून येईल आणि सगळंच लक्षात येईल... 1985-1990 च्या दरम्यान बरेच काही घडलं ज्याने दुबई चे महत्व खुप वाढवलं त्या बद्दल देखील तपशील बळजीत ने दिला आहे 👍
खूप खूप भारी
Great 💯
धन्यवाद 🙏 नावातच प्रभाकर आहे 🙏🚩
Storyteller... A new role... Best wishes from " Once upon a time " Foundation...
Very interesting story 🌹
Solid sir solid🎉
आपलेच दात आणि आपलेच ओठ ,पैसे टाकले तर देशावर हल्ला करूण पण लोक सुटतात
Excellent
Super Sir
खूपच छान
प्रभाकर जी, तुमची ही स्टोरी एकदम लाजवाब होती. पण फक्त तपशीलातली थोडी सुधारणा सुचवायची आहे:
१९९३ च्या काळात ही 'दुबई मरीना' अस्तित्वातच नव्हती. दुबई मरीना ह्या भागाचं बांधकामच साधारण २००१-२००२ मध्ये सुरु झालं. तुम्ही ज्या private yacht cruise चं वर्णन केलंय, ती माझ्या मते 'दुबई क्रीक'मधून निघायची होती - मरीना मधून नाही. आणि तुम्ही जो उल्लेख केलाय, की "इथून ३ गल्ल्या ओलांडल्यावर भारतीय दूतावास आहे", तो दुबई क्रीकच्या जवळच्या 'बर दुबई' ह्या इलाक्याला चपखल बसतो, जिथे भारतीय दूतावास खरोखरच आहे.
पण हा छोटासा तपशील सोडता बाकीची सगळी कहाणी तुम्ही एकदम रंजकपणे सादर केलीत. पुढचा भाग ऐकायला नक्कीच आवडेल.
तुम्हाला यापुढे दुबई ह्या विषयावर काही मदत / माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला माझ्या partha_saw@yahoo.co.uk ह्या email address वर लिहू शकता. मी गेली १८ वर्षं दुबईत वास्तव्यास आहे.
SIRJI AWESOME
Apraateem Prabhakarji.
छान माहिती दिली .........धन्यवाद
phone kuni kela hota.. guru satam ki ankhi koni.. amber sharma had shared wonderful details
Mst
Aprateem sir 👌👌
Dada, tell us more on this topic
Welcome back
Beautiful story
Superb story
Pls be safe Sir, Dubai walyancha Bharosa naay
Nice...
Nice crime story Sir 💯
Mast great analysis
बँकग्रांऊड music chi garaj navhati kahi
Ekda Kaka cha Dawood link vaar video kara please
Sir, excellent story telling. Why you are not giving story teller on regular basis. You are having stocks of stories which will relax us from the political analysis.
Great sir
No. 1.
Great excellent.. well explained narration.. not 💯% but 80-90% ok..👍
Too good 👍
सर आपल्या आव्हानाची अमंलबजावणी केलीय...
Very Informative
आपल्याला मिंदे गट पैसे द्यायचा बंद झाला वाटतंय
डायरेक्ट D company
Excellent narration of an interesting story
.We would love to listen to more such stories.
Waiting for next episode.
Background tune irritating ahe re baba
Good attempt! Will be interesting to hear how Rajan helped RAW to counter D gang if at all he did so. I am sure RAW must have taken back something from him for helping him to escape from Dubai.
तुम्ही म्हणता कुठे ही जाऊ नका, पाहत रहा,त्याच वेळी मला जोराची १ ला आली, मग मोबाईल टॉयलेट मध्ये नेवून पहिली.
Puri kahani ekdach sanga na
Best
शरद पवार ला तर दाऊदच्या कहाण्या चांगल्याच माहीत असतील 😂😂त्याच्या कडून पण चांगलीच माहीती भेटेल
👌👌👌👌👌
राजनवर हल्ला मलेशियात नाही Benkounk मध्ये झाला.
Excellent prabhakar ji....but why monthly videos with such huge gap. We will like to listen you weekly also.
Plz make more stories
Yes .. point to be noted..
Or..
Sir.. tumhi shakya jhalyas. ..Rajan yanchya shi contact karun.. jey kalpanik prasanga rangavla.. tyatlya.. kharya Vyaktirekhela.. Rajan yanchyi.. thodkyat.. sankshipt mulakhat ghya..!! (Jo sadhya Bhartat.. ahey) Ghyal Kai..!!🙏🙏
Chhan
Jai shree Ram
🙏🙏🙏
Packet patrakar!
It was Guru Satam who gave the information to Chotta Rajan about Dawoods plan to eliminate him.
Back round music is irritating
Kadhi ala ahat dubai madhe ajun kiti divas ahat dubai madhe mi dubai madhe asto
Yes .. point to be noted..
Or..
Sir.. tumhi shakya jhalyas. ..Rajan yanchya shi contact karun.. jey kalpanik prasanga rangavla.. tyatlya.. kharya Vyaktirekhela.. Rajan yanchyi.. thodkyat.. sankshipt mulakhat ghya..!! (Jo sadhya Bhartat.. ahey) Ghyal Kai..!!🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤
❤
❤
❤
❤
❤
❤
❤
❤❤❤❤❤
2024 is Dawoods last year... 🙏🙏🙏
Majhya mummyla khoop avadlee
सुर्यवंशी साहेब ,
भाऊ तोरसेकर आणी सुशील कुळकर्णी ह्यांच्याशी बे बनाव झाला की काय ?
का बर हो त्यांची साथ सोडली ?
😮😮😮😮😮
😂👌👌👌👌👌
बंडल स्टोरी
Sir to phone kunacha hota he nahi sangitale, anis ibrahim cha asel ka?
Ashutosh Shirish: Why don’t you narrate two stories a week under Storyteller Prabhakar ?
राजन लां गुरू साटम नी टीप दिली होती.
Tip ikbalne dili hoti
Dautala पद्मश्री द्यायला तरी बोलवा
Aale majja karun na😂
Agadi mantramugdh kelat prabhakar ji
Gangwar stories are available in Book Dongri to Dubai and Byculla to Bangkok written by crime reporter Hussain. ZAIDI.
Prabhakar ji tumhi maratha aarkshan vishayi bola jara
नेहमीसारखे नव्हते . उगाच बाबुराव arnalkar धर्तीवर जोड जाड केलेल एकमेव सादरीकरण वाटले. क्षमस्व. दुखवायचा हेतू नाही.
छोटा राजन मृत्यू पावला आहे ना
जिवंत आहे तिहारी जेल मधे आहे
Great change.
This will change your image of paid doll of a political party.
@tusharpawar-en8tq can you prove that i am a paid doll of political party? if yes, i am eager to meet you, wherever you ask me to come...i will be there!
Ajit doval
Ti tip guru satam ne dili hoti
Name is Ajit Doval
Dubai tour sponsored by BJP party
Maybe, wrong story. Prabhakarji it is cold there, please come out of wonderland. You don’t have do do video every day. Take some genuine rest. I see all your videos but this one is falling short. Connecting the dots doesn’t necessarily mean the puzzle gets solved.
Not in ur scope