पुण्यातील घटना एक झलक आहे..महाराष्ट्रभर भुयारी मेट्रोचे पेव फुटले आहे.भुयारी मेट्रोमुळे मेट्रौमार्गाच्या वरील ऊभ्या इमारतींचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.भविष्यात इमारत दुर्घटना होण्याचा धोका संभवु शकतो.
प्रशांतजी वरील विषय आपण सर्वांपर्यंत पोहोचवला याबद्दल धन्यवाद! माननीय राष्ट्रपती यांच्या ऑफिस तर्फे नाराजी व्यक्त झाली हे कळवल्याबद्दल धन्यवाद, तसे पाहिल्यास महानगरपालिका या विषयात शहरा अंतर्गत गोष्ट अपघातास लक्ष देणे अवश्य कारण ती पोस्ट office सेंट्रल गव्हर्मेंट अखत्यारीत असल्या तरीही महानगरपालिकेची परवानगी विहीर जुनी जुनी होती व ती बुजवण्याच्या महानगरपालिका परवानगी देत असते?
प्रशांत कदम हे महाराष्ट्राच्या पत्रकारितेचे भुषण बनुन राहतील याविषयी कोणताही किंतु परंतु मनामध्ये येऊ शकत नाही. मला आशा आहे त्यांची पत्रकारिता इतर पत्रकारानां एक आदर्श निर्माण करू शकते.
,प्रशांतजी, सॅल्युट तुमच्या निर्भीड पत्रकारिते बद्दल. तुमच्या या विश्लेषणाबददल तमाम महाराष्ट्रातील जनतेला सत्य काय आहे याची माहीती मिळते. आम्ही सगळे तुमचे चाहते ,तुमच्या पुढच्या विडिओची वाट पाहतोय.
पुण्यात फेक नेरेटीव्ह म्हणणारानं एक दिवस रिक्षा तून प्रवास करून पाहावा... रात्री उठायची आठवण झाली तर सांगा. रस्त्यावर सोडा गतिरोधकांवर पण खड्डे आहेत. उद्या मेट्रो च्या रुळावर पण खड्डे पडतील. 😂😂
मी नुकताच सातारा शेगाव माझ्या चार चाकी गाडीने जाऊन आलो, त्यानंतर शिर्डी, तेथून त्र्यंबक, परत नाशिक पुणे सातारा असा प्रवास करून जिवंत आलो, मला जाणवलेले भयंकर अनुभव राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड टोल देऊन मोठाले खड्डे, स्पीड ब्रेकर, दुरुस्ती कडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, समृद्धी महामार्गावर खेचर ,शेळ्या, कुत्री आढळली, अजूनही दुरुस्ती चालली होती, ट्रॅफिक पोलिसांनी एका वाहनास अडवले होते, नाशिक पुणे महामार्ग तर प्रचंड भयंकर अनुभव होता, टोल मात्र जास्त
अहो sp कॉलेज वर सभा असणार आहे तर 15 दिवसांपासून त्याची तयारी सुरु आहे.. केवढा तो खर्च.. त्यात अख्या पुण्याचे रस्ते नीट होतील... मोदी पुण्यात येऊन काय दिवे लावणार आहे देव जाणे... 10 वर्ष झाली बीजेपी चे सरकार आहे.. तरी कसली भीती वाटते देव जाणे..
खड्ड्यात चाललेल्या पक्षाचा हा चेहरा आहे..ज्यांनी हा रस्ता बनवला त्या कंत्राटदाराचा खड्डा भूषण हा जाहीर पुरस्कार द्यावा आणि मोठी मुलाखत घ्यावी ज्यात किती खर्च पेपरवर, किती वरपर्यंतचा, काय सामान वापरलंय याची त्यांची माहिती घ्यावी..सिंकहोल की होल पक्ष सिंक..? स्मार्ट सिटीचा हा चेहरा..
