Whatever other people say , I liked this interview . Smita Thackeray was very close to Bala Saheb and at the age of 76 I know how a younger help is essential . A person close to our idol is admirable.
Smita Thakre really faced life with positive mind, it is difficult to adjust to the family of towering person like Balasahab Thakre, but she seems to have done it gracefully. Even after facing big trouble in her personal life i think she has shown the intelligence of marathi middle class family daughter, hats off
काय खळबळजनक? पक्क्या राजकारणी आहेत म्हणून उत्तरं कशी द्यायची किंवा टाळायची किंवा फिरवायची ते माहीत आहे. २६ जुलैचा प्रश्न कसा फिरवला? असो. त्यांनाही भीती किंवा काळजी आहेच आणि म्हणून आडून आडून बोलल्या. असो. बरा वाटला इंटरव्ह्यू.
या पूर्ण मुलाखतीत " मी किती चांगली आणि मीच किती छान" चा मुख्य स्वर आहे. दुनिया झूट आणि आपणच खरे हा सुद्धा सूर आहेच.. अशी मुलाखत स्फोटक? काही काही विधाने तर निव्वळ हास्यास्पद आहेत!
खुप छान मुलाखत झाली बाळासाहेबांची विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी चे दूरदर्शी पणा जे देशाला विकासाच्या दिशेने पुढे नेत आहे तसेच जगामध्ये भारताचे सनातन धर्माचे महत्व आणि नेतृत्व करत आहेत,त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तसेच भागवत गीतेचा माध्यमातून अध्यात्माचे महत्व जे प्रत्येक मानव जातीला काळाची गरज आहे याचे महत्व सांगितले, त्याबद्दल स्मिताजींचे आभार!! तसेच podcast दाखविल्याबद्दल प्रभाकर जी आपले सुद्धा आभार 😊
जे नकारार्थी प्रतिक्रिया देत आहेत ते उबाठाचे वाहून घेतलेले सैनिक आहेत.. हे तेच आहेत जे स्वतः किंवा यांची पुढील पिढी एका आदेशावर दगडफेक करणारे असू शकतात. यांच्याकडून आपण अजून काय अपेक्षा ठेवू शकतो?
हो मग मनसे का नाही पुढे आला ? केवळ भाषण चांगले करता येते म्हणजे त्याला सर्वकाही शक्य आहे असं नाही. केवळ मराठी मराठी म्हणून सत्ता हसिल करता येत नाही. सत्ता हासील करण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन चालायला हवं. मग ते कुणीही असो.
स्मिताताई फारच सुंदर परखड पण सत्य विचार...पुढे चला..1989ला माई मातोश्री आणी बाळासाहेबांबरोबर विरसावरकर ला उद्योगिनी च्या बाजारपेठत आपण भेट दिली माझा लेदार पर्स आणी मी घरी तयार केलेली दुपार विरहित मुखवास ..आणी अगदी ही आठवण माझ्या हृदयात कोरलेली...माईनी आपण भरपू प्रत्येक रंगाचे घेतलेत..बाळासाहेबांनी विचारले आमच्या साठी काही आहे की नाही आपल्या स्टॉल वर...आणी दुपारी विरहित मसाला मुख्वास ..मसाला सुपारी सर्वच पाकिटे पॅक करायला सांगितली..हा प्रसंग कसा विसरायचा आपण आसनी माई पण हसलात....असा हसत खेळत ..घडलेला प्रसंग...एवढ्या वर्षात आज आठवला..माई 1995 ला जग सोडून गेल्या ..माझे मिस्टर पण ..1995 16जुन ला त्याचं दिवशी माई मंगेशकर पण जग सोडून गेल्या....हृदयनाथ मंगेशकरणी माई च्या जाण्यावर कविता केलीय ..तेच वातावरण..जुन उगाबाला पण पावसाचे नाब नव्हते मात्र 16जुन् ला आभाळ ही रडले मोठ्या मोठ्या टपोऱ्य थेंबानी.....अश्विनी आकरे
साहेबांची सुन आणि मुलाखत हिंदी काहीसं चुकीचं वाटतंय नाही का अशा लोकांची मुलाखत घेणाऱ्या नी सुध्दा मराठीला प्राधान्य द्यायला हवे आणि इथे प्रश्न बाळासाहेबांची सुनेचा आहे 🙏🏻🙏🏻
स्मिता प्रकाश जी, आप इंग्लिश, हिंदी में मुलाखात ले रही है, एक तो मुलाखती ये पूरी इंग्लिश में लेने कि कोशिश करे यां हिंदी में ओके.. स्मिता ठाकरे मॅडम जी को नमस्कार....
