शेत शिवार कट्टा shet shivar Katta
शेत शिवार कट्टा shet shivar Katta
  • 40
  • 252 146
सोयाबिन तिसरी फवारणी
शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाच्या शेवटच्या टप्प्यावर तिसरी फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेंगा टपोऱ्या होण्यासाठी व शेंगा भरण्यातील अडचणी टाळण्यासाठी सोयाबीन तिसरी फवारणी योग्य औषध आणि खतांचा वापर कसा करायचा याची माहिती आम्ही देणार आहोत.
जास्त उष्णता पडल्याने तसेच ढगाळ वातावरण अधिकचा पाऊस यामुळे पानं लवकर पिवळे पडतात आणि गळून जातात. यामुळे शेंगांना आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत, परिणामी सोयाबीनच्या शेंगा पोकळ राहतात आणि दाणे भरत नाहीत. यासाठी संपूर्ण फवारणी मार्गदर्शन आपण करणार आहोत.
Переглядів: 3 462

Відео

स्ट्रॉबेरी अन्नद्रव्य कमतरता, लक्षणे, उपाय Ultimate Guide for strawberry cultivation series Part 1
Переглядів 15414 днів тому
स्ट्रॉबेरी अन्नद्रव्य कमतरता, लक्षणे, उपाय Ultimate Guide for strawberry cultivation series Part 1
कापूस-सोयाबीन पिकासाठी अर्थसाह्य कसा भरायचा अर्ज #सोयाबिन #कापुस #कापुस-सोयाबीन अनुदान
Переглядів 49528 днів тому
कापूस-सोयाबीन अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कसं भरायचं संमती पत्र
कांद्यावरील 100% रिझल्ट देणारी बुरशीनाशके व कीटकनाशके #कांदा पहिली फवारणी
Переглядів 93Місяць тому
राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सकाळी पडणारे धुके आणि दंव, तसेच जास्त आर्द्रता आणि कमी तापमानासोबतच ढगाळ वातारण, कांदा पिकात बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांच्या वाढीसाठी पोषक ठरते. १)पाणी साचणाऱ्या जमिनीत कांदा लागवड करू नये. जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. २) रोपांची मुळे लागवडीपूर्वी दोन तास अगोदर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर पाणी या ...
सोयाबीनची वाढ रोखण्यासाठी काय फवारावे लिहोसीन, चमत्कार की विद्युत टॉनिक
Переглядів 3,7 тис.Рік тому
शेतकरी बंधूंनो, नमस्कार शेतकरी बंधूंनो, या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीची परिपूर्ण माहिती देऊन त्यांचे उत्पादन वाढवून पिकाच्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा मानसं आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी हा छोटासा प्रयत्न. ग्रूपमध्ये काम करणारी team मधील सर्वजण कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांचीच मुळे आहेत. त्यामुळे परिस्थितीची जाणिव आणि शेतीचा अनुभव दोन्ही सोबत आहे. ग्रूपमध्ये विविध शासकीय...
सोयाबीन फुलावर असताना करू नका या चुका soyabean fulawar astana ghayaychi kalajj
Переглядів 18 тис.Рік тому
नमस्कार शेतकरी बंधूंनो, या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीची परिपूर्ण माहिती देऊन त्यांचे उत्पादन वाढवून पिकाच्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा मानसं आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी हा छोटासा प्रयत्न. ग्रूपमध्ये काम करणारी team मधील सर्वजण कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांचीच मुळे आहेत. त्यामुळे परिस्थितीची जाणिव आणि शेतीचा अनुभव दोन्ही सोबत आहे. ग्रूपमध्ये विविध शासकीय योजना, त्यांना ...