आधुनिक काळात भक्ताची संख्या वाढली आहे,,विज्ञान ला काही किमत नाही.पाखंडी पणा वाढला,,स्पेस टेक्नोलाजी.. भक्ताचे अच्छे दिन ,फटक्या चड्डीवर जात असतील..धर्मामुळं श्रीलंका, बंगलादेश,पाकिस्तान ची अवस्था पाहा..सत्तेसाठी धर्माच राजकारण करणाऱ्या पार्टीपासून सावध राहा..2014 च्या आधी 350 चा गॅस महाग वाटत होता...आता भक्त म्हणतात पेट्रोल मुस्लिम देशातलं नसलं तर चालेल ,आटा 5000 हजार झाला तरी चालेल...सावध राहा जनतेला च हे सगळं भोगावे लागणार आहे..सत्ताबद्दल करण्याचा प्रयत्न करा..काँग्रेस पण चांगल नाही ना bjp..... लोकशाही प्रमाणे साताबदल व्हायला पाहिजे...
ज्या तत्परतेने भाजप सरकारने मुंबई महापालिकेची कॅग समितीमार्फत चौकशी करून भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच सरकारने पुणे, नाशिक, नागपूर, धुळे इ भाजप शासित महापालिकांचे देखील विशेष कॅग समिती नेमुन लेखापरीक्षण करावे मग कळेल खरा भ्रष्टाचार कुठे आहे ते
कदम साहेब,सिंक व्होलची तुम्ही सांगितलेली व्याख्या ईथे लागू व्होत नाही. फक्त जागेला पेव्हींग करताना निट दाबाने भराव न भरल्यामूळे हे व्होल यार झाले आहे.तुम्ही असंही म्हणता ईथे विहीर होती म्हणजे ती विहीर बुजवताना वरवर भराव केला आहे,म्हणजे हा पुर्वीचा भ्रष्टाचारच आहे.
बरोबर म्हणता .आत्ता हेच बघाणा रस्ता बनवताना तो पूर्णपणे उकरून काढला जातो .पण इथे त्यांच्याच रस्त्यावर भराव टाकला आणि रस्ता बनवला .खर म्हणजे हे पण नेहरूंचे पाप आहे. असं म्हणता येईल असे म्हणता की कसं ते?
आहो साहेब जी लोकं कामानिमीत्त रोज पुण्यातील रस्त्यावर दु चाकि वर फिरत असतात त्यांना विचारा किती खड्डे आहेत ते. ३२ वर्षा पासून पुण्यात दू चाकी वापरतो आहे. पुण्यातील खड्ड्यांमुळे मला आता पाठी चे व कंबरेचं दुखणं चालू झालयं. पुण्यात दुचाकी चालवणं म्हणजे कसरत झाली ये. 😢
कदम सर एक व्हिडिओ साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अभ्यासपूर्ण एक व्हिडिओ बनवा.. यामुळे तरी तुमची थोडी मदत मिळेल..
Other roads in Pune city are bad causing back pains. Nobody cares to build new roads. Only patching the holes like road bumbs.People are paying for every thing. Shameless.
पुण्यात समुद्र आहे म्हणून ट्रक होळ मध्ये पडला पुण्यात कमिशन नाही खात,कारण पुण्यातील लोकाना भाजपा पाहिजे आहे,ट्रक काय खड्ड्यात जाईल नाहीतर इमारत जाईल पण पुण्यात भाजपाची सत्ता आली पाहिजे.हि तेथील जनतेची मानशीकता आहे.होतय ते छान चालु आहे.आम जनतेच्या जिवाला काही मोल नाही.पुणे तेथे काय उणे
पुण्यातील घटना एक झलक आहे..महाराष्ट्रभर भुयारी मेट्रोचे पेव फुटले आहे.भुयारी मेट्रोमुळे मेट्रौमार्गाच्या वरील ऊभ्या इमारतींचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.भविष्यात इमारत दुर्घटना होण्याचा धोका संभवु शकतो.
गुजरात धार्जिणे सरकार महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा
👍👍
हेच भाजप सोडून इतर कोणाची सत्ता असती तर फडणवीस ने किती आकांडतांडव केला असता?
सगळे मिळून नंगा नाच केला असता
ट्रक म्हणजेच सध्याचा महाराष्ट्र आहे... मोदी शाह आणि शिंदे फडणवीस मुळे खड्ड्यात पडला
प्रशांतजी वरील विषय आपण सर्वांपर्यंत पोहोचवला याबद्दल धन्यवाद!
