झेंडा मराठीचा
झेंडा मराठीचा
  • 34
  • 109 055
आसावरी बोधनकर - सुप्रसिध्द गायिका | मराठी शाळा-संगीत विषय | मुलाखतकार संतोष साखरे | भाग - 2
#marathi #maharshtra #zendamarathi
झेंडा मराठीचा ( प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी )
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा
आसावरी बोधनकर - सुप्रसिध्द गायिका | मराठी शाळा | संगीत विषय | मुलाखतकार संतोष साखरे | झेंडा मराठीचा
सुप्रसिध्द गायिका - आसावरी बोधनकर @asawaribodhankarjoshi198
मुलाखतकार - संतोष साखरे
Editor - सागर सोनवणे
Thumbnail - सागर सोनवणे
महाराष्ट्राची संस्कृती टिकण्यासाठी मराठी हवी.
मराठी प्रेक्षक टिकण्यासाठी मराठी हवी.
मराठी वाचक टिकण्यासाठी मराठी हवी
मराठी लेखक, कवी टिकण्यासाठी मराठी हवी .
आणि मराठी टिकण्यासाठी मराठी शाळा हव्यात...
सध्याची परिस्थिती बघता हे सगळं टिकण्यासाठी मराठी व्यासपीठ म्हणूनच झेंडा मराठीचा या वाहिनीच्या निमित्ताने आपल्याला व्यक्त होण्याचे व्यासपीठ मिळत आहे.
मंडळी 'मी मराठी' म्हणताना आपल्याला खूप अभिमान वाटतो. परंतु मराठी म्हणून आपण काय प्रयत्न करतो ? काय करायला हवं याच्यासाठी कधी विचार केलाय का? ठीक आहे, आता त्याच्यासाठी विचार करण्याची गरज सध्याची परिस्थिती बघता वाटू लागली आहे.
यासाठीच सुरु होत आहे आपल्या हक्काची वाहिनी झेंडा मराठीचा.
Instagram - zendamarathicha?igsh=eHc0OHJ0cGhhcndh
Facebook -
Twitter -
UA-cam - ua-cam.com/channels/MsT45kK_0SpLIr0WPpvrXA.html?si=8AZjv3UCEp7R223d
Marathi Shala
Marathi School
ASAWARI BODHANAKAR
ASAWARI BODHANKAR JOSHI
ASAWARI BODHANAKAR INTERVIEW
ASAWARI BODHANAKAR On Marathi School
Zenda Marathicha
Zenda Marathi Cha
Marathi Bhasha Abhimaan
#marathi #zendamarathi #zendamarathicha
#ASAWARIBODHANAKARJOSHI #maharshtra #marathischool
Переглядів: 209