मॅडम राजकारणात interested नाहीत मग एवढं भरभरून फक्त उध्दव ठाकरे यांच्या वर टीका करत आहेत सगळे जण सत्तेसाठीच असतात शिंदे आणि फडणवीस पण तेच करत आहेत आणि ते पण इतक्या वर्षांनी?
एका परीवाराची दादागीरी हुकुमशाही,खंडणीवसुली,भ्रष्टाचार,अभद्र भाषा,घाणेरडी टोमणेबाजी, दडपणशाही,कार्यकर्त्यांनवर अन्याय यावर एक मराठा एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवुन लढाई लढली व जिंकले!जयभवानी जय शिवाजी!
आपण ठाकरे घराण्याच्या सुनबाई झालात हेच काही कमी नाही आणखी काय द्यायला हवे तुम्हांला उद्धव साहेब पुढे आले कारण शिवसेना मोठे करेल तो विकला जाऊ लागला काय करणार उद्धव साहेब
ह्यांची मुलाखत😂आणि इतक्या वर्षांनी? कशाला? बाळासाहेब ! होते तेव्हा? ह्या प्रोडुसर😂सिने अध्यक्ष😂अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदावर😂 होत्या. 2012 नंतर ह्या कोठे गेल्या? काय करीत होत्या? ह्या सगळ्या तून सिद्ध काय करायचे? तर उद्धव ठाकरे? कसे आहेत? किती वाईट आहे? हेच!😂😂😂
Superb interview already seen on ANI podcast. She is much much better than udhvast and his wife. She is bright and intelligent and have clarity like pro ❤
@@prakashnikam7212 आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचे नातू असले मराठी माणसांसाठी लढणाऱ्या या आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण दिले आहे.सूनबाई इंग्रजी बोलत आहेत.ही लोक मराठी माणसाच काय भले करणार.
@@dattatrayadhav320 स्मिता ठाकरेजी जास्तीत जास्त हिंदी बोलतात पण मुलाखत घेणारी मात्र जास्तीत जास्तीत इंग्लिश मध्ये बोलते. कारण सामान्य माणसांना हि मुलाखत समजू नये या साठी भरपूर प्रयत्न केला गेला.
There was a question which was raised by anchor... क्या बाढ़ के दिनों में उद्धव ठाकरे ने बालासाहेब को अकेला छोड़ के होटल में रहने गए थे या नहीं? You have to answer the question, Smitajee please.
It’s quite diplomatic to see her answers nothing great about it , I don’t know why ur calling “विस्फोटक” मला नाही कळले , तुमचे सगळेच वीडियो पाहतो हा वीडियो आजिबात नाही आवडला प्रभाकर जी 🙏🏻
Smitatai was a 3rd wife of Jaidev! Balasaheb never gave importance to him as he was not an active person in the family ! Smitatai has a good personality and good command over English !
This people's are all managed with power of Central and State Government to down and opposes the Shivsena-UBT and on the Thackeray Family. Some Yt channels are also managed to this state and central government leaders.
काही स्फोटक नाही. सर्व काही हातचं राखून. केंद्रात सत्ता, १५ पेक्षा अधिक राज्यात सत्ता. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता असतानाही भाजपला चंदीगडच्या महापौरपदासाठी रडीचा डाव का खेळावा लागला ? ह्या विषयावर पण स्टोरी बनवा.
१) हि घेतलेली मुलाखत मराठी मध्दे व्हायला पाहिजे. २) कारण आपण महाराष्ट्रात राहतो ३) श्री बाळासाहेब ठाकरे यांनी इतर भाषेमध्ये भाषण दिलेले नाही ( माझे माहिती प्रमाणे ) जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज
बाळ ठाकरे हे अतिशय गूढ व्यक्ती होते, त्यांचे मानस कोणीही ओळखू शकले नाही कारण ते सतत भूमिका बदलत असतं!
Bapachi tang
Kasa kai..?
Smart lady….very shrewd…she has handled all questions including tricky ones ,very well…
I heard Smitha ji for the first time. Her views cannot be ignored. She is a strong women of substance.