माननीय राष्ट्रपती यांच्या ऑफिस तर्फे नाराजी व्यक्त झाली हे कळवल्याबद्दल धन्यवाद, तसे पाहिल्यास महानगरपालिका या विषयात शहरा अंतर्गत गोष्ट अपघातास लक्ष देणे अवश्य कारण ती पोस्ट office सेंट्रल गव्हर्मेंट अखत्यारीत असल्या तरीही महानगरपालिकेची परवानगी विहीर जुनी जुनी होती व ती बुजवण्याच्या महानगरपालिका परवानगी देत असते?
प्रशांत कदम म्हणजे सत्यमेव जयते. निर्भीड पत्रकारिता 🙏🚩👍
प्रशांत कदम हे महाराष्ट्राच्या पत्रकारितेचे भुषण बनुन राहतील याविषयी कोणताही किंतु परंतु मनामध्ये येऊ शकत नाही. मला आशा आहे त्यांची पत्रकारिता इतर पत्रकारानां एक आदर्श निर्माण करू शकते.
अगदी बरोबर अरुण सर 🙏🌹
निखिल वागळे उर्फ जोशी बुवा कुठे आहेत 😂
,प्रशांतजी, सॅल्युट तुमच्या निर्भीड पत्रकारिते बद्दल. तुमच्या या विश्लेषणाबददल तमाम महाराष्ट्रातील जनतेला सत्य काय आहे याची माहीती मिळते.
आम्ही सगळे तुमचे चाहते ,तुमच्या पुढच्या विडिओची वाट पाहतोय.
पुण्यात फेक नेरेटीव्ह म्हणणारानं एक दिवस रिक्षा तून प्रवास करून पाहावा...
रात्री उठायची आठवण झाली तर सांगा.
रस्त्यावर सोडा गतिरोधकांवर पण खड्डे आहेत. उद्या मेट्रो च्या रुळावर पण खड्डे पडतील. 😂😂
फेक नाही तर सुपर फेक भाजपच्या विकासकामाची!
मी नुकताच सातारा शेगाव माझ्या चार चाकी गाडीने जाऊन आलो, त्यानंतर शिर्डी, तेथून त्र्यंबक, परत नाशिक पुणे सातारा असा प्रवास करून जिवंत आलो,
मला जाणवलेले भयंकर अनुभव
राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड टोल देऊन मोठाले खड्डे, स्पीड ब्रेकर, दुरुस्ती कडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष,
समृद्धी महामार्गावर खेचर ,शेळ्या, कुत्री आढळली, अजूनही दुरुस्ती चालली होती, ट्रॅफिक पोलिसांनी एका वाहनास अडवले होते,
नाशिक पुणे महामार्ग तर प्रचंड भयंकर अनुभव होता, टोल मात्र जास्त
अगदी बरोबर पुणे नासिक हायवे लां मला पण हाच अनुभव आला
अहो sp कॉलेज वर सभा असणार आहे तर 15 दिवसांपासून त्याची तयारी सुरु आहे.. केवढा तो खर्च.. त्यात अख्या पुण्याचे रस्ते नीट होतील... मोदी पुण्यात येऊन काय दिवे लावणार आहे देव जाणे... 10 वर्ष झाली बीजेपी चे सरकार आहे.. तरी कसली भीती वाटते देव जाणे..
विकासाचे गुजरात मॉडेल.
टेम्पो चा ड्रायव्हर अजुन शॉक मध्ये असेल...😂😢
नशीब जोरावर - नाहीतर बुडून
😂😢
याच्यात एखादा मंत्री पडायला पाहिजे होता
Tech tar moth dukkh aahe ki Bomb blast zhale tari samanya manus ch marato akhada mantri maratana pahiiay ka kadhi koni?
खड्ड्यात चाललेल्या पक्षाचा हा चेहरा आहे..ज्यांनी हा रस्ता बनवला त्या कंत्राटदाराचा खड्डा भूषण हा जाहीर पुरस्कार द्यावा आणि मोठी मुलाखत घ्यावी ज्यात किती खर्च पेपरवर, किती वरपर्यंतचा, काय सामान वापरलंय याची त्यांची माहिती घ्यावी..सिंकहोल की होल पक्ष सिंक..? स्मार्ट सिटीचा हा चेहरा..
