एकनाथ शिंदे म्हणजे दाढीवाला निर्विकार चेहरा की...त्यामागे दडलेला हळव्या मनाचा माणूस!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 237

  • @maratha465
    @maratha465 Рік тому +73

    शिंदे साहेब म्हणजे नारळ वरुन कडक - टणक! पण आतुन हळवा आणि प्रेमळ! ईश्वर त्याच्या हातून नवा आधुनिक महाराष्ट्र घडवो हीच प्रार्थना !

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Рік тому +3

      जय श्री राम 💐🌹🙏

    • @maratha465
      @maratha465 Рік тому +3

      @@parasnathyadav3869
      🙏🙏 राधे कृष्ण

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +67

    श्री प्रभाकर सुयँवंशी जी अगदी बरोबर आहे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना उदंड आयुष्य लांभूदे आई श्री जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @SureshChavan1985
    @SureshChavan1985 Рік тому +27

    नरेंद्र मोदी साहेब .शिंदे साहेब. योगी आदित्यनाथ. हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Рік тому +86

    कुणी काहीही म्हणा पण एकनाथ शिंदे साहेब प्रंचड जनतेच्या आवडीचे मुख्यमंत्री आहेत सर्मथ कृपा त्यांच्यावर कायम स्वरूपी राहो ❤

    • @Pb-pc5lp
      @Pb-pc5lp Рік тому +3

      नाथांचे नाथ लोकनाथ म्हणजेच आपले भाई एकनाथ।।🚩🕉️🙏

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 Рік тому +2

      जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचा आशिर्वाद शिंदे साहेब यांना सदैव लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👍💐🙏

    • @jayendramadhavi7035
      @jayendramadhavi7035 Рік тому

      Tya gadaracha baithkicha kahihi sambandh jodu naka

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Рік тому +1

      @@jitendrapatil9272 जय सद्गुरू 🙏

    • @Kamlesh_01
      @Kamlesh_01 Рік тому +2

      ​@@jayendramadhavi7035
      मुंबई महापालिकेत मनसे चे 6 उमेदवार फोडणारे गद्दार कोण?
      उभ्या आयुष्यात कांग्रेससोबत कधीही जाणार नाही व कांग्रेसचा सुफडासाप करू म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवणारे कोण?
      बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांविरोधात 2019 मध्ये गद्दारी कोणी केली??

  • @rohitthemultitasker2188
    @rohitthemultitasker2188 Рік тому +42

    अतिशय भावुक झालो, डोळ्यातून पाणी आले ... अरे ऊ..धवा किती छळतो रे या देव माणसाला...आमचे नाथ फक्त एकनाथ 🙏💐

    • @suvarnajoshi7970
      @suvarnajoshi7970 Рік тому +1

      संवेदनासील व्यक्तीमत्वाचं हळुवार वर्णन भावुक करणारं होतं !

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 Рік тому +30

    एवढं दुःख पचवून जिद्दीने उभे राहणाऱ्या शिंदे साहेबाना मानाचा मुजरा

  • @babasonarade9884
    @babasonarade9884 Рік тому +22

    निर्विकार चेहऱ्याने वावरणारा हळव्या मनाचा माणूस.

  • @rameshwarmundada8770
    @rameshwarmundada8770 Рік тому +16

    सुर्यवंशी सर , साहेब गेल्यानंतर आज डोळ्यातून दुसऱ्यांदा बांध फुटला , एका प्रामाणिक , हळव्या व्यक्तीमत्वाचा जीवनपट उलगडून दाखवला.... धन्यवाद सर ...!! 👃
    एकनाथजी शिंदे सरांचा आदर तर होताच , पण आज शंभर पट वाढला , अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या "लोकनाथा" स मानाचा मुजरा.....! आई तुळजाभवानी मातेस प्रार्थना करितो या लोकनायक ला उदंड आयुष्य दे !

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 Рік тому +26

    दादा स्टोरी ऐकता ऐकता संपली पण असे वाटते ,कारण ती सांगताना तुम्हीही तेव्हढेच हळवे होता हे लक्षात येते व त्यामुळेच नाशिकच्या पाड्याचा उत्कर्ष होताना दिसतो🙏

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Рік тому +38

    दिघे साहेबांनं बरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बैठकी मुळे पण सावरण्यास मदत झाली आहे एकनाथ शिंदे यांना

    • @SureshChavan1985
      @SureshChavan1985 Рік тому +5

      जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏

    • @sangitaghadage4752
      @sangitaghadage4752 Рік тому +3

      जय सद्गुरू 🙏🙏

    • @Kamlesh_01
      @Kamlesh_01 Рік тому

      स्वतः एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगर इथे स्वच्छता अभियान दरम्यान आपल्या भाषणात सांगितले होते
      मी पण तिथेच होतो

  • @taranathrege164
    @taranathrege164 Рік тому +39

    प्रभाकर जी आमच्या मुख्यमंत्री साहेबांची सगळी माहिती आपण उत्तम रितीने मांडलीत. धन्यवाद.

