सोयाबीन पिवळे पडले आहे तर काय करावे soyabean pivle padle upay

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • नमस्कार शेतकरी बंधूंनो....
    चुनखडीचे प्रमाण असलेल्या जमिनीत काही ठिकाणी इतर जमिनित सुद्धा जास्त जोराचा पाऊस किंवा पाणी साचून मुळांना हवा न लागल्यामुळे अन्न द्रव्याची कमतरता विशेषतः लोह(फेरस),जस्त (झिंक ), नत्र व पालाशची कमतरता जानवते.
    चुनखडीयुक्त शेतामध्ये (सामू ८.० पेक्षा जास्त) सोयाबीनचे पिकास लोह कमतरता असल्याने पाने पिवळी पडतात.
    पिवळा मोझॅक या रोगामुळेसुद्धा पाने पिवळी पडतात. मात्र पानावर हिरव्या- पिवळ्या चट्ट्यांचे मिश्रण आढळते. मुळकूज व मर या रोगाच्या प्रादुभार्वाने देखील पाने पिवळी पडतात. मात्र यामध्ये पाने झाडाच्या खालच्या दिशेने झुकतात. असे झाड उपटल्यास सहज हातात येते. खोडमाशीचा प्रादुर्भाव या किडीचा सोयाबीन पिकावर प्रमुख्याने पेरणीनंतर १०-१५ दिवसांनी दिसायला सुरुवात होते. सुरुवातीला शेंड्या कडील तीन पाने पिवळी होवून झाड सुकायला सुरुवात होते. पिवळ्या रंगाची लहानशी २ मि.मी लांब अळी खोडामध्ये पोखरत जाते. त्यामुळे रोपाला अन्नद्रव्ये व जल पुरवठा बंद होतो. झाडे पिवळी पडतात, सुकतात व मरतात.
    इतर अनेक कारणे त्याची लक्षणे व उपाय योजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

КОМЕНТАРІ • 11

  • @NanasahebPawale
    @NanasahebPawale Рік тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @SakharamDhonde
    @SakharamDhonde Рік тому +1

    Good information

  • @user-xm7jv9kv3f
    @user-xm7jv9kv3f Рік тому

    माहिती शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे

  • @TukaramPatil-g3j
    @TukaramPatil-g3j Рік тому +1

    Chan mahiti

  • @SamirShaik-b8i
    @SamirShaik-b8i Рік тому +1

    Good infio

  • @shivrajsakhare2199
    @shivrajsakhare2199 2 місяці тому

    उडीद पिकावर मावा पडलेला आहे तरी कोणते औषध मारावे

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 Рік тому

    Tai flowar stagechya pahile potesh ani zink fartrilayzar takle tar chalel ka

  • @DattaMhatre-yy5cm
    @DattaMhatre-yy5cm Рік тому +1

    माझ्या चुनखडीच्या रानात सोयाबीन पिवळे पडलंय फेरस फवारणीचा फायदा होईल का

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      हो चुनखडीच्या शेतात npk सोबत एकरी १० किलो फेरस सल्फेट व १० किलो झिंक सल्फेट बेसल डोस द्या.