Really really appreciable well said 🙏
परखड व स्पष्ट विवेचन.....
सुंदर विश्लेषण अभिनंदन
60% कमिशन च परिणाम आहे 🙏
सर तुमचे विश्लेषण सत्य आहे.
पुण्यातल्या खड्याप्रमाणेच युतीसरकार खड्यात जाण्याची शक्यता नियतेने सुचित तर केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्पेस technology
आधुनिक काळात भक्ताची संख्या वाढली आहे,,विज्ञान ला काही किमत नाही.पाखंडी पणा वाढला,,स्पेस टेक्नोलाजी.. भक्ताचे अच्छे दिन ,फटक्या चड्डीवर जात असतील..धर्मामुळं श्रीलंका, बंगलादेश,पाकिस्तान ची अवस्था पाहा..सत्तेसाठी धर्माच राजकारण करणाऱ्या पार्टीपासून सावध राहा..2014 च्या आधी 350 चा गॅस महाग वाटत होता...आता भक्त म्हणतात पेट्रोल मुस्लिम देशातलं नसलं तर चालेल ,आटा 5000 हजार झाला तरी चालेल...सावध राहा जनतेला च हे सगळं भोगावे लागणार आहे..सत्ताबद्दल करण्याचा प्रयत्न करा..काँग्रेस पण चांगल नाही ना bjp..... लोकशाही प्रमाणे साताबदल व्हायला पाहिजे...
दोन - पाच लोक ट्रक सोबत गाडले गेले असते तरीपण फेक निरेटिव्ह म्हणायच काय .... याना काय म्हणाव
प्रशांत कदम आपले अभिनंदन 🎉🎉🎉
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपला हद्दपार करा
जनतेकडून सगळ्या राजकारण्यांना बदडून काढायची वेळ आलीय.
प्रशांत सर 'बना'वट पत्रकारिता केलेल्या व्यक्ती च्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा
गडकरी मोठा नेता. एवढा मोठा खड्डा आहे कि वरुन सगळं गुळगुळीत. हे असले मराठी नेते गुजराथी लोंबत्या
मोदींची स्पेस tevhnology मधील कृष्ण विवर
अजित पवार, फडणवीस किव्हा शिंदे ची गाडी जायचा पाहिजे होती मग यांना गांभीर्य कळले असते
पुढील निवडणूकीत सरकार असच पडलंतर आश्चर्य वाटून घेऊ नका
ज्या तत्परतेने भाजप सरकारने मुंबई महापालिकेची कॅग समितीमार्फत चौकशी करून भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच सरकारने पुणे, नाशिक, नागपूर, धुळे इ भाजप शासित महापालिकांचे देखील विशेष कॅग समिती नेमुन लेखापरीक्षण करावे मग कळेल खरा भ्रष्टाचार कुठे आहे ते
पुण्याच्या रस्त्यांची दुरवस्था आजपर्यंत एढीच कधी झाली नव्हती
खरं तर एखाद्या मंत्र्याची गाडी त्या खड्डयात जायला पाहिजे होती मग महत्व कळल असंत😮
Vishwaguru 5th largest economy bagha😂😂😂
महामुतीचं शासनही समस्त मराठी जनांनी असंच खड्ड्यात घालायचं आहे.
खूपच छान विश्लेषण करतात। प्रशांत सर❤❤❤❤🎉
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
नासा कडून प्रशासन ला विचारणा झाली आहे, की हे तंत्रज्ञान आम्हाला द्या त्यांना जमिनीत खोलवर satelite पाठवायचा आहे
😂😂😂
Dadhi vala khajavyacha vikas
Great 👍
महाराष्ट्र द्वेष्टया फडतूसला गुजरातला हाकलून लावले तरच महाराष्ट्राचे कल्यान होईल.
महाराष्ट्र असा खड्डय़ात चाललाय बांधवानो कुठ नेवून ठेवनार आहात महाराष्ट्र माझा महाराष्ट्र वाचवा
आत्मनिर्भर बन.