भाई अभि इलेकशन आया हे अभि ये लोग आयेंगे
@@dadabhagat😊❤
खूप हुशार आहेत बाई!
काय बोलावे, किती बोलावे याचे उत्तम भान आहे. खरी शिष्या आहे साहेबांची😂
Yes .
😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😮😮😮😅😅😅😅😮😅😅😅😅😮😮😅😅😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😅😅😮😮😅😅😅😅😅😮😅😅😮😮😅😅😅😅😅😮😮😮😮😮😅😅😅😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅😮😮😅😮😮😅😅😅😮😮😮😮😅😅😮😅😅😅😅😅😮😮😮😮😅😮😅😅😅😮😮😮😮😮😮😮😅😅😅😮😅😮😅😅😅😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😅😅😅😅😮😅😮😮😮😅😅😮😮😮😮😮😮😅😅😅😮😮😅😮😮😮😮😅😅😮😮😮😮😮😅😅😅😅😮😅😮😮😮😮😮
😮
Whatever other people say , I liked this interview . Smita Thackeray was very close to Bala Saheb and at the age of 76 I know how a younger help is essential . A person close to our idol is admirable.
खरी बोलणार का ही बया , सम्राटाबद्दल..
क्या सच बोलेगी हृदयसम्राट के बारेमे....
The interview, is of Smita Thakre or her father In law?
स्मिता मैडम का कैरियर आज भी सेट नहीं है इसीलिए शायद कैरियर सेट करने की कोशिश कर रही है
Well said and holds her values straight loud n clear with a strong will power
By learning from this interview, other facts & figures, Rashmi thakrey seems to be the main culprit
I liked this interview a lot.... ❤... thanks Prabhakar ji for sharing it
Smita Thakre really faced life with positive mind, it is difficult to adjust to the family of towering person like Balasahab Thakre, but she seems to have done it gracefully.
Even after facing big trouble in her personal life i think she has shown the intelligence of marathi middle class family daughter, hats off
Whatever politics , personal life trauma .. but Smita Ji Thackrey is a woman of substance and strong will which eventually gives Power
लय च हुशार बाई😮 अगदी सुरु पासून, साहेब साहेब करत, दाखनयाचा प्रयत्न😢 बकवास
Je खरे असतात, त्यांना एवढ नाही बोलयची गरज
हिची मुलाखती पेक्षा मला कॉमेंट वाचण्यात भारी वाटलं!जय हो
Same here
मलाही
खरा मालमसाला काॅमेंट मध्ये असतो.
मी नाही त्यातली, कधी घाला आतली 😉😂
Thank u prabhakarji for sharing this interview. .
शिवसेनेच्या कोणत्याही पदावर नसतानाही कित्येक राजकीय निर्णय या मॅडम घ्यायच्या. आणि बाळासाहेबांना ते मान्य करावे लागत होते.
Ka ?
साहेबांनी हात ठेवल्यावर कोंबडीचोराचा मुख्यमंत्री झाला मग ताई सुनबाई झाल्या तर काय नवल? साहेबांच्या हातात जादुच होती.😝😝
स्मिता आणि जयदेव ठाकरे यांचं लव मॅरेज होते आणि इथे म्हणतात की लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच काही ठीक नव्हते
अच्छा तुम्ही लावलं होतं का लग्न? तरीच टिकलं नाही ते...
Jaidev Thakarenchi teen lagne zaalit.
मैत्रीणीच्या नवर्याशी तिचे घर तोडून लग्न केले ते कुठे सांगतात बाई.
काय खळबळजनक? पक्क्या राजकारणी आहेत म्हणून उत्तरं कशी द्यायची किंवा टाळायची किंवा फिरवायची ते माहीत आहे. २६ जुलैचा प्रश्न कसा फिरवला? असो. त्यांनाही भीती किंवा काळजी आहेच आणि म्हणून आडून आडून बोलल्या. असो. बरा वाटला इंटरव्ह्यू.
खरी बोलणार का ही बया , सम्राटाबद्दल..
क्या सच बोलेगी हृदयसम्राट के बारेमे....
या पूर्ण मुलाखतीत " मी किती चांगली आणि मीच किती छान" चा मुख्य स्वर आहे. दुनिया झूट आणि आपणच खरे हा सुद्धा सूर आहेच..
अशी मुलाखत स्फोटक?
काही काही विधाने तर निव्वळ हास्यास्पद आहेत!
