मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणं हेच महत्वाचं आहे | राजू तडवी शिक्षण अधिकारी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • मुंबई महानगरपालिका येथे शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असेलेले श्री राजू तडवी सर यांनी मातृभाषेतूनच शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे हे समजावून दिले आहे. संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा
    Marathi Shala
    Marathi School
    Chinmayee Sumit
    Chinmayee Sumit Interview
    Chinmayee Sumit On Marathi School
    Zenda Marathicha
    Zenda Marathi Cha
    Marathi Bhasha Abhimaan
    #marathi #zendamarathi #zendamarathicha
    #ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool

КОМЕНТАРІ • 46

  • @satyadeoyadav4489
    @satyadeoyadav4489 5 місяців тому +1

    छान चर्चा झाली.👍👍

  • @shaikhmumtaz5784
    @shaikhmumtaz5784 5 місяців тому +1

    महत्वपूर्ण माहितीबदल धन्यवाद...

  • @Asvini.Solanke
    @Asvini.Solanke 5 місяців тому +1

    Gret sir

  • @bharatjagtap100
    @bharatjagtap100 5 місяців тому +2

    आपण जो उपक्रम राबवित आहात त्याला मनापासून माझ्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sudhakarpalve1164
    @sudhakarpalve1164 5 місяців тому +3

    खूपच सुंदर

  • @Nirajvirkar
    @Nirajvirkar 5 місяців тому +1

    अतिशय चांगला उपक्रम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinwagh7339
    @sachinwagh7339 5 місяців тому

    छान

  • @sanjutadavi7632
    @sanjutadavi7632 5 місяців тому +2

    👌👌👍👍

  • @mstonlineyoutubechannelofe3375
    @mstonlineyoutubechannelofe3375 5 місяців тому

    Mashallah ❤❤❤kupach chan

  • @manojdhurandhar7995
    @manojdhurandhar7995 5 місяців тому +3

    मातृभाषेतून प्रत्येक मुलाला शिक्षण देण्याचा विचार हा खूप महत्वाचा विचार शिक्षणतज्ज्ञ यांनी मांडला आहे. कारण प्रत्येक मुलाची मातृभाषा हा पाया आहे. व पाया मजबूत तर ईमारत मजबूत. साहेबांनी अतिशय महत्वाचा विषय घेवून महत्वाची चर्चा केली आहे हार्दिक अभिनंदन साहेब !

  • @sarfarajtadavi3348
    @sarfarajtadavi3348 5 місяців тому +3

    Excellent work sir ji proud of you

  • @MCGMEDUCATION
    @MCGMEDUCATION 5 місяців тому +3

    अतिशय चांगला उपक्रम 🎉🎉🎉

  • @rockstarskhandesh896
    @rockstarskhandesh896 5 місяців тому

    आदरणीय तडवी साहेब , आपले मातृभाषेतून शिक्षण या सारखे व विद्यार्थि सृजनशील बहुआयामी उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल बदल घडवून आणेल यात शंका नाही. With best wishes and warm regards.🌹

  • @GurukulSchoolShindeVillageNash
    @GurukulSchoolShindeVillageNash 5 місяців тому +3

    खूप छान सर उज्वल भविष्य झेंडा मराठीचा ❤

  • @dastagirtadavi7872
    @dastagirtadavi7872 5 місяців тому +2

    खूप छान साहेब

  • @urmilaapte8626
    @urmilaapte8626 5 місяців тому

    खूप छान मुलाखत वाटली.मातृभाषेतून
    शिकण्याचे फायदे खूपच आहेत.मरठी माध्यमातून शिकणाऱ्याची संख्या वाढावी त्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @sambhajikhandekar6825
    @sambhajikhandekar6825 5 місяців тому +4

    उत्तम चर्चा👌

  • @tadavifaizpuriancegroupfai4590
    @tadavifaizpuriancegroupfai4590 5 місяців тому +2

    खुप छान मुलाखत मा.तडवी साहेब!!

  • @arjunsatam82
    @arjunsatam82 5 місяців тому +3

    साहेब खूप खूप अभिनंदन खूप छान बोललात

  • @adhikamote5250
    @adhikamote5250 5 місяців тому +3

    आदरणीय तडवी साहेबांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे .

  • @Nirajvirkar
    @Nirajvirkar 5 місяців тому +1

    तावडे साहेब खूप जोमात मातृभाषेविषयी सांगितलं

  • @chandrakantg9842
    @chandrakantg9842 5 місяців тому +4

    मातृभाषा शिक्षणाचा प्रेरक विचार. उपयुक्त चर्चा. देशी शाळा बद्दल तडवी साहेब नेहमीच सकारात्मक विचार करतात..शाळांचे प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतात. छाया गाडे

  • @RajeshVaidya-ro6rh
    @RajeshVaidya-ro6rh 5 місяців тому +5

    तडवी साहेब,आपल्या मताशी मी सहमत आहे. मातृभाषेतून शिक्षण देणे हे अत्यंत गरजेचे आहे. मातृभाषेशिवाय इतर माध्यमातून घेतलेल्या विद्यार्थ्यांचे धड मातृभाषा परिपूर्णपणे आत्मसात होते ना इतर माध्यम.