  • @uniqueindianart8297
    @uniqueindianart8297 Рік тому +49

    धन्य ते गुरू, आणि धन्य ते साधक.
    असे लोक खुप कमी असतात.
    मोदी, योगी आणि एकनाथ ...

  • @skadam3945
    @skadam3945 Рік тому +25

    Eknath shinde
    सर्वसामान्य माणूस cm👌

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 Рік тому +19

    सर्व प्रसंग जीवंत उभा केलाय सर आमच्या डोळ्या समोर. धन्यधन्य शिंदे साहेब आणि धन्य आपणही.

  • @smitahaldavnekar8026
    @smitahaldavnekar8026 Рік тому +3

    शीर्षकाप्रमाणे खरच आहे. शिंदे साहेब हे खूप हळवे आणि साधा माणूस आहे

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 Рік тому +15

    खूपच छान व्हिडिओ! मी प्रत्यक्षात शिंदे साहेबांना पाहिलं नाही. पण हा माणूस खूपच सभ्य आणि दयाळू असावा असं वाटतं. ओळख नसूनही कधीही मदत मागितली तर ते करतील असा विश्वास वाटतो.

  • @shilpawaza3373
    @shilpawaza3373 Рік тому +10

    शिंदे साहेब ठाणे मध्ये सगळ्याचे आवडीचे आणि पॉप्युलर मुख्यमंत्री आहेत

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Рік тому +18

    आजचा व्हीडीयो पाहून डोळ्यात पाणीच आल प्रभाकरजी ....ं मुख्यमंत्री या़ना असच नातवाने हसत ठेवाव .. आतिशय कठीण प्रसंग आला ...त्यांच्यावर ...

  • @sanjayshinde2760
    @sanjayshinde2760 Рік тому +12

    प्रभाकरजी ग्रेटच, मी त्यांचा चुलत बंधू आहे,एक साधा प्राथमिक शिक्षक,मला ही हे जाणवत होते ते आज तुम्ही या व्हिडीओ च्या माध्यमातून बोललात

    • @wingonglingou2042
      @wingonglingou2042 Рік тому +2

      आपल्या बंधूंना नमस्कार. त्यांची कारकिर्द महाराष्ट्रास लाभदायक ठरो.

  • @yogeshtaskhedkar9451
    @yogeshtaskhedkar9451 Рік тому +2

    काय बोलू ... अक्षरशः निःशब्द ...
    अतिशय सच्चा, प्रामाणिक, हळवा, माणूस आहे एकनाथ शिंदे.
    जेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नाव जाहीर केले तेव्हा सुद्धा त्यांचा निर्विकार, हळवा चेहरा बरच काही सांगून जात होता.
    तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे ... नातवाबरोबर मात्र त्यांचा चेहरा हसरा असतो आणि तेव्हा बघत रहावेसे वाटते.
    अप्रतिम विवेचन ... ❤❤❤

    • @eknathpole8169
      @eknathpole8169 Рік тому

      एकदम बरोबर आहे भाऊ

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 Рік тому +13

    माननीय मुख्यमंत्री यांच्या आयुष्यातील अतिशय दुःख दायक घटना. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ईश्वर त्यांना बळ देवो. धन्य ते मुख्यमंत्री.

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Рік тому +1

    खरंतर एकनाथ शिंदे साहेबांची कथा ऐकून अक्षराच्या डोळ्यात पाणी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब खूप चांगलं काम करीत आहे गोरगरीब जनतेची सेवा एक नंबर करत आहे धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही 2024 चा मुख्यमंत्री निवडून यतील 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद सूर्यवंशी साहेब

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Рік тому +8

    वाघाचे काळीज, जबरदस्त कामाचा उरक, दमाचा गडी, धाडसी, संयमी, मराठ मोळ्या भाई ना नमस्कार 🙏, दाढी शोभते त्यांना व तीच्या वरून हात फिरवणारा मर्द माणूस एकनाथ संभाजीराव शिंदे 👍

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Рік тому +17

    खूप छान naration.. आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांची पूर्वपिठीका अतिशय हृदय स्पर्शी... Live long Life 🎉

  • @sudhirwaghmare9221
    @sudhirwaghmare9221 Рік тому +15

    सुंदर विवेचन , शिंदे साहेबां बद्दल असेच चांगल्या गोश्टी शेअर करत रहा.
    आपल्या चँनल ला खुप खुप शुभेच्छा 💐👍🙏🙏

  • @abhijetkulkarni
    @abhijetkulkarni Рік тому +2

    वा प्रभाकरजी, इतके सुंदर किस्से कुठे दडवून ठेवता, महाराष्ट्रालाही कळूद्या कि त्यांचा मुख्यमंत्री तसेच आणि इतर लोक कसे आहेत ते, चांगले आणि राहिले आणि गेले ते वाईटसुद्धा.....