Відео

आसावरी बोधनकर - सुप्रसिध्द गायिका | मराठी शाळा | संगीत विषय | मुलाखतकार संतोष साखरे | झेंडा मराठीचा
Переглядів 19821 годину тому
#marathi #maharshtra #zendamarathi झेंडा मराठीचा ( प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी ) संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा आसावरी बोधनकर - सुप्रसिध्द गायिका | मराठी शाळा | संगीत विषय | मुलाखतकार संतोष साखरे | झेंडा मराठीचा सुप्रसिध्द गायिका - आसावरी बोधनकर @asawaribodhankarjoshi198 मुलाखतकार - संतोष साखरे Editor - सागर सोनवणे Thumbnail - सागर सोनवणे महाराष्ट्रा...
श्री मंगेश सातपुते || #zendamarathi
Переглядів 34914 днів тому
श्री मंगेश सातपुते || #zendamarathi
श्री. निलेश भोसले || एपेक्स परिषद सदस्य - मुंबई क्रिकेट असोसिएशन || #zendamarathi
Переглядів 1,2 тис.21 день тому
#marathi #maharshtra #zendamarathi संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #marathischool
जारो एज्युकेशन या ख्यातनाम संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री. संजय साळुंखे || भाग २
Переглядів 81Місяць тому
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool
जारो एज्युकेशन या ख्यातनाम संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री. संजय साळुंखे
Переглядів 177Місяць тому
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool
जारो एज्युकेशन या ख्यातनाम संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री. संजय साळुंखे यांची खास मुलाखत
Переглядів 31Місяць тому
जारो एज्युकेशन या ख्यातनाम संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री. संजय साळुंखे यांची खास मुलाखत मंगळवार, २४ डिसेंबर २०२४ रोजी झेंडा मराठीचा या यूट्यूब वाहिनीवर पाहायला विसरू नका!
शासनाने मराठी शाळेला प्राधान्य दिले पाहिजे || विश्वास पाटील || @zendamarathicha
Переглядів 109Місяць тому
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool
एकमेकांच्या शाळां मधे जाणे गरजेचे आहे की ही शाळा काय चांगल करते | राजेंद्र प्रधान | #zendamarathi
Переглядів 305Місяць тому
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool
राजेंद्र प्रधान
Переглядів 466Місяць тому
राजेंद्र प्रधान
आईच्या आठवणी मधे काय करायचे मग ठरवले डान्स करायचा || सुभाष नकाशे || भाग २ @zendamarathicha
Переглядів 6692 місяці тому
आईच्या आठवणी मधे काय करायचे मग ठरवले डान्स करायचा || सुभाष नकाशे || भाग २ @zendamarathicha
आईच्या आठवणी मधे काय करायचे मग ठरवले डान्स करायचा || सुभाष नकाशे || @zendamarathicha
Переглядів 7652 місяці тому
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #marathischool
दगडी तबला || सुभाष जी || #zendamarathi
Переглядів 3592 місяці тому
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #marathischool
जपान, जर्मनी हे जगात सर्वात प्रगत देश आहे आणि ते इंग्रजी मधे शिकत नाही || सुधीर म्हात्रे उद्योगपती
Переглядів 2542 місяці тому
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा Marathi Shala Marathi School Chinmayee Sumit Chinmayee Sumit Interview Chinmayee Sumit On Marathi School Zenda Marathicha Zenda Marathi Cha Marathi Bhasha Abhimaan #marathi #zendamarathi #zendamarathicha #ChinmayeeSumit #maharshtra #marathischool
ही शाळा पाहून आम्ही असे करू शकतो असे बोलणारे खूप आहेत || वारे गुरुजी || भाग २ || #zendamarathi
Переглядів 6383 місяці тому
ही शाळा पाहून आम्ही असे करू शकतो असे बोलणारे खूप आहेत || वारे गुरुजी || भाग २ || #zendamarathi
शिक्षक म्हणून फक्त शिकवले म्हणून आपली जबाबदारी संपत नाही || वारे गुरुजी भाग १|| #zendamarathi
Переглядів 1,1 тис.3 місяці тому
शिक्षक म्हणून फक्त शिकवले म्हणून आपली जबाबदारी संपत नाही || वारे गुरुजी भाग १|| #zendamarathi
शिक्षण सेवक योजना ही तातडीने शासनाने रद्द करावी || ज. मो. अभ्यंकर || आमदार || #zendamarathi
Переглядів 1 тис.3 місяці тому
शिक्षण सेवक योजना ही तातडीने शासनाने रद्द करावी || ज. मो. अभ्यंकर || आमदार || #zendamarathi
मातृभाषे मधून शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे || ज. मो. अभ्यंकर || आमदार
Переглядів 6793 місяці тому
मातृभाषे मधून शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे || ज. मो. अभ्यंकर || आमदार
मराठी भाषा घरातूनच बोलली गेली पाहिजे || चेंबूर ट्रॉम्बे शिक्षण महासचिव सुबोध आचार्य |‪@ZendaMarathi‬
Переглядів 3114 місяці тому
मराठी भाषा घरातूनच बोलली गेली पाहिजे || चेंबूर ट्रॉम्बे शिक्षण महासचिव सुबोध आचार्य |‪@ZendaMarathi‬
मराठी वाचूया मराठी वाचवूया! | अजयकुमार सर्वगौड | @ZendaMarathi
Переглядів 3744 місяці тому
मराठी वाचूया मराठी वाचवूया! | अजयकुमार सर्वगौड | @ZendaMarathi
मराठी वाचूया मराठी वाचवूया! | अजयकुमार सर्वगौड | @ZendaMarathi
Переглядів 1504 місяці тому
मराठी वाचूया मराठी वाचवूया! | अजयकुमार सर्वगौड | @ZendaMarathi
पूर्वी मराठी संस्कृतीची ओळख घरातूनच होत होती | अशोक हांडे | भाग २ | #zendamarathi |
Переглядів 7554 місяці тому
पूर्वी मराठी संस्कृतीची ओळ घरातूनच होत होती | अशोक हांडे | भाग २ | #zendamarathi |
माझ्या गावकडच्या शांततेला मराठी संस्कृतीचा आवाज होता | अशोक हांडे | भाग १ | #zendamarathi
Переглядів 2,8 тис.4 місяці тому
माझ्या गावकडच्या शांततेला मराठी संस्कृतीचा आवाज होता | अशोक हांडे | भाग १ | #zendamarathi
मराठी शाळांमध्ये आपली मराठी संस्कृती जपली जाते | निशा मोकल | सुप्रसिद्ध ढोलकीपटू | #zendamarathi
Переглядів 4334 місяці тому
मराठी शाळांमध्ये आपली मराठी संस्कृती जपली जाते | निशा मोकल | सुप्रसिद्ध ढोलकीपटू | #zendamarathi
मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणं हेच महत्वाचं आहे | राजू तडवी शिक्षण अधिकारी | #ZendaMarathi
Переглядів 3 тис.5 місяців тому
मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणं हेच महत्वाचं आहे | राजू तडवी शिक्षण अधिकारी | #ZendaMarathi
मुले मराठी शाळेत शिकली पाहिजेत हा अट्टाहास नाही विचार होता | अभिनेत्री चिन्मयी सुमित | #ZendaMarathi
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
मुले मराठी शाळेत शिकली पाहिजेत हा अट्टाहास नाही विचार होता | अभिनेत्री चिन्मयी सुमित | #ZendaMarathi
झेंडा मराठीचा ( प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी )
Переглядів 2,1 тис.5 місяців тому
झेंडा मराठीचा ( प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी )

