अगोदर महाराष्ट्रातील जनता फडणवीस कडे एक आशेने बघायची तरुण तडफदार महाराष्ट्रासाठी काहीतरी करेल पण तो करंटा निघाला. आता महाराष्ट्राचे उज्वल भविष्य फक्त आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
प्रशांत कदम हे काय खातात? मासे की अक्रोड, बदाम, किती सटीक विश्लेषण!! बर्ड आय view साठी मराठी शब्द सुचत नाही पण तसेच काहीसे हे pk प्रशांत कदम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला सलाम. ह्यांचे आपल बराय-शांतीत क्रांती!! शांत, संयमी, सटीक आणि अचूक विश्लेषण. नमस्कार प्रशांत कदम साहेब.
बेकायदा सरकार ला सु.कोर्टात निर्णय लांबत गेल्याने जास्तच चेव आला.. गुज्जू नेत्यांना तर उठता बसता ७० वर्षात काय केलं,हे सारखं घोकत रहायचं हेच माहित आहे..😊
अशा प्रकारे हेलिपॅड साठी बेहिशेबी खर्च झाला आहे, ह्या कथा झाल्या,यावर आता न्यायालयात खटला कधी आणि कोण दाखल करणार,याची बातमी कधी सांगणार.आम्ही न्यायाची वाट पहातो आहे.
माझे सर्व शिवप्रेमींना आव्हान आहे की जे महायुती सरकार समुद्रातील महाराजांचे स्मारक पूर्ण करू शकले नाही त्यांना ह्या निवडणुकीत पराभूत करावे. एक बहुजन, लाख बहुजन।
अरे सरकार चालवायला सर्वात लायक तेच आहेत त्यांच्याकडे हिंदू नरकेसरी श्री नरेन्द्र मोदी जी यांच्या सारखे विश्वगुरू नेत्रुत्व आहे ज्याच्यामुळे आज देशातील हिंदू सुरक्षित आहे
सरकारचे सर्व सुत्र आर एस एस च्या हातात आहेत मुख्यमंत्री फक्त नामधारी बुजगावन आहे आणी आर एस एस ला घटनात्म कामकाज मंजुर नाही प्रशासनावर आज पुर्णपणे आर एस एस चे नियत्रंण आहे त्याचे हे सर्व परीनाम आहे सर्वत्र भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणी फक्त भ्रष्टाचार
भाजप देशासाठी खूप धोक्याच आहे. देशात माणुसकी राहिली नाय नुसत जातीवाद तेढ निर्माण करून मतदान घेने आणि सरकार मध्ये राहून पैसे लुटायचे. ३ हेलीप्याड तयार करायला जर २ कोटी खर्च करत असेल तर खूप बेकरी आहे.😢
महायुती चा विषय नसून एक निर्लज्ज सरकार कामं करताना शिवाजी महाराजांचे पुतळ्यासमोर मराठा आरक्षण साठी शपथ घेतं आणि त्यात सुद्धा गद्धारी करतं हे सुद्ध भयानक आहे
अगोदर महाराष्ट्रातील जनता फडणवीस कडे एक आशेने बघायची तरुण तडफदार महाराष्ट्रासाठी काहीतरी करेल पण तो करंटा निघाला.
आता महाराष्ट्राचे उज्वल भविष्य फक्त
आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
नमस्कार प्रशांत सर , निर्भिड वार्तांकन केल्याबद्दल अभिनंदन.
लोकांनी ठरवले पाहिजे महाराजांचा अपमान करणारे पाहिजे की महाराजांचा आदर करणारे.
Simple
2014 साली टरबूज म्हणत होता कुठे नेहून ठेवला आहे महाराष्ट्र आज टरबूज तथा अण्णाजी दत्तोन सांगावे कुठे नेहून ठेवला आहे महाराष्ट्र माझा
कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र महाराज्यांचा ❔
नेहमीप्रमाणेच थोडक्यात पण महत्वाचे सांगितले आहे. जनतेला जागे करण्याचे काम तुम्ही करत आहात . धन्यवाद .
कदम साहेब तुम्ही इमानदार पत्रकार मंडळी च लोकशाही वाचवु शकता
आपल्या जनतेचे पण कर्तव्य आहे तेवढेच
सर,अजून जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना गणवेश सुद्धा भेटले नाही.
नालायक सरकार आहे😢
माफ करा महाराज
एका डुक्राने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा चीखल करून टाकलं आहे
@@lovelycupidguy tarbuj chatnaara dukkar ka ?
डुक्कर पण कमीत कमी चिखलाशी प्रामाणिक असतं..😂
@sberagal tarbujyane dekhil maharashtracha chikhal kela asa aikun aahe.sadha chikhal kaay aani tarbujyaachaa kaay; kuthehi lolaaa...