काळजीपुर्वक ऐका ३८.११ ते ३८.१४ " It's affecting your health and It's not you , It's affecting our child " मला तरी असेच ऐकु येतय.
Meaning Kay aahe Bola?? I want to know??🙁🙁
Its affecting your child asa boli ahe ti
किती मोदी च कौतुक केलं तरी काही मिळणार नाही बाई डबल ढोलकी
खूप समाजसेवा केली बाकी बाई ने😂... ऐश्वर्य भोगलं 😅बाळासाहेब च्य मार्ग दर्शना खाली😂
म्हणजे पहिल्या मजल्यातील गोष्टी खऱ्या आहेत
@@prashantkhaire8242 समजणे वालो ko इशारा काआफी हैं...
खूप छान बोलल्या smita taee मनाच्या सच्या आहेत ठाकरे यांच्या बद्दल कूप छान बोलल्या
खुप छान मुलाखत झाली
बाळासाहेबांची विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी चे दूरदर्शी पणा जे देशाला विकासाच्या दिशेने पुढे नेत आहे तसेच जगामध्ये भारताचे सनातन धर्माचे महत्व आणि नेतृत्व करत आहेत,त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तसेच भागवत गीतेचा माध्यमातून अध्यात्माचे महत्व जे प्रत्येक मानव जातीला काळाची गरज आहे याचे महत्व सांगितले, त्याबद्दल स्मिताजींचे आभार!!
तसेच podcast दाखविल्याबद्दल प्रभाकर जी आपले सुद्धा आभार 😊
Very nice moments with Mes Ymiths Prakash
Tha8 Mam 🙏
नऊ सालमें मोदिजी कहाँसे कहाँ तक गये ? ये नही बताया !😅
अतिशय उथळ वरवरची मुलाखत झाली. कुठच्याही प्रश्नावर व्यवस्थित उत्तर दिले नाहीये.
कुठेतरी मीनाताई ठाकरे यांच्या सारख्या सज्जन बाईंचा अपमान झालाय मातोश्री मधे.....सूना भलत्याच हुशार निघाल्या....
बाळा साहेब😂😂😂😂😂
एक सूचक पण सत्य इशाराच दिलाय तुम्ही....
जनतेलाही माहित असते काही गोष्टी....
या बाईला जयदेव ठाकरेंनी घटस्फोट का दिला ? तेही कारण तिने सांगावे.
Why her husband is separated from her is main issue. She should talk about it .
कमेंट वाल्यांची कीव येते,ही मुलाखत हिंदी पत्रकाराने घेतली आहे,त्यामुळे हिंदी,इंग्रजी भाषेत बोलल्या आहेत.त्यामुळे उगाच विनाकारण बोंबलू नका.
उद्धव ठाकरे हे सज्जन गृहस्थ आहेत त्यांनी घरातील वातावरण पवित्र केले यांना घरातून बाहेर काढून.
Ho mi pan ha interview purna pahila aahe
Purna video pahila tr ch samjel
You are right
जे नकारार्थी प्रतिक्रिया देत आहेत ते उबाठाचे वाहून घेतलेले सैनिक आहेत.. हे तेच आहेत जे स्वतः किंवा यांची पुढील पिढी एका आदेशावर दगडफेक करणारे असू शकतात. यांच्याकडून आपण अजून काय अपेक्षा ठेवू शकतो?
ही ANI ने घेतलेली मुलाखत आहे. आणि ANI ही इंग्रजी भाषेतील वृत्तसंस्था आहे.
लोकांना या बेसिक गोष्टी माहिती नसतात.
@@adnyat very true
तेही चांगले,हेही चांगले,
माझेही चांगले,सगळेच चांगले,
तरी,घराण्याचे नाव ,वेशीवर टांगले!
हो मग मनसे का नाही पुढे आला ? केवळ भाषण चांगले करता येते म्हणजे त्याला सर्वकाही शक्य आहे असं नाही. केवळ मराठी
मराठी म्हणून सत्ता हसिल करता येत नाही.
सत्ता हासील करण्यासाठी सगळ्यांना सोबत
घेऊन चालायला हवं. मग ते कुणीही असो.
बाळासाहेबांची सून शोभती
काही लोकांचं ठाकरे शिवाय घरच चालत नाही मग ते कोणतेही ठाकरे असो .
