सोयाबीनची पहिली फवारणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лип 2023
  • #soyabean
    #soyabeankitaknashak
    #soyabeanfavarani
    #soyabinfavarani
    #soyabinfawarani
    #सोयाबीन फवारणी
    सोयाबीन फुटवा होण्यासाठी उपाय
    सोयाबीन पहिली फवारणी औषध
    सोयाबीन खोड कीड नियंत्रण पहिली फवारणी
    एकरी २० क्विंटल सोयाबीन
    सोयाबीनकीड
    soybean pahili favarni
    soybeanfavarni
    soybean khat niyojan
    सोयाबीन पहिली फवारणी
    सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी

КОМЕНТАРІ • 54

  • @shetshivarkatta712
    @shetshivarkatta712  Рік тому +6

    सोयाबीन पिवळे पडत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा...
    ua-cam.com/video/T65PVbRkfgc/v-deo.html

  • @royalpusadkar9733
    @royalpusadkar9733 Рік тому +5

    खुपच छान माहिती दिली मॅडम नी सर्व साधारण कास्तकारा ना समजेल आशी उपयुक्त माहीती दिली पुन्हा एकदा धन्यवाद जय भिम जय महाराष्ट्र

  • @scorpionsting7197
    @scorpionsting7197 Рік тому +5

    शेतकऱ्यानं अतिशय उपयुक्त माहिती

  • @KeshavGunjkar
    @KeshavGunjkar 12 днів тому

    खुपच छान माहिती दिली मॅडम यांचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल धन्यवाद

  • @anilmane6116
    @anilmane6116 Місяць тому +1

    खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @ankushparve2621
    @ankushparve2621 17 днів тому

    एकदम महत्त्वाची माहिती दिली

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @GaneshWadhai-mh6cg
    @GaneshWadhai-mh6cg 17 днів тому

    Good 👍👍

  • @user-xy2rl3dc6w
    @user-xy2rl3dc6w Рік тому +2

    मॅडम.खुपच.छान.माहिति.दिलि.धन्यवाद.🙏🙏

  • @user-hi1hv8ul9q
    @user-hi1hv8ul9q Рік тому +2

    गरज हाेती आश्या महितीची

  • @user-tr2by2ok4b
    @user-tr2by2ok4b 3 дні тому

    Ok

  • @user-nf8ir7zi8i
    @user-nf8ir7zi8i Рік тому +1

    खुपच उपयुक्त महिती

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल ताई अभिनंदन

  • @helpingfarmars3154
    @helpingfarmars3154 Рік тому +1

    V nice video

  • @user-mt5rz9rv2h
    @user-mt5rz9rv2h Рік тому +1

    Good work

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 Рік тому

    खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली आहे

  • @vyankatjadhav117
    @vyankatjadhav117 Рік тому +1

    Khup,Chan,mhaitii,watali

  • @user-jr7nv9sr3l
    @user-jr7nv9sr3l Рік тому +1

    Mast mahiti

  • @pubgking-ke5sw
    @pubgking-ke5sw Рік тому +1

    Dhanyawad madam

  • @user-um5tv9bg1e
    @user-um5tv9bg1e Рік тому

    Keep it up

  • @madhav3953
    @madhav3953 Рік тому +1

    Good vibes

  • @user-bj7df4jk9c
    @user-bj7df4jk9c Рік тому +1

    MAST MAHITI AHHE

  • @user-rt5mb8qv8n
    @user-rt5mb8qv8n Рік тому +1

    धन्यवाद

  • @vaishnavipatil3737
    @vaishnavipatil3737 Рік тому +1

    Changali mahiti dili

  • @shivajiambhore2865
    @shivajiambhore2865 Рік тому +2

    छान माहिती दिली मॅडम

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Рік тому +2

    स्पष्टीकरणा सहित माहिती दिल्या बद्दल तुमचे मनापासून
    खूप खूप धन्यवाद देतो ... 🙏🏻💐

  • @balasahebkapure5314
    @balasahebkapure5314 14 днів тому +1

    किटकनाशक कोणतं वापरावे याचा सर्वात चांगला विडिओ आहे आपला...