प्रशांत कदम हे काय खातात? मासे की अक्रोड, बदाम, किती सटीक विश्लेषण!! बर्ड आय view साठी मराठी शब्द सुचत नाही पण तसेच काहीसे हे pk प्रशांत कदम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला सलाम. ह्यांचे आपल बराय-शांतीत क्रांती!! शांत, संयमी, सटीक आणि अचूक विश्लेषण. नमस्कार प्रशांत कदम साहेब.
😃🙏🙏 धन्यवाद..या हटके प्रतिक्रियेबद्दल.
कदम साहेब तुमची पत्रकारिता लोकशाहीला पूरक व पत्रकारांना अभिमानास्पद आहे.
बेकायदा सरकार ला सु.कोर्टात निर्णय लांबत गेल्याने जास्तच चेव आला..
गुज्जू नेत्यांना तर उठता बसता ७० वर्षात काय केलं,हे सारखं घोकत रहायचं हेच माहित आहे..😊
प्रशांत जी धन्यवाद आपण नेहमीच खरी व तंतोतंत माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळा बाबतीत नक्कीच भ्रष्टाचार झाला असे दिसते.
सुप्रीम कोर्टाने वेळेवर निर्णय दिला असता तर ही वेळ आली नसती,हाच भाजपाचा विकास
Right
Agadi barobar 💯 percent
💯
अगदी खरंय.हरामखोरांना प्रमाणापेक्षा जास्तच संधी दिली गेल्याने गट्टार्डे,मुत्तार्डे,कमळांडूंनी पवित्र अश्या महाराष्ट्राचं संपूर्ण वाट्टोळं करून ठेवलंय.
अशा प्रकारे हेलिपॅड साठी बेहिशेबी खर्च झाला आहे, ह्या कथा झाल्या,यावर आता न्यायालयात खटला कधी आणि कोण दाखल करणार,याची बातमी कधी सांगणार.आम्ही न्यायाची वाट पहातो आहे.
शेतच कुंपण खातय हे स्पष्ट पणे दिसत आहे.
याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे
अभ्यासपूर्ण विवेचन सर
प्रशांत दादा, या लोकांना थोडीही शरम वाटत नाही का? आणि असंविधानिक मुख्यमंत्री महोदय आज माफी मागतात वा वा वा.
माझे सर्व शिवप्रेमींना आव्हान आहे की जे महायुती सरकार समुद्रातील महाराजांचे स्मारक पूर्ण करू शकले नाही त्यांना ह्या निवडणुकीत पराभूत करावे.
एक बहुजन, लाख बहुजन।
महाराजांच्या नावावर वोट मागणारे सरकार निर्लज्य झाले
राज्याच पूर्ण वाटोळे केलं आहे, या सरकार ने.
१०० कोटी टारगेट😂😂😂
आणी हरबल तंबाखूवाले नवाब... 😂😂😂
@@patil4017 bhetle ka 100 cr......phukat chukiche arop karayche😅
@@patil4017🍉 चे मूत पिले की असे होते
या नेत्यांकडे नीतिमत्ताच नाहीये. प्रशांत सर तुमचे धन्यवाद. तुमचे पत्रकारिता सरळ क्लिअर स्पष्टपणे आहे
भाजप आणि त्यांचे सहकारी हे ईतके निर्लज्य झाले की त्याचे वर्णन करता येत नाही ईतकें नालायक झाले......
भाजप नेहमी विरोधी पक्षात असते तेव्हा जनहिताची काम करते हिंदूंच्या बाजूने उभे राहते.
नेमक काय म्हणायचं आहे @@blackblack1553
@@blackblack1553AAPAN JARA
DALIT. OBC. GARIB. LOK. HYANCHI
BHAJAP. SHASIT. RAJYATIL
LOKANCHI. HALAT. VICHARA. EK
MAHINA. UA-cam. BAGHA.
DOLYAT. PANI. YENAR. EVHADE
NIRDAYI KAM CHALALE AAHE.
