One Nation One ELection: देशातल्या सगळ्या विधानसभा भंग करण्याची तयारी? मोदी कॅबिनेटचं मोठं पाऊल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासंदर्भात मोदी सरकारने आज महत्त्वाचे पाऊल टाकले. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावित विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. पण याचा अर्थ नेमका काय होतो? कधीपासून देशात लागू होणार एकत्रित निवडणुका? आणि ते करणं मोदी सरकारला किती सोपं, किती अवघड आहे?
    #onenationoneelection #cabinetmeeting #modigovernment #delhinews #loksabha #modinews #cabinetdecisions #vidhansabhaelection #maharashtrapolitics #prashantkadam #prshantkadamchannel

КОМЕНТАРІ • 180

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 День тому +83

    4 राज्यात एकत्र निवडणूका घ्यायचा दम नाही आणी वन नेशण वन ईलेक्शन च्या टिमक्या

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562 День тому +35

    सगळा खर्च राज्यांवर टाकण्यासाठी धडपड सुरू आहे

  • @amvi3011
    @amvi3011 День тому +33

    साधे महा राष्ट्र मधील इलेक्शन घ्यायला यांची "उसवली" होती हा निर्णय घेतला तर पूर्ण फाटून जाईल.....पुन्हा शिवता पण येणार नाही.....
    एकतर असा निर्णय होणारच नाही. आणि जरी झाला तरी झक मारत तो निर्णय कृषी कायदा प्रमाणे वापस घ्यावा लागेल.....

  • @pratikpatil0112
    @pratikpatil0112 День тому +70

    कदाचित हे BJPच्या विरोधात जाऊ शकते.. तेच योग्य असेल ✌️

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 День тому +29

    सर, तुमचे विवेचन अत्यंत सुलभ, सहज कळणारे असते. धन्यवाद

  • @anilkore3100
    @anilkore3100 День тому +33

    एक देश- एक धर्म या नॅरेटीव्ह कडे वाटचाल

  • @Veeru6300
    @Veeru6300 День тому +12

    देश्याची वाताहत लावायचा विचार आहे.......

  • @rajeshraigad
    @rajeshraigad День тому +71

    भाजप चे रिकामे उद्योग..
    ह्यांना महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला जमत नाही..
    One nation one election...
    Its a joke of the century..😅😅😅 5:22

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 День тому +16

    काहीही करू द्या पण जनता मोदी ला समजून आहे

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil5892 День тому +26

    राजकारण मागील दोन पंच वार्षिक मध्ये बहुमत असताना विधेयक मंजूर केले नाही आता विरोधक विधेयक मंजूर करू देत नाही अशी बोंबाबोंब करायला BJp मोकळी आहे

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 День тому +18

    हुकुमशहांपैकी, 1,पाऊल,पुढे,वेळीच,आवरायला,पाहीजे,

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo День тому +18

    देशात संसदीय लोकशाही मोडीत काढुन आध्यक्षीय पद्धति आनायच कारस्थान आहे

  • @km-tp7zp
    @km-tp7zp День тому +15

    मज्जा आहे आता निवडणूक आयोग ची जो 2 राज्याची निवडणूक घेताना कित्येक करणे सांगतो...😂😂😂

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 День тому +55

    56 इंच आकसत जाऊन हळू हळू 0 होणार आहे.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 День тому +13

    लोकशाही कि गुजराती शाही

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 День тому +5

    प्रशांत सर अगदी समज पूर्वक विश्लेषण..आपल्या देशात one nation one election कधीचं होणार नाही.. हा देश काय अमेरिका नाही.. मोदी म्हणतो ना election वर जास्त खर्च होतो ,,ह्या निवडूणुकापेक्षा ह्या मोदीच्या वर खर्च जास्त होत आहे,म्हातर झालाय ह्यचा श्रंगार करण्यासाठी तरुण पोरी ,त्यांचा पगार,,हायला खाण्यासाठी दोन लाखाच्या वरच मशरूम,काजू ची भाकर..सुरक्षा यंत्रणा( मरणाला भितो तो) म्हणून करोडो खर्च.....
    लोकशाहीत योग्य सरकार निवडण्याचा अधिकार अगदी सामान्य नागरिकला पाहिजे..
    आज पण ब्राम्हण खानावलं,जैन खानावलं,मराठा भोजनालय,,अगदी एखादा नोकरीला लागून इतर ठिकाणी गेला तर जात विचारून मेस घेतेत...मोदीचे चेले चपटे 10 वर्षात अगदी पैशानं गब्बर झाले आहेत,सर्वसामान्य जनतेच काय..हे कुत्रे बाहेर देशात पळून जातील ,गरीबाच, दलिताच काय होणार...बाबासाहेबांच्या कायद्यान च चालेल हा देश,,फक्त कायदा चालवणारे नालायक प्रामाणिक पाहिजे,शपथ घेऊन गरिबाकडून 10 ,20 घेणारे नकोत..