КОМЕНТАРІ

  • @amitakirtane1876
    @amitakirtane1876 День тому

    खुप छान 🙏👌

  • @teachingismyhobbysomnathsh8708

    सुंदर 👌👌👌

  • @ujwalashiwarkar8928
    @ujwalashiwarkar8928 3 дні тому

    खूप छान साखरे सर

  • @kaustubhghaisas5753
    @kaustubhghaisas5753 3 дні тому

    संतोष खूप छान!!

  • @sathrava
    @sathrava 3 дні тому

    अप्रतिम

  • @MiddayMarathi
    @MiddayMarathi 3 дні тому

    खूप छान

  • @supriyatembe154
    @supriyatembe154 4 дні тому

    Thanku tai

  • @tukaramsarukte6886
    @tukaramsarukte6886 8 днів тому

    छान मुलाखत.

  • @MiddayMarathi
    @MiddayMarathi 9 днів тому

    खूप छान मुलाखत

  • @MiddayMarathi
    @MiddayMarathi 13 днів тому

    खूप छान आहे

  • @chitrsjathar6732
    @chitrsjathar6732 14 днів тому

    तुझ खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @deepakhedulkar9590
    @deepakhedulkar9590 14 днів тому

    आपला उपक्रम खूपच छान आहे. मंगेश आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे. त्याची प्रगती आणि कला आम्ही खूप जवळून पाहिली आहे. मंगेशजी खूप खूप शुभेच्छा! झेंडा मराठीचा या उपक्रमात देखील खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹

  • @dipaknavlelvylgm6114
    @dipaknavlelvylgm6114 18 днів тому

    मुलाखत छान झाली सर

  • @saritawagde1979
    @saritawagde1979 21 день тому

    खूप छान 👌🏼👌🏼👌🏼

  • @nileshbhosle8721
    @nileshbhosle8721 21 день тому

    Khup interesting mulakahat ❤

  • @shekharyelamkar362
    @shekharyelamkar362 22 дні тому

    Sir ❤💯

  • @bcamprashant5880
    @bcamprashant5880 22 дні тому

    खुप छान ❤

  • @anandmulay7917
    @anandmulay7917 22 дні тому

    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @nilimabokil9399
    @nilimabokil9399 23 дні тому

    टिप्पणी (comments) शुद्ध मराठीतून देऊन सुरुवात करू.मराठीच्या पसवरण्यासाठीचा संदेश देण्यासाठी पुढाकार घेणारं मुलाखतीचं हे पाऊल कौतुकास्पद!👍

  • @prafulnetke1630
    @prafulnetke1630 23 дні тому

    ग्रेट मुलाखत 🚩

  • @shailajabotlawar4117
    @shailajabotlawar4117 23 дні тому

    Superb 👌👌👌💐

  • @manthanparva8513
    @manthanparva8513 23 дні тому

    खूप छान मुलाखत 👌👌💐💐

  • @sachinchaugulepatil883
    @sachinchaugulepatil883 23 дні тому

    Great job nilesh sir

  • @jayshreebhosle3571
    @jayshreebhosle3571 23 дні тому

    Superb ❤

  • @lonewolfnandaka-yk1pc
    @lonewolfnandaka-yk1pc 23 дні тому

    👏👏👏

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 27 днів тому

    महाराष्ट्राच्या 3 ऐतिहासिक घोडचुका . 1) इतर सर्व भारतीय भाषांना स्वतःची वेगळी लिपी आहे .पण मराठीने मोडीचा त्याग केला. त्यामुळे इतरांना मराठी ही हिंदीचीच एक बोलीभाषा वाटते . 2) राजधानी मुंबई केली हेही घोडचूक. 3) बाॅलीवूडला मुंबईत उरावर आणून बसवले .या हिंदी उंटाने तंबूत शिरून अरब मालकालाच ( मराठी भाषा ) बेघर केले .

