Prashant Kadam
Prashant Kadam
  • 413
  • 31 686 467
Pune Truck incident: आता राष्ट्रपतींनाही सांगणार का ?खड्डे नाहीतच हो पुण्यात, हे तर फेक नॅरेटिव्ह!!
अजून काय बघायचं राहिलं आहे?
अख्खा ट्रक खड्ड्यात.. पुण्यात जिथे ही घटना घडली त्या चौकाचे नाव समाधान चौक आहे
महाराष्ट्राच्या जनतेला हे समाधान प्राप्त करून देणाऱ्या कंत्राटदाराचा, तिथल्या स्थानिक नगरसेवकांचा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार झाला पाहिजे.
#pune #potholes
Переглядів: 22 774

Відео

Sujata Saunik: पहिल्या महिला मुख्य सचिवांना हटवण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला का लागलीय?
Переглядів 41 тис.2 години тому
मुख्य सचिव सुजाता सौनिक या शिस्तीच्या अधिकारी. सरकारच्या 'कट प्रॅक्टिस' ला थारा न देणाऱ्या सौ. सौनिक यांच्यावर सरकारतर्फे आता राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात आहे. तसे न केल्यास त्यांच्या पतीवर या न त्या वाटे खोटी कारवाई करण्याची तयारी सरकार करत असल्याचा आरोप विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. #sujatasaunik#maharashtrapolitics #maharashtra #cmeknathshinde #prashantkadam #prshantkadamch...
Bulldozer Politics: बस्स झालं, काही आभाळ कोसळणार नाही थांबलात तर- सुप्रीम कोर्टाचा संताप
Переглядів 16 тис.4 години тому
सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने बुलडोझर राजकारणाला दणका दिला आहे. काय आहे हा नेमका निकाल? काय होऊ शकतात त्याचे परिणाम? #bulldozer #supremecourt #yogiadityanath #prashantkadam #prshantkadamchannel #modigovernment
One Nation One ELection: देशातल्या सगळ्या विधानसभा भंग करण्याची तयारी? मोदी कॅबिनेटचं मोठं पाऊल
Переглядів 23 тис.7 годин тому
देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासंदर्भात मोदी सरकारने आज महत्त्वाचे पाऊल टाकले. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावित विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. पण याचा अर्थ नेमका काय होतो? कधीपासून देशात लागू होणार एकत्रित निवडणुका? आणि ते करणं मोदी सरकारला किती सोपं, किती अवघड आहे? #onenationoneelection #cabinetmeeting #modigovernment #delhinews #loksabha #modinews ...
Kejriwal Resignation: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केजरीवालांनी भाजपला चेकमेट केलं?
Переглядів 103 тис.9 годин тому
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर आले आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसात नाट्यमयरीत्या त्यांनी राजीनामा दिला आहे. 1. राजीनाम्याची वेळ स्वतः ठरवली 2. जे जेलमध्ये जाऊन आले त्यांच्यापैकी कुणालाही मुख्यमंत्रीपद नाही 3. महिला मुख्यमंत्री निवडली 4. निवडणुकांना समोर जाण्यासाठी नवीन मुद्दा .. मेरा केजरीवाल इमानदार है 5. पक्ष फुटण्यापासून वाचवण्यात यश #kejriwal #arvindkejriwal #delhinews #ke...
Sayaji Shinde Interview: सह्याद्री देवराईच्या उभारणीची गोष्ट आणि सरकारी अनुभवांचे भन्नाट किस्से
Переглядів 31 тис.14 годин тому
प्रख्यात अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रात 40 पेक्षा अधिक देवराई उभ्या केल्या आहेत. झाड टिकवणं अवघड देवराई मात्र टिकते. एका देवराईत दहा हजार ते दीड लाखाइतकी झाडं आणि त्यातही देशी वाणावरती अधिक भर. या सगळ्या कामादरम्यान त्यांना काय अनुभव आले आणि झाडांमध्ये ते कसे रमत गेले याची कहाणी सांगणारी ही गोष्ट. सह्याद्री देवराईच्या या उपक्रमाला तुम्ही देखील सा...
भारतातलं आरक्षण कधी संपेल? राहुल गांधींच्या उत्तरावर काय राजकारण सुरू आहे?
