आणीबाणी संघाचे कार्य आणि किशोरकुमारची गाणी! जेव्हा किशोरकुमारच्या गाण्यांवर सरकारने बंदी घातली होती!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 Рік тому +11

    जसे कर्म तसे फळ. पुढे काय झाले त्या इंदिरा गांधी, संजय गांधींचे हे सर्वश्रृत आहे . हा धडा सध्याच्या राजकारण्यांसाठीही महत्वाचा आहे.

  • @madhavharkare6354
    @madhavharkare6354 Рік тому +8

    या आणीबाणीला बहुधा शिवसेनेचे समर्थन होते ..बरोबर ना .

  • @2911girish
    @2911girish Рік тому +5

    आठवले ते दिवस . अंगावर
    शहारे आले.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Рік тому +3

    फारच छान प्रभाकर सूर्यवंशीजी. स्टोरी आवडली.

  • @nageshsarang_youtube
    @nageshsarang_youtube Рік тому +1

    अभ्यास पूर्ण विवेचन केले आहे. खूपच छान 11.17

  • @yateendraindapwar6923
    @yateendraindapwar6923 Рік тому +1

    Kishore Da is a True Genius 🙏🙏

  • @rajjay8962
    @rajjay8962 Рік тому +1

    आणीबाणी च्या काळात मी खूप लहान होतो. आणि कित्येकदा काही गोपनीय चिठ्ठ्या पोहोचवलेल्या आहेत.

  • @avk5822
    @avk5822 Рік тому +3

    remembering those terrific days ...

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 7 місяців тому

    भारी

  • @agrss3742g
    @agrss3742g Рік тому +1

    Thanks 👍🙏

  • @45tarunkumarsanghavi45
    @45tarunkumarsanghavi45 7 місяців тому

    Sir, kishor kumar pramane n.modinchi..aanibaani chyaa kaalachi rochak kahani aaplya dwaare aikanyachi tivra ichchha aahe..nakkich aapan purna karnaar..jay hind.

  • @BigBoss3675
    @BigBoss3675 Рік тому +1

    प्रभाकर जी नमस्कार 🙏🏻
    जिथ पर्यंत मला आठवतय आपण स्वतः आणीबाणी च्या काळात फारच लहान होता पण आपल्या अभ्यासू वृत्तीने निश्चितच आज आपणांस मोठे केले.
    खरोखरच मनापासून सलाम आहे आपल्या अभ्यासू वृत्तीला आणि स्टोरी टेलर च्या वाटचालीला.... ❤ 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikrishnasawant4051
    @shrikrishnasawant4051 Рік тому +2

    Channel belongs to rss