  • @akshayjadhav-gs9gh
    @akshayjadhav-gs9gh День тому +5

    निर्णय चांगला आहे पण काही राज्यात किंवा देशात कोणी जर सत्ता स्थापन करू शकले नाही तर पुन्हा मध्यावधी निवडणूक आहेच

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 День тому +11

    One Nation, one Pension, only OPS, जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @sachinshete7204
    @sachinshete7204 День тому +9

    केंद्राच्या विरोधी सरकार राज्यात दिली तर!

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 День тому +27

    2029 ला घोळ करुन पुन्हा सत्तेत येण्याचे नियोजन चालु आहे.😂

  • @chandrakantsangolgi3486
    @chandrakantsangolgi3486 День тому +8

    अत्यंत महत्त्वाचे निर्णय आहे.अंमलबजावणी साठी भरपूर विचार मंथनाची गरज राहणार आहे.लोकसभा ,राज्यसभेत विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमत होण्यावर पुढील वाटचाल राहणार आहे.

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 День тому

      साधी महानगरपालिका ,झेड पी च्या निवडणुका घ्यायचा दम नाही अन बाता हाणतोय फक्त!!!
      आठवा पंधरा लाख, नोटबंदी, दोन कोटी रोजगार, दो हजार चोवीस मे किसानोंकी आय दुगनी, प्रत्येकाला घर!!!.... प्रत्यक्षात वर्षाला सहा हजाराची भीक, लाडक्या बहीणीला दीड हजाराच कथीत दान अस बरच काही.

  • @utu986
    @utu986 День тому +7

    नोटबंदी, GST कायदा, corona lockdown, नंतर आता one nation, one pension...

  • @arundixit6778
    @arundixit6778 День тому +6

    अजुनी एक सनसनाटी निर्माण करणारा निर्णय..

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 День тому

      डिट्टो तिनशे सत्तर सारखंच !!!
      डिट्टो बालाकोट हल्ला

  • @JaykumarShinde-e7x
    @JaykumarShinde-e7x День тому +5

    आणि समजा.....हे विधेयक मंजूर झालं तर निवडणूक आयोग काय 5 वर्ष झोपा काढणार काय.....फुकट पगार घेतील त्या विभागाचे कर्मचारी......

  • @vijaykumarpandharpatte1054
    @vijaykumarpandharpatte1054 День тому +6

    निवडणूक आयोगाळा एका राज्याची इलेकशन घेताना दमच्च्याक होतेय, मग एकावेळी इलेकशन घेताना काय अवस्था होईल कल्पना ना केलेली बरी.

  • @societymitra
    @societymitra День тому +1

    One nation one election ही संकल्पना चांगली आहे ....पण लोकसभा निवडणुक सोबत अन्य कुठली ही निवडणूक ही घेतली नाही पाहिजे...लोकसभा एकदम स्वतंत्र ...आणि बाकी सगळ्या राज्यात एक सोबत निवडणुका ...विधान सभेच्या ...आणि लोक सभा आणि विधान सभा मध्ये 2.5 वर्ष अंतर असावे...एकदम perfect

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 День тому +8

    तुम्ही आता काही पण करा देशात महाविकास आघाडीचे सरकार बनणार
    जय महाराष्ट्र प्रशांत सर 🙏🏻

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 День тому +6

    एक ना धड भाराभर चिंध्या!!!
    फक्त हे महोदय अन त्यांचा संघ नाही नाही त्या बाता मारून जनतेला गुलाम करून स्वतः मात्र मलाई ओरबडत आहेत

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 День тому +4

    खाजपेयींची सुध्दा हीच अतीव इच्छा होती की अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत लागू करायची, ते आत्ता हिटलर पूर्ण करतोय.