सर्व ठाकरेंचा आंदोलन हा एकमेव धंदा आहे. आंदोलनजीवी😂
अप्रतिम.विचाराच्या मतभेदात कितीही राजकिय विरोध असोत ,पण व्यक्तींच्याविषयी भाव शुध्द आदरार्थी आसायला हवेत.ही शिकवण मिळते.
Best video Sudame..eye opener
paid आणि ठरवुन दिलेली मुलाखात
Very nice listening to smita thackeray she is very brave lady
स्मिताताई फारच सुंदर परखड पण सत्य विचार...पुढे चला..1989ला माई मातोश्री आणी बाळासाहेबांबरोबर विरसावरकर ला उद्योगिनी च्या बाजारपेठत आपण भेट दिली माझा लेदार पर्स आणी मी घरी तयार केलेली दुपार विरहित मुखवास ..आणी अगदी ही आठवण माझ्या हृदयात कोरलेली...माईनी आपण भरपू प्रत्येक रंगाचे घेतलेत..बाळासाहेबांनी विचारले आमच्या साठी काही आहे की नाही आपल्या स्टॉल वर...आणी दुपारी विरहित मसाला मुख्वास ..मसाला सुपारी सर्वच पाकिटे पॅक करायला सांगितली..हा प्रसंग कसा विसरायचा आपण आसनी माई पण हसलात....असा हसत खेळत ..घडलेला प्रसंग...एवढ्या वर्षात आज आठवला..माई 1995 ला जग सोडून गेल्या ..माझे मिस्टर पण ..1995 16जुन ला त्याचं दिवशी माई मंगेशकर पण जग सोडून गेल्या....हृदयनाथ मंगेशकरणी माई च्या जाण्यावर कविता केलीय ..तेच वातावरण..जुन उगाबाला पण पावसाचे नाब नव्हते मात्र 16जुन् ला आभाळ ही रडले मोठ्या मोठ्या टपोऱ्य थेंबानी.....अश्विनी आकरे
हि मुलाकात एक political farce आहे. सूत्रधार कोण ते माहित आहे च सर्वाना.
She is amazing for sure. Current शव sena is run by किचन systems and no 6 on road soon.
दांभिक घराण्याच्या ,
सगळ्याच,
मुलाखती दांभिक!
Hila bollywood mfhe yaycha hota ani Balasahbancha virodh hota. Mhanun ashya visfotak interview det sutliye
साहेबांची सुन आणि मुलाखत हिंदी काहीसं चुकीचं वाटतंय नाही का अशा लोकांची मुलाखत घेणाऱ्या नी सुध्दा मराठीला प्राधान्य द्यायला हवे आणि इथे प्रश्न बाळासाहेबांची सुनेचा आहे 🙏🏻🙏🏻
स्मिता प्रकाश जी, आप इंग्लिश, हिंदी में मुलाखात ले रही है, एक तो मुलाखती ये पूरी इंग्लिश में लेने कि कोशिश करे यां हिंदी में ओके.. स्मिता ठाकरे मॅडम जी को नमस्कार....
अवघड प्रश्न आले की अडखळत अडखळत बोलणे हा फरक आहे सामान्य व राजकारणी यांच्यातील अन हेच जनता ओळखते .
इचे आणि साहेबांचे चांगले संबंध होते.
गुरू शिक्ष्याचे नाते अस तस नात नाही
Aliya bhatt mhatari zalyavar ashi disel 😂😂😂😂
काय सुंदर वर्णन करून आली आहे हि काय आहे किती हुशार हे सर्व जनतेला माहीत आहे
मॅडम राजकारणात interested नाहीत मग एवढं भरभरून फक्त उध्दव ठाकरे यांच्या वर टीका करत आहेत सगळे जण सत्तेसाठीच असतात शिंदे आणि फडणवीस पण तेच करत आहेत आणि ते पण इतक्या वर्षांनी?
Tu udhav thakresobat komat pani peun tar bolat nahi karjatla jaun ye tithle saundarya baghun 😂😂😂
एका परीवाराची दादागीरी हुकुमशाही,खंडणीवसुली,भ्रष्टाचार,अभद्र भाषा,घाणेरडी टोमणेबाजी, दडपणशाही,कार्यकर्त्यांनवर अन्याय यावर एक मराठा एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवुन लढाई लढली व जिंकले!जयभवानी जय शिवाजी!
शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवली तरीपण लुटारू त्यांना गद्दार म्हणतात .