  • @pramodjaokar2398
    @pramodjaokar2398 Рік тому +2

    प्रभाकरजी खुपच छान!

  • @nathuramsarvankar8367
    @nathuramsarvankar8367 Рік тому +2

    ह्रिदयस्पर्शी सत्याकथा

  • @Being_human99
    @Being_human99 Рік тому +9

    जे लोक video baghatat त्यांना video avadala तर नक्की like kara.. karan sir na support करायचा 1 uttam marg आहे...🙏🙏

  • @ckpatekar
    @ckpatekar Рік тому +4

    प्रभाकरजी आजची कथा लोकनाथची ! मन हेलावून गेल.अश्या साध्या ,सरळ ,संवेदनशील माणसाने उठा विरुद्ध जाऊन उठा व केला म्हणजे अहंकारी उठा ने खूप मोठी चूक केली .सहनशक्तीला पण मर्यादा असतें .हेच खरे .

  • @arjunchilwar8580
    @arjunchilwar8580 Рік тому +8

    अंगवार शारी आले हे स्टोरी आकता😢

  • @SS-px1ec
    @SS-px1ec Рік тому +6

    खुप छान विश्लेषण. एकनाथ साहेब. हें महाराष्ट्रला लाभलेले टॉप पाच मुख्यमंत्री पैकी 1 आहेत खुप चांगले करणारे आहेत

  • @vasantdeshpande6095
    @vasantdeshpande6095 Рік тому +2

    फारच हळवं व्यक्तीमत्व

  • @eknathjadhav9940
    @eknathjadhav9940 Рік тому +5

    हळव्या सुहृदयी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे विषयी ऐकुन भावुक होऊन डोळ्यात पाणी आले सुर्यवंशी साहेब हे आपल्या विश्लेषणाचे यश आहे

  • @prasanbharti
    @prasanbharti Рік тому +5

    कमाल...प्रभाकरजी. तुमच्या स्टोरी टेलींगमधे तुम्ही एरव्हीही गुंतवून ठेवताच. पण आजची गोष्ट आणि गोष्टींचा नायक थेट काळजा पर्यंत पोहोचला. मनःपूर्वक धन्यवाद 💐🙏

  • @maheshshinde3652
    @maheshshinde3652 Рік тому +14

    Amhi shirol (Kolhapur)2019 cha Mahapur Visru Shakat Nahi. Shinde sahebani tithe swata ubhe rahun sarv madat keli hoti.. Ani Thanyatun sarvat jast madat keli hoti..Long live Shinde Saheb 🙏🏻🙏🏻

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Рік тому +1

    मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत माहिती आम्हा सर्व श्रोत्यांना मिळाली. व्यक्तिशः मी याबाबत पूर्ण अनभिज्ञ होतो. धन्यवाद.

  • @ashwiniphadke8734
    @ashwiniphadke8734 Рік тому +6

    Apratim vishleshan🎉

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 Рік тому +6

    प्रभाकर
    आपली निवेदन शैली अनोखी आहे.
    👍

  • @ashutoshpathak7772
    @ashutoshpathak7772 Рік тому +1

    निशब्द 🙏

  • @ramnathsansare7547
    @ramnathsansare7547 Рік тому +28

    We are proud of our CM Eknath Sir

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 Рік тому +2

    चांगले मुख्यमंत्री आहेत.
    जयहिंद जय महाराष्ट्र.

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 Рік тому +5

    फार फार छान सांगितले आहे ..

  • @shubhangidighe8147
    @shubhangidighe8147 Рік тому +5

    डोळ्यात पाणी आलं ऐकून खुप छान

  • @shubhangiwagle3882
    @shubhangiwagle3882 Рік тому +1

    फार छान वर्णन करून समजावले.एकनाथजींकडे पाहण्याची दृष्टीच बदलली.विदीर्ण करणारे दुःख ही समजले.शिंदेशाही पुढील यशस्वी वाटचालीसाठी अने

    • @shubhangiwagle3882
      @shubhangiwagle3882 Рік тому +1

      अनेक आशिर्वाद.
      आणि तुम्हालाही अनेक शुभाशीर्वाद.