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 День тому +4

    एक देश एक टॅक्स,GST बाबत बोलले पण बाकीचे 50 टॅक्स का घेतले जातात.

  • @vishalgawade6462
    @vishalgawade6462 День тому +1

    या विषयावर घटनातज्ञ उल्हास बापट सरांशी चर्चा टाका, 30 मिनिटांचा व्हिडिओ असेल तरी चालेल.
    बाकी तुम्हाला खूप खूप धन्यवाद, अस सर्वांना समजेल या भाषेत तुम्ही समजावता.

  • @bhushanalkunte3690
    @bhushanalkunte3690 День тому +7

    हळू हळू लोकशाही संपवण्याचा चा डाव चालू आहे

    • @ravindravilankar5647
      @ravindravilankar5647 День тому +3

      निवडणूक आयोगाला विकत घेवून.

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 День тому +14

    Ajun ek Bill "Apatla" samjha...

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 День тому +5

    One nation one education
    One nation one health insurance ,treatment ,one diet..... हे सुद्धा झालं पाहिजे

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 День тому +4

    केंद्र सरकार अल्प मतात आल्यावर केंद्रातही राष्ट्रपती राजवट लावणार का?

  • @ajitkamble2523
    @ajitkamble2523 День тому +2

    रामनाथ कोविडला पहिला घटना वाच म्हणून सांगा,तो लय भारी व्हायला निघालाय

  • @shs022
    @shs022 День тому +18

    रिकामे उद्योग अनलिमिटेड.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 День тому

      सविस्तर लिही रे, मोघम कशाला लिहितोस

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 День тому

    2014 - 2024 मी पाहिलेला कालखंड सर्वात धामधूमीचा, उलटापालथीचा, शेवटी न्यायाच्या प्रतीक्षात पाहिलेला समाज बघितला "🙏🙏

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725 День тому +2

    छान विश्लेषण

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 День тому +1

    मात्र निवडणूक आयोगाची खरोखरीच कसोटी लागणार आहे हे मात्र नक्की कारण आयोगाकडे पुरेसे मनुष्यबळ व एव्हीएम मशीन्सचा पुरवठा व सिक्युरिटी पाठबळ असणे जरुरीचे आहे....

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 15 годин тому

    पुढची घोषणा असेल,एक देश,
    एक पक्ष,एक नेता ,म्हणजे
    यांची हुकूमशाही। तुघलक
    परत अॅक्टीव मोडवर।
    विरोधी पक्ष,जनता,सावधान।

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 День тому +3

    महाराष्ट्रात पालीका-विधानसभा निवडणुक घ्यायला फाटत आहे , आणि एक नेशन-एक निवडणुक...
    😂😂😂

  • @utu986
    @utu986 День тому +2

    Election commision पण बरखास्त करा mg, contract base मध्ये निवडणुकीपुरत करा

  • @nitinkashidpatil1003
    @nitinkashidpatil1003 День тому +2

    संविधान बदलण्याचे षडयंत्र संसदीय पद्धत मोडीत काढून,अध्यक्षीय पद्धतीकडे वाटचाल करण्यासाठी टाकलेले पाऊल

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 День тому +3

    ज्यांना 4 राज्याच्या विधानसभा निवडणूक घेता येत नाही ते वन नेशन वन इलेक्चशन बाता मारत आहेत जर असेल तर या निवडणुका किती महिने चालतील

  • @arpitkokate3892
    @arpitkokate3892 День тому +2

    सर..
    हे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी किंवा मांडल्यानंतर जर हे विद्यमान आघाडी सरकार कोसळलं तर यांच्या नियोजनाच पुढे काय होणार..??

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 День тому +3

    देश काय ह्यांनी विकत घेतला आहे

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 День тому

    एक देश, एक शासन, एक धर्म, एक देव एक राजा असे संविधान विरोधी राजकाण बनवायचा डाव आहे

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 День тому +1

    त्यापेक्षा लोकसभा निवडणुकीत फक्त दोनच पक्ष आणि विधानसभा निवडणुकीत फक्त चारच पक्ष(अर्थात सगळ्यां पक्षांनी दोनपैकी एका पक्षाच्या समुहात सामील होऊन निवडणूक लढवावी व ती ५ वर्षे बंधनकारक असेल) अशी निवडणूक रचना करावी.
    नाहीतर ऊद्या केंद्र सरकार विरोधी पक्षाची सरकार बरखास्त करून ५ वर्षे राष्ट्रपती राजवट लावून स्वतःला पाहिजे तसे निर्णय घ्यायला मोकळे.