स्पेस टेक्नॉलॉजी मुळे अशा घटना घडत आहेत कृपया कामसू सरकारला दोष देऊ नका😂
विकासाची गंगा वाहत आहे.😂
Sarkar sudha asach khadya t janar 💯
यहाँ खुदा वहाँ खुदा,जहाँ नही खुदा
वहां कल खुदेगा।।।
हि च व्यवस्था बोकाळी आहे बघा !!!
कुठे गेला अनाजी खरंच मायबाप जनते हो बीजेपीला विधानसभेतून हद्दपार करा
शिव कालीन गुफा पण आहेत पुण्यात 🙏 शनिवारवाडा ते पर्वती गुफा आहेत
कुणाच्या बुडाखाली कीती गढ्ढा आहे याचा सर्वसामान्य लोकांना नाही तर नीदान स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांना तरी अंदाज असावा 😜😜😜😜😜
*आम्ही परवाच गणपती बाप्पाचे विसर्जन करुन गावावरून परत मुंबईला आलो,*
*आम्ही बघीतला ना रस्त्यावर गडकरी साहेबांचा विकास....* 👌👌 😂😂
कदम साहेब,सिंक व्होलची तुम्ही सांगितलेली व्याख्या ईथे लागू व्होत नाही.
फक्त जागेला पेव्हींग करताना निट दाबाने भराव न भरल्यामूळे हे व्होल यार झाले आहे.तुम्ही असंही म्हणता ईथे विहीर होती म्हणजे ती विहीर बुजवताना वरवर भराव केला आहे,म्हणजे हा पुर्वीचा भ्रष्टाचारच आहे.
अंड भक्ता 😂😂😂
बरोबर म्हणता .आत्ता हेच बघाणा रस्ता बनवताना तो पूर्णपणे उकरून काढला जातो .पण इथे त्यांच्याच रस्त्यावर भराव टाकला आणि रस्ता बनवला .खर म्हणजे हे पण नेहरूंचे पाप आहे. असं म्हणता येईल असे म्हणता की कसं ते?
असं काही घडलं तर लोकांनी डोळे बंद करून घ्यावे सरकारचे डोळे कायमचे बंद झाले आहेत
आहो एकच ट्रक गेलाय खड्ड्यात
पुण्यात सध्या खूपच घाणेरडे रस्ते बनले आहेत चांगले रस्ते खोदून त्याच सिमेंट चे रस्ते बनवत आहेत
👌
प्रशांत सर एक व्हिडिओ तिरुपती तिरुमला श्री बालाजी देवांच्या लाडू प्रसादा बद्ल पण बनवा
आहो साहेब जी लोकं कामानिमीत्त रोज पुण्यातील रस्त्यावर दु चाकि वर फिरत असतात त्यांना विचारा किती खड्डे आहेत ते. ३२ वर्षा पासून पुण्यात दू चाकी वापरतो आहे. पुण्यातील खड्ड्यांमुळे मला आता पाठी चे व कंबरेचं दुखणं चालू झालयं. पुण्यात दुचाकी चालवणं म्हणजे कसरत झाली ये. 😢
विहीर नाही ओ नदी होती तिथे आधी नेहरूंनी नीट मुजवली नाही बहुतेक हेच बरोबर उत्तर आहे. 😂
Tarbuj gupp ka
बापरे आता या पुढे 🙈 🙉 🙊 एवढेच काय ते शक्य आणिक शिल्लक आहे. No justice for lives.
Pune tithe kay une ,puratruck khalay .
विहीर सापडली...ही तीच विहीर जी ' जाऊ तिथे खाऊ ' पिक्चर मध्ये हरवली होती. 😂
या भ्रष्ट लोकांनमूळे सामान्य लोकांचे जिव धोक्यात आहेत यांना प्रश्न विचारनार कोण ?
साहेब पूर्ण महाराष्ट्र खड्ड्यात घातला आहे यांनी भाजपने महाराष्ट्राचे वाटोळे केला आहे
Primium quality che paishe deun contract kadhta ani Thirdclass infrastructure banvle aahet .. 2,3 varsha pn infrastructure use kela jau shkt nhi.. ani tya sathi double tripple price dili ahe . Mothe mothe tax ghetaye tya infrastructure sathi. Mothe karj karun thevlet.. Ajun mothe tax dyava lagnar vaprayla n bhetlele infrastructure sathi.