सोयाबीन प्रक्रिया उद्योग soyabean prakriya udyog #soyabeanprocessing
Переглядів 378Рік тому
शेतकरी बंधूंनो, नमस्कार शेतकरी बंधूंनो, या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीची परिपूर्ण माहिती देऊन त्यांचे उत्पादन वाढवून पिकाच्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा मानसं आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी हा छोटासा प्रयत्न. ग्रूपमध्ये काम करणारी team मधील सर्वजण कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांचीच मुळे आहेत. त्यामुळे परिस्थितीची जाणिव आणि शेतीचा अनुभव दोन्ही सोबत आहे. ग्रूपमध्ये विविध शासकीय...
युरिया गोल्ड म्हणजे काय urea gold sulphur coated urea
Переглядів 1,7 тис.Рік тому
शेतकरी बंधूंनो, नमस्कार शेतकरी बंधूंनो, या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीची परिपूर्ण माहिती देऊन त्यांचे उत्पादन वाढवून पिकाच्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा मानसं आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी हा छोटासा प्रयत्न. ग्रूपमध्ये काम करणारी team मधील सर्वजण कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांचीच मुळे आहेत. त्यामुळे परिस्थितीची जाणिव आणि शेतीचा अनुभव दोन्ही सोबत आहे. ग्रूपमध्ये विविध शासकीय...
सोयाबीन मध्ये इसाबियन क्वांटीस व कल्टार कधी वापरावे Syngenta Isabion Quantis Cultar in soyabean
Переглядів 19 тис.Рік тому
शेतकरी बंधूंनो, नमस्कार शेतकरी बंधूंनो, या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीची परिपूर्ण माहिती देऊन त्यांचे उत्पादन वाढवून पिकाच्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा मानसं आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी हा छोटासा प्रयत्न. ग्रूपमध्ये काम करणारी team मधील सर्वजण कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांचीच मुळे आहेत. त्यामुळे परिस्थितीची जाणिव आणि शेतीचा अनुभव दोन्ही सोबत आहे. ग्रूपमध्ये विविध शासकीय...
सोयाबीन फुटवा वाढीसाठी कोणती फवारणी करावी soyabean futave vadhisathi fawarni
Переглядів 64 тис.Рік тому
शेतकरी बंधूंनो, नमस्कार शेतकरी बंधूंनो, या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीची परिपूर्ण माहिती देऊन त्यांचे उत्पादन वाढवून पिकाच्या अडचणी सोडवून शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचा मानसं आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी हा छोटासा प्रयत्न. ग्रूपमध्ये काम करणारी team मधील सर्वजण कृषी पदवीधर असून शेतकऱ्यांचीच मुळे आहेत. त्यामुळे परिस्थितीची जाणिव आणि शेतीचा अनुभव दोन्ही सोबत आहे. ग्रूपमध्ये विविध शासकीय...
सोयाबीन पिवळे पडले आहे तर काय करावे soyabean pivle padle upay
Переглядів 1,5 тис.Рік тому
सोयाबीन पिवळे पडले आहे तर काय करावे soyabean pivle padle upay
सोयाबीनची पहिली फवारणी #soyabeanfavarani