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 День тому

    One and only Prashant Kadam sirji

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo День тому +6

    हे विधेयक संसदेत पास करायचा प्रयत्न झाला तर हे सरकार कोसळेल

  • @ganeshpatole6856
    @ganeshpatole6856 День тому +1

    लहरी राजाचा लहरी निर्णय.

  • @Shriash
    @Shriash 16 годин тому +1

    २०२४ ची लोकसभा निवडणूक अडीच महिने घेत होते एन निघाले वन नेशन करायला 😂😂😂😂

  • @dattatrayshelar3616
    @dattatrayshelar3616 День тому +1

    हुकुमशाहीकडे. वाटचाल

  • @appa7235
    @appa7235 День тому

    कदाचित एकदाच निवडणूक घ्याची एकादाच निवडणूक आयोग मनेज करायचा आणि हुकुमशाही

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 День тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 День тому +4

    केवळ साध्या बहुमताने हे विधेयक संमत होऊ शकत नाही. कारण हा घटनाबदल आहे.

  • @kailasmhetre7599
    @kailasmhetre7599 День тому

    खूप छान रिपोर्टींग आहे ,साध्या सरल भाषेत कळेल अस

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 День тому

    प्रशांतजी छान माहिती दिली

  • @JaykumarShinde-e7x
    @JaykumarShinde-e7x День тому

    विविधतेने नटलेल्या या देशात हे कधीच शक्य नाही.....

  • @ulhasmhatre204
    @ulhasmhatre204 День тому

    छान विश्लेषण 👍

  • @afshanmanikpethe5469
    @afshanmanikpethe5469 День тому +3

    One Nation one Election On Ballet Paper 🔜

  • @jiteshbane5518
    @jiteshbane5518 День тому

    लक्षात ठेवा भक्तांनी, ह गर णार आहे मोदानी

  • @swamijirajguru6517
    @swamijirajguru6517 День тому

    तर लोक आपला आक्रोश प्रगत करू शकणार नाही

  • @AtulRasane
    @AtulRasane День тому

    सर लोकसभा व विधानसभा निवडणुका लगेच घ्या ना आता इतक्या दिवस थांबायचे काय गरज आहे

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 15 годин тому

    मोठ्या प्रमाणावर EVMचा वापर सुलभरितीने करता येतो,
    ही बाब लक्षात ठेवावी।

  • @pareshshinde9954
    @pareshshinde9954 День тому

    Thank you for detailed and simple explanation

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 День тому

    One Nation 1 health insurance RJ cheeranjeevi YOJNA Best 💯

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 День тому

    समजा एकाच वेळी सर्व निवडणुका झाल्याच आणि एखादी विधानसभा तिचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच भंग पावली तर त्यानंतर त्या विधानसभेची निवडणूक लोकसभेपेक्षा वेगळ्याच वेळी होणार ना ?

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 День тому

    इच्छा नि आग्रह, सत्ताधारी पक्षाचा वास्तवात मात्र शक्य आहे का 😂😂😂

  • @VilasWanjale-m4x
    @VilasWanjale-m4x День тому +1

    हे लोकशाही साठी धोकादायक आहे

  • @appa7235
    @appa7235 День тому

    साधी मुंबई महापालिकेची निवडणूक घ्याची हिम्मत नाही

  • @rama91152
    @rama91152 День тому +1

    Diversion tactics from SEBI Chief's probe and Hindenberg. That is it. They have given this homework to the Citizens now.

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 15 годин тому

    बाते तो करते बडी बडी,
    वक्त होती है खटीया खडी खडी।
    आठवा 15 लाख खात्यात,2 कोटी नोक-या,शेतक-यांचे
    उत्पन्न दुप्पट करू , इ इ
    लोकांना विषय चघळण्यासाठी
    हा विषय।

  • @avighl3
    @avighl3 День тому

    bharat sarkar ki modi sarkar

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 20 годин тому

    2029 सालाची वेळमर्यादा आहे, तोपर्यंत खूप घडामोडी घडतील..वन नेशन वन इलेक्शनच्या नावाखाली निवडणूका घेतल्याच नाहीत तर..? 2047 सालापर्यंतच्या घोषणाही या 1 / 3 सत्ता केंद्रात असलेल्या पक्षाने केल्या आहेत..

