Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
इतकी भीती असेल जीवाची,तर घरीच बसून कारभार करावा ना.आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नव्हते का घरी बसले होते😂
आपल्या विनोद बुद्धीला सलाम🙏🙏🙏
प्रभाकरजी असे किस्से आवडतील जय🇮🇳 भारत वंदे मातरम्🚩
खूप छान सांगितलेत... तेच तेच राजकारणा पेक्षा नवीन ऐकायला मिळाले. तुमची सांगण्याची हातोटी भारी आहे.
बहुदा याच कारणाने पप्पुला या समिट मधे येवू दिलं नसावं. हा केव्हा काय करेल याचा नेम नाही म्हणून CIA ने हे पार्सल युरोप ला पाठवून दिलं असावं.😂😂😂
मान गये उस्ताद😊😊😊
ज्ञान,मनोरंजन करणारी तुमची शैली संयत आणि संशोधक असते...तुम्हाला ऐकणं खरोखरच एक रोचक अनुभव आहे...मस्त 😊
"अग्रलेखांचा बादशाह " नीलकंठ खाडिलकरह्यांचे अग्रलेख खूप अभ्यासू सोबत भाष्या वैभवात्मक असायचे... वेगळे विषय असलेले..निर्भिड पत्रकारिता करायचे.
नवा काळ कधी बंद झाला? नीलकंठ खाडिलकर सध्या काय करतात?
तुमचा आजचा स्टोरी टेलर चा भाग म्हणजे अस वाटतंय की, आपण कडक पाळलेल्या श्रावणा नंतर मटण खातोय ❤❤❤😂😂
नव्या कथा ऐकायला फारच आवडतील....💐
एक उत्तम विषय ज्यामुळे स्टोरीटेलर मुळे ही माहिती आम्हाला मिळाली धन्यवाद सर.really nice storyteller. Keep it up.
छान माहिती दिलीत सर.अशा गोष्टी ऐकायला आवडेल सर.धन्यवाद.🙏🙏
प्रभाकरजी You have proved that U r a Good story teller & would definitely like to listen such some more interesting Stories,as a change from the monotonous Diplomatic stories of Congress & all.
😊
अतिशय सुंदर माहिती.
किती अद्भुत! धन्यवाद खरच प्रभाकर जी अश्याच stories माहिती prad असतात जरूर चालू ठेवा !
धन्यवाद प्रभाकर जी..अशाच स्टोरींची अपेक्षा आहे, उत्कंठा आहे..
कथा अधिकाधिक रंजक व उत्कंठावर्धक व्हावी यासाठीची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. वेगवेगळ्या देशांच्या, व्यक्तिंच्या गोष्टी ऐकायला नक्कीच आवडतील.
एकदम भारी माहिती. ऐकायला आवडेल 🙏
माहिती अप्रतिम आहे.
Excellent we always wish to listen these kinds of different information
तुम्ही असे किस्से टाका आम्हाला आवडेल ऐकायला
Khup chhan.Avadel eikayla.
Good work Prabhakar ji. Thanks , we Support Go Ahade. For New Story.
जरूर ऐकावयास आवडेल .
छान माहीत दिलीत. धन्यवाद. हो नक्कीच नवीन नवीन कहाण्या एकाला आवडेल
हो.... अशा स्टोरी ऐकायला नक्कीच आवडतील
सुरेख
मलाही आवडतील अशा गोष्टी ऐकायला
Good ❤
Chan information 👍
चांगली माहिती. नवीन गोष्ट समजली.
नवीन माहिती. आगे बढो.
Definitely I would like to hear.
नक्की या कथा सांगा....सुरस असणारच...
जरूर सांगा,फार आवडेल सर
Great.
मस्त 👌🏼
खरंच आवडेल
Yes would like to hear
Very interesting.
Superb 👌
Mastach!
Happy to see new episode after long time!
Interesting...
जय श्री राम प्रभाकर जी
Prabhakarji ek Navin Ani atishay gopniy mahiti apn sangitli ,ji kadhi kuthe aikayla milali nvhti ,thank you 🙏
Interesting and very informative episode.
नक्कीच
🙏🙏🙏
🎉
ani amche look sang the, Bhartamadhe, Andh- Shraddha aaihe
🙏👌👍👏
No 1 CM pan mhanoonach ghari basle ka?
येड्यांच्या मागे लागणारे पण वेडे होतात हे शिकायला मिळालं
This might be the reason of PAPPU HAD LEFT BHARAT ❤😂😅
Mast, pan kuthun evdhi mahiti gola karta. Avadali aplyala
इथ शोधुन काय उपयोग इथल वेड युरोपला गेल होत
❤ 😂😂😂😂😂
😂😂
Kisse nakkich avadteel.
इतकी भीती असेल जीवाची,तर घरीच बसून कारभार करावा ना.
आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नव्हते का घरी बसले होते😂
आपल्या विनोद बुद्धीला सलाम
🙏🙏🙏
प्रभाकरजी असे किस्से आवडतील जय🇮🇳 भारत वंदे मातरम्🚩
खूप छान सांगितलेत... तेच तेच राजकारणा पेक्षा नवीन ऐकायला मिळाले. तुमची सांगण्याची हातोटी भारी आहे.
बहुदा याच कारणाने पप्पुला या समिट मधे येवू दिलं नसावं. हा केव्हा काय करेल याचा नेम नाही म्हणून CIA ने हे पार्सल युरोप ला पाठवून दिलं असावं.😂😂😂
मान गये उस्ताद
😊😊😊
ज्ञान,मनोरंजन करणारी तुमची शैली संयत आणि संशोधक असते...तुम्हाला ऐकणं खरोखरच एक रोचक अनुभव आहे...मस्त 😊
"अग्रलेखांचा बादशाह " नीलकंठ खाडिलकर
ह्यांचे अग्रलेख खूप अभ्यासू सोबत भाष्या वैभवात्मक असायचे... वेगळे विषय असलेले..
निर्भिड पत्रकारिता करायचे.
नवा काळ कधी बंद झाला? नीलकंठ खाडिलकर सध्या काय करतात?
तुमचा आजचा स्टोरी टेलर चा भाग म्हणजे अस वाटतंय की, आपण कडक पाळलेल्या श्रावणा नंतर मटण खातोय ❤❤❤😂😂
नव्या कथा ऐकायला फारच आवडतील....💐
एक उत्तम विषय ज्यामुळे स्टोरीटेलर मुळे ही माहिती आम्हाला मिळाली धन्यवाद सर.really nice storyteller. Keep it up.
छान माहिती दिलीत सर.अशा गोष्टी ऐकायला आवडेल सर.धन्यवाद.🙏🙏
प्रभाकरजी You have proved that U r a Good story teller & would definitely like to listen such some more interesting Stories,as a change from the monotonous Diplomatic stories of Congress & all.
😊
अतिशय सुंदर माहिती.
किती अद्भुत! धन्यवाद
खरच प्रभाकर जी अश्याच stories माहिती prad असतात जरूर चालू ठेवा !
धन्यवाद प्रभाकर जी..
अशाच स्टोरींची अपेक्षा आहे, उत्कंठा आहे..