Переглядів 50 тис.Рік тому
सोयाबीनची पहिली फवारणी #soyabeanfavarani
ड्रॅगन फ्रूट लागवड dragon fruit plantation success story
Переглядів 749Рік тому
ड्रॅगन फ्रूट लागवड dragon fruit plantation success story
सोयाबीन तूर पिकातील तणनाशके
Переглядів 38 тис.Рік тому
सोयाबीन तूर पिकातील तणनाशके
सोयाबीनचे टॉप 12 वाण एकाच ठिकाणी Top soyabean variety
Переглядів 1,3 тис.Рік тому
सोयाबीनचे टॉप 12 वाण एकाच ठिकाणी Top soyabean variety
गोगलगायींचे 100% बंदोबस्त करा #गोगलगाय
Переглядів 276Рік тому
गोगलगायींचे 100% बंदोबस्त करा #गोगलगाय
पॉलीहाऊस माती निर्जंतुक कशी करावी soil fumigation #माती #पॉलीहाऊस #ग्रीनहाऊस #polyhouse #greenhouse
Переглядів 303Рік тому
पॉलीहाऊस माती निर्जंतुक कशी करावी soil fumigation #माती #पॉलीहाऊस #ग्रीनहाऊस #polyhouse #greenhouse
सगळ्या पिकांची मळणी करणारे मळणी यंत्र #मळणी #मशीन #machine #यंत्र #Thresher #थ्रेशर
Переглядів 7 тис.Рік тому
सगळ्या पिकांची मळणी करणारे मळणी यंत्र #मळणी #मशीन #machine #यंत्र #Thresher #थ्रेशर
2 मिनटात घरबसल्या खताच्या किमती जाणून घ्या मोबाईल वर #खत #किंमत #रासायनिक
Переглядів 379Рік тому
2 मिनटात घरबसल्या खताच्या किमती जाणून घ्या मोबाईल वर #खत #किंमत #रासायनिक
शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी कशी करावी याची सविस्तर माहिती भाग १
Переглядів 647Рік тому
शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी कशी करावी याची सविस्तर माहिती भाग १
देशातील पहिले मधाचे गाव - मांघर मधुक्षिका पालन भाग -१ #महाबळेश्वर #mahableshwar #manghar #bee
Переглядів 213Рік тому
देशातील पहिले मधाचे गाव - मांघर मधुक्षिका पालन भाग -१ #महाबळेश्वर #mahableshwar #manghar #bee
हुमणी किडीचा 100% नायनाट- एकात्मिक उपायाने हुमणीचा संपूर्ण नाश
Переглядів 803Рік тому
हुमणी किडीचा 100% नायनाट- एकात्मिक उपायाने हुमणीचा संपूर्ण नाश
रोपवाटीका परवाना कसा काढायचा..?? महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) सुधारणा 2022
Переглядів 7 тис.Рік тому
रोपवाटीका परवाना कसा काढायचा..?? महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) सुधारणा 2022
mahadbt शेतकरी योजना अर्ज कसा करावा. संपूर्ण प्रक्रिया #mahadbt #mahadbtfarmerscheme
Переглядів 750Рік тому
mahadbt शेतकरी योजना अर्ज कसा करावा. संपूर्ण प्रक्रिया #mahadbt #mahadbtfarmerscheme
स्ट्रॉबेरी लागवडीचे संपूर्ण व्यवस्थापन, रोपे उपलब्धता, काढणी व विक्री #strawberry #स्ट्रॉबेरी
Переглядів 11 тис.Рік тому
स्ट्रॉबेरी लागवडीचे संपूर्ण व्यवस्थापन, रोपे उपलब्धता, काढणी व विक्री #strawberry #स्ट्रॉबेरी
शेतकरी गटाची नोंदणी कसा करावा, अर्ज प्रक्रिया येणारा खर्च व फायदे #शेतकरीगट #shetkarigat #कृषिविभाग
Переглядів 8 тис.Рік тому
शेतकरी गटाची नोंदणी कसा करावा, अर्ज प्रक्रिया येणारा खर्च व फायदे #शेतकरीगट #shetkarigat #कृषिविभाग
VST Josh Rt 70 power weeder #पॉवर विडर #Powerweeder
Переглядів 6 тис.Рік тому
VST Josh Rt 70 power weeder #पॉवर विडर #Powerweeder

