मराठी वाचूया मराठी वाचवूया! | अजयकुमार सर्वगौड |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- मराठी भाषा टिकवायची असेल तर बोली भाषा टीकायला हवी...मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याचे फ्याड घातक आहे...अशा शब्दात अजयकुमार सर्वगौड यांनी आपली बेधडक मते मांडली आहेत. सर्वगौड हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता आहेत. त्यांची चौफेर मुलाखत आपण पाहणार आहोत...मंगळवार 24 सप्टेंबर रोजी!
संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा
Marathi Shala
Marathi School
Chinmayee Sumit
Chinmayee Sumit Interview
Chinmayee Sumit On Marathi School
Zenda Marathicha
Zenda Marathi Cha
Marathi Bhasha Abhimaan
#marathi #zendamarathi #zendamarathicha
#ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool
मुलाखत खूप मराठी माणूस आणि मराठी शाळा यांचे साठी प्रेरणादायक आहे फुकटचे शिक्षणाला किंमत नसते हे खूप वास्तव आपण दाखवून दिले पंढरपूरचा मराठी झेंडा आपण कोकणात लावला आहे धन्यवाद साहेब साहेब
मी स्वतः साक्षीदार आहे. श्री Sarvgaud साहेब यांच्या कामाचा. ते एक कुशल आणि सक्षम अधिकारी आहेत. त्यांची मराठी भाषे विषयाची मुलाखत म्हणजे निश्चित खूप छान. स्तुत्य उपक्रम!
फार चांगली माहिती आणि फार चांगली मुलाखत झाली. विशेष म्हणजे मुलाखत घेणारा व मुलाखत घेणारा दोघांनी पूर्णपणे मराठीचा वापर केलेला आहे.एक ही इंग्रजी शब्दाचा उच्चार झालेला नाहीये. हे ऐकून बरे वाटले.