Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Strawberry 🍓 लागवडी विषयी काही शंका असल्यास आपण Comment करू शकता. आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्वाचा आहे. 🙂🙏
सोलापूर भागासाठी कोणती जात लावू शकतो....?
@@mansurinamdar3317 विंटर डाऊन (Winter Dawn) हे वाण योग्य राहील.
Strawberry price Kay asato starting la
खूप छान माहिती, धन्यवाद 🙌
Mam very useful good information provided by this video
खुप छान माहिती दिली आहे
सोप्या शब्दात उत्तम माहिती. . 👍
Thanks for supporting ❤️
लागवडीची संपूर्ण माहिती दिलीत यासाठी धन्यवाद...
खूप छान माहिती...
खुपच छान
छान माहिती
Kiti mhinyach rhop ahe Karn tya jaghet aami bhat shethi krtho plz sangal ka tai rhopacha kalavdhi
Oct ते April-May season आहे
Thnks 👍 tai
👍
Thanks for Supporting ❤️
Video kuthe ahe
खूप व्हिडिओ पाहिले पण स्ट्रॉबेरीची परफेक्ट शेती इथं समजली एकच शंका आहे मॅम आमच्या खानदेशात टेंपरेचर 45 पर्यंत पोहोचत मार्च नंतर 45 40 टेम्प्रेचर मध्ये स्ट्रॉबेरी येऊ शकते का आणी किती दिवस चालते स्टोबेरी च पिक लावणी पासून
हो winter down variety वापरू शकता जास्त तापमाना साठी.... तसेच ऑक्टोंबर मध्ये लवकर लागवड केल्यास एप्रिल पर्यंत रोपांपासून उत्पादन घेता येईल.
माळरान किंवा मुरमाड जमीनीवर हे पिक घेता येवू शकते का
हो घेता येऊ शकते पण पाण्याची गरज जास्त लागते
1ऐकराला किती रोपे लागतील
22700 रोपे एका एकराला double row system ने बसतात.
फवारणी करावी लागत नाही का असेल तर त्याविषयी माहिती व्हिडिओ बनवा
फवारणी schedule वर लवकरच व्हिडिओ बनवण्यात येईल.
Plant ahet ka tumchya kade
व्हिडिओ मध्ये Contact no. दिलेला आहे. कॉल करा.
5000 रोपान मध्ये एका तोडणीत 500 किलो निघू शकेल का
5000 रोपांमध्ये 150-200 किलो माल निघू शकतो. तोडणी प्रत्येक दोन दिवसा आड असते.
10 guntyat 500kg only
प्रति आठवडा साधारणः ५०० किलो उत्पादन मिळू शकते.
फोन नंबर दया
7038187143 contact Person
Strawberry 🍓 लागवडी विषयी काही शंका असल्यास आपण Comment करू शकता. आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्वाचा आहे.
🙂🙏
सोलापूर भागासाठी कोणती जात लावू शकतो....?
@@mansurinamdar3317 विंटर डाऊन (Winter Dawn) हे वाण योग्य राहील.
Strawberry price Kay asato starting la
खूप छान माहिती, धन्यवाद 🙌
Mam very useful good information provided by this video
खुप छान माहिती दिली आहे
सोप्या शब्दात उत्तम माहिती. . 👍
Thanks for supporting ❤️
लागवडीची संपूर्ण माहिती दिलीत यासाठी धन्यवाद...
Thanks for supporting ❤️
खूप छान माहिती...
Thanks for supporting ❤️
खुपच छान
छान माहिती
Kiti mhinyach rhop ahe Karn tya jaghet aami bhat shethi krtho plz sangal ka tai rhopacha kalavdhi
Oct ते April-May season आहे
Thnks 👍 tai
👍
Thanks for Supporting ❤️
Video kuthe ahe
खूप व्हिडिओ पाहिले पण स्ट्रॉबेरीची परफेक्ट शेती इथं समजली एकच शंका आहे मॅम आमच्या खानदेशात टेंपरेचर 45 पर्यंत पोहोचत मार्च नंतर 45 40 टेम्प्रेचर मध्ये स्ट्रॉबेरी येऊ शकते का आणी किती दिवस चालते स्टोबेरी च पिक लावणी पासून
हो winter down variety वापरू शकता जास्त तापमाना साठी.... तसेच ऑक्टोंबर मध्ये लवकर लागवड केल्यास एप्रिल पर्यंत रोपांपासून उत्पादन घेता येईल.
माळरान किंवा मुरमाड जमीनीवर हे पिक घेता येवू शकते का
हो घेता येऊ शकते पण पाण्याची गरज जास्त लागते
1ऐकराला किती रोपे लागतील
22700 रोपे एका एकराला double row system ने बसतात.
फवारणी करावी लागत नाही का असेल तर त्याविषयी माहिती व्हिडिओ बनवा
फवारणी schedule वर लवकरच व्हिडिओ बनवण्यात येईल.
Plant ahet ka
tumchya kade