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz День тому +1

    अजेंडा एकच केवळ भाजप म्हणून हे चाललंय

  • @rajendrasawant7570
    @rajendrasawant7570 День тому

    भाजप नी चांगली कामं करणं हे त्यांचं कर्तव्य च आहे.
    पुढे घरी किवा विरोधी बाकावर शिस्त असेल तरच बसावं.

  • @sarangchandane8028
    @sarangchandane8028 День тому

    आधी महानगर पलिकांचे इलेक्शन घ्या मानावं. BJP भिऊन निवडणुका घेत नही महानगर पालिका चे..

  • @prakashpant486
    @prakashpant486 День тому

    श्रीमोदीनी मागील दहा वर्षात हजारो योजना आणल्या आणि फेल झाल्या आहे.एक देश एक टॅक्स च्या 54 मिटींगा झाल्या तरी तीन चार टॅक्स सुरूच आहे. तसेच एक देश एक निवडणूक चे होईल

  • @sandeshpawar673
    @sandeshpawar673 День тому

    पंचायत समिती च election घ्या आधी😂😂

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 15 годин тому

    जूमले आझम पासून सावधान।

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 День тому +1

    Jantene fkt ekach gostivr focus kel pahije 100% VVPAT slip count zale pahije.. trch BJP pasun sutka hoil..

  • @chidanandswami736
    @chidanandswami736 День тому

    प्रथम महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणूक घ्या मग देश्या चे बोला

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 День тому

    वन नेशन नाही पण ह्यांना वन केळ देऊ

  • @ankushbhise6401
    @ankushbhise6401 День тому

    11 वाजता रेल्वेची वेबसाईट धड ऊघडत नाही, अन एकत्र निवडणूक?😂😂😂

  • @ShivrajLore-ed5br
    @ShivrajLore-ed5br День тому

    💫☝🏻💯

  • @utu986
    @utu986 День тому +1

    आणि मधेच सरकार पडलं तर 🤣

  • @Bhautorsekarfanclub
    @Bhautorsekarfanclub День тому

    मोती मधे दम असेल तर MP मध्ये राजीनामा द्या

  • @surajamnik4341
    @surajamnik4341 День тому +1

    सरकारी नोकरी दया पहले मुलांना

  • @Hv...248
    @Hv...248 День тому

    हुकुमशाही कडे वाटचाल

  • @rahulmahale648
    @rahulmahale648 День тому

    लोकसभा एका टप्यात घेऊ शकत नाही...

  • @rohinimahadikrohinimahadi3047
    @rohinimahadikrohinimahadi3047 День тому +1

    One Nation One Election Ballets Paper

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 День тому +1

    This will lead to MATCH FIXING,for Sure. EC cannot handle State elections in One Step. Hasn't thepopulation Grown ? Haven't the number of States increased ? What about the Regional issues ?

  • @dhammapaldipake9451
    @dhammapaldipake9451 День тому

    ऐक पाऊल हुकुमशाहीकडे

  • @Vij472
    @Vij472 День тому

    जुमले किती करणार??

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 День тому +1

    देशाचे विश्वगुरू दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन उभा आहेत आणि चाललेत वन नेशन वन इलेक्शन करायला म्हणजे एक निवडणूक लावली म्हणजे परत देशाचे सरन्यायाधीश आणि पंतप्रधानपद दोन्हीही स्वतःच्या ताब्यात ठेवेल हा विश्वगुरू काय याचा नेम नाही

  • @VasantSawant-e8t
    @VasantSawant-e8t День тому +2

    Maharashtra election che kay
    Fkt bolbachn

  • @DarshanTangadi-kd6or
    @DarshanTangadi-kd6or День тому

    Sir court made jevade cases pending aahe . Ani motte lokancha cases lavakar nikali lagtet Ani garibanche case 20 varsha paryant nikal lagat nahi . Ya problem la nemaka Karan kon Ani system madi kay badal kela pahije ya sati . Ya problem var eka video banava sir

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 День тому

    योजना अत्यंत चांगली आहे.
    आत्ता पासून तयारी सुरू केली पाहिजे