Переглядів 26 тис.19 годин тому
अमेरिकेतल्या एका विद्यापीठात बोलताना राहुल गांधींनी आरक्षणाबद्दल एक विधान केलं आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात गदारोळ सुरू आहे. आरक्षण कधी संपणार याचं उत्तर राहुल गांधींनी आपल्या मुलाखतीत दिले आहे. #rahulgandhi #reservation #rahulgandhi #rahulgandhinews #prashantkadam #prshantkadamchannel #usreservation#maharashtra
या कारणासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणपतीच्या दर्शनाला पंतप्रधान मोदी गेले
Переглядів 52 тис.21 годину тому
Not Before Me असं म्हणण्याची न्याय संस्थेत परंपरा आहे. Not Before Us असं सगळ्या देशाने ठणकावून सांगण्याची गरज आहे! #supremecourtofindia #supremecourt #cji #chandrachud #ganpati #pmmodinews #narendramodi #modi #prshantkadamchannel #prashantkadam #supremecourt
किरीट सोमय्या: भाजपच्या यूज अँड थ्रो पॉलिसीची एक केस स्टडी!
Переглядів 54 тис.День тому
दहा वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना भाजपमध्ये माधव भंडारी उपेक्षित सहकारातील युवा नेतृत्व सोबत हवं म्हणून घेतलेले समरजीतसिंह घाडगे पक्ष सोडून चाललेत किरीट सोमय्या आठवण करून देतायत 2019 पासून सामान्य कार्यकर्ता, जाहीर नाराजीचे पत्र लिहितायत भाजपने पक्ष म्हणून नेमकं काय कमावलं आहे? #kiritsomayya #maharashtrapolitics #prashantkadam #prshantkadamchannel #mahayuti #bjpmaharashtra #bjpnews #m...
Sanket Bawankule: बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी यंत्रणा कामाला? काय काय घडतंय?
Переглядів 36 тис.День тому
नागपुरात एका भरधाव ऑडीने रस्त्यातल्या वाहनांना उडवलं.. आणि या प्रकरणात ज्या व्यक्तीची गाडी आहे त्या व्यक्तीचे नाव एफ आय आर मधून गायब होते.. कारण ती व्यक्ती आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे. #nagpuraccident #maharashtrapolitics #bawankule #chandrashekharbawankule #audi #bjpmaharashtra #sanketbawankule
Ajit Pawar Statement: बारामती खरंच लढणार नाहीत अजित पवार? दादांच्या विधानात नेमकं काय दडलंय?
Переглядів 29 тис.День тому
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सलग दोन विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. बारामतीला नवा आमदार मिळाला पाहिजे असं विधान काल अजित पवारांनी बारामतीत केलं. काय आहे या विधानामागचा नेमका अर्थ? #ajitpawar #ajitpawarnews #ncpsharadpawar #ncpcrisis #baramati #maharashtrapolitics #prashantkadam #prshantkadamchannel #mahayuti #rajuparulekar #devendrafadnavis
Vinesh Fogat: अचानक कॉंग्रेसमधे जाण्याचा निर्णय कशासाठी? हरियाणा विधानसभेत भाजपला सेटबॅक?
Переглядів 16 тис.14 днів тому
Vinesh Fogat: अचानक कॉंग्रेसमधे जाण्याचा निर्णय कशासाठी? हरियाणा विधानसभेत भाजपला सेटबॅक?
जयदीप आपटेच्या पाठीमागे नेमकं कोण? सरकारची स्क्रिप्ट तयार होईना म्हणून आपटे मोकाट?
Переглядів 29 тис.14 днів тому
जयदीप आपटेच्या पाठीमागे नेमकं कोण? सरकारची स्क्रिप्ट तयार होईना म्हणून आपटे मोकाट?
Samarjeetsinh Ghatge: विधानसभेआधी पुन्हा वारं फिरतंय? भाजपमधून आउटगोइंगला सुरुवात?
Переглядів 47 тис.14 днів тому
Samarjeetsinh Ghatge: विधानसभेआधी पुन्हा वारं फिरतंय? भाजपमधून आउटगोइंगला सुरुवात?
Shivaji Maharaj Statue: छत्रपतींचं नौदल उभारणीतलं योगदान आपण आधीच विसरून गेलोय..
Переглядів 28 тис.14 днів тому
Shivaji Maharaj Statue: छत्रपतींचं नौदल उभारणीतलं योगदान आपण आधीच विसरून गेलोय..