एक रिक्शावाला शिंदे एवढा मोठा कसा झाला हे पण शिंदेना विचार की.
@@shobhatejam6999बीजेपी चीं सुपारी घेऊनच. नाहीतर मी बीजेपी च्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही असे बोलणारे शिंदेचं होते ना. गद्दार साले.
सगळ्यांना माहितीय राज ठाकरे जर शिवसेना पक्षप्रमुख असते तर आज महाराष्ट्र आणि शिवसेना वेगळ्या ठिकाणी असती 💯
जशी आज मनसे आहे तशी झाली असती ना शिवसेना 😂😂
Sanjay Raut, Subhash Desai, Milind Narvekar, aur Anil Parab.
आपण ठाकरे घराण्याच्या सुनबाई झालात हेच काही कमी नाही आणखी काय द्यायला हवे तुम्हांला उद्धव साहेब पुढे आले कारण शिवसेना मोठे करेल तो विकला जाऊ लागला काय करणार उद्धव साहेब
बाळासाहेबाच्या सूनि चा इंटरव्हिव घेत आहे तुमी मराठीत बोला बाई
जय श्री राम 👑🙌🚩
ह्यांची मुलाखत😂आणि इतक्या वर्षांनी? कशाला? बाळासाहेब ! होते तेव्हा? ह्या प्रोडुसर😂सिने अध्यक्ष😂अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदावर😂 होत्या. 2012 नंतर ह्या कोठे गेल्या? काय करीत होत्या? ह्या सगळ्या तून सिद्ध काय करायचे? तर उद्धव ठाकरे? कसे आहेत? किती वाईट आहे? हेच!😂😂😂
Superb interview already seen on ANI podcast. She is much much better than udhvast and his wife. She is bright and intelligent and have clarity like pro ❤
शिवसेना १९ जून १९६६ साली स्थापन झाली आणि बाईं मोघम असं १९६२ वगैरे असं काहीसं सांगताय. असो 🙏🏻🙏🏻🙏🏻
बाई खोटारड्या वाटतात.
Best friend च्या नवऱ्याला पटवल, हे सांगत नाही.
Next chief minister of Maharashtra
ह्या बाईंना कोणी विचारत नाही.तेव्हाही व आताही.
खूप चांगली मुलाखत
स्मिताजी चे विचार
आणि खरे पणा जाणवला
ग्रेट आहेत स्मिताजी 🙏
उद्धव ठाकरे पेक्षा नक्कीच हुशार आहे
सिम्ता, जी तुम्ही मोदीजी च्या कामाबद्दल खूपच एवढे प्रभावीत आहात,, या बद्दल आपले खुप खुप अभिनंदन🎉🎊
Good👍 मैडम, So Beautiful❤
ही मुलाखत जर लोकांसाठी असेल तर हिंदीतच हवी. सगळ्या लोकांना इंग्रजी समजतेच असे नाही. समजले तरी अर्थ कळतोच असे नाही.
स्मिता ठाकरे या इंग्लिश मेडीयम च्या विद्यार्थी आहेत समजून घ्यायचं
सगळेचं उध्दव ठाकरेसारख्या १० वी नापासला समजणार नाही. बाकी शिकलेले आहेत.
@@prakashnikam7212 आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचे नातू असले मराठी माणसांसाठी लढणाऱ्या या आपल्या नातवंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण दिले आहे.सूनबाई इंग्रजी बोलत आहेत.ही लोक मराठी माणसाच काय भले करणार.
@@dattatrayadhav320 स्मिता ठाकरेजी जास्तीत जास्त हिंदी बोलतात पण मुलाखत घेणारी मात्र जास्तीत जास्तीत इंग्लिश मध्ये बोलते. कारण सामान्य माणसांना हि मुलाखत समजू नये या साठी भरपूर प्रयत्न केला गेला.
यालाच दांभिकता म्हणतात
Khup chan. 🙏😍
सगळं माहित आहे तरी सांगितलं नाही
आणि
मुलखात घेणारी त्यांचे प्रश्न तर काय दम नसलेले
ईश्वर है तो लोकतंत्र संविधान को कैसे कबूल करते?
, लोकशाही नको ठोकशाही हवी।
हिंदूत्व हिंदुराष्ट्र रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति वाला था।
ऐश्वर्य कोणाचा मुलगा,...?