  • @महाराष्ट्रलोकशाहीचित्रपटसेना

    चांगली चर्चा झाली खूप मोलाचे विचार आहेत

  • @srt7801
    @srt7801 5 місяців тому +3

    Tadvi saheb proud of you brilliant 🎉🎉❤

  • @srt7801
    @srt7801 5 місяців тому +2

    तडवी साहेब खूप मोलाचं मातृभाषेविषयी सांगितलं सुंदर विचार मांडलेत.

  • @sarangbehede257
    @sarangbehede257 5 місяців тому +2

    मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या शहरांमध्ये तडवी साहेब आपण सरकारी शाळेमध्ये मातृभाषेविषयी जे प्रेम निर्माण करत आहात त्यासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन 🎉
    महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सुद्धा प्रतीत यश विद्यार्थी घडू शकतात हे आपल्या कृतीतून स्पष्ट होत आहे....

  • @dr.meenalbhole2256
    @dr.meenalbhole2256 5 місяців тому +4

    मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व.... अभ्यासपूर्ण चर्चा

  • @krishnasirfilmassociation
    @krishnasirfilmassociation 5 місяців тому +4

    झेंडा मराठी चा खुप छान मुलाखत आहे

  • @spruhaindu
    @spruhaindu 5 місяців тому +5

    साहेब म्हणाले तसे त्यांनी खरोखर मराठी माध्यम शाळेत विद्यार्थी संख्या वाढावी.

  • @SupriyaRakshe-x5l
    @SupriyaRakshe-x5l 5 місяців тому

    Supriya rakshe Marathi 🚩💪

  • @digambersalgar6818
    @digambersalgar6818 5 місяців тому +5

    आदरणीय साहेबांच्या मुलाखतीच्या माध्यमातून मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.हा विचार सर्व पालकांनी विचारात घेऊन आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे.

  • @AshokDeshmukh-t8m
    @AshokDeshmukh-t8m 5 місяців тому +2

    Saheb proud of you

  • @VandanaVanmore-l9b
    @VandanaVanmore-l9b 5 місяців тому

    I am Divya Shivaji vanmore 👍👍

  • @dhirajsir7047
    @dhirajsir7047 5 місяців тому +1

    Raju tadvi saheb... Aaple kamache swarup khup uttam aahech...
    Pan tyach barobar jya school unaided aahet tya shaletil teachers che payment scale barobar dile jate ka he jya adhikaryana check karaycha adhikar aahe tyani vyavsthit check kele, tar baryach lokancha fayda hoil, pn kahi lok ase aahet ki yayche mhanun yetat... Aani tyanche aaple je have tevdhe gheun mukat nighun jatat.. aaj te sukhi astil hi..pan tyachya pidhya nahi sukhi honar...
    Tya adhikaryane ghari jaun sangave he mi Aaj ghari aanlele etkya-etkya teachers chya potache hakkache paise dable tya baddal mala tya school kadhun milalele bakshis aahe.. gharatlyana pan proud feel hoil nahi ka...?

  • @rupalijadhav5804
    @rupalijadhav5804 5 місяців тому

    Anushka jadhav❤

  • @subbugawade2918
    @subbugawade2918 5 місяців тому

    १)सर्व महानगरपालिकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळाचे शिक्षण द्यायचे ठरवल्यास आपण भविष्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे काय करणार आहोत ?
    २)राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा
    दुर्गम गावात आणि तालुक्यांच्या ठिकाणी कधी सुरू होणार आहेत ?
    ३)आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून पुण्याला एका आईने मुली सहित आत्महत्या केली त्याबद्दल सरांचे काय मत आहे ?
    ४)मागील 10 वर्षात मराठी माध्यमांच्या किती नवीन शाळा सुरू झाल्या आणि किती बंद पडल्या याची आकडेवारी उपलब्ध होईल का ?
    ५)उसाच्या कारखान्यापासून 15 किलोमीटर पर्यंत दुसरा कारखाना उभारता येत नाही मराठी शाळांबाबत हे अंतर किती आहे व त्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाने केली आहे का ?
    ६) आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिकवली जाते याबद्दलचे त्या शाळांचे शेवटचे परीक्षण शिक्षण विभागाने कधी केले?
    ७) महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना व शाळेला महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा आणि वस्तू या मराठी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतर्फे दिल्या जातात का ?
    ८) या प्रश्नाचे उत्तर नाही असे असल्यास मुंबई महानगरपालिकेला सर्व कर भरणाऱ्या पालक आणि मराठी माध्यमाच्या खाजगी अनुदानित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्या सोबत भेदभाव केला जात आहे असे सरांना वाटते का ?
    ९)या सर्व प्रश्नांबद्दल शिक्षण क्षेत्रात कार्यरत अथवा संबंधित ऋषीतुल्य आणि अनुभवी व्यक्तींनी कृपया मार्गदर्शन आणि चिंतन करावे

  • @Nirajvirkar
    @Nirajvirkar 5 місяців тому +1

    सर मी नीरज विरकर

  • @vijaytapase6418
    @vijaytapase6418 5 місяців тому

    Lavanya Vijay Tapase

  • @rohidashule3723
    @rohidashule3723 5 місяців тому +3

    🎉

  • @imran6451
    @imran6451 5 місяців тому +1

    खूपच छान 🎉

  • @ayyubtadavi3452
    @ayyubtadavi3452 5 місяців тому +1

    आदरणीय तदवी साहेबांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे

  • @parajikhemnar9059
    @parajikhemnar9059 5 місяців тому +2

    खूप छान

  • @nareshshende2748
    @nareshshende2748 5 місяців тому +2

    खुप छान