मागणी तसा पुरवठा या नियमाप्रमाणे मराठी मीडियमच्या शाळा काळा च्या पडद्याआड गायब होत आहेत. अशा परिस्थितीत श्री राजेंद्र सरांचे कार्य फारच मोलाचे आहे.त्याना मनःपूर्वक शुभेच्छा.
चांगली माहिती मिळाली.प्रतिथयश संस्थांबरोबर सर्वसामान्य लोकांना अशी माहिती मिळाली तर ते ही आर्थिक मदतीत आपला खारीचा वाटा उचलतील. प्रधानसरांना सलाम,आणि मुलाखतकर्तीचंही कौतुक,की स्वत:च फार न बोलता मुलाखत केली. पण,अशी मधेच का तोडली? संपूर्ण हवी.
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद. मराठी शाळांना टिकवण्यासाठी सरांनी स्तुत्य प्रयत्न केलेली आहेत.
अगदी खरी परिस्थिती सांगितली आहे. तुमचा प्रामाणिकपणा आणि तळमळ मनाला भावली. कमाल आहे आपली.
मागणी तसा पुरवठा या नियमाप्रमाणे मराठी मीडियमच्या शाळा काळा च्या पडद्याआड गायब होत आहेत. अशा परिस्थितीत श्री राजेंद्र सरांचे कार्य फारच मोलाचे आहे.त्याना मनःपूर्वक शुभेच्छा.
मराठी शाळा जगल्या पाहिजेत
खूप छान मुलाखत
धन्यवाद प्रधान सर
चांगली माहिती मिळाली.प्रतिथयश संस्थांबरोबर सर्वसामान्य लोकांना अशी माहिती मिळाली तर ते ही आर्थिक मदतीत आपला खारीचा वाटा उचलतील. प्रधानसरांना सलाम,आणि मुलाखतकर्तीचंही कौतुक,की स्वत:च फार न बोलता मुलाखत केली.
पण,अशी मधेच का तोडली? संपूर्ण हवी.