या बाईना सुद्धा माहित नसेल 🤔🙄
SHE. IS. BRAVE. LADY. SHE. MUST. BE. IN. MINISTRY. NOW. .......
मराठी भाषा मध्ये मराठी माणसाची मुलाखत घेतली पाहिजे तरच अस्मिता मराठी राहीली असती
There was a question which was raised by anchor... क्या बाढ़ के दिनों में उद्धव ठाकरे ने बालासाहेब को अकेला छोड़ के होटल में रहने गए थे या नहीं?
You have to answer the question, Smitajee please.
It’s quite diplomatic to see her answers nothing great about it , I don’t know why ur calling “विस्फोटक” मला नाही कळले , तुमचे सगळेच वीडियो पाहतो हा वीडियो आजिबात नाही आवडला प्रभाकर जी 🙏🏻
Absolutely. Just a click bait. 😂😂
Smitatai was a 3rd wife of Jaidev! Balasaheb never gave importance to him as he was not an active person in the family ! Smitatai has a good personality and good command over English !
मस्त
धन्यवाद प्रभाकर जी
हि मुलाखत आता का, सगळी कडे हाच problem asto घरातील स्त्री गेली की घर disturb hot फक्त ठाकरे नाही. कशाला सगळ लोकाना सांगायचे
विस्फोटक असं काहीच नव्हतं, मुरलेल्या राजकारण्यांसारखी उत्तर दिली.
Smita Prakash ji,
Unko
Chandal Chowkdi ke bare main puchiye.
या बाई मुळे ठाकरे घरात कलह निर्माण झाला
मिन्दे गटात बरी आहे कारण तेथे कलह निर्माण होईल
स्मिता ठाकरे अठ्ठण्णी है |
ऐश्वर्य ठाकरे नक्की ठाकरेंचाच आहे का 😂😂
Sssssshhhhh अस विचारयच नाही पाप लागत पाप
Uddhav Thackeray was over ambitious and Sanjay Raut made him to DO unwanted thing like deceiving BJP for CM'S post for which he was not fit .
A big bow to ur my highness Smitaji Thackeray.U r such a wonderful personality.Hugs🥰to u madam.
सोनू निगम बद्दल काही बोलली नाही.
This people's are all managed with power of Central and State Government to down and opposes the Shivsena-UBT and on the Thackeray Family.
Some Yt channels are also managed to this state and central government leaders.
ऐश्वर्य कुणाचा आहे ते विचारा खूप वाद आहेत त्याच्यावर
सोनू निगम चे मैत्रिबद्दल पण विचारा
🎉
काही स्फोटक नाही. सर्व काही हातचं राखून. केंद्रात सत्ता, १५ पेक्षा अधिक राज्यात सत्ता. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता असतानाही भाजपला चंदीगडच्या महापौरपदासाठी रडीचा डाव का खेळावा लागला ? ह्या विषयावर पण स्टोरी बनवा.
as per Rane Son - what about Aishwarya's. DNA -?
Bal Thakre ne raj, smita ko mama banaya
या मुलाखतीचं टायमिंग बघून पुढं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.कोणी प्रायोजित केलं, या बाईचं टार्गेट काय आहे हे कळेल.
स्मिता जी स्मृती को अच्छा नहीं लगेगा
अनेकानेक राजनितीत असलेल्या परिवारांकडे इतके पैसे कुठुन येत असतील?
Rajniti ha dhanda ahe . Ata tar nusta dhanda nahi rahila tar corporate business jala ahe . Mag paisa ka nahi yenar
@@Vinaykumar-rh8bi exactly कुठला धंदा पण(कुठला व्यवसाय) ?
Hicha porga konacha he sang g bai aadhi
😂😂😂
१) हि घेतलेली मुलाखत मराठी मध्दे व्हायला पाहिजे. २) कारण आपण महाराष्ट्रात राहतो ३) श्री बाळासाहेब ठाकरे यांनी इतर भाषेमध्ये भाषण दिलेले नाही ( माझे माहिती प्रमाणे ) जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज
स्मीता नव्हे, स्मिता
बाईला...राजकारणात यायचं आहे...
यांनी शिंदेसोबत..मोदीकडे जावे...
दांभिक मुलाखत--
काही व्यक्ति उघडपणे किंवा प्रत्यक्षात राजकारणात असतात आणि काही अप्रत्यक्ष तसेच काही व्यक्तींचे वजन किंवा दरारा सुद्धा.