Sarkar Sudha Asach Khadya Janar 😂😅😂😅😂😅
कदम सर एक व्हिडिओ साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अभ्यासपूर्ण एक व्हिडिओ बनवा.. यामुळे तरी तुमची थोडी मदत मिळेल..
खासदाराच नाव का घेत नाही कदम साहेब. पत्रकारिता करता तर घाबरता कशाला
रस्त्यावर खड्डे नाहीत. तर खड्ड्यामडे रस्ता आहे. 😅😅😅😅
Truck पुढील बाजूने न पडता तो मागील बाजूने खड्यात पडलेला दिसत आहे, ट्रकमध्ये किती वजनाचे सामान होते हे पण चेक करावे लागेल.
नक्की भौगोलिक किंवा काही ऐतिहासिक कारण आहे का हे शोधलं पाहिजे
Fadanvis 30%commission gheun contract deto...hach BJP cha vikas 😊😊
Punekae dhya BJP la mat ani ghya khadde wale roads
विना टक्के वरीचा कुठला पक्ष असेल तर सांगा, त्यांना निवडून देवू
@@tusharghan
Shiv sena Udbhav thakare
नपुसंक सरकार कडून चांगली अपेक्षा करू नका.
Maharashtra is eagerly waiting to defeat this unconstitutional Government.
विद्यमान सरकारही असेच खड्ड्यात जाणार असल्याचे हे भाकीत समजावे का????
चांगलीच आग लागलेली दिसतेय बुडाला
अंड भक्तांच्या 😂😂😂
चड्डीधारी माफीवीर च्या औलाद ला
पोलीस कमिशणार nahi म्युनिसिपल कमिशणार.
आमच्या कोल्हापुरात खड्यात रस्ता शोधावा लागतो
Aho kadam , tumhi nokari sodun , kuthalya party sathi UA-cam channel suru kele
अहो तुम्ही आधी सरकार व प्रशासना ला शिव्या घालुन मोकळा.अशा अनेक घटना देशात घडल्यात.सिक होल नंतर कळालं का
Truck building chya parking mdhe pdla ahe...road vr anhi
त्याच खड्यात या सरकारला घालायचि वेळ आलिय
City post pune is above underground pune metro shivaji nagar to swargate route...
Other roads in Pune city are bad causing back pains. Nobody cares to build new roads. Only patching the holes like road bumbs.People are paying for every thing. Shameless.
निदान पुण्याची बातमी देताना तरी ‘न’ आणि ‘ण’ च्या उच्चारांकडे लक्ष देत चला सर. बाकी पत्रकारिता उत्तम!
पुण्यात समुद्र आहे म्हणून ट्रक होळ मध्ये पडला पुण्यात कमिशन नाही खात,कारण पुण्यातील लोकाना भाजपा पाहिजे आहे,ट्रक काय खड्ड्यात जाईल नाहीतर इमारत जाईल पण पुण्यात भाजपाची सत्ता आली पाहिजे.हि तेथील जनतेची मानशीकता आहे.होतय ते छान चालु आहे.आम जनतेच्या जिवाला काही मोल नाही.पुणे तेथे काय उणे
🙏
हे पाप भ्रष्टाचार भाजपा आणि मिंधे सरकार च आहे.... प्रत्येक गोष्टीतून हया सरकार ला पैसा पाहिजे
मनपा खड्ड्यात गेली. अजुन किती विकास pahije ??
Main ek army parson hu , pure bharat main pune jaise kharab road ,khadde nahi dekhe
Haf chandi Wale hech karnar jai jijau jai shivray
काँग्रेस चा चमचा
याला चांगले कधीच दिसत नाही
विहीर का बंद केली ?
👍👍
🙏🙏
स्पेस टेकनोलॉजी आहे 😂😂😂
Khar tar punya madjhe metro chi garajach navhati, fakt road mothe ani traffic che niyam kadak kele tari khup.
ट्रकमध्ये काय होतं