  • @MiddayMarathi
    @MiddayMarathi Місяць тому

    खूप छान मुलाखत घेतली

  • @omkargaming7219
    @omkargaming7219 Місяць тому

    Amazing Chinmay Dada 🙌❤️

  • @ranikattimanai8323
    @ranikattimanai8323 Місяць тому

    Bala bhatji cha Tabla aani Chinmay ji cha tabla vadan yamule khup chaan rangat aali ya program la khup chaan.🙏🙏

  • @samrajput811
    @samrajput811 Місяць тому

    May you soon become a Renowned Ustaad because you deserve it Chinmay ji♥️🙌

    • @chinmayhatkamkar3066
      @chinmayhatkamkar3066 Місяць тому

      Thank you So Much Sam Ji Keep Blessings Always 🙏🙇 Jodhkar rakhiye Charnose

  • @pranaydhanawade2100
    @pranaydhanawade2100 Місяць тому

    Chinmay sir the way you navigate intricate taal cycles is truly awe-inspiring!🍃

  • @mayurkamble4763
    @mayurkamble4763 Місяць тому

    चिन्मय सर तुमच्या तालाची सुरेलता ही तुमच्या कलाकारित्वाची ओळख आहे!"

  • @rkgupta9367
    @rkgupta9367 Місяць тому

    चिन्मय सर "तुम्ही ताल आणि लयीचे सुंदर मिलन साधता!"

  • @yogeshmuknak5046
    @yogeshmuknak5046 Місяць тому

    Chinmay sir ✨Your tabla playing is not just technically 🙏 impressive, but also deeply musical and expressive!

  • @shubhamsarkar3294
    @shubhamsarkar3294 Місяць тому

    Amazing Chinmay sir ❤

  • @kishorkamble278
    @kishorkamble278 Місяць тому

    Nyc Chinmay ❤

  • @anuradhasathe4746
    @anuradhasathe4746 Місяць тому

    चांगली माहिती मिळाली.प्रतिथयश संस्थांबरोबर सर्वसामान्य लोकांना अशी माहिती मिळाली तर ते ही आर्थिक मदतीत आपला खारीचा वाटा उचलतील. प्रधानसरांना सलाम,आणि मुलाखतकर्तीचंही कौतुक,की स्वत:च फार न बोलता मुलाखत केली. पण,अशी मधेच का तोडली? संपूर्ण हवी.

  • @kamalbhosle5825
    @kamalbhosle5825 Місяць тому

    मागणी तसा पुरवठा या नियमाप्रमाणे मराठी मीडियमच्या शाळा काळा च्या पडद्याआड गायब होत आहेत. अशा परिस्थितीत श्री राजेंद्र सरांचे कार्य फारच मोलाचे आहे.त्याना मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @kamalbhosle5825
    @kamalbhosle5825 Місяць тому

    मराठी शाळा जगल्या पाहिजेत खूप छान मुलाखत धन्यवाद प्रधान सर

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 Місяць тому

    अगदी खरी परिस्थिती सांगितली आहे. तुमचा प्रामाणिकपणा आणि तळमळ मनाला भावली. कमाल आहे आपली.

  • @rakeshdamania293
    @rakeshdamania293 Місяць тому

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद. मराठी शाळांना टिकवण्यासाठी सरांनी स्तुत्य प्रयत्न केलेली आहेत.

  • @shamgarje683
    @shamgarje683 3 місяці тому

    वारे sir is वा... रे सर. We are proud of you sir.

  • @virajparhad1687
    @virajparhad1687 3 місяці тому

    गुरुजींचे विचार 😊

  • @pravindada2159
    @pravindada2159 3 місяці тому

    वारे गुरूजी❤

  • @Santoshmasalkar-r4f
    @Santoshmasalkar-r4f 3 місяці тому

    एक महान शिक्षक ❤

  • @krishnasirfilmassociation
    @krishnasirfilmassociation 3 місяці тому

    खूप छान

  • @Janardanshinde-n5k
    @Janardanshinde-n5k 3 місяці тому

    खूप छान, वारे गुरूजी खरच मोठा माणूस आहे.

  • @machindraborhade8984
    @machindraborhade8984 3 місяці тому

    पुन्हा पुन्हा ऐकावी अशी मुलाखत

  • @machindraborhade8984
    @machindraborhade8984 3 місяці тому

    खूप छान

  • @prakashthakur9044
    @prakashthakur9044 3 місяці тому

    मुलांची जडणघडण ही घरच्या वातावरणाने आणि शिक्षणाविषयीची आस्था ही शाळेतले शिक्षकच करु शकतात. त्यामानाने हे शिक्षक तरुण आहेत. त्यांचे शैक्षणिक विचार उच्च वाटतात. आणि मुळात हे 'हाडाचे' शिक्षक वाटतात. तुम्हास मन:पूर्वक शुभेच्छा!