अरे सरकार चालवायला सर्वात लायक तेच आहेत त्यांच्याकडे हिंदू नरकेसरी श्री नरेन्द्र मोदी जी यांच्या सारखे विश्वगुरू नेत्रुत्व आहे ज्याच्यामुळे आज देशातील हिंदू सुरक्षित आहे
@@prataptechtalk9812गटारीच्या गॅस वर फर्जी चाय बनवणारा 😅फर्जी शादी 😂फर्जी डिग्री 😂फर्जी जुमले असा विश्व गुरु 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
कुठे आहे महाराष्ट्र माझा जय भवानी जय शिवाजी
आज प्रत्येक जण आपला पुर्वी चा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र शोधतोय पण तो सापडत नाहीये
फार सुंदर विश्लेषण प्रशांत सर, खरी पत्रकारिता काय ते तुमच्या विश्लेषणातून दिसते. Thankyou & Good luck! Keep it up 👍
धन्यवाद..🙏
सरकारचे सर्व सुत्र आर एस एस च्या हातात आहेत
मुख्यमंत्री फक्त नामधारी बुजगावन आहे
आणी आर एस एस ला घटनात्म कामकाज मंजुर नाही
प्रशासनावर आज पुर्णपणे आर एस एस चे नियत्रंण आहे
त्याचे हे सर्व परीनाम आहे सर्वत्र भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणी फक्त भ्रष्टाचार
Agadi barobar ani mhane yasathi nota Bandi keli hoti ratotraat😂😂😂😂
केवळ महारष्ट्र च नाही, तर देश लुटत आहेत हे राजकारणी, जनतेचा पैसा आहे, जनतेने विचार करावा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
भ्रष्टाचार सरकार बरखास्त करा कोकणी माणसाने आता तरी मतदान योग्य माणसाला करा
खरंच कोर्टाचा निर्णय लवकर झाला असता तर हि वेळच आलीच नसती.
जय शिवराय, प्रशांत साहेब.
जरी maharashtra त प्रयोग केला तरी ते आमचेच लोक असतील पण त्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.... फक्त इंडिया आघाडी सोबत महाविकास आघाडी🎉
अप्रतिम विवेचन आहे. अभिनंदन.
किती भयंकर हा प्रकार आहे.
आपली न्याय व्यवस्था लाचखोर झाल्या मुळे हे घडत आहे जर हे सरकार बाद झाले असते
जयदीप आपटे हा ज्या ज्या राज्यात बी जे पी सरकार आहे तिथे सोधा त्याला बी जे पी नेच आश्रय दिला आहे
सुरत गुहावटी कींवा गोव्याला असतील
भाजप देशासाठी खूप धोक्याच आहे. देशात माणुसकी राहिली नाय नुसत जातीवाद तेढ निर्माण करून मतदान घेने आणि सरकार मध्ये राहून पैसे लुटायचे.
३ हेलीप्याड तयार करायला जर २ कोटी खर्च करत असेल तर खूप बेकरी आहे.😢
जनता मुक गिळून गप्प बसली आहे। 😢कुणालाही काही फरक पडत नाही।
Tech tar
फरक कसा पडत नाही म्हणता तुम्ही? बदलापूरच आंदोलन मालवणच आंदोजन लोकांनीच केलं ना?
फरार होने साठी शिन्दे ने सल्ला दिला असनार हया मध्ये शंकाच नाही.
सुंदर विश्लेषण प्रशांतजी
महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणकरीता व पुतळ्याचे बांधकामासाठी झालेला संपुर्ण खर्च शासनाचे संबंधित अधिकारी व मंत्र्याच्या खिशातून वसूल केला पाहिजे.
Supreme Court वेळेवर योग्य न्याय देत नसल्याने अशी दशा झाली आहे.
जनतेने योग्य निर्णय द्यावा
प्रशांत सर तुम्ही खूप छान पद्धतीने इमानदारीने पत्रकारिता करीत आहात.
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
बचू भाऊ, दादा, सुपारी घ्या सोबत. म्हणजे मत विभाजन होईल.
एकनाथ शिंदे आणि फडणीस यांनी राजीनामा द्यावा
Lalachi ahet
सरकार मधल्या सर्व प्रतिनिधींना घरी बसवण्याचा मराठी माणसाने संकल्प केला पाहिजे
प्रशांत कदम सर खुप छान विश्लेषण 🙏🙏
जय भवानी जय शिवराय
आरोपी आहे इथेच असतील, पण जाणून बुजून पोलीस धरत नाहीये
भा. ज. प. आणि मित्र पक्ष यांच्या साठी किती ही घाणेरडा शब्द वापरला तरीही कमी आहे.
न्याय मिळायल्या लागलेल्या विलंबनामुळे बेकायदेशीर सरकार व बेकायदेशीर कामे चालू आहेत
प्रशांत दादा 🙏🏻ग्रेट विश्लेषण 🙏🏻
हाय❤
कदम साहेब सर्व पत्रकार सरकार मधील जबाबदार मंत्र्यांचा राजीनामा दिला पाहिजे हे सांगायला पाहिजे
मिडियावाल्यांनी सरकार विरोधात आवाज उठवला पाहिजे.