लाडकी बहीण योजना : '...तोपर्यंतच सुरू राहू शकते ही योजना!'- Dr. Neeraj Hatekar
Переглядів 165 тис.21 день тому
लाडकी बहीण योजना : '...तोपर्यंतच सुरू राहू शकते ही योजना!'- Dr. Neeraj Hatekar
PM Modi Apology: छत्रपतींची माफी आणि दुसऱ्याच वाक्यात सावरकर..या माफीनाम्यातही राजकारण?
Переглядів 39 тис.21 день тому
PM Modi Apology: छत्रपतींची माफी आणि दुसऱ्याच वाक्यात सावरकर..या माफीनाम्यातही राजकारण?
Malvan statue incident: पुतळ्याच्या प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचार झालाय? उंची,हेलिपॅड..अजून काय काय?
Переглядів 86 тис.21 день тому
Malvan statue incident: पुतळ्याच्या प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचार झालाय? उंची,हेलिपॅड..अजून काय काय?
Shivaji Maharaj Statue: महाराज खरंच यांना माफ करा, या राजकारण्यांनी आम्हालाही लाज आणली!
Переглядів 100 тис.21 день тому
Shivaji Maharaj Statue: महाराज खरंच यांना माफ करा, या राजकारण्यांनी आम्हालाही लाज आणली!
Shivaji Maharaj Statue: देशाचं नौदल पुतळे बांधायच्या कामाला कुणी लावलं?
Переглядів 147 тис.21 день тому
Shivaji Maharaj Statue: देशाचं नौदल पुतळे बांधायच्या कामाला कुणी लावलं?
Shivaji Maharaj Statue: 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो कसा?
Переглядів 104 тис.21 день тому
Shivaji Maharaj Statue: 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो कसा?
Kangana Ranaut Statement: शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना आता मात्र कमालच केली!
Переглядів 30 тис.21 день тому
Kangana Ranaut Statement: शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना आता मात्र कमालच केली!
Maharahstra Band: उद्धव ठाकरेंच्या 2 मागण्या मविआत सलग का नाकारल्या गेल्या? पडद्यामागे काय चालू आहे?
Переглядів 24 тис.28 днів тому
Maharahstra Band: उद्धव ठाकरेंच्या 2 मागण्या मविआत सलग का नाकारल्या गेल्या? पडद्यामागे काय चालू आहे?
Hindenberg SEBI Row: सेबी प्रमुखांना पंतप्रधान हटवू शकत नाहीयत, कारण..
Переглядів 128 тис.28 днів тому
Hindenberg SEBI Row: सेबी प्रमुखांना पंतप्रधान हटवू शकत नाहीयत, कारण..
Badlapur Incident: एका दिवसात मुख्यमंत्र्यांची दोन आश्चर्यकारक विधाने
Переглядів 77 тис.28 днів тому
Badlapur Incident: एका दिवसात मुख्यमंत्र्यांची दोन आश्चर्यकारक विधाने
Lateral Entry Rollback: माघार आणि मोदी सरकार..हे कसं काय होऊ लागलंय?
Переглядів 31 тис.Місяць тому
Lateral Entry Rollback: माघार आणि मोदी सरकार..हे कसं काय होऊ लागलंय?
Badlapur incident: बेटी बचाओ योजना आहे की बेटी बचाके दिखाओ? कुणाकुणाला वाचवण्याचा प्रयत्न?
Переглядів 67 тис.Місяць тому
Badlapur incident: बेटी बचाओ योजना आहे की बेटी बचाके दिखाओ? कुणाकुणाला वाचवण्याचा प्रयत्न?
UPSC Lateral Entry: संघ लोकसेवा आयोग नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निवडणार अधिकारी- राहुल गांधी
Переглядів 40 тис.Місяць тому
UPSC Lateral Entry: संघ लोकसेवा आयोग नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निवडणार अधिकारी- राहुल गांधी
Sanjay Nahar: दिल्लीत मराठी संमेलन.. का.. कशासाठी आणि किती महत्त्वाचं?
Переглядів 4,1 тис.Місяць тому
Sanjay Nahar: दिल्लीत मराठी संमेलन.. का.. कशासाठी आणि किती महत्त्वाचं?
Maharashtra Election Delay: काल वन नेशन वन इलेक्शनची गाथा, आज महाराष्ट्र निवडणूक मात्र जाहीर नाही
Переглядів 81 тис.Місяць тому
Maharashtra Election Delay: काल वन नेशन वन इलेक्शनची गाथा, आज महाराष्ट्र निवडणूक मात्र जाहीर नाही