КОМЕНТАРІ

  • @abdef123pa
    @abdef123pa 8 днів тому

    कोराजन बुरशीनाश स्वाधीन 0.0.50 स्टिकर वापरले आहे

  • @saurabhawatade3009
    @saurabhawatade3009 9 днів тому

    Ajun calu ahe ka o

  • @dnyaneshwarlahe7480
    @dnyaneshwarlahe7480 9 днів тому

    Cultar +isabion सोबत जमते का

  • @ChandrarekhaBhilare
    @ChandrarekhaBhilare 10 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @ChandrarekhaBhilare
    @ChandrarekhaBhilare 10 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @scorpionsting7197
    @scorpionsting7197 10 днів тому

    Nice info

  • @vankateshpathak429
    @vankateshpathak429 11 днів тому

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @vankateshpathak429
    @vankateshpathak429 11 днів тому

    कोराजन स्वाधीन बुरशी नाशक 0 48 47 स्टीकर चालेल का

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712 11 днів тому

      0.48.47 salt based आहे माती मध्ये चांगला रिझल्ट देते. पानांवर दुसरे एखादे विद्राव्य खत फवारणी करा आणि 0.48.47 पानांवर फवारणी करणार असाल तर 4 g प्रति ली ने करा.

    • @abdef123pa
      @abdef123pa 8 днів тому

      कोराजन बुरशीनाशक स्वाधीन झिरो झिरो 50 व स्टिकर वापरले आहे

  • @user-my7rq7lw5y
    @user-my7rq7lw5y 11 днів тому

    खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम

  • @pankajwagh2747
    @pankajwagh2747 11 днів тому

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @shivrajsakhare2199
    @shivrajsakhare2199 11 днів тому

    कांद्या विषयी माहिती द्यावे मॅडम

  • @janhavisawant1976
    @janhavisawant1976 11 днів тому

    ताई आपले मार्गदर्शन शेतकऱ्यांना शेती शाळेचा अभ्यास लेक्चर असल्यासारखं अस्त चांगली माहिती मिळते आपला कडून

  • @janhavisawant1976
    @janhavisawant1976 12 днів тому

    स्त्रॉबेरी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती आहे.

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 12 днів тому

    खुप छान माहिती आहे धन्यवाद ऊस वाण 9004 याची माहिती दया

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712 12 днів тому

      हो नक्की बनवता येईल यावर एखादा व्हिडिओ..

    • @mukeshsatwekar1048
      @mukeshsatwekar1048 12 днів тому

      @@shetshivarkatta712 लवकर बनवा

  • @Gruhswamini
    @Gruhswamini 12 днів тому

    चांगली माहिती

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 12 днів тому

    आम्प्लिगो कीटक सॉधीन बुरशी इसाबीन टॉनिक +0 0 50 खत मारले तर चालेल का ?

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712 12 днів тому

      हो चालेल पण शेंगा भरायला चालू झाल्या असतील तर टॉनिक फवारायची गरज नाही. कारण इसाबियान शक्यतो फुल संख्या वाढवण्यासाठी फवारतात.

    • @dipaksawdekar1070
      @dipaksawdekar1070 12 днів тому

      @@shetshivarkatta712सोयाबीन पापल्या आहेत सध्या... कोणते टॉनिक घेऊ सांगा...

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712 12 днів тому

      टॉनिक फक्त फुले वाढण्यासाठी, फुलांची setting चांगली होण्यासाठी असते. शेंगा भरणे यावर PGR किंवा PGP यांचा उपयोग होत नाही. विद्राव्य खत फवारणी पुरेशी आहे. माझा सल्ला आहे की उगाच टॉनिक वर खर्च करू नका.

    • @dipaksawdekar1070
      @dipaksawdekar1070 12 днів тому

      ​@@shetshivarkatta712Ok मॅडम धन्यवाद... 🙏🏽

  • @user-up6ms9if9d
    @user-up6ms9if9d 12 днів тому

    Nice info for other farmer also

  • @user-up6ms9if9d
    @user-up6ms9if9d 13 днів тому

    चांगली माहिती आहे मॅडम.. मी आपले सोयाबीनचे व्हिडिओ नेहमी पाहत असतो व आमच्या शेतकरी ग्रुप वर शेअर करता असतो.

  • @kamatb.a.5880
    @kamatb.a.5880 13 днів тому

    Dhanywad madam

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 13 днів тому

    सोयाबीन तिसरी शेवटची फवारणी वर विडीओ बनवा madam

  • @prabhadesai36
    @prabhadesai36 14 днів тому

    आपली माहिती अभ्यासपूर्ण असते यामुळे शेतकऱ्यांना खूप मदत होत आहे. असाच काम करत रहा मॅडम.

  • @ChandrarekhaBhilare
    @ChandrarekhaBhilare 15 днів тому

    माहिती दिली खुप छान धन्यवाद

  • @ChandrarekhaBhilare
    @ChandrarekhaBhilare 15 днів тому

    माहिती दिली धन्यवाद

  • @ChandrarekhaBhilare
    @ChandrarekhaBhilare 15 днів тому

    माहिती दिली आहे त्याच्या बदल, धन्यवाद

  • @AbhiCreations3M
    @AbhiCreations3M 17 днів тому

    खतांचे लायसन कास काढायचं ते पण सांगा

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712 17 днів тому

      Ok यावर पण एक व्हिडिओ बनवू

  • @ChandrarekhaBhilare
    @ChandrarekhaBhilare 18 днів тому

    खुप छान आहे माहिती, धन्यवाद

  • @ChandrarekhaBhilare
    @ChandrarekhaBhilare 18 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @ChandrarekhaBhilare
    @ChandrarekhaBhilare 18 днів тому

    खुप छान, माहिती दिली धन्यवाद

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 23 дні тому

    सोयाबीन शेवटची फवारणी विडीओ बनवा

  • @Vikasstatus1
    @Vikasstatus1 26 днів тому

    सामाईक क्षेत्रात नाव असलेल्यांचे सर्वांचे आधार कार्ड लागतात का.