  • @ravimore2598
    @ravimore2598 28 днів тому +1

    Coragen ani upl saaf vaparu shakto ka ?

  • @sanjayparkote3148
    @sanjayparkote3148 10 днів тому

    2024chya video taka

  • @sachinlakkas2644
    @sachinlakkas2644 11 місяців тому +1

    आती सुंदर माहती दिली... मॅडम... आमची सोयाबीन 40 दिवसाची झाली आहे.. माझी तिसरी फवारणी आहे कोणती मारू माझी 1फवारणी ब्योविटा.. फ्रोफेक्स सुपर साफ.. 2 सॉलोमन अंट्राकॉल इसाबिन.. 40दिवासची झाली 3 फवारणी कर्याची

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  11 місяців тому

      तिसऱ्या फवारणी ला वेळ आहे अजून सोयाबीन जास्त फुलावर आली असेल तर फवारणी करू नका. 60-70 दिवसामध्ये करा फवारणी. अळी पांढरी माशी कमी प्रभाव असेल तर किटकनाशक EM -1 फवरणी करा. जास्त असेल तर Barazaid किंवा coragen.
      Natio fungicide + ०.५२.३४ प्रति पंप १०० ग्रॅम.

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 11 місяців тому

    जैविक कॉम्बिनेशन सांगा

  • @prakashdewang7308
    @prakashdewang7308 Рік тому

    Futvya sathi konti karawi

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      15 ली च्या पंपाला 70 ग्रॅम 12.61.0 आणि त्यात सागरिका किंवा बायो व्हीटा 30 ml प्रती 15 ली पंप आणि टाटा बहार 30 मिली एकत्र फवारणी करा.

  • @pradipbhagat4540
    @pradipbhagat4540 Рік тому

    Tilt Cuman proclaim chalel Ka

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 Рік тому

    प्रोफेनोसायफर मध्ये इमामेक्टिन मिसळून वापरु शकतो का

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      शक्यतो किटकनाशक एकमेकांत स्वतः मिसळून वापरू नयेत . प्रमाण बदलेले की रिझल्ट बदलतो. कंपनीने स्वतः formulation बनवलेलेच वापरा. कारण त्यावर Proper reasearch झालेला असतो.

  • @user-bj7df4jk9c
    @user-bj7df4jk9c Рік тому +1

    तुरीची फवरानी सांगा

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      ही फवारणी केली तरी चालेल.

  • @ishwardare3466
    @ishwardare3466 Рік тому

    पहिली फवारणी आहे ,याच, कॉम्बिनेशन मध्ये टॉनिक कुठल वापरावं,आणि 12,61 0 चालेल का 30 दिवसाची आहे सोयाबीन.

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      खताचा बेसल डोस दिला असेल तर आता डायरेक्ट दुसरी फवारणी करा. 12.61.00+सागरिका+टाटा बहार/इसाबियान/बायोविटा+ किटकनाशक..

  • @user-lt6qh3by4y
    @user-lt6qh3by4y Рік тому

    तुरीला चालेल का

  • @NiteshJadhav-de8ie
    @NiteshJadhav-de8ie Рік тому +1

    चुनखडी चे शेतात सोयाबीन पिवळे होते, उपाय काय 🤔

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      चुनखडीचे प्रमाण असलेल्या जमिनीत नत्र, पालाश लोह, झिंकची कमतरता जाणवते. महनुण झिंक EDTA 12% पंपाला 15 ग्रॅम टाकून फवारा तसेच युरिया १०० ग्राम किंवा महाधन १९:१९:१९ -७५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.

    • @mangeshkolhe805
      @mangeshkolhe805 Рік тому

      झिंक सल्फेट फेरस सल्फेट मंग्नेशियम सल्फेट

  • @vishnulokade3930
    @vishnulokade3930 Рік тому +1

    खुप छान माहिती दीली

  • @user-bj7df4jk9c
    @user-bj7df4jk9c Рік тому +2

    तुरीची फवरानी सांगा

    • @shetshivarkatta712
      @shetshivarkatta712  Рік тому

      ही फवारणी केली तरी चालेल