झेंडा मराठीचा ( प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी )
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- उद्घाटक - नितिन करीर ( निवृत्त सनदी अधिकारी महाराष्ट्र शासन )
मार्गदर्शक - डॉ. भाऊ कोरगांवकर,
अभिनेत्री चिन्मयी सुमित ( मराठी शाळा सदिच्छादूत )
डॉ. दिपक पवार ( राज्यशास्त्र विभाग प्रमुख )
समन्वयक - श्री. सुशिल शेजुळे, सौ. शुभांगी मेमाणे
संवादककर्त्या - नयना परदेशी, निमिषा वालावलकर
तंत्र सहाय्यक - अभिप्राय पारकर
महाराष्ट्राची संस्कृती टिकण्यासाठी मराठी हवी.
मराठी प्रेक्षक टिकण्यासाठी मराठी हवी.
मराठी वाचक टिकण्यासाठी मराठी हवी
मराठी लेखक, कवी टिकण्यासाठी मराठी हवी .
आणि मराठी टिकण्यासाठी मराठी शाळा हव्यात...
सध्याची परिस्थिती बघता हे सगळं टिकण्यासाठी मराठी व्यासपीठ म्हणूनच झेंडा मराठीचा या वाहिनीच्या निमित्ताने आपल्याला व्यक्त होण्याचे व्यासपीठ मिळत आहे.
मंडळी 'मी मराठी' म्हणताना आपल्याला खूप अभिमान वाटतो. परंतु मराठी म्हणून आपण काय प्रयत्न करतो ? काय करायला हवं याच्यासाठी कधी विचार केलाय का? ठीक आहे, आता त्याच्यासाठी विचार करण्याची गरज सध्याची परिस्थिती बघता वाटू लागली आहे.
यासाठीच सुरु होत आहे आपल्या हक्काची वाहिनी झेंडा मराठीचा.
लक्ष लक्ष शुभेच्छा..
गुरुकुल विद्यालय शिंदे नाशिक
🎉🎉🎉🎉🎉🎉
माझी मराठी.माझा अभिमान
❤❤❤❤
खुप खुप शुभेच्छा 👍🙏🙏
झेंडा मराठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
लक्ष लक्ष शुभेच्छा!🎉🎉❤
जय महाराष्ट्र
खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप छान
खुप खुप शुभेच्छा हार्दिक अभिनंदन 💐💐🚩
खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉❤
छान
हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन... ❤❤❤
मराठीचा झेंडा 🚩
मनःपूर्वक अभिनंदन.!
आणि मनसे शुभेच्छा.!!
काल कार्यक्रमाला उपस्थित होतो खुप खुप शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा. इच्छा असून ही आज अचानक आलेल्या अडचणीमुळे उपस्थित राहता आले नाही.
मी मराठी
हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन
खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