जो पर्यंत गुजराती वर्चस्व देशावर आहे तो पर्यंत मराठी ला अभिजात दर्जा मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या. मराठी आणि महाराष्ट्रावर दोन गुजराती सूड उगवत आहेत आणि तीन लाळपुशेशेपूट हलवत आहेत . जय महाराष्ट्र.
प्रशांत आपण मुलाखत घेताना बसण्याची पद्धत आहे ती बदला. एकमेकांसमोर बसून मुलाखत घ्या , त्याने मुलाखतीला एक वेगळं वलय निर्माण होईल. बाकी आपण जे पाहुणे बोलवता किंव्हा आपले जे विषय असतात त्याला तोड नाही.
मराठीला सामान्यांच्या घरात किती स्थान आहे..? मातृभाषेत किती आणि इंग्लिश किती घरात बोललं आणि लिहिलं जातं, याचा अभ्यास व्हावा..सुखासीन मराठी आपली गल्लीही सोडायला तयार नसतो..म्हणूनच शिवाजीमहाराजांनी कुणालाच वतन दिलं नाही..
बासणात गेलेली माहिती आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी चालू असलेले प्रयत्न याबद्दल वास्तव माहिती मिळाली धन्यवाद सर
अत्यंत शांत संयमित आणि दिशादर्शक.
संजय नहार साहेब खुप छान अत्यंत महत्त्वपूर्ण मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित केल्याबद्दल आपले अभिनंदन
संजय नहार सर
The man who can change 1% into 100%
The man of visions✨⚡
अतिशय इंटरेस्टींग माहिती खूप धन्यवाद नहार सर 🙏🌹
दिल्लीचेंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा👍🏼✊✌️🔥
खूप सविस्तर मांडणी केली...छान. साहित्य संमेलन दिल्लीत का...ही शंका दूर झाली
सर खूप छान प्रकटन, तसेच विचारांची उत्कृष्ट मांडणी, असे विचार सर्वांनी अवलंबले पाहिजेत 🎉❤
जो पर्यंत गुजराती वर्चस्व देशावर आहे तो पर्यंत मराठी ला अभिजात दर्जा मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या. मराठी आणि महाराष्ट्रावर दोन गुजराती सूड उगवत आहेत आणि तीन लाळपुशेशेपूट हलवत आहेत . जय महाराष्ट्र.
एकदम बरोबर
मराठा नेतृत्व नको म्हणुन बीजेपी नेच यांना उचलून धरले आहे महाराष्ट्र द्रोही
राज्य करता मराठी माणूस नको म्हणून बीजेपी ने यांना उचलून धरले आहे
@16:40: असून असून कोण असणार महाराष्ट्र आणि मराठी द्वेष्टी!!??
ज्यांना "एक देश - एक सगळं काही " अशी मानणारी एकच विचारधारा अनु त्यांचा पक्ष आहे.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
छान 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
मराठा हीच आपली ओळख आहे आणि तीच महाराष्ट्र मधील प्रत्येकाने जपावी... मराठ्यांची भाषा एकच -मराठी. भाषा एक, बोली अनेक. 🙏👍
खुप छान मुलाखत घेतली आहे 🙏
Real jornalism, watching Prashant from many years
मराठी ❤
प्रशांत आपण मुलाखत घेताना बसण्याची पद्धत आहे ती बदला.
एकमेकांसमोर बसून मुलाखत घ्या , त्याने मुलाखतीला एक वेगळं वलय निर्माण होईल.
बाकी आपण जे पाहुणे बोलवता किंव्हा आपले जे विषय असतात त्याला तोड नाही.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या नंतर मराठी माणूस कधीच एकत्र आलेला नसावा. आता तर मराठी माणूस एकत्र येणं ही राजकीय लोकांसाठी अडचणीचं ठरेल.
गुजरात्यांनी स्वतःच आपल्या भाषेचा प्रसार केला...
मुंबईतील पुस्तक मुंबईत, पुण्यातील पुस्तक पुण्यात मिळत नाही हा प्रकाशन व्यवसायात corporate पद्धत नाहीचा परिणाम असावा..
दिल्ली साहित्य संमेलनाची चुणूक दिल्लीला नक्कीच लागली असेल... सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन हा लढा मोठा करतील अशी आशा आहे ✌🏻
जे लोक स्वताच्या राज्यात मराठी धड टिकवु शकत नाहीत आणी चालले दील्लीला संमेलन भरवायला सगळे राजकारण्यांचे निंदे सरकारच्या जिवावर संमेलन .
काहीतरी होतंय होऊदे की 😊
ऑन लाईन काळात प्रसिद्धी प्रकाशात प्रकाशन प्र यत्न *
मराठीला सामान्यांच्या घरात किती स्थान आहे..? मातृभाषेत किती आणि इंग्लिश किती घरात बोललं आणि लिहिलं जातं, याचा अभ्यास व्हावा..सुखासीन मराठी आपली गल्लीही सोडायला तयार नसतो..म्हणूनच शिवाजीमहाराजांनी कुणालाच वतन दिलं नाही..