मराठी शाळांमध्ये आपली मराठी संस्कृती जपली जाते | निशा मोकल | सुप्रसिद्ध ढोलकीपटू |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- कॉमेडी एक्स्प्रेस सारख्या मोठ्या कार्यक्रमातून आपल्या सर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या सुप्रसिद्ध ढोलकीपटू निशा मोकल @neeshamokal1105 यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया आजच्या भागातून
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार कमेंट मध्ये नक्की लिहा.
Nisha Mokal Dholk
Nisha Mokal Dholak master
Nisha Mokal ki Dholak
Nisha Mokal
#zendamarathi #marathi
#NishaMokal #dholki
khup chan didi
नमस्कार मी प्रबोधन कुर्ला प्रथम माध्यमिक शाळेतून निरजवीरकर
खूप छान मुलाखत वाटली.मराठी भाषा वाचवायची आपल्यावर वेळ यावी हे खरंच दुर्दैव आहे.त्यासाठी सातत्याने प्रयत्न करुया.मराठीला ऊर्जितावस्था नक्की येईल.असा मला विश्वास आहे.