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 Рік тому +12

    सर तुम्ही हे व्हीडिओ करत रहा. आम्हाला ऐकायला आवडत. प्लीज 🙏

  • @charupophale6975
    @charupophale6975 Рік тому +5

    अतिशय हृदयस्पर्शी!🙏

  • @blackblack1553
    @blackblack1553 Рік тому +2

    😭😭 हे दुख् पचवणे अतिशय कठीण.

  • @balkrishnanikam2429
    @balkrishnanikam2429 Рік тому +2

    खूपच दुखःद घटना, कस काय सोसल असेल शिंदेसाहेबानी.

  • @shyamalkharkar13
    @shyamalkharkar13 Рік тому +7

    खूप आवडले ,नेहमीप्रमाणेच

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 Рік тому +2

    श्रोत्याला क्षणभरही विचलित न करणाऱ्या तुमच्या ओघवत्या कथन शैलीला वंदन.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील राजनैतिक वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 Рік тому +4

    एकच नाथ एकनाथ.

  • @bhartiya164
    @bhartiya164 Рік тому +3

    देवा भाई ना नेहमीच सुखी ठेव. नेहमीच यश दे

  • @sushamayedekar5921
    @sushamayedekar5921 Рік тому +2

    अतिशय सुंदर!!!!!!

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Рік тому

    अशी माहीती पुरविणे खरंचच योग्य व गरजेचे ठरेल

  • @praashantshukla4402
    @praashantshukla4402 Рік тому +6

    खुप सुंदर आणि समर्पक

  • @shobhanalaghate
    @shobhanalaghate Рік тому +2

    ❤ छान तुम्ही तितकेच हळवे होऊन निवेदन सादर केले आहेत

  • @sangitaghadage4752
    @sangitaghadage4752 Рік тому +1

    खूप सुंदर 👍👍

  • @sachinkulkarni3155
    @sachinkulkarni3155 Рік тому +2

    KHUP CHHAN VIDEO

  • @Milindlad1975
    @Milindlad1975 Рік тому +7

    अतिशय छान. डोळ्यात पाणी आले.

  • @vaishalideshmukh9987
    @vaishalideshmukh9987 Рік тому +13

    Eknath ji is very honest and simple person. He cares for people . May god give him healthy and prosperous life.

  • @surajjadhav8741
    @surajjadhav8741 Рік тому +8

    He is Great Person

  • @nitinudmale3980
    @nitinudmale3980 Рік тому +7

    Good Sir

  • @swapnamogre4179
    @swapnamogre4179 Рік тому +1

    Khoop chhan Prabhakar ji 👌🏻

  • @udayharite1753
    @udayharite1753 Рік тому +9

    सर, तुम्ही आज एक सुंदर गोष्ट सांगितली.

  • @dayanandpatil2771
    @dayanandpatil2771 Рік тому +3

    Eknath shinde saheb is royal Hero of Maharashtra

  • @BigBoss3675
    @BigBoss3675 Рік тому +3

    प्रभाकर जी नमस्कार 🙏🏻
    उगाच नाही 2019 च्या महाभकास आघाडी चे जनाब शरदमुल्ला इतक्या धडाडीच्या कार्यकर्त्यांला बाजूला करुन नेभळट, बावळट, घरकोंबड्या फावड्याला मुर्ख मंत्री म्हणून बसवला नव्हे महाराष्ट्रावर लादला.....

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Рік тому +1

    अश्या प्रांजल माणसाच्या हातून लोक कल्याण होवो त्यांना ज्यांची साथ, मैत्री, वरद हस्त आहेत ते कायम राहू देत परमेश्वर पाठीशी आहे 🙏🚩🇧🇴

  • @ramdaspatil4236
    @ramdaspatil4236 Рік тому +5

    लगे रहो....

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Рік тому +5

    छान माहिती मिळाली.

  • @ajaygaikwad3318
    @ajaygaikwad3318 Рік тому +1

    दादा भारी माहिती, खूप छान सुंदर आहे

  • @ushasoman75
    @ushasoman75 Рік тому

    अप्रतिम व खरेखुरे व्यक्तिचित्रण. वा पुन:पुन्हा ऐकावे असे.

  • @user-dilip795
    @user-dilip795 Рік тому +2

    जय श्रीराम

  • @aasawarijoshi6100
    @aasawarijoshi6100 Рік тому +10

    खुपच छान विश्लेषण केलंय तुम्ही

  • @ravindrashirodkar705
    @ravindrashirodkar705 Рік тому +8

    Deep reality of this person

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Рік тому +5

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @ravikantdeshpande6583
    @ravikantdeshpande6583 Рік тому +3

    Very nice.
    Gentleman.

