शेतकरी गटाची नोंदणी कसा करावा, अर्ज प्रक्रिया येणारा खर्च व फायदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करावी
    • शेतकरी उत्पादक कंपनी न...
    आमच्या telegram channel chi link t.me/shetshivaar
    या चॅनल वर तुम्हाला कृषी विभागाच्या योजना, पिकांची माहिती मिळेल
    shetkari bachat gat information in marathi
    shetkari bachat gat mahiti
    शेतकरी बचत गट नोंदणी
    atma gat yojna
    atma gat scheme
    बचत गट शासकीय योजना
    आत्मा गट योजना
    बचत गट ठराव नमुना
    शेतकरी गट नोंदणी अर्ज
    aatma gat nondani process
    शेतकरी गट नोंदणी
    गट नोंदणी अर्जं - आत्मा
    sheti yojna
    gr & sheti yojna
    kisan credit card
    pm kisan
    pik vima
    karjmafi yojna
    pmfby
    karjmafi
    pik karj
    नमस्कार शेतकरी बंधूंनो....
    आत्मा अंतर्गत शेतकरी गट कसा स्थापन करायचा....
    शेतकरी गटाचे फायदे काय.... लागणारी कागदपत्रे कोण कोणती येणारा खर्च कित्ती... या सर्व बाबींची माहिती तुम्हाला मिळू शकेल.
    आत्मा यंत्रणा म्हणजे काय..? 1:01
    शेतकरी गट स्थापन करण्याचे फायदे 3:02
    शेतकरी गटाची नोंदणी प्रक्रिया नियम व अटी 5:08
    लागणारी कागदपत्रे 6:10
    येणारा खर्च 7:05

КОМЕНТАРІ • 24

  • @shetshivarkatta712
    @shetshivarkatta712  2 роки тому +4

    नमस्कार शेतकरी बंधूंनो....
    शेतकरी गट नोंदणी अर्जाचा नमुना तुम्हाला
    t.me/shetshivaar या टेलिग्राम चॅनेल वर मिळेल.
    आत्मा अंतर्गत शेतकरी गट कसा स्थापन करायचा....
    शेतकरी गटाचे फायदे काय.... लागणारी कागदपत्रे कोण कोणती येणारा खर्च कित्ती... या सर्व बाबींची माहिती तुम्हाला मिळू शकेल.
    आत्मा यंत्रणा म्हणजे काय..? 1:01
    शेतकरी गट स्थापन करण्याचे फायदे 3:02
    शेतकरी गटाची नोंदणी प्रक्रिया नियम व अटी 5:08
    लागणारी कागदपत्रे 6:10
    येणारा खर्च 7:05

  • @santaramshinde4962
    @santaramshinde4962 Рік тому +1

    अगदी छान माहिती
    महात्मा फुले शेतकरि गट
    बाजी ऊमरद ता.जालना

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      धन्यवाद आपल्या पाठिंब्यासाठी

  • @pushpamawal6833
    @pushpamawal6833 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @rajeshmore8153
    @rajeshmore8153 Рік тому +1

    ताई खूप धन्यवाद

  • @destinypoint8880
    @destinypoint8880 2 роки тому +2

    👍

  • @santoshgaikwad5544
    @santoshgaikwad5544 2 роки тому +2

    Nice

  • @alkalad8339
    @alkalad8339 2 роки тому +2

    Very useful information

  • @rajeshmore8153
    @rajeshmore8153 Рік тому +1

    ताई मला फार मोलाचे मार्गदर्शन मिळाले आपणाकडून

  • @kailasnarode0888
    @kailasnarode0888 Рік тому

    मैडम मला बोलेरो पिकप घ्यायच आहे पण सरकारी कर्मचारी म्हणतात कि सघ्या योजना चालू नाही माहिती द्या चालू आहे का

  • @sunitackadam2745
    @sunitackadam2745 Рік тому +1

    मला महिलांसाठी शेतकरी बचत गट स्थापन करावयाचा आहे. तसा करता येईल का? त्या करता काय काय करावे लागेल. पतीच्या नावाने शेती असली तर पतीच्या संमतीवर गट स्थापन करता येईल का?

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      हो निश्चितपने करता येईल.
      पतीच्या नावावर शेती असेल तर सामायिक क्षेत्र करून महिलांना लाभ घेता येईल. बाकी सर्व process same राहील.

  • @rajeshmore8153
    @rajeshmore8153 Рік тому +1

    ताई गटाद्वारे माल कुठे विकायचा याबाबत सांगा

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому +1

      आपण लवकरच या वर एक व्हिडिओ बनवू.. आपल्या प्रतिसादा साठी धन्यवाद

  • @rajeshmore8153
    @rajeshmore8153 Рік тому

    वैयक्तिक अर्ज त्यांच्या फोटोसहीत लागतील असे आपण सांगितले आहे वैयक्तिक अर्जाचा नमुना भेटू शकेल काय

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      आपल्या telegram channel ला form आहे. तसेच तालुका कृषी कार्यालय येथे आत्मा BTM /ATM यांना भेटून फॉर्म घ्या.

  • @srk7066
    @srk7066 Рік тому

    या गटामध्ये 6 टायर गाडी घेता येते का

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому +1

      शेतकरी गट असल्याने शेतीशी निगडित यंत्र अवजारे घेता येतील

    • @srk7066
      @srk7066 Рік тому

      @@shetshivarkatta712 आमच्या भोकरदन तालुक्यात जाफराबाद तालुक्यात 6 टायर्स गाडी घेतली आहे फळे विक्री भाजी पाला विक्री असे नाव आहे गाडीवर

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      शेतीशी निगडित व्यवसाय म्हणून घेता येईल.

  • @kamatb.a.5880
    @kamatb.a.5880 2 роки тому +2

    खूप छान माहिती..