मातृभाषे मधून शिक्षण घेणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे || ज. मो. अभ्यंकर || आमदार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • संपूर्ण व्हिडियो नक्की बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये मांडा
    Marathi Shala
    Marathi School
    Chinmayee Sumit
    Chinmayee Sumit Interview
    Chinmayee Sumit On Marathi School
    Zenda Marathicha
    Zenda Marathi Cha
    Marathi Bhasha Abhimaan
    #marathi #zendamarathi #zendamarathicha
    #ChinmayeeSumit #maharshtra #MarathiSchool

КОМЕНТАРІ • 6

  • @sanjaydajibagharat.9216
    @sanjaydajibagharat.9216 4 місяці тому

    खूपच छान. सेजुळे सर.

  • @leelagajare3823
    @leelagajare3823 3 дні тому

    खूपच छान मार्गदर्शन केले सरांनी. मराठी भाषेतच शिक्षण घेऊन मराठीच महत्व पटवून द्यायचे. तरच मराठी भाषा टिकून राहील. मराठी भाषा संवर्धन करायला पाहिजे

  • @54shloktajne90
    @54shloktajne90 4 місяці тому

    अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नांवर येथे चर्चा घडून आली आहे...
    खरंच शिक्षकांची आणि शिक्षणाची परिस्थिती विदारक आहे ती बदलणे गरजेचे आहे
    शालेय शिक्षणात शिक्षकांची गरज आणि भूमिका समजून घेण्यासाठी आपल्याला साहेबांसारख्या व्यक्तीची गरज आहे हेच खरे...😊

  • @rameshgandhare1588
    @rameshgandhare1588 3 місяці тому

    मा.साहेबांना,शिक्षक प्रश्नांची जान असुन अगदी प्रश्न लवकर जाणून मार्गी लागतात व सोडवतात पण.
    आपण साहेबांची मुलाखत घेऊन आम्हास संपुर्ण त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.आपल्या चैनलचे फार आभार.🙏👍

  • @rajarambirhade1057
    @rajarambirhade1057 4 місяці тому

    Very very nice sir

  • @clearning7594
    @clearning7594 4 місяці тому

    आदरणीय साहेबांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.ह्या अनुषंगाने सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली पाहिजे .