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712 26 днів тому

      नाही लागणार फक्त सही

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 28 днів тому

    Hii madam बरीच दिवस झाले विडीओ नाही सोयाबीन फवारणी विडीओ बनवा तुमची माहिती छान असते सर्व फवारणी वेळापत्रक वर विडीओ बनवा

  • @kamatb.a.5880
    @kamatb.a.5880 28 днів тому

    मॅडम आपण दिलेल्या प्रत्येक योजनेची माहिती परिपूर्ण असते. शेतकऱ्यांसाठी मोलाची माहिती.

  • @playbeat0901
    @playbeat0901 28 днів тому

    माहिती साठी धन्यवाद मॅडम

  • @harmonieegranger3856
    @harmonieegranger3856 28 днів тому

    तुम्ही दिलेली माहिती नेहमीच अचूक असते ताई

  • @mangeshmesekar7999
    @mangeshmesekar7999 Місяць тому

    Nano DAP wapru shakto ka madam

  • @mahadeodutkor8200
    @mahadeodutkor8200 Місяць тому

    तुम्ही खूप छान माहिती दिली. सर्व बाबींचा विचार करून माहिती दिली. तुम्ही शेतकी विषयात शिक्षण घेतले आहे का. मला एक सांगा की माझी 3 री फवारणी आज झाली त्या फवारणीत ऍम्प्लिगो , 00 / 52 /34 ची ,कस्टोडिया ,बेष्टटिकर ,बोरान आणि. ईसाबियण घेतले काही चुकीचे फवारणी झाली असेल तर कळवा. 🙏🙏🙏

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712 Місяць тому

      धन्यवाद... आपण दिलेल्या अभिप्राय माझ्यासाठी मोलाचा आहे. तुमची तिसरी फवारणी चांगली झाली आहे. यापैकी सर्वच रसायने एकमेकात मिसळण्यास सुसंगत आहेत.

  • @samirsayyad1416
    @samirsayyad1416 Місяць тому

    Super mam.

  • @diwakarkakpure2215
    @diwakarkakpure2215 Місяць тому

    Good information

  • @AshokJunghare-fq5mw
    @AshokJunghare-fq5mw Місяць тому

    0:10 0:14

  • @prashantbhure5996
    @prashantbhure5996 Місяць тому

    छान माहिती

  • @pralhadphad137
    @pralhadphad137 Місяць тому

    Azoxystrobin--11%+Yebuconazole18.30sc असं कॉम्बिनेशन असणार बुरशीनाशक फुल अवस्थेत फवारणीसाठी चालत का

  • @user-tr2by2ok4b
    @user-tr2by2ok4b Місяць тому

    Ok

  • @sanjayparkote3148
    @sanjayparkote3148 Місяць тому

    2024chya video taka

  • @janhavisawant1976
    @janhavisawant1976 Місяць тому

    चांगली माहिती

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 Місяць тому

    टाटा बहार चा रीझल्ट काही खास नाही

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 Місяць тому

    ताई 2ऱ्या फवारणी मद्दे आम्प्लिगो +कल्टर +12-61-0 + हारू वापरले तर चालेल का

  • @KeshavGunjkar
    @KeshavGunjkar Місяць тому

    खुपच छान माहिती दिली मॅडम यांचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल धन्यवाद

  • @rahulshinde6395
    @rahulshinde6395 Місяць тому

    मॅडम 12 61 00 aani बायोविठा क्स aani Imam acting benzoate घेऊ शकतो का

  • @njadhao75
    @njadhao75 Місяць тому

    नायट्रोबेंझीन+अमिनो ऍसिड+12:61:00 ची फवारणी घेतली तर चालेल का ताई

  • @shivrajsakhare2199
    @shivrajsakhare2199 Місяць тому

    उडीद पिकावर मावा पडलेला आहे तरी कोणते औषध मारावे