Shivaji Maharaj Statue: छत्रपतींचं नौदल उभारणीतलं योगदान आपण आधीच विसरून गेलोय..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण मधल्या पुतळ्याबाबत जे घडलं त्यावरून बरच राजकारण सध्या सुरू आहे. पण या सगळ्यात आपण इतिहासाची जी हेळसांड केली आहे ती अक्षम्य आहे. छत्रपती शिवरायांच्या योगदानाची दखल घ्यायची तर नेमकं काय करायला हवं होतं.. सांगतायत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत
    #maharashtrapolitics #chhatrapatishivajimaharaj #chhatrapati #shivaji #surat #devendrafadnavis #malvan #prashantkadam #prshantkadamchannel

КОМЕНТАРІ • 160