सुपर पत्रकारी 🙏
कुठलीही आघाडी येऊदे हेच सत्ताधारी त्यात असतील तर त्याना सत्तेतून हद्दपारच केलं पाहिजे
कदम साहेब जनहित याचिका दाखल करता येते की येत आसेल तर ती एका
शिव प्रमीनी करावी हि तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेला आव्हान देतो
एकदम बरोबर!
महाराजांचे पुतळ्या साठी झालेला खर्च, समंधित राजकीयनेते, इंजिनिअर, बांधकाम विभाग यांचे कडून वसुल करावा म्हणजे पुन्हा असे प्रकार होणार नाही
Ho , he tar zhalech pahije, ani te declared suddhha kele pajije
Perfect विश्लेंशन
खुपच छान स्पष्ट निर्भीड पञकारीता
एकनाथ शिंदे UA-camr ला interview देण्यात बिझी आहेत
खूप छान प्रशांतजी असेच आम्हाला खरी माहिती देत रहा
नक्की…तोच प्रयत्न आहे सदैव.
पोलिसांना दोष देवून काय करणार साहेब स्पष्ट दिसते आहे बीचाऱ्यांची काय अवस्था झाली आहे.
Very nice explanation prashanth sir...
MAHA.....YUTI RAHO NAHITAR NA RAHO..
JO SHIVAJI MAHARAJAN CHA AVMAN ZALA AAHE HE SATYA AAHE....DEVENDRA..DADA.. AKNATH YACHHA DHHIKKAR..........😢
Thankyou Prashant 🙏 🙏
हा डाव आहे लोकांची सहानुबुती मिळवण्यासाठी आहे दादाचा, जनता काय मूर्ख आहे ती दादा कड जाणार
आता याला प्रतिउत्तर म्हणून सरकार कोवीडचा वाद आणि भष्ट्राचार चा मुद्दा उकरुन काढतील,बघा ?
लक्ष विचलित करण्यासाठी चंपाने (चंद्रकांत पाटील)गज्या मारणेचा सत्कार केलाय, हे मुद्दामच केलय चंपाने.
जय जिजाऊ जय शिवराय ❤
प्रशांत सर महाराष्ट्र शासन म्हणते नेव्हीचा संबध आहे मग FIR महाराष्ट्र शासन का करत आहे
सत्य विश्लेषण...
प्रशांत जी उत्तम पत्रकारिता
योग्य विश्लेषण
Sir great explain
ही शक्यता मी महिन्या पूर्वीच व्यक्त केली आहे।तिसऱ्या आघाडी बाबत।
Dada tumcha prachand abhiman ahe amhla.....ganapati bappa tumhala khup khup ayushya devo.........
वंशज सगळ्यात नीच आहेत
Jai Maharashtra Jai kokan
good vishleshan sir
महाराष्ट्र सरकारने महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली असेच म्हणावे लागेल
One and only Prashant Kadam sirji
महायुती चा विषय नसून एक निर्लज्ज सरकार कामं करताना शिवाजी महाराजांचे पुतळ्यासमोर मराठा आरक्षण साठी शपथ घेतं आणि त्यात सुद्धा गद्धारी करतं हे सुद्ध भयानक आहे
छान माहिती दिलीत....
आरोपी फरार झाले नाहीत त्यांना फरार केले गेले आहेत
कदम साहेब एकच कळकळीची विनंती आहे: महाराजांच्या पुतळ्याचे पडलेले भाग दाखवू नका 😢🙏🙏🙏 यांनी दिल्या तेव्हढ्या यातना पुरे!
Very nice sir.
हो 🚩
Jai Maharashtra
हेच घडणार आहे, 100%.
Good explanation
पुतळा पडल्यानंतर सुद्धा महा विकास आघाडी हरली तर मात्र अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल !!!
Well said KATTU SATTYA
15 ऑगस्ट उलटूनही सरकारी शाळेच्या मुलांना गणवेश मिळाले नाहीत या विषयावर 1 व्हिडिओ बनवावा🙏
Barobar aahe saheb
जे जे चुकले आहेत.त्यांच्यावर केस झाली पाहिजे.
Your analysis and explanation of the incidence is perfectly right. It reveals the truth behind the incidence. But nobody can do against unfortunately.
Thanks sir
आरोपी जीवंत आसतीलकी नाही याची शाशवती नाही
आज पर्यंत असा भ्रस्टाचार झाला नव्हता.
म्हैसकर आहेत म्हणजे अगदी बरोबर आहे 😮😮
दादा तात्पुरता हेलिपॅड तर होताच पण ह्या नीच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पण तात्पुरता केला
रोहित दादा जे म्हणत आहेत तेच बरोबर आहे