सोयाबीन तूर पिकातील तणनाशके

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2023
  • #सोयाबीनतूरतणनाशक
    #सोयाबीन
    #तूर
    #तणनाशक
    #soyabeantannashke
    #सोयाबीनतणनाशक
    #तूरतणनाशके
    #पिकाततणनाशके
    #केना
    #soyabean
    #फवारणी

КОМЕНТАРІ • 23

  • @shetshivarkatta712
    @shetshivarkatta712  Рік тому +3

    सोयाबीन पिवळे पडले असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा...
    ua-cam.com/video/T65PVbRkfgc/v-deo.html

  • @bhagwatdeshmukh1752
    @bhagwatdeshmukh1752 Місяць тому +2

    छान माहिती

  • @user-up6ms9if9d
    @user-up6ms9if9d Рік тому +2

    खुप उपयुक्त माहिती.

  • @kamatb.a.5880
    @kamatb.a.5880 Рік тому +1

    चांगली माहिती.

  • @yuvarajbhagat4957
    @yuvarajbhagat4957 Рік тому +1

    Very nice madm

  • @janhavisawant1976
    @janhavisawant1976 Рік тому +1

    थोडक्यात पण महत्वाची माहिती

  • @shivajimetalwad22
    @shivajimetalwad22 Місяць тому +1

    उपयुक्त अशी माहिती सांगितली . धन्यवाद .

  • @nonotme8743
    @nonotme8743 20 днів тому

    टरगा सुपर चालेल का

  • @jaybadole1733
    @jaybadole1733 27 днів тому +1

    Shaked ka tur +soyabin me istemaal kr sakte ky 🙏

  • @rushipakhare4315
    @rushipakhare4315 Місяць тому

    Tur madhe chalte ka

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Місяць тому

      हो दिलेल्या प्रमाणे फवारणी करा.

  • @yuvarajbhagat4957
    @yuvarajbhagat4957 Місяць тому +1

    मैडम sumi max फवारले तर चालेल का मला सा़गा

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Місяць тому +1

      नाही कारण एक तर हे तननाशक उगवणी पूर्व आहे. सोयाबीन उंगवण्या पूर्वी व पेरणी पासून 3 दिवसाच्या आत फवारणी करावी. काही शेतकऱ्यांच्या मते तुरी मध्ये फवारणी केल्यावर तूर जळाली आहे. त्यामुळे तुरी मध्ये फवारणी करू नये.

  • @dk1861
    @dk1861 Місяць тому

    सोयाबीन व तुर मिश्र पिकामध्ये saked herbicide चालते काय आणि त्याचा प्रती पंप dose कीती आहे

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Місяць тому +1

      हो चालेल. 80 मिली प्रती पंप इतके प्रमाण घ्या. म्हणजे एकराला 800 मिली प्रमाण येईल.

  • @rajujadhao1038
    @rajujadhao1038 17 днів тому

    केना व कडु मरनार नाही

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  17 днів тому

      याने केना मारणार नाही. कारण हे सर्व selective herbicide आहेत. केना साठी meera 71 येवढाच पर्याय आहे. आणि ते आपण उभ्या पिकात फवारणी करू शकत नाही.

  • @madhav3953
    @madhav3953 Рік тому

    पेरणी पासून 15 दिवसावर चालते का फवारणी

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      हो. ओडिसी, जोडी, बिंगो हे तणनाशक चालतील.

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 Місяць тому +1

    छान माहिती