  • @sachinvijaykar4707
    @sachinvijaykar4707 Рік тому +4

    दादा १ नंबर ❤

  • @jaihind6515
    @jaihind6515 Рік тому +4

    अतिशय मर्मस्पर्शी विवेचन.

  • @ajitnaik5657
    @ajitnaik5657 Рік тому +3

    धन्यवाद साहेब छान माहिती दिलीत 😢

  • @prashantgirkar5687
    @prashantgirkar5687 Рік тому +4

    अतिशय सुंदर 🙏🏻

  • @agrss3742g
    @agrss3742g Рік тому +2

    धन्यवाद सर

  • @sachinredekar446
    @sachinredekar446 Рік тому +5

    अप्रतिम❤

  • @vasudhasuvarna8691
    @vasudhasuvarna8691 Рік тому +4

    Khup khup chan.

  • @ushasoman75
    @ushasoman75 Рік тому

    चांगले नेतृत्व राज्याला व देशाला लाभत आहे. अच्छे दिन दूर नाहीत.

  • @vishujoshi1123
    @vishujoshi1123 Рік тому +2

    जनतेचा नेता.. सुंदर सादरीकरण

  • @milindlele7458
    @milindlele7458 Рік тому +8

    प्रभाकर............काही नाही. शब्द कमी पडतील.

  • @yogeshdindorkar9274
    @yogeshdindorkar9274 Рік тому +1

    "धर्मवीर" सिनेमा हा दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित आहेच. तसाच तुम्ही हुबेहूब शिंदे साहेबांच भूत, भविष्य आणि वर्तमान सांगत असताना एखाद्या मराठी सिनेमाचं स्क्रिप्ट ऎकतंच रहावं असं वाटत होतं.

  • @krishna_550
    @krishna_550 Рік тому +11

    राम राम साहेब 🙏

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 Рік тому +3

    प्रभाकर सर फार वाईट प्रसंगातून आपले लाडके मुख्यमंत्री बाहेर पडलेत. खरोखर अशी वाईट वेळ कोणावरही येवू नये. आणि दुसरे आणखीन एक रहस्य मला उलगडत नाही ते म्हणजे आपल्या एकनाथ भांईची दाढी आजून काळी दिसते. भाई हे अंदाजे पन्नाशी तरी ओलांडली असेल पण दाढी अजून काळी कशी काय. केस डाय करु शकतो पण दाढी करु शकत नाही. याचा एक उलगडा करून व्हिडिओ बनवा हि विनंती.. 🙏

  • @DadasahebBangar-t2u
    @DadasahebBangar-t2u Рік тому +5

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....!👌🙏सर खरंच विश्लेषण ऐकुन डोळे पाणावले......!🙏🙏🙏🙏🙏

  • @chinmaydesai2014
    @chinmaydesai2014 Рік тому +1

    Very nice information 👌

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Рік тому +1

    लोकनाथ= एकनाथ म्हणजे आपले लाडके व्यक्तिमत्त्व माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब.त्यांना पुढील यशस्वी वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा 👍💐🙏☺️

  • @sushilmulye8208
    @sushilmulye8208 Рік тому +4

    Nice video.. Prbhakarji.. 👍👌

  • @sanjeevpawar5049
    @sanjeevpawar5049 Рік тому

    Kya baat hai prabhakar ji.. rula diya na .... Zakas .. hruday saprshi... Thanks thanks

  • @manojsonsurkar6088
    @manojsonsurkar6088 Рік тому +3

    Very Good!

  • @sagarnair5509
    @sagarnair5509 9 місяців тому

    काही लोक त्यांना गद्दार बोलतात पण प्रभाकर सर ह्या माणसाचे मन दुखावले गेले .यांना खूप अपमान सहन करावा लागला . बंडाचा निर्णय पण या माणसाने भावूक होऊन घेतला कारण हिंदुत्व वादी विचार सरणी सोडून चालणारा हा माणूस नाही .

  • @goreramesh7285
    @goreramesh7285 Рік тому

    खरं आहे जो देतो आणी देतच राहतो त्याला पण देव काहीही कमी पडुदेत नाही

  • @anitatrivedi637
    @anitatrivedi637 Рік тому +6

    Salute to our cm shindesaheb,thanks prabhakar ji for letting us know this.

  • @alpeshjadhav9258
    @alpeshjadhav9258 Рік тому +1

    Fan of Eknath Shinde